UP Elections : अखिलेश यादव पहिल्यांदाच लढवणार आमदारकी, योगींच्या गोरखपूरमधून लढण्याच्या घोषणेनंतर दबाव वाढला
समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादवही यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. यापूर्वी अखिलेश यादव यांनी आपण […]