• Download App
    shreekant patil | The Focus India | Page 103 of 121

    shreekant patil

    कोरोनातून बरे झालेल्यांना लसीचा एकच डोस पुरेसा आहे? ब्रिटिश शास्त्रज्ञांच्या संशोधनातील निष्कर्ष

    Vaccine : देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येदरम्यान लसींचा मोठा तुटवडा जाणवत आहे. अशा वेळी ब्रिटनने वापरलेली स्ट्रॅटेजी भारताच्या कामी येऊ शकते. ब्रिटनने लोकसंख्येच्या मोठ्या भागाला लसीचा […]

    Read more

    लॉकडाऊनला प्रखर विरोध करणाऱ्या राहुल गांधींची भूमिका कशी बदलली, जाणून घ्या…

    गतवर्षी देशात कोरोना महामारीला सुरुवात झाली आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी लॉकडाऊनला विरोध सुरू केला. सातत्याने त्यांनी लॉकडाऊनविरोधीच वक्तव्ये केलेली आहेत. आता मात्र राहुल […]

    Read more

    मोठी बातमी : IPL रद्द, बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय, अनेक संघांतील खेळाडूंना कोरोनाची लागण

    कोरोना विषाणूच्या वाढत्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर IPL स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून आयपीएलच्या अनेक संघांमधील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले […]

    Read more

    भारताचे पहिले लढाऊ विमान सुपरसॉनिक ‘तेजस’ची निर्मिती करणाऱ्या पद्मश्री मानस बिहारींचे निधन, कलामांसोबतही केले होते काम

    Padma Shri Manas Bihari Varma passed away : देशातील पहिले सुपरसॉनिक लढाऊ विमान ‘तेजस’च्या निर्मितीत महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे पद्मश्री डॉ. मानस बिहारी वर्मा यांचे हृदयविकाराच्या […]

    Read more

    बिहारमध्ये 15 मेपर्यंत लॉकडाऊन, मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचे मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे प्रशासनाला निर्देश

    Lockdown in Bihar : बिहारमध्ये वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नितीश सरकारने 15 मेपर्यंत लॉकडाऊन लादण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी खुद्द मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ट्विट करून […]

    Read more

    बंगालमधील हिंसाचारावर माकपचीही टीका, येचुरी म्हणाले- हिंसा निंदनीय, ममतांनी विजयोत्सव सोडून महामारीवर लक्ष द्यावे

    Bengal violence : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हिंसाचाराचे सत्र सुरू आहे. निकालानंतर आतापर्यंत 9 भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे. दुसरीकडे, मंगळवारी सकाळीच तृणमूलच्या गुंडांकडून […]

    Read more

    बंगालमध्ये भाजप उमेदवार गोवर्धन दास यांच्या घरावर तृणमूलच्या गुंडांचा बॉम्बहल्ला, गृहमंत्री अमित शाहांनी पाठवली मदत

    BJP candidate Gobardhan Das Attacked : पश्चिम बंगाल निवडणूक निकालानंतर तेथे पुन्हा एकदा हिंसाचाराचे सत्र सुरू झाले आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी राज्यात ठिकठिकाणी […]

    Read more

    जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांचे निधन, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी व्यक्त केला शोक

    Former Governor Jagmohan Passed Away : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन मल्होत्रा ​​यांचे सोमवारी रात्री निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. दिल्लीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. […]

    Read more

    India Corona Updates : देशात 24 तासांत 3.57 लाख नवीन रुग्णांची नोंद, 3449 मृत्यू; आतापर्यंत 2 कोटींहून जास्त कोरोनाबाधित

    India Corona Updates : कोरोना महामारीच्या नव्या अत्यंत आक्रमक स्वरूपामुळे देशभरात संकट निर्माण झाले आहे. भारतात सलग सातव्या दिवशी साडेतीन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद […]

    Read more

    बंगाल निवडणूक निकालानंतर राज्यात भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले, 9 ठार; गृह मंत्रालयाने मागवला अहवाल

    Attacks on BJP workers : बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय हिंसाचाराची मालिका सुरू झाली आहे. निकालाच्या दिवशीच कोलकातामधील भाजप कार्यालयाला आग लावण्यात आली. सोमवारी पक्षाच्या दोन […]

    Read more

    NEET-PG स्थगित, मेडिकल इंटर्न कोविड ड्युटीवर पाठवणार; १०० दिवस सेवा बजावणाऱ्यांचा सन्मान, PM मोदींचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

    NEET-PG exams : कोरोना महामारीमुळे देशात सध्या सुरू संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत, अनेक महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी दिली आहे. […]

    Read more

    मन सुन्न करणारा व्हिडिओ, हत्येपूर्वी भाजप कार्यकर्त्याने 2 वेळा केले फेसबुक लाइव्ह, सांगितले तृणमूलच्या गुंडांचे क्रौर्य

    Bengal Violence : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा विजय सुनिश्चित होताच राज्यात पुन्हा एकदा हिंसाचाराचे सत्र सुरू झाले. निकालाच्या दिवशी भाजप उमेदवारांवर हल्ले झाले, याशिवाय पक्ष […]

    Read more

    निवडणूक निकालानंतर बंगालमध्ये रक्तरंजित हिंसा, ५ जण ठार; भाजप कार्यकर्त्यांना केले लक्ष्य, भाजपकडून हेल्पलाइन जारी, वाचा सविस्तर…

    Violence in Bengal : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे. विजयानंतर तृणमूल कॉंग्रेस तीव्र उत्साहात भाजप कार्यकर्त्यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप […]

    Read more

    बंगाल निकालानंतर २४ तासांत हिंसाचारात ५ भाजप कार्यकर्त्यांचा बळी, राज्यपालांनी डीजीपींना बोलावले

    5 BJP workers killed in violence : तृणमूल कॉंग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांची पश्चिम बंगालमध्ये सत्ता परत आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा हिंसाचार सुरू झाला आहे. […]

    Read more

    नाना पटोले म्हणाले, ‘अदर पुनावालांनी धमक्या देणाऱ्या नेत्यांची नावे जाहीर करावीत, काँग्रेस त्यांना सुरक्षा देईल!’

    Nana Patole :  देशात कोरोना महामारीचा कहर कायम आहे. यादरम्यान लसीकरणही सुरू आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) चे सीईओ आदर्श पूनावाला आपल्या कुटुंबासमवेत […]

    Read more

    India Corona Case Updates : देशात २४ तासांत ३,६८,००० नवीन रुग्णांची नोंद, ३४१७ मृत्यू; सक्रिय रुग्णसंख्या ३४ लाखांच्याही पुढे

    India Corona Case Updates : भारतातील कोरोना संक्रमणाची दुसरी लाट जीवघेणी बनत चालली आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 […]

    Read more

    ममतांना मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान, ५९ मुस्लिमबहुल मतदारसंघांपैकी ५८ मध्ये तृणमूलचा विजय

    Bengal Election Results : देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. परंतु अवघ्या देशाचे लक्ष होते ते बंगालच्या निकालाकडे. येथे तृणमूल विरुद्ध […]

    Read more

    India Fights Back : अमेरिकेतून १,२५००० रेमडेसिव्हिर कुप्या विमानाने भारतात दाखल, जर्मनीतूनही ४ ऑक्सिजन क्रायोजेनिक टँकरची मदत

    India Fights Back : देश कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडवला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांबरोबरच ऑक्सिजन तसेच इतर वैद्यकीय सामग्रीच्या कमतरतेमुळे हे संकट आणखी गहिरे […]

    Read more

    देशात १५ दिवसांचे कडक लॉकडाऊन?, कोविड टास्क फोर्सच्या मागणीवर केंद्र सरकार आज निर्णय घेण्याची शक्यता

    Strict Lockdown In India : मागच्या 24 तासांत देशात साडेतीन लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. ही आकडेवारी इतर कोणत्याही देशातील एका दिवसात आढळलेल्या रुग्णसंख्येपेक्षा […]

    Read more

    नंदीग्राममध्ये पराभूत होऊनही ममता बॅनर्जींना मुख्यमंत्री होण्यात काहीच अडचण नाही, जाणून घ्या, काय म्हणतो कायदा!

    CM Of West Bengal : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक निकालात तृणमूल कॉंग्रेसने मोठा विजय मिळविला आहे. मात्र, खुद्द ममता बॅनर्जी नंदीग्राम मतदारसंघातून पराभूत झाल्या आहेत. […]

    Read more

    ५ राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांनंतर काँग्रेसने पराभव केला मान्य, राहुल गांधी म्हणाले- आम्ही लढतच राहू!

    Assembly Election Results : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी चार राज्ये आणि एक केंद्र शासित प्रदेश पुडुचेरी येथे झालेल्या पराभवानंतर कार्यकर्त्यांचे आभार मानले. राहुल गांधी […]

    Read more

    Nandigram Assembly Elections Result : नंदिग्रामच्या निकालात मोठा ट्विस्ट, जाणून घ्या पराभूत झालेल्या सुवेंदूंनी कशी दिली ममता बॅनर्जींना मात!

    Nandigram Assembly Elections Result : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जींचा पक्ष तृणमूल काँग्रेसच्या पारड्यात बहुमताचे दान पडले आहे. परंतु, त्यांना स्वत:च्या मतदारसंघात पराभवाची चव चाखावी […]

    Read more

    भयंकर : बंगाल निकालांबरोबरच हिंसाचारालाही सुरुवात, आरामबागमधील भाजप कार्यालय पेटवल्याचा तृणमूलवर आरोप

    Bengal Assembly Elections Results : बंगालमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या कलांनुसार तृणमूल काँग्रेस येथे तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. अद्याप निकाल पूर्णपणे स्पष्ट […]

    Read more

    Kerala Assembly Election Results : पल्लकडमधून मेट्रोमॅन भाजप उमेदवार ई. श्रीधरन यांचा काँग्रेसच्या शफी परमबिलकडून पराभव

    Kerala Assembly Election Results : केरळमधील पलक्कड मतदारसंघात भाजपचे ई. श्रीधरन यांचा पराभव झाला आहे. मेट्रो प्रकल्पांतील त्यांच्या अभूतपूर्व योगदानामुळे श्रीधरन यांना मेट्रो मॅन म्हणून […]

    Read more