• Download App
    shreekant patil | The Focus India | Page 100 of 121

    shreekant patil

    दिल्लीतील लॉकडाऊन एक आठवड्याने वाढला, उद्यापासून मेट्रोही बंद, सीएम केजरीवालांची घोषणा

    Lockdown in Delhi : दिल्लीतील लॉकडाऊन आता आठवड्याभरासाठी वाढविण्यात आले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, दिल्लीत संसर्गाचे प्रमाण […]

    Read more

    DRDO चे अँटी कोरोना औषध 11 मेपासून होणार उपलब्ध, सुरुवातीला 10 हजार डोस येणार, रेड्डींची माध्यमांना माहिती

    DRDO Anti Covid Drug : डीआरडीओचे बहुचर्चित अँटी कोरोना औषध ‘2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज’ला आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयने नुकतीच मान्यता दिली आहे. डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. सतीश रेड्डी म्हणाले की, […]

    Read more

    आसामच्या मुख्यमंत्रिपदासाठी हेमंत बिस्व सरमांची निवड, उद्याच होऊ शकतो शपथविधी

    Hemant Biswa Sarma New CM Of Assam : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये आसाममध्ये दुसऱ्यांदा भाजपची सत्ता आली आहे. तथापि, निवडणुकीतील विजयानंतर मुख्यमंत्री कोण होणार, याकडे […]

    Read more

    कोरोनाविरुद्ध युद्धात ग्रामपंचायतींना केंद्र सरकारचे पाठबळ, वेळेआधीच दिले तब्बल 8923.8 कोटींचे अनुदान, महाराष्ट्राला किती जाणून घ्या…

    Rs 8923 crore to Panchayats : कोरोना महामारीचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने 25 राज्यांमधील पंचायतींना 8923.8 कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. ग्रामीण स्थानिक स्वराज्य […]

    Read more

    अशी ही पळवापळवी : महाराष्ट्रातील इतर जिल्हे उपाशी, आरोग्यमंत्री टोपेंचा जालना मात्र तुपाशी! लसीकरणातील भेदभावावरून केंद्राने मागितले स्पष्टीकरण

    Jalna District Got Extra Doses : देशात तसेच तसेच राज्यात कोरोनामुळे भयंकर परिस्थिती उद्भवलेली आहे. लस, बेड, ऑक्सिजन, औषधे अशा सर्वच आघाड्यांवर सर्वसामान्यांची कुचंबणा होत […]

    Read more

    Times Square Firing : अमेरिकेत टाइम्स स्क्वेअरमध्ये दोन गटांत गोळीबार, खेळणी खरेदीसाठी आलेल्या 4 वर्षांच्या चिमुरडीसह तीन जण गंभीर जखमी

    Times Square Firing :  अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. अमेरिकेतील गन कल्चरमुळे तेथे सातत्याने गोळीबारीच्या घटना होत असतात. आता टाइम्स […]

    Read more

    ‘नेहरू, गांधी घराण्याच्या पुण्याईवर आजपर्यंत देश तगला’; शिवसेनेकडून काँग्रेसवर स्तुतिसुमने, तर पीएम मोदींवर टीका

    Saamana Editorial : देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने उद्भवलेल्या अभूतपूर्व संकटामुळे शिवसेनेने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सेनेने आपले मुखपत्र सामनातून मोदी सरकारला लक्ष्य […]

    Read more

    Kabul Blast : काबूलमध्ये शाळेबाहेर कारचा भीषण स्फोट, 55 ठार, 150 हून अधिक जखमी; मृतांमध्ये शाळकरी मुलींची संख्या जास्त

    Kabul Blast : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शाळेबाहेर झालेल्या कार स्फोटात कमीत-कमी 55 जण ठार आणि 150 हून अधिक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात […]

    Read more

    Corona Cases in India Today : देशात चिंताजनक स्थिती, सलग ४थ्या दिवशी ४ लाखांहून जास्त रुग्ण, ४०९२ मृत्यू

    Corona Cases in India Today : कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेचा भारतात भयंकर उद्रेक झाला आहे. दररोजची मृतांची संख्या चार हजारांच्या पुढे गेली आहे. त्याचवेळी पाचव्या […]

    Read more

    Shivsena Vs Congress : शिवसेना मंत्री अनिल परबांकडून काँग्रेस आमदाराच्या कामात अडथळे, जिशान सिद्दिकींनी ट्वीटरवर व्यक्त केली वेदना

    Shivsena Vs Congress : महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचे समोर आले आहे. राज्याचे परिवहन मंत्री व शिवसेना नेते अनिल परब हे […]

    Read more

    कोरोनामुळे भारताने एकाच दिवसात गमावले २ ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट हॉकीपटू, क्रीडामंत्री रिजिजूंनी व्यक्त केला शोक

    MK Kaushik And Ravinder Pal Singh Death : 8 मे हा भारतीय हॉकीसाठी एक वाईट दिवस ठरला. देशातील दोन हॉकीपटू आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते रविंदर […]

    Read more

    Mission Oxygen : ऑक्सिजन पुरवणाऱ्या वाहनांना दोन महिन्यांसाठी टोल माफी, NHAIचा मोठा निर्णय

    Mission Oxygen : संकटाच्या या काळात ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या वाहनांना कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक मोठा निर्णय घेतला आहे. एनएचएआयने म्हटले […]

    Read more

    सर्वोच्च न्यायालयाने तुरुंगातील कोरोना संसर्गावरून व्यक्त केली चिंता, कैद्यांना गतवर्षीसारखाच पॅरोल देण्याचे आदेश

    Supreme Court : शनिवारी (8 मे) देशातील कोरोनामधील वाढत्या रुग्णसंख्येची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली. यावेळी कोर्टाने राज्यांना तुरुंगातील गर्दी कमी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच गतवर्षी […]

    Read more

    ‘आप’चे पाप : ऑक्सिजनअभावी दिल्ली तडफडताना मंत्री इमरान हुसेन यांची सिलिंडर्सची साठेबाजी, हायकोर्टाने बजावली नोटीस

    Delhi HC issues notice to Imran Hussain : दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने आप सरकार सातत्याने केंद्राकडे बोट दाखवत आहे. दुसरीकडे, आपचे मंत्री इमरान हुसेन हे […]

    Read more

    केंद्राचा मोठा निर्णय, ब्रिटनला पाठवले जाणारे कोव्हिशील्ड लसीचे 50 लाख डोस भारतातच वापरणार, राज्यांना मिळणार दिलासा

    Covishield Vaccine : देशातील कोरोना लसीची वाढती मागणी आणि उपलब्धता लक्षात घेता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ब्रिटनला पाठवण्यात येणारे कोव्हिशील्डचे 50 लाख […]

    Read more

    ऑक्सिजन आणि औषधांच्या वितरणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून टास्क फोर्सची स्थापना, 10 प्रसिद्ध डॉक्टरांचा समावेश

    supreme court : देशातील बहुतांश राज्यांमध्ये ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांचा प्रचंड तुटवडा आहे. सर्वोच्च न्यायालयही यावर सातत्याने लक्ष ठेवून आहे. राज्यांमध्ये ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांच्या […]

    Read more

    Maratha Reservation : राज्य सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याची तयारी, निकालाच्या विश्लेषणासाठी समितीही केली स्थापन

    Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात निराशा पसरली आहे. विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. शनिवारी याच मुद्द्यावर महाराष्ट्र […]

    Read more

    काँग्रेसच्या संदीप दीक्षितांनी काढले केजरीवाल सरकारचे वाभाडे, म्हणाले- त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल व्हावा! वाचा सविस्तर…

    Congress Leader Sandeep Dixit : अवघ्या देशाप्रमाणेच दिल्लीतही कोरोना संसर्गाचा भयंकर प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येत आहे. दिल्लीतील केजरीवाल सरकार महामारीच्या काळात कायम केंद्राकडे बोट दाखवत […]

    Read more

    पंजाब सरकारचा भोंगळ कारभार उघड, सरकारी साठ्यातील हजारो रेमडेसिव्हिर इंजेक्शन सापडले भाक्रा कालव्यात

    Remdesivir injections : कोरोना महामारीच्या या दुसऱ्या लाटेत अवघ्या देशात रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे ओरड सुरू आहे. पंजाबात मात्र हेच इंजेक्शन्स कालव्यात आढळले आहेत. सरकारी पुरवठ्याचे […]

    Read more

    Palanivel Thiagrajan : नास्तिकांच्या पक्षातला उत्कट देवीभक्त, जाणून घ्या तामिळनाडूच्या उच्चविद्याविभूषित नव्या अर्थमंत्र्यांबद्दल…

    Palanivel Thiagrajan : राजकारणाचा वारसा, अमेरिकी विद्यापीठांतून इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंटचे शिक्षण, परदेशात वास्तव्यादरम्यान बँकर म्हणून काम आणि तेथेच लग्न, भारतात परतून लोकप्रिय आमदार आणि नास्तिकांच्या […]

    Read more

    CBDT चा कोरोना रुग्णांना मोठा दिलासा, आता रुग्णालयांना देता येईल 2 लाखांहून अधिक रकमेचे रोख पेमेंट

    CBDT : खासगी रुग्णालये, कोविड केंद्रे, दवाखाने, नर्सिंग होमसह सर्व वैद्यकीय केंद्रे आता दोन लाख रुपयांहून अधिक रकमेची पेमेंट रोखीने घेऊ शकतील. केंद्रीय प्रत्यक्ष कर […]

    Read more

    कलम 370 वरून पाकचा यूटर्न, पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री म्हणाले- हा भारताचा अंतर्गत प्रश्न, आम्हाला चिंता 35 Aची!

    Shah Mehmood Qureshi : पाकिस्तानी माध्यमे आणि विरोधी पक्ष इम्रान खान सरकारवर काश्मीर मुद्द्यावर मौन बाळगत असल्याचा आरोप करत आहेत. दरम्यान, परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी […]

    Read more

    Corona Cases Updates : देशात कोरोनामुळे हाहाकार! 24 तासांत पहिल्यांदाच 4 हजारपेक्षा जास्त मृत्यू, चौथ्यांदा नवीन रुग्णसंख्या 4 लाखांच्या पुढे

    Corona Cases Updates : कोरेाना महामारीच्या भयावह दुसऱ्या लाटेत देशात दररोज केवळ रुग्णच वाढत नसून मृत्यूंमध्येही वाढ झाली आहे. एकाच दिवसात भारतात प्रथमच चार हजारांहून […]

    Read more

    कोरोना संकटात मदतीसाठी पुन्हा पुढे आला सलमान खान, २५ हजार सिने कामगारांच्या थेट बँक खात्यात टाकणार पैसे

    Salman Khan : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा देशभरात मोठा उद्रेक सुरू आहे. महामारी सुरू झाल्यापासून जसा प्रत्येक क्षेत्राला फटका बसला तसाच तो सिनेसृष्टीला ही बसला. […]

    Read more

    OMG : फिल्मी सेलिब्रिटीचं लग्न अन् खर्च फक्त 150 रुपये! पाहा ‘एक विवाह ऐसा भी!’

    Tv Actor viraf patel gets married to saloni khanna : सेलिब्रिटीचं लग्न म्हटलं की, आलिशान मॅरेज हॉल अन् व्हीआयपी लोकांची उच्च बडदास्त ठेवली जाते. लग्नासाठी […]

    Read more