• Download App
    shreekant patil | The Focus India | Page 107 of 121

    shreekant patil

    निवडणूक निकालानंतर मिरवणुकीवर बंदी, कोर्टाच्या कानउघाडणीनंतर निवडणूक आयोगाची कठोर भूमिका, वाचा सविस्तर…

    Election Commission : मद्रास हायकोर्टाने फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाने (Election Commission) कोरोना नियमावलीवरून कठोर भूमिका घेतली आहे. २ मे रोजी येणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निकालाबाबत आयागोने […]

    Read more

    कोरोनाची लाट ओसरतेय! : देशात २४ तासांत सर्वाधिक २.४८ लाख कोरोना रुग्ण बरे झाले, सक्रिय रुग्णांतही फक्त ६७ हजारांची वाढ

    Corona outbreak india : देशात मागच्या 24 तासांत 3.19 लाख नवे रुग्ण आढळले. 2,762 जणांचा मृत्यू झाला. तथापि, यात दिलासादायक बाब म्हणजे तब्बल 2.48 लाख […]

    Read more

    आता घरातही मास्क घालण्याची वेळ आली आहे, कोरोनामुळे वाढलेल्या संकटावर नीती आयोगाचा सल्ला

    Niti Aayog Member Dr VK Paul : देशात कोरोनाची संसर्गामुळे रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला आहे. अशा परिस्थितीत नीति आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी म्हटलंय की, […]

    Read more

    लसींचे दर कमी करण्याबाबत केंद्राची सीरम व भारत बायोटेकला विचारणा, १ मे पासून सुरू होणार तिसरा टप्पा

    price of Covid vaccines : कोरोनाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेला वेग देण्याचे प्रयत्न चालवले आहेत. याचाच एक भाग म्हणून एक मेपासून 18 वर्षांवरील […]

    Read more

    India Fights Back : सैन्यातील निवृत्त मेडिकल ऑफिसर्सही कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मैदानात, CDS रावत यांची PM मोदींना माहिती

    cds bipin rawat meets narendra modi : कोरोना महामारीमुळे देशभरात हाहाकार उडालेला आहे. रुग्णसंख्या सातत्याने वाढत असताना सोमवारी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत […]

    Read more

    जिंकलंस भावा! : ऑस्ट्रेलियन खेळाडूची पीएम केअर्समध्ये ५० हजार डॉलर्सची मदत, भारतीय सेलिब्रिटी मात्र टीका करण्यातच धन्य

    Pat Cummins donates 50000 USD to PM cares : आयपीएल 2021 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने भारतातील अनेक शहरांमधील रुग्णालयांमध्ये […]

    Read more

    कृषिमंत्री दादाजी भुसेंच्या मुलाचे खा. विचारेंच्या मुलीशी लग्न, सत्ताधाऱ्यांनीच कोरोना नियमावलीला हरताळ फासल्याची चर्चा!

    Agriculture Minister Dadaji Bhuse : कृषिमंत्र्यांच्या मुलाच्या लग्नातच कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचं समोर आलं आहे. लग्नात 25 पेक्षा जास्त वऱ्हाडी असून नयेत, तसेच लग्न […]

    Read more

    दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले : आता ब्रिटिश हवे होते; पण या महामारीने ब्रिटनचीही काय अवस्था केली आहे, जाणून घ्या…

    Director Kedar Shinde :  मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आरोग्य सुविधांच्या तुटवड्यावरून सरकारला दोष देत आजही ब्रिटिशच असायला हवे होते, असे मत आपल्या फेसबुक […]

    Read more

    निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा का दाखल करू नये, कोरोना उद्रेकावरून मद्रास हायकोर्टाने ECला फटकारले

    Madras High Court slams EC :  कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारले आहे. निवडणुकीच्या सभांमध्ये राजकीय पक्षांच्या वतीने कोरोना प्रोटोकॉलला तिलांजली देण्यात […]

    Read more

    ‘केरळ सध्या ज्वालामुखीच्या तोंडावर आहे’, राज्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावावर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचे मत

    CM Pinarayi Vijayan : राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत भरमसाट वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी शनिवारी म्हटले की, राज्य सध्या ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. माध्यमांशी […]

    Read more

    रेमडेसिव्हिरच्या जप्त केलेल्या ५००० कुप्या वापरण्यासाठी महाराष्ट्राला कोर्टाच्या परवानगीची प्रतीक्षा

    Remdesivir Injection : कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या पुरवठ्याबाबत राज्य सरकारचा केंद्राशी वाद सुरू आहे. तर राज्याच्या संस्थांनी जप्त केलेल्या औषधाच्या 5,000 हजार […]

    Read more

    Mission Vayu : भारताला तातडीने १० हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरवण्यासाठी अमेझॉनचा पुढाकार

    Mission Vayu : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेविरुद्ध मदतीसाठी अॅमेझॉन इंडियाने पुढाकार घेतला आहे. अॅमेझॉनने कोविड रिस्पॉन्ससाठी ACT ग्रँट, टेमासेक फाउंडेशन, पुणे आणि इतरांशी भागीदारा केली […]

    Read more

    कौतुकास्पद : भाजप आमदार गायकवाडांनी ऑक्सिजन प्लांटसाठी दिला १ कोटीचा निधी; मुलाचे लग्न साधेपणाने करून त्या खर्चात लसीकरण

    BJP MLA Ganpat Gaikwad : राज्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. अनेक ठिकाणी बेड्स, ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. अशा कठीण काळात लोकप्रतिनिधी कुठे गेले, असा प्रश्न […]

    Read more

    राज्यांच्या लसींबद्दलच्या प्रत्येक प्रश्नाला केंद्रीय आरोगमंत्र्यांकडून उत्तर, वाचा… डॉ. हर्षवर्धन यांच्या खुल्या पत्रातील टॉप १० मुद्दे

    Health Minister harsh vardhan Open Letter : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोना लसीकरण कार्यक्रमावरून सातत्याने सुरू असलेल्या राजकारणाबद्दल कठोर शब्दांत भाष्य केले आहे. ते […]

    Read more

    शुभमंगल ‘सावधान’ : लग्नाआधी पॉझिटिव्ह झाला नवरदेव, नवरीने पीपीई किट घालून कोविड सेंटरमध्येच केले लग्न

    Wedding In Corona Ward :  देशात कोरोना महामारीमुळे सर्वसामान्यांच्या अनेक व्यवहारांवर बंधने आली आहेत. लग्नालाही ठराविक व्यक्तींच्या उपस्थितीचे बंधन घालण्यात आले आहे. महाराष्ट्रात तर अवघ्या […]

    Read more

    WATCH : रवींद्र जडेजाने रचला इतिहास, IPLच्या CSK Vs RCB सामन्यात एका षटकात काढल्या ३७ धावा

    Ravindra Jadeja made history : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या अष्टपैलू रवींद्र जडेजाने इतिहास रचला आहे. आयपीएलच्या इतिहासात जडेजाने कोणत्याही […]

    Read more

    भारत- फ्रान्सच्या नौदलाचा आजपासून संयुक्त युद्धाभ्यास, अरबी समुद्रात तीन दिवस कवायत

    navies of India and France : भारत आणि फ्रान्सच्या नौदलाचा रविवारपासून अरबी समुद्रामध्ये तीन दिवसांची युद्धभ्यास सुरू झाला आहे. यावेळी प्रगत हवाई संरक्षण आणि पाणबुडीविरोधी […]

    Read more

    वाह योगीजी वाह! : शासकीय रुग्णालयात बेड नसेल तर खासगीत घ्या उपचार, सरकार देणार खर्च

    UP CM Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, कोरोना रुग्णांना कोणतेही खासगी किंवा सरकारी रुग्णालय उपचार नाकारू शकत नाही. जर शासकीय […]

    Read more

    India Fights Back : केंद्राची आणखी एक मोठी मदत, BPCL रिफायनरीजवळ जम्बो कोविड सेंटरला तातडीची मान्यता, विनाअडथळा ऑक्सिजनचा पुरवठाही करणार

    Jumbo Covid Center at BPCL : राज्यात कारोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत सर्वात जास्त रुग्णसंख्या आढळत आहे. यादरम्यान राज्यात ठिकाणी हॉस्पिटल बेड्स, ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. […]

    Read more

    Vaccination : कॉंग्रेसशासित ३ राज्यांचा १ मेपासून लसीकरणास नकार, लसीच्या तुटवड्याचे दिले कारण

    Vaccination : देशात कोरोना महामारीची दुसरी लाट अत्यंत वेगवान आहे. यामुळे मोठ्या संख्येने बाधित रुग्ण आढळत आहेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण सर्वात प्रभावी माध्यम असल्याने […]

    Read more

    महाराष्ट्र शासनाची मोठी घोषणा, प्रत्येक नागरिकाला मोफत मिळणार कोरोनाची लस

    Free Vaccination in Maharashtra : देशात सध्या कोरोना माहामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच […]

    Read more

    India Fights Back : केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वाधिक १७८४ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा, इतर राज्यांपेक्षा दुप्पट

    1784 metric tonnes of oxygen to Maharashtra : कोरोना महामारीच्या या भीषण संकटात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवरही मोठा ताण निर्माण झाला आहे. […]

    Read more

    India Fights Back : आता दूर होईल ऑक्सिजनचा तुटवडा; PMCARES मधून देशभरात आणखी ५५१ ऑक्सिजन प्रकल्प उभारणार

    PSA oxygen plants : देशात ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी आज पंतप्रधान मोदींनी मोठा निर्णय घेतला आहे. पीएम केअर्स फंडमधून पीएम मोदींनी संपूर्ण देशात 551 PSA […]

    Read more

    जगात पहिल्यांदा येणार भारताची Nasal Vaccine, कोरोनाला हरवण्यासाठी सर्वात प्रभावी

    Nasal Vaccine : कोरोना महामारीला परास्त करण्यासाठी देशात लसीकरण मोहीमही जोरात सुरू आहे. लसीकरणाचे आतापर्यंत दोन टप्पे झाले असून ताज्या आकडेवारीनुसार देशभरात 14 कोटींहून जास्त […]

    Read more