• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 88 of 357

    Sachin Deshmukh

    कायदा आणि सुव्यवस्थेबाबत खोटे बोलणाऱ्या अखिलेश यादव यांना लाज वाटली पाहिजे, अमित शहा यांची टीका

    विशेष प्रतिनिधी मुझफ्फरनगर : उत्तर प्रदेशातील यापूर्वीच्या राजवटीत फोफावलेले गुन्हेगार व माफिया यांना राज्यातील भाजप सरकारने पळवून लावले आहे. असे असताना राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत […]

    Read more

    लालूप्रसाद यादव यांच्या चारा घोटाळ्याची चौकशी पूर्ण, १५ फेब्रुवारी रोजी लागणार निकाल

    विशेष प्रतिनिधी रांची: चारा घोटाळ्यातील डोरंडा कोषागार प्रकरणी दाखल खटल्याची सुनावणी आज पूर्ण झाली. याप्रकरणी सीबीआय विशेष न्यायालय येत्या १५ फेब्रुवारी रोजी आपला निर्णय सुनावणार […]

    Read more

    राहूल गांधींविरोधातील खटल्याची होणार जलदगती सुनावणी, भिवंडी न्यायलयात हजर राहावे लागण्याचीशक्यता

    विशेष प्रतिनिधी भिवंडी : कॉँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात भिवंडी न्यायालयात सुरू असलेल्या खटला आता जलद गतीने चालणार आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणाचा निकाल लागण्याची […]

    Read more

    वाईननंतर सुपर मार्केटमध्ये दारू, गांजा, गुटखा विकतील, सरकारची नशा उतरविण्याचा तृप्ती देसाई यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी पुणे : वाईन नंतर काही महिन्यातच सुपर मार्केटमध्ये दारू विकतील, गांजा विकतील, पुन्हा गुटखा विकायला परवानगी देतील. वेळीच या सरकारची नशा उतरवा, हा […]

    Read more

    शायर मुन्नवर राणा म्हणाले मी पळून जाण्याच्या तयारीत, पुढील पाच वर्षांत योगी सरकार आले तर आम्ही टिकणार नाही

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : पुढील पाच वर्षांत योगी सरकार आले तर आम्ही टिकणार नाही. मी तर पळून जाण्याच्या तयारीत आहे असे शायर मुन्नवर राणा यांनी […]

    Read more

    राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? मानहानीच्या खटल्याची ठाण्यातील न्यायालयात दररोज होणार सुनावणी

    काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्याविरुद्धच्या मानहानीच्या खटल्याची आता दररोज सुनावणी होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील न्यायालयाने शनिवारी ही माहिती दिली. त्यानुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक […]

    Read more

    ‘किराणा दुकानात आला दारूचा माल, आता लोकांचे होणार हाल’, रामदास आठवलेंची ठाकरे सरकारच्या निर्णयावर काव्यमय प्रतिक्रिया

    ठाकरे सरकारने राज्यात सुपरमार्केट, किराणा दुकानांतून वाईन विक्रीचा निर्णय घेतल्यापासून मोठा गदारोळ उडाला आहे. विरोधी पक्ष भाजपने यावरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे, तर […]

    Read more

    Pegasus Controversy : न्यूयॉर्क टाइम्स हा तर ‘सुपारी मीडिया’… पेगाससच्या खुलाशांवर केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांची टीका

    पेगासस स्पायवेअरच्या खुलाशांवर केंद्रीय मंत्री व्हीके सिंह यांनी शनिवारी प्रतिक्रिया दिली. त्यांनी न्यूयॉर्क टाइम्सला “सुपारी मीडिया” म्हणून संबोधले आणि त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘न्यूयॉर्क […]

    Read more

    दुकानांमध्ये वाईन ठेवण्याचे समर्थन नाही, ठाकरे सरकारने शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष द्यावे – रविकांत तुपकर

    राज्यात किराणा दुकान, सुपर मार्केटमधून वाईन विक्रीच्या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध सुरू आहे. याबाबत स्वाभिमानीच नेते रविकांत तुपकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.Ravikant Tupkar advises Thackeray […]

    Read more

    दिलासादायक : आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे शिखर ओसरले, नव्या व्हेरिएंटला घाबरण्याची गरज नाही!

    गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गात सातत्याने घट होत आहे. यापूर्वी जेव्हा कोरोना संसर्गामध्ये अचानक वाढ झाली होती आणि दररोज सुमारे 45 ते 50 हजार […]

    Read more

    महावितरणची सावकारी आणि ठाकरे सरकारची पठाणी वसुली सुरू, ऊसबिलातून परस्पर वीजबिल वसूल केल्याप्रकरणी फडणवीसांचा हल्लाबोल

    हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील जवाहर कारखान्याकडून शेतकऱ्याच्या ऊस बिलातून थकीत विजबिलाची वसुली करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. असे करणे बेकायदेशीर असल्याचे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे […]

    Read more

    शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून थकीत वीज बिलाची परस्पर वसुली, राजू शेट्टी आक्रमक, आंदोलन पेटणार

    हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील जवाहर कारखान्याकडून शेतकऱ्याच्या ऊस बिलातून थकीत विजबिलाची वसुली करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. असे करणे बेकायदेशीर असल्याचे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे […]

    Read more

    वाईनबाबत फडणवीसांच्या आरोपामुळे संजय राऊत पुरते बावचळले, आमदार गोपीचंद पडळकरांची टीका

    ठाकरे सरकारने सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतल्याने मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. शिवसेना नेते संजय राऊत एकीकडे या निर्णयाचे समर्थन करत आहेत, […]

    Read more

    महाराष्ट्र महिला पोलिसांना आता 8 तास ड्युटी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी) संजय पांडे यांनी महाराष्ट्रातील महिला पोलिस कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी देणारा आदेश जारी केला. डीजीपीच्या आदेशानुसार आता संपूर्ण […]

    Read more

    विद्यार्थी मानसिक तणावात जाऊ नयेत यासाठी दक्षता ऑनलाईन शिक्षणामुळे जीवनशैलीत बदल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोविड सारख्या जागतिक आपत्तीमुळे विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिक्षणाकडून ऑनलाईनकडे यावे लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांची जीवनशैली बदलली. या बदललेल्या जीवनशैलीमुळे विद्यार्थी मानसिक तणावाच्या स्थितीकडे […]

    Read more

    शाळांमधून महात्मा गांधीजींच्या विचारांचा जागर

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त येत्या रविवारी राज्यातील शाळांमधून विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर तसेच […]

    Read more

    चीन विरुद्धच्या फिलिपिन्सच्या लढ्याला भारताचे ब्रह्मोस बळ, क्षेपणास्त्रांसाठी पहिली ऑर्डर मिळवून संरक्षण क्षेत्राने रचला इतिहास

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : चीन विरुद्धच्या फिलिपिन्सच्या लढ्याला भारताने ब्रह्मोसचे बळ दिले आहे. या क्षेपणास्त्रांसाठी पहिली ऑर्डर मिळवून संरक्षण क्षेत्राने इतिहास रचला आहे.भारताला स्वदेशी […]

    Read more

    मुंबईत निर्बंध शिथिल करण्याची तयारी सुरू कोरोना रुग्ण संख्येत घट; रिकव्हरी रेट 96 टक्क्यांवर

    विशेष प्रतिनिधी मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याने लवकरच निर्बंध शिथिल करण्याची तयारी सुरू आहे. मुंबईत उद्यान, क्रीडांगणे, […]

    Read more

    चार महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी घेतली होती प्रतापसिंह राणे यांची भेट, त्यांच्या समजावणीमुळे चार महिन्यांनी घेतला राणे यांनी निर्णय

    विशेष प्रतिनिधी पणजी : गोव्यातील पोरीम मतदारसंघातून कॉँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि तब्बल ५० वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे प्रतापसिंह राणे यांनी माघार घेतली आहे. त्यांच्या […]

    Read more

    टिपू सुलतानाचा चाणाक्षपणा, मलाबारमध्ये हिंदूवर अत्याचार, पालघाट किल्यात हजारो ब्राम्हणांची कत्तल केली पण म्हैसूरमध्ये बांधली मंदिरे

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : म्हैसूरचा वाघ म्हणून ओळखला जाणाऱ्या टिपू सुलतानाने मंदिरांची उभारणी केल्याचे सांगितले जाते. पण मलाबारामध्ये हिंदूवर अत्याचार करणाऱ्या , पालाघाट किल्यात […]

    Read more

    हमीद- मुक्ताने सात कोटी रुपयांचा ट्रस्ट घेतला ताब्यात, अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकारातून स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष […]

    Read more

    अखिलेश यादव पाकिस्तानचे समर्थक, जीना यांचे भक्त, योगी आदित्यनाथ यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : समाजवादी पक्ष आणि त्याचे अध्यक्ष अखिलेश यादव हे पाकिस्तानचे समर्थक असून मोहम्मद अली जिना यांचे भक्त आहेत, अशी टीका उत्तर प्रदेशचे […]

    Read more

    उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा भाजपा राखणार, पंजाबमध्ये कॉँग्रेसचे बारा वाजणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गोवा या तीन राज्यांत भाजपा सत्ता राखणार आहे. मात्र, पंजाबध्ये कॉँग्रेसचे बारा वाजणार असून आम आदमी पक्ष […]

    Read more

    गांधी मार्गावर जीना टॉवर, भारतातील जिनांच्या एकमेव स्मारकाचे नाव बदलण्याची मागणी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात गांधी मार्गावर असलेली इमारत जिना टॉवरचे नाव बदलण्याची मागणी करण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिनी या इमारतीवर […]

    Read more

    स्लम मिलेनिअर नव्हे इंजिनिअर, झोपडपट्टीतील मुलगी मायक्रोसॉफ्टची प्रॉडक्ट डिझायनर

    विशेष प्रतिनिधी मुंबई : काही वर्षांपूर्वी स्लमडॉग मिलेनिअर या झोपडपट्टीतील मुलांवरील चित्रपटाने ऑस्कर पटकावले होते. त्याच्यापेक्षाही प्रेरणादायी कथा मुंबईतील एका झोपडपट्टीतून पुढे आला आहे. शाहीना […]

    Read more