• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 71 of 357

    Sachin Deshmukh

    भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना पाकिस्तानात आश्रय, भारताने संयुक्त राष्ट्रसंघात वाचला पाकिस्तानच्या कृत्यांचा पाढा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मुंबईत२००८मध्ये, पठाणकोटमध्ये २०१६मध्ये आणि पुलवामामध्ये २०१९मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागील सूत्रधार आणि खरे गुन्हेगार कोण आहे हे आता जगाला माहीत झाले […]

    Read more

    मदतीचे हात पुढे करूनही तालीबान्यांचे शेपुट वाकडेच, भारताला चिथावण्यासाठी सैन्याच्या तुकडीचे नाव ठेवले पानिपत

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : आर्थिक संकटात सापडलेल्या अफगणिस्थानला भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र, तालीबान्यांचे शेपुट वाकडेच आहे. तालिबानने त्यांच्या एका सैन्यतुकडीचे नाव पानिपत […]

    Read more

    काश्मीरच्या मुद्यावरून भारत- पाकिस्तानमध्ये अणवस्त्र युध्दाची शक्यता, इम्रान खान यांच्या वक्तव्याने तणाव

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : काश्मीरच्या मुद्यावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात अण्वस्त्र युद्धाची शक्यता आहे. भारताला मी इतर कुणापेक्षाही जास्त चांगला ओळखतो, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान […]

    Read more

    लाल किल्ला हिंसाचार प्रकरणातील आरोपी अभिनेता दीप सिध्दूचा अपघाती मृत्यू

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: लाल किल्ला हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि पंजाबी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता दीप सिद्धू याचा अपघाती मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनाच्या […]

    Read more

    कॉँग्रेसच्या अनेक स्टार प्रचारकांना त्यांच्या पत्नीचेही मत मिळणार नाही, खासदार मनीष तिवारी यांचा घरचा आहेर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: कॉँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत असे अनेक लोक आहेत ज्यांना स्वत:च्या पत्नीचे मतही मिळू शकणार नाही, असा घरचा आहेर कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते […]

    Read more

    सर्जीकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्या तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांवर आसाममध्ये होणार गुन्हा दाखल

    विशेष प्रतिनिधी गुवाहाटी: सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितल्याच्या आरोपावरून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.याच मुद्यावर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा […]

    Read more

    आम्ही पडायला आलोचा संजय राऊत यांचा कांगावा, रावसाहेब दानवे यांची टीका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आम्ही पडायला आलो, आम्ही पडायला आलो असा जो कांगावा सुरु आहे, परंतू कोणीही त्यांना पाडण्याचा प्रयत्न करत नाहीय. भाजपाचे साडेतीन नेते […]

    Read more

    फडणवीसांच्या काळात 25000 कोटींचा महाआयटी घोटाळा झाला, तर तेव्हा शिवसेनेचे मंत्री काय करत होते??

    शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालावधीत 25000 कोटींचा आयटी घोटाळा झाल्याचा आरोप आजच्या पत्रकार परिषदेत केला आहे.If there was a […]

    Read more

    युक्रेन-रशिया तणावाच्या दरम्यान दूतावासाची भारतीयांसाठी सूचना, युक्रेन सोडण्याचा आणि प्रवास न करण्याचा सल्ला

    रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांसाठी एक अॅडव्हायजरी जारी केली आहे. दूतावासाने युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीयांना, विशेषत: विद्यार्थ्यांना तात्पुरता देश सोडण्यास सांगितले […]

    Read more

    ‘गाइडलाइन्स’चे उल्लंघन केल्याने यूट्यूबने संसद टीव्हीचे चॅनल केले ब्लॉक, चॅनलचे स्पष्टीकरण – हॅकर्सनी नाव बदलले!

    यूट्यूबने संसद टीव्हीचे यूट्यूब चॅनल ब्लॉक केले आहे. या यूट्यूब चॅनेलवरून लोकसभा आणि राज्यसभेचे थेट कामकाज आणि रेकॉर्ड केलेले कार्यक्रम दाखवले जातात. यूट्यूबच्या ‘समुदाय मार्गदर्शक […]

    Read more

    तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांनी मागितला सर्जिकल स्ट्राइकचा पुरावा, भाजपचा हल्लाबोल – केसीआर देशद्रोही, तेलंगणात राहण्याची त्यांची लायकी नाही!

    तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी 2016 मध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागितल्याबद्दल भारतीय जनता पक्षाने हल्लाबोल केला आहे. केसीआरवर […]

    Read more

    सरकारी नोकऱ्यांमध्ये 21,255 पदे रिक्त दोन वर्षांत 2,65,468 पदे भरली

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2020-21 मध्ये 2,65,468 पदांची भरती करण्यात आली, 1 मार्च 2020 पर्यंत केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये एकूण रिक्त पदांची संख्या 8,72,243 […]

    Read more

    रशिया या आठवड्यात युक्रेनवर हल्ला करणार 16 फेब्रुवारी हा हल्ल्याचा दिवस : व्लादिमीर झेलेन्स्की

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, रशियाने युक्रेनच्या सीमेवर एक लाख नव्हे तर 1.30 लाख सैनिक तैनात केले आहेत. रशिया या […]

    Read more

    गोरगरीब वर्गाच्या सुधारणेसाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक : कोश्यारी सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

    विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देशातील गोरगरीब वर्गाच्या सुधारणेसाठी, शिक्षणासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आदी महात्म्यांनी केलेले कार्य […]

    Read more

    दारु दुकानांजवळ गर्दी; परवाना रद्द करु दिल्ली सरकारची दारु विक्रेत्यांना तंबी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मद्यविक्रीवर सूट देण्यात आली आहे, परंतु या सूटमुळे कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये. कायदा आणि सुव्यवस्था आणि कोविड प्रोटोकॉलचे […]

    Read more

    क्रिप्टो चलनावर बंदी घालणे हाच पर्याय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी रबी शंकर यांचे मत

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी रबी शंकर यांनी सोमवारी सांगितले की क्रिप्टो चलनावर बंदी घालणे हा भारतासाठी खुला असलेला, […]

    Read more

    कोणी एटीएस मध्ये येता एटीएसमध्ये, राज्याच्या पोलीस महासंचालकांची विनवणी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोणी एटीएस मध्ये येता एटीएसमध्ये अशी विनवणी करण्याची वेळ राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्यावर आली आहे. त्यांनी आपल्याफेसबुक पेजवर राज्यातील […]

    Read more

    इस्त्रोने दोन लहान उपग्रहांचे केले यशस्वी प्रक्षेपण

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सोमवारी ईओएस-०४ या भूनिरीक्षण उपग्रहासह दोन लहान उपग्रहांचे पीएसएलव्ही-सी ५२ क्षेपणास्त्राच्या साहाय्याने अंतराळात यशस्वी प्रक्षेपण […]

    Read more

    पापाचा घडा भरला की तो फुटतोच, कॉँग्रेसचीही अवस्था तशीच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी जालंधर: ‘आपले गुरु आणि संत सांगून गेले आहेत. पापाचा घडा भरला की तो फुटतोच. आज काँग्रेसचीही तशीच अवस्था झाली आहे. त्यांनी जी कर्म […]

    Read more

    सुरक्षेला बाधा ठरणाऱ्या ५४ चीनी अ‍ॅपवर बंदीचा निर्णय

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय सुरक्षेला बाधक ठरणाऱ्या ५४ चिनी मोबाइल अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्र्यांनी सोमवारी घेतला. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयालाने […]

    Read more

    बाहूबली मुख्तार अन्सारी नव्हे तर त्याचा मुलगा लढविणार निवडणूक

    विशेष प्रतिनिधी लखनऊ: उत्तर प्रदेशच्या राजकारणातील बाहुबली नेता असलेल्या मुख्तार अन्सारीने यावेळची विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्तार अन्सारी हा सध्या कारागृहात असून […]

    Read more

    उत्तर प्रदेशात १० दिवस आधीच होळी साजरी होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

    विशेष प्रतिनिधी कानपूर :उत्तर प्रदेशात १० दिवस आधीच होळी साजरी केली जाईल. निवडणुकांचे निकाल १० मार्चला येणार आहेत. तेव्हाच रंगांची होळी धुमधडाक्यात सुरू होईल, असा […]

    Read more

    पाकिस्तानच्या ४९ खासदाराने केले १८ वर्षांच्या मुलीशी लग्न

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या पाकिस्तान तहरिक -ए- इन्स्फाफ म्हणजेच पीटीआय पाटीर्चे नेते आणि 49 वर्षीय खासदार आमिर लियाकत हुसैन […]

    Read more

    धनंजय मुंडे यांच्या लिव्ह इन पार्टनर करुणा शर्मांचा पक्ष सर्व निवडणुका लढविणार

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या करुणा शर्मा यांचा पक्ष जिल्हा परिषदेपासून ते लोकसभेपर्यंत सर्व निवडणुका लढविणार आहे.निवडणुकीच्या रिंगणात उतरणार […]

    Read more

    मनसेची गरज नाही, १९९२ ला कॉँग्रेसची आणली होती तशी सत्ता भाजपसोबत मुंबईत आणू, रामदास आठवले यांचा विश्वास

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मनसेसोबत जाण्याची भाजपला काहीही गरज नाही. १९९२ साली आरपीआयच्या गटाने काँगेससोबत मुंबई महापालिकेत सत्ता आणली होती. यावेळी ही सत्ता आणू, असा […]

    Read more