• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 9 of 357

    Sachin Deshmukh

    विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी वा-यासह पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज ; गुरुवार, शुक्रवार, शनिवारी पाऊस पडण्याची शक्यता

    येत्या तिन ते चार दिवसांत राज्याच्या बहूतांश भागात वादळी वारा आणि विजेच्या कडकटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. विशेष प्रतिनिधी पुणे – येत्या […]

    Read more

    ५८८ रुपये प्रतिदिन उत्पन्नावर जगतात ३४ टक्के पाकिस्तानी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. जागतिक बँकेने जाहीर केलेली आकडेवारी हीच गोष्ट सांगत आहे. जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानची सुमारे […]

    Read more

    पुण्यात ११० एनए ऑर्डर निघाल्या बोगस हवेली ३ दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रकार ; महसूल विभागाला केला अहवाल सादर

    पुणे जिल्ह्यात जमिन अकृषक दाखवण्यासाठी (नॉन अ‍ॅग्रीकल्चर) दाखवण्याच्या कामात अनेक बनावट आॅर्डर तसेच भोगवटा प्रमाणपत्राच्या आधारे ११२ दस्तांची नोंद केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबतची […]

    Read more

    केजरीवालजी, थोडी लाज बाळगा काँग्रेस नेत्या अलका लांबा यांचे टि्वट

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाब पोलिसांच्या वतीने अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर सातत्याने गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. कुमार […]

    Read more

    गुणरत्न सदावर्तेंच्या मागे पोलिसी चौकशीचा ससेमिरा; मुंबई टू कोल्हापूर व्हाया सातारा!!

    प्रतिनिधी मुंबई : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील  एड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी आणखी एक मोठा झटका दिला आहे. कोल्हापूर पोलिसांना गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा देण्यात […]

    Read more

    चीनमध्ये सर्वात कडक लॉकडाऊन; ‘कोविड जेल’ मध्ये रुग्ण डांबले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : चीन सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या सर्वात वेगवान लाटेचा सामना करत आहे. दरम्यान, काही भयानक व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात कुत्रे […]

    Read more

    श्रीलंका : सरकारविरोधी आंदोलकांवर पोलिसांनी केला गोळीबार; एक ठार, अनेक जखमी

    श्रीलंका सध्या आर्थिक संकटातून जात आहे. श्रीलंकेत आर्थिक संकटाबाबत सातत्याने सरकारविरोधी निदर्शने होत आहेत. आज श्रीलंकेच्या पोलिसांनी या आंदोलकांवर गोळीबार केला आहे. या गोळीबारात एका […]

    Read more

    मोठी बातमी : अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्यामुळे नोकऱ्यांमध्ये वाढ, मार्चमध्ये नोकऱ्या 6 टक्क्यांनी वाढल्या

    कोरोना महामारी कमी झाल्यामुळे आणि अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्यामुळे मार्चमध्ये भारतातील नोकर्‍या वार्षिक आधारावर 6% वाढल्या आहेत. बँकिंग आणि टेलिकॉम सारख्या क्षेत्रांनी नोकरभरतीत सर्वाधिक योगदान दिले […]

    Read more

    India’s GDP : महामारी असूनही वेगाने वाढतेय अर्थव्यवस्था, भारताचा विकास दर 8.2 टक्के राहण्याचा अंदाज

    कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन संकटाच्या काळातही भारताची अर्थव्यवस्था ताकदीने पुढे जात आहे. आयएमएफने म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या काळात भारत सर्वात वेगाने प्रगती करत आहे. […]

    Read more

    अमेरिकेची दुटप्पीपणा उघड : कृष्णवर्णीयांवर अत्याचाराचा इतिहास सांगणारी पुस्तके अभ्यासक्रमातून बाहेर, फ्लोरिडाचे गव्हर्नर म्हणाले- यामुळे द्वेष पसरतो

    अमेरिकेत मुलांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणात दुटप्पीपणा दिसून आला आहे. फ्लोरिडातील कृष्णवर्णीयांवर अत्याचाराचा इतिहास सांगणारी पुस्तके अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आली आहेत. याचे कारण क्रिटिकल रेस थिअरी […]

    Read more

    केरळच्या मंदिरात मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी, कन्नूर जिल्ह्यात विशू उत्सवादरम्यान लावण्यात आला फलक

    केरळमधील एका मंदिराने मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी घातली, त्यानंतर वाद सुरू झाला. कन्नूर जिल्ह्यातील कुन्हीमंगलम येथील मल्लियोडू पलोट्टू कावू मंदिराच्या बाहेर एक बोर्ड लावण्यात आला होता, […]

    Read more

    अल्लू अर्जुनने नाकारली तंबाखू कंपनीची कोट्यवधींची ऑफर; म्हणाला- जी गोष्ट स्वतः खात नाही त्याच जाहिरात करणार नाही!

    साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनने तंबाखू कंपनीच्या जाहिरातीची ऑफर धुडकावून लावली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने अल्लूला कोट्यवधी रुपयांची ऑफर दिली होती. अल्लूला त्याच्या चाहत्यांमध्ये कोणत्याही चुकीच्या […]

    Read more

    इलैयाराजा यांच्या पुस्तकावरून वाद : मोदी-आंबेडकर तुलनेचा काँग्रेस-द्रमुककडून निषेध; नड्डा म्हणाले – प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार

    तामिळनाडूतील प्रसिद्ध संगीतकार इलैयाराजा यांच्या आंबेडकर आणि मोदी या पुस्तकाने खळबळ उडवून दिली आहे. इलैयाराजा यांनी त्यांच्या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना भारतरत्न डॉ. […]

    Read more

    धार्मिक तणावादरम्यान RSSचे एकतेचे- शांततेचे आवाहन, इंद्रेश कुमार म्हणाले- भारत सर्व प्रमुख धर्मांची भूमी!

    देशाच्या अनेक भागांमध्ये दोन समुदायांमधील संघर्षाच्या घटनांबाबत, ज्येष्ठ RSS प्रचारक इंद्रेश कुमार यांनी ऐक्य आणि शांततेचे आवाहन केले आणि सांगितले की भारत ही सर्व प्रमुख […]

    Read more

    कोकण, मध्य महाराष्ट्रात २३ तारखेपर्यंत अवकाळी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोकण,गोव्यासह महाराष्ट्रात काही ठिकाणी २१ ते २३ एप्रिलदरम्यान विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका पाऊस व गडगडाटी […]

    Read more

    Loudspeaker Controversy : लाऊडस्पीकर वादावर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा इशारा, म्हणाले- मशिदीवरील भोंगे काढले तर आम्ही आंदोलन करू!

    महाराष्ट्रात लाऊडस्पीकरवरून जोरदार राजकारण सुरू आहे. लाऊडस्पीकरच्या वादावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठे वक्तव्य केले आहे. लाऊडस्पीकरबाबत महाराष्ट्रात राजकारण करणे योग्य नाही, असे ते […]

    Read more

    Delhi Violence : जहांगीरपुरी दंगलीतील 5 आरोपींवर रासुका, बंदी घातलेली संघटना PFIच्या कनेक्शनचीही चौकशी

    दिल्लीतील जहांगीरपुरी हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 5 आरोपींवर रासुका लावण्यात आला आहे. यामध्ये अन्सार, सलीम, सोनू, दिलशाद, अहिर यांचा समावेश आहे. येथे हिंसाचारासाठी शस्त्रे पुरवणाऱ्या […]

    Read more

    रुपाली चाकणकर म्हणतात गणेश नाईक यांना होणार अटक, बलात्काराचा गुन्हा दाखल

    विशेष प्रतिनिधी पुणे : ऐरोली विधानसभेतील भाजपाचे आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या अटकेची शक्यता व्यक्त केली जातेय. राज्य महिला आयोगाच्या […]

    Read more

    राजस्थान सरकारचा गोपालकांसाठी जिझिया कर, गायी पाळण्यासाठी घ्यावा लागणार परवाना, कानावर लावावा लागणार टॅग

    विशेष प्रतिनिधी जयपूर : राजस्थानमधील कॉँग्रेसच्या गेहलोत सरकारने गायी पाळणाऱ्यांवर जिझिया कर लावला आहे. नवीन नियमांनुसार गाय किंवा म्हैस पाळण्यासाठी एक हजार रुपये वार्षिक शुल्क […]

    Read more

    जहांगीरपूरीतील हनुमान जयंती मिरवणुकीवरील हल्ला नियोजित, लाठ्या-काठ्या अगोदरच करून ठेवल्या होत्या गोळा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीतील जहांगीरपुरी भागातील हनुमान जयंती मिरवणुकीवर झालेला हल्ला नियोजित असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. घटनेच्या एक दिवस अगोदरच येथील […]

    Read more

    गतिमान नेतृत्वामुळेच भारताने केली कोविडच्या संकटावर मात, बांग्ला देशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक

    विशेष प्रतिनिधी जामनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतिमान नेतृत्वामुळेच भारत कोविडच्या संकटावर मात करू शकला, अशा शब्दांत बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी कौतुक केले. […]

    Read more

    भाजप विरोधी आघाडीचे नेतृत्व करण्यात ममताच योग्य, कॉँग्रेस आपसांत भांडून भाजपला वाढवतेय, रिपून बोरा यांचा घरचा आहेर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: देशात भारतीय जनता पक्ष विरोधी आघाडीचे नेतृत्व करण्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याच योग्य आहेत.कॉँग्रेसचे नेते आपसांत भांडून भाजपचा विजय […]

    Read more

    दिल्ली हिंसाचाराचा सूत्रधार मोहम्मद अन्सार आपचा कार्यकर्ता, भाजपाचा आरोप

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये मागच्या शनिवारी घडलेल्या हिंसक घटनेतील मुख्य आरोपी मोहम्मद अन्सारचा थेट आम आदमी पाटीर्शी संबंध आहे. तो या पक्षाचा […]

    Read more

    अपयश झाकण्यासाठीच सत्ताधारी-विरोधकांची चिखलफेक, राजू शेट्टी म्हणतात तुमचा खेळ होतो, लोकांचा जीव जातो

    विशेष प्रतिनिधी तुळजापूर : राज्यातील वीज भारनियमनामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुसरीकडे शेतकºयांनी पिकवलेल्या मालाला भाव नाही. इंधन, गॅस, खते, कीटकनाशक यांच्या दरात […]

    Read more

    मोबाइल चोरणाऱ्या सराईतांना अटक

    गर्दीचा फायदा घेउन बससह स्थानकामध्ये मोबाइल चोरी करणाऱ्या दोघा सराइतांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून नऊ गुन्हे उघडकीस आणून ४६ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. […]

    Read more