• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 89 of 357

    Sachin Deshmukh

    उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचे भौकाल, पोलीस उपायुक्ताचा खून प्रकरणातील आरोपीला दिली उमेदवारी

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी आणि राजकारण्यांच्या संबंधांवरील भौकाल ही वेबसिरीज सध्या गाजत आहे. या वेबसिरीजपेक्षाही धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील कुंडा मतदारसंघात घडला […]

    Read more

    भाजपच्या ‘कॉफी टेबल बुक’ला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध

    विशेष प्रतिनिधी पुणे : निरुपयोगी कॉफी टेबल बुकसाठी स्वार्थी हेतूने पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीवर सत्ताधाऱ्यांनी दरोडा टाकला आहे, असा आरोप करत याचा जाहीर निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी […]

    Read more

    चिनी मांजा उठला पक्ष्यांच्या जीवावर महिन्याभरात ३५ पेक्षा अधिक पक्षी जखमी

    विशेष प्रतिनिधी पुणे : चिनी व नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी असतानाही मकर संक्रांतीपासून शहरामध्ये पतंग उडवण्यासाठी याचा वापर केला जातो. आजही बंदी असूनही रविवार पेठ, […]

    Read more

    एकाच पक्षाला कोर्टातून दिलासा कसा मिळतो? भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द झाल्यावर संजय राऊत यांचा सवाल

    महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी केलेले भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे राज्यातील ठाकरे-पवार सरकारला मोठा धक्का बसला आहे. या निर्णयाचे स्वागत करत […]

    Read more

    ADR Report : भाजपने 2019-20 मध्ये 4847 कोटींची संपत्ती जाहीर केली, इतर राजकीय पक्षांची काय आहे स्थिती? वाचा सविस्तर…

    2019-20 या आर्थिक वर्षात भारतीय जनता पक्षाने (भाजप) 4847 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. देशातील सर्व राजकीय पक्षांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. दुसरीकडे, बहुजन […]

    Read more

    दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक, ९ महिलांसह ११ आरोपी, दिल्ली पोलिसांची माहिती

    देशाची राजधानी दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेत पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंत 9 महिलांसह एकूण 11 जणांना अटक करण्यात […]

    Read more

    UP Election: भाजपची 91 उमेदवारांची यादी जाहीर, मुख्यमंत्री योगींचे माध्यम सल्लागार शलभमणी यांना देवरियातून तिकीट

    उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) शुक्रवारी आणखी 91 उमेदवारांची यादी जाहीर केली. पक्षाने सीएम योगी यांचे मीडिया सल्लागार शलभमणी त्रिपाठी यांना देवरियातून […]

    Read more

    भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचा निकाल ;शिष्या पलक, मुख्य सेवक विनायक आणि शरद दोषी, सर्वांना सहा वर्षांची शिक्षा

    मध्य प्रदेशातील प्रसिद्ध राष्ट्रसंत भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी इंदूर कोर्टात शुक्रवारी अंतिम सुनावणी झाली. न्यायालयाने मुख्य सेवक विनायक, चालक शरद आणि केअरटेकर पलक यांना दोषी […]

    Read more

    कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची नात सौंदर्याची आत्महत्या, बंगळुरूमधील एका अपार्टमेंटमध्ये आढळला मृतदेह

    कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते बीएस येडियुरप्पा यांची नात सौंदर्या हिने शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. ती 30 वर्षांची होती. सध्या बोरिंग आणि […]

    Read more

    TET Exam Scam : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत मोठा घोटाळा, 7 हजार 800 नापास विद्यार्थी पैसे देऊन झाले उत्तीर्ण

    महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या ७ हजार ८०० उमेदवारांकडून पैसे उकळल्याचे प्रकरण समोर […]

    Read more

    म्हाडा परीक्षेची तारीख पुन्हा बदलली ;७ फेब्रुवारीपासून सुरू होणारी परीक्षा आता ३१ जानेवारीपासूनच ऑनलाईन, असे करा प्रवेशपत्र डाऊनलोड

    म्हाडा भरती परीक्षेवरून गोंधळ अद्याप थांबलेला नाही. वारंवार परीक्षेची तारीख बदलत असल्याने परीक्षार्थींमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आता परत एकदा वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. ७ […]

    Read more

    राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर, अनुसूचित जातीसाठी १७, अनुसूचित जमातीसाठी १३ तर खुल्या प्रवर्गासाठी १०९ पदे राखीव

    राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्या हस्ते मंत्रालयात आज आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये १३९ […]

    Read more

    BrahMos : भारत ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र फिलिपिन्स नौदलाला विकणार, ३७ कोटी डॉलरचा करार

    बराच काळ शस्त्रास्त्र आयातदार देश असलेला भारत आता शस्त्रास्त्रांचा मोठा निर्यातदार देश बनणार आहे. या दिशेने फिलिपाइन्ससोबत मोठा करार करण्यात आला आहे. भारत ब्राह्मोस सुपरसॉनिक […]

    Read more

    उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निमित्ताने सीएए विरोधी आंदोलनाला पुन्हा हवा देण्याचा प्रियंंका गांधी यांचा डाव

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : नागरिकत्व संशोधन विधेयक(सीएए) विरोधी आंदोलनाला उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा हवा देण्याचा डाव कॉँग्रेसच्या सरचिटणिस प्रियंका गांधी यांनी आखला आहे. त्यामुळे […]

    Read more

    स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त दिल्लीत ७५ ठिकाणी उभारले ११५ फूट उंचीचे राष्ट्र ध्वज, गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याचा अरविंद केजरीवाल यांचा दावा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त दिल्लीमध्ये ७५ ठिकाणी ११५ फूट उंचीचे राष्ट्रध्वज उभारण्यात आले. याची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाल्याचा दावा […]

    Read more

    उत्तर प्रदेशच्या सत्तेची चावी ओबीसींच्या हातात, सगळ्याच पक्षांकडून ओबीसींना चुचकारण्याचा प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या राजकारणात ओबीसी मतांना कधी नव्हे तेवढे महत्व आले आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी राष्टÑीय लोकदलाशी युती […]

    Read more

    महाविद्यालय वसतिगृहाच्या जागेवर गोशाळा हंसराज कॉलेजमध्ये नवा वाद

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाशी (डीयू) संलग्न हंसराज कॉलेजमध्ये गाय प्रोत्साहन आणि संशोधन केंद्र सुरू करण्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. मुलींच्या वसतिगृहाच्या […]

    Read more

    जोधा-अकबर चित्रपटावरून झालेल्या दंगल प्रकरणात संभाजी भिडे यांचे वॉरंट रद्द

    विशेष प्रतिनिधी सांगली : शहरात २००८ मध्ये जोधा-अकबर या चित्रपटावरून झालेल्या दंगल प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचे पकड वॉरंट रद्द करत त्यांना जामीन मंजूर […]

    Read more

    मुस्लिमांसाठी भारतापेक्षा चांगला देश, हिंदूंपेक्षाचांगला मित्र आणि मोदींपेक्षा जास्त चांगला पंतप्रधान मिळू शकत नाही, शहानवाझ हुसेन यांनी हमीद अन्सारी यांना फटकारले

    विशेष प्रतिनिधी पाटणा : मुस्लिमांसाठी भारतापेक्षा चांगला देश, हिंदूंपेक्षा जास्त चांगला मित्र आणि मोदींपेक्षा जास्त चांगला पंतप्रधान मिळू शकत नाही. संपूर्ण जगात भारताची प्रशंसा होते […]

    Read more

    दीपिका पदुकोणने कडाक्याच्या थंडीत असा ड्रेस घातला युजर्स म्हणाले- उर्फी जावेद बनत आहेस

    विशेष प्रतिनिधी मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री-निर्माती दीपिका पदुकोण नुकतीच तिच्या आगामी ‘गहराईयां’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती. अलीकडेच या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दीपिका पदुकोणने आपल्या बोल्डनेसची जादू […]

    Read more

    आकाशगंगेमध्ये गूढ आणि रहस्यमय वर्तुळ अचूक वेळेत गायब होण्यामुळे शास्त्रज्ञ आश्चर्यचकित

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : खगोलशास्त्रज्ञांना आकाशगंगेमध्ये एक गूढ आणि रहस्यमय वर्तुळ सापडले आहे जे यापूर्वी कधीही न पाहिलेले आहे. हे इतके विचित्र आहे की […]

    Read more

    दलित पॅंथर सुवर्ण महोत्सव समिती स्थापणार केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची माहिती

    विशेष प्रतिनिधी मुंबई : दलित पँथरच्या स्थापनेला यंदा ९ जुलै रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्त दलित पॅंथर सुवर्ण महोत्सव समितीची स्थापना करण्याचा निर्णय […]

    Read more

    प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कोरोना उपचाराचा कर्नाटक पॅटर्न

    विशेष प्रतिनिधी बंगळुरू: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचाही यशस्वी मुकाबला करण्यासाठी कर्नाटक सरकारने प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला. कोविड रूग्णांचा पाठपुरावा करणे, संपर्क शोधणे आणि होम आयसोलेशनमध्ये असलेल्यांचे […]

    Read more

    देशात साडेसात वर्षांत झालेल्या परिवर्तनाचे श्रेय उत्तर प्रदेशातील जनतेचे, अमित शाह यांनी मानले आभार

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : देशात गेल्या साडेसात वर्षांत झालेल्या परिवर्तनाचे श्रेय उत्तर प्रदेशातील जनतेला आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आभार मानले आहेत.उत्तर […]

    Read more

    स्वत: जखमी असताना दहशतवाद्यांशी लढत वाचविले सहकाऱ्यांचे प्राण, राष्ट्रपतींनी अशोक चक्र प्रदान करून केला शहीदाचा सन्मान

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : स्वत: जखमी झाले असतानाही दहशतवाद्यांशी प्राणपणाने लढत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचे प्राण वाचविले. तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालूनच प्राण सोडले. जम्मू आणि […]

    Read more