• Download App
    shreekant patil | The Focus India | Page 114 of 121

    shreekant patil

    सुरतमध्ये कोरोनाचे थैमान, दररोज १०० हून अधिक अंत्यसंस्कार, विद्युतदाहिन्यांची धुरांडीही वितळली

    Corona in Surat : कोरोनाच्या दुसरी लाटेने केवळ महाराष्ट्रच नाही, तर गुजरातच्या सुरतमध्येही अक्षरश: थैमान घातले आहे. कोरोनामुळे येथे होणाऱ्या मृत्यूंची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. […]

    Read more

    उदयोन्मुख चीनला रोखायचे असेल, तर अमेरिकेसाठी भारतासारखा दुसरा महत्त्वाचा देश नाही

    US Think Tank Report : विज्ञान आणि तंत्रज्ञान (आयटी) धोरणातील मुख्य अमेरिकन थिंक टँकचे म्हणणे आहे की, अमेरिकेला उदयोन्मुख चीनला रोखायचे असेल तर भारतासारखा दुसरा […]

    Read more

    Corona Updates : देशात २४ तासांत कोरोनाचे १.८५ लाखांहून जास्त नवे रुग्ण, १००० हून जास्त मृत्यू

    Corona Updates : भारतात कोरोना संसर्गाने हाहाकार उडवला आहे. दररोज विक्रमी संख्येने रुग्ण आढळत आहेत. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही दररोज वाढ होत आहे. पहिल्यांदाच मागच्या […]

    Read more

    इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात महिंद्रा अँड महिंद्रा करणार ३,००० कोटींची गुंतवणूक, २०२५ पर्यंत ५ लाख वाहनांच्या विक्रीचे उद्दिष्ट

    Mahindra And Mahindra : देशातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, कंपनी येत्या तीन वर्षांत इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात तब्बल […]

    Read more

    सौहार्दाची सूर्यकिरणे : ‘बैसाखी’निमित्त नानकाना साहिबला जाणार ४३७ शीख भाविकांचा जथ्था; पाकचा हिरवा झेंडा

    Nankana Sahib : भारत आणि पाकिस्तानदरम्यान संबंध ताणलेले असतानाच आता शीख भाविकांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. बैसाखी उत्सवाच्या निमित्ताने भारतीय शीख यात्रेकरूंचा जथ्था पाकिस्तानला भेट […]

    Read more

    मोठी बातमी : रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या निर्यातीवर भारताने घातली बंदी, कंपन्यांनाही उत्पादन वाढवण्याचे निर्देश

    देशात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भारत सरकारने रेमडेसिव्हिर (Remdesivir) इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. कोरोनाचे मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांकरिता या इंजेक्शनचा उपयोग केला जातो. देशात […]

    Read more

    राहुल गांधी म्हणाले – सरकारने CBSE परीक्षा घेण्याबाबत फेरविचार करावा, प्रियांका गांधींचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

    Rahul Gandhi : कोरोना संसर्गाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सीबीएसई परीक्षांच्या आयोजनावर फेरविचार करण्याचा सल्ला सरकारला दिला आहे. कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका […]

    Read more

    अवघ्या काही दिवसांत शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल, गॉल ब्लॅडरवर होणार शस्त्रक्रिया

    Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया पार पडली होती. आता त्यांना पुन्हा एकदा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात […]

    Read more

    ममता दीदींची थेट निवडणूक आयोगावरच टीका, म्हणाल्या- आयोगाचे नाव बदलून ‘मोदी कोड ऑफ कंडक्ट’ ठेवा!

    Mamata Banerjee : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात झालेल्या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्याला राजकीय वातावरण गरम झाले आहे. शनिवारी कूचबिहारमधील हिंसाचारानंतर निवडणूक […]

    Read more

    NIA Antilia Case : पोलीस अधिकारी रियाझ काझींना अटक, अँटिलया प्रकरणात सचिन वाझेंना मदत केल्याचा आरोप

    NIA Antilia Case : अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एनआयएने मोठी कारवाई केली आहे. अँटिलिया प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएने रविवारी मुंबईचे पोलीस अधिकारी […]

    Read more

    ‘लस उत्सवा’निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशवासीयांना ४ आवाहने, वाचा सविस्तर…

    PM Narendra Modi : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने रुग्णसंख्येत नवनवीन विक्रम नोंदवायला सुरुवात केलेली आहे. अनेक राज्यांत परिस्थिती बिकट होत चालली आहे. यादरम्यान लसीकरणही सुरू […]

    Read more

    WATCH : पाच हजारांत सुरू करा नवा बिझनेस, महिन्याला होईल एवढी कमाई

    business of kulhad making : कोरोनानं अनेकांच्या नोकऱ्या हिरावल्या आहेत. व्यवसाय करणाऱ्यांवरही कोरोनानं मोठं संकट आणलं आहे. त्यामुळं अनेकजण लहान सहान व्यवसाय करून उदरनिर्वाह चालवण्याचा […]

    Read more

    भ्रष्टाचारप्रकरणी CBI अ‍ॅक्शन मोडमध्ये, अनिल देशमुखांच्या दोन स्वीय सहायकांना समन्स

    CBI : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांचा सीबीआयने तपास सुरू केलाय. सीबीआय पथकाने आता कारवाई करण्यास सुरुवात केली […]

    Read more

    काळजाचं पाणी करणारी घटना : बँकेच्या परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची फक्त ५०० रुपयांसाठी हत्या, मृतदेह न्यायलाही नव्हते कुटुंबाकडे पैसे

    Aurangabad News : शहरात एका तरुणाच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेत बँकेची परीक्षेसाठी शहरात आलेल्या एका दिव्यांग तरुणाची हत्या करण्यात आली. […]

    Read more

    मद्यप्रेमींवर सरकार मेहेरबान, मुंबईत लॉकडाऊन काळातही मिळेल दारू, होम डिलिव्हरीसाठी या आहेत अटी

    liquor sell During Weekend Lockdown : राज्यात कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. दररोज विक्रमी संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. यामुळेच राज्य सरकारने सध्या वीकेंड लॉकडाऊन […]

    Read more

    दिल्लीत शास्त्री पार्क परिसरातील फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग, २०० दुकाने जळून खाक, कोट्यवधींचे नुकसान

    Massive fire at furniture market in Delhi : राजधानी दिल्लीत रात्री उशिरा आगीचे तांडव पाहायला मिळाले. रात्री उशिरा शास्त्री पार्क परिसरातील फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग […]

    Read more

    Lockdown In Maharashtra : महाराष्ट्रात आज लॉकडाऊनच्या घोषणेची शक्यता, मुख्यमंत्री ठाकरे घेणार टास्क फोर्सच्या बैठकीनंतर निर्णय

    Lockdown In Maharashtra : निर्बंध आणि सूट एकाच वेळी शक्य नाही. कोरोना साखळी तोडल्यासाठी लॉकडाऊनला पर्याय नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन […]

    Read more

    Corona Outbreak In India : कोरोना रुग्णसंख्येचा भारतात विस्फोट, एका दिवसात आढळले 1.52 लाख रुग्ण, महाराष्ट्रात सर्वाधिक

    Corona Outbreak In India : कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळे देशामध्ये हाहाकार उडाला आहे. देशातील कोरोनाचा कहर दिवसेंदिवस नवीन विक्रम नोंदवत आहे, ही स्थिती भयंकर आहे. […]

    Read more

    राहुल गांधींची केंद्रावर टीका, म्हणाले- ‘चुकीच्या धोरणांमुळे देशात कोरोनाची लाट, पलायनास मजबूर झाले मजूर’

    Rahul Gandhi : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. दररोज आढळणारी रुग्णसंख्या आधीचे सर्व रेकॉर्ड मोडत आहे. याबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल […]

    Read more

    आनंदाची बातमी : हरियाणाच्या दोन पहिलवान मुलींना मिळाले टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट, साक्षी मलिकची निराशा

    Tokyo Olympic : क्रीडाविश्वासाठी आनंदाची बातमी आली आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी हरियाणातील दोन महिला कुस्तीपटूंना तिकिटे मिळाली आहेत. अंशु मलिक आणि सोनम मलिक यांनी कझाकस्तानमध्ये सुरू […]

    Read more

    CBSE वर प्रियांका गांधींचा संताप, म्हणाल्या – कोरोना काळात मुलांना परीक्षेच्या सक्तीसाठी हे बोर्ड जबाबदार!

    Priyanka Gandhi : देशात पुन्हा एकदा वाढत असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईसारखे बोर्ड मुलांना परीक्षेला भाग पाडण्यास जबाबदार आहेत, असा आरोप कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी […]

    Read more

    उत्तराखंडचा मोठा निर्णय, बद्रीनाथसह ५१ मंदिरे सरकारी ताब्यातून मुक्त; विहिंपने म्हटले – इतर राज्यांनीही असे करावे अन्यथा आंदोलन

    Uttarakhand CM Tirath Singh Rawat : उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी सत्ता सांभाळल्यावर अवघ्या एक महिनाभरात त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उत्तराखंडच्या साधूसंतांना एक मोठी भेट दिली […]

    Read more

    PM मोदी म्हणाले, ‘कूचबिहारची घटना दु:खद, दीदी – तृणमूलची मनमानी चालणार नाही, दोषींना शिक्षा व्हावी’

    Cooch Behar incident : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या व पाचव्या टप्प्यातील निवडणूक प्रचारासाठी सिलीगुडीमध्ये जनसभेला (PM Modi Speech in […]

    Read more

    WATCH : Leaked Audio Chat Of Prashant Kishor : प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी… ममता हारेल, भाजप जिंकेल!

    Leaked Audio Chat Of Prashant Kishor : प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी… ममता हारेल, भाजप जिंकेल! मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा एक ऑडिओ […]

    Read more

    दडपशाही : चीनमध्ये जॅक मा यांची कंपनी अलिबाबाला 2.78 अब्ज डॉलर्सचा दंड, मक्तेदारीचा आरोप

    China fines Jack Ma Alibaba $2.78bn : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे अब्जाधीश जॅक मा यांच्या हात धुवून मागे लागले आहेत. अनेक निर्बंधानंतर चिनी सरकारने […]

    Read more