‘सध्याच्या दिल्लीश्वरांची मोगलाई औरंगजेबाच्याही वरताण आहे’, लसीच्या तुटवड्यावर ‘सामना’तून टीका
Saamana Editorial : शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ने लसीच्या तुटवड्यावरून केंद्र सरकारला हल्लाबोल केला आहे. ‘सामना’च्या अग्रलेखात आरोप करण्यात आलाय की, जेव्हा जेव्हा महाराष्ट्र सरकारने कोरोना लस […]