• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 66 of 357

    Sachin Deshmukh

    कंगाल पाकिस्तानला आली भारताची आठवण, म्हणाले- शेजारील देशाशी व्यापार करणे काळाची गरज!

    काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर व्यावसायिक संबंध संपुष्टात आणणाऱ्या पाकिस्तानला पुन्हा एकदा भारताची आठवण झाली आहे. बिकट परिस्थितीचा सामना करत असलेल्या पाकिस्तानने भारतासोबत व्यापारी संबंध ही […]

    Read more

    Bird Flu : राज्यात बर्ड फ्लूचा फैलाव, ठाणे, पालघरमध्ये कोंबड्यांना लागण, आतापर्यंत २३०० कोंबड्या दगावल्या

    राज्यात बर्ड फ्लूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ठाणे आणि पालघरनंतर मुंबईला लागून असलेल्या विरार परिसरात बर्ड फ्लूची एक घटना समोर आली आहे. गेल्या काही […]

    Read more

    युद्धाच्या छायेत : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध झाल्यास जगावर आणि भारतावर होणार हे गंभीर परिणाम, वाचा सविस्तर…

    रशिया आणि युक्रेनमधील तणाव संपत नसून दोन्ही देशांमध्ये युद्धाची शक्यता अजूनही कायम आहे. अमेरिका, फ्रान्स आणि इतर काही देश युद्ध टाळण्याचा प्रयत्न करत आहेत, पण […]

    Read more

    ट्रस्टचे अंदाजपत्रक सादर करण्यास उरले आठ दिवस

    विशेष प्रतिनिधी पुणे : सर्व नोंदणीकृत ट्रस्ट व धर्मादाय संस्थांनी पुढील आर्थिक वर्षाचे प्रस्तावित उत्पन्न व खर्च दर्शविणारे अंदाजपत्रक सादर करणे आवश्यक आहे. धर्मादाय नियम […]

    Read more

    तिलक, कुंकू, टिकली काढण्यास भाग पाडल्यास कठोर कारवाई ; कर्नाटकचे शिक्षणमंत्री नागेश

    वृत्तसंस्था बंगळूर : विद्यार्थांना तिलक, कुंकू, टिकली काढण्यास भाग पाडल्यास शैक्षणिक संस्थांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा कर्नाटकचे शिक्षणमंत्री बी नागेश यांनी दिला आहे.Strict […]

    Read more

    EPFO पेन्शन ; जीवन प्रमाणपत्र कधीही सबमिट करणे शक्य

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्याप्रकरणी मोठा दिलासा दिला आहे. Employee Providend Fund Office (EPFO) […]

    Read more

    अखिलेश यादव यांच्यावर गुन्हा दाखल

    विशेष प्रतिनिधी लखनौ : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याविरोधात सैफई पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इटावा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रुती […]

    Read more

    आठ सदस्यांची १४ दिवसांसाठी ‘स्थायी’ निवड

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीमधील भाजपचे चार, राष्ट्रवादीचे दोन आणि शिवसेना, काँग्रेसचे प्रत्येकी एक नगरसेवकाची १ मार्च रोजी मुदत संपणार आहे. त्यामुळे […]

    Read more

    क्रिप्टोकरन्सी फसवणूक प्रकरणात आणखी सात जणांना अटक

    विशेष प्रतिनिधी नागपूर : महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील क्रिप्टोकरन्सी फसवणूक प्रकरणात २००० गुंतवणूकदारांची ४० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रविवारी आणखी सात जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी […]

    Read more

    रेल्वेच्या तत्काळ प्रवासाच्या तिकिटांसाठी स्वतंत्र अँप

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रेल्वेच्या तत्काळ प्रवासाच्या तिकिटांसाठी स्वतंत्र अॅप सुरू करण्यात आले आहे. हे अॅप आयआरसीटीसीच्या (Indain Railway Tourism and Catering Corporation) वेबसाइटवरच […]

    Read more

    रशियन सैन्याला युक्रेनवर हल्ला करण्याचे आदेश युरोपातील युद्धाची भीती खरी

    विशेष प्रतिनिधी वाॅशिंग्टन : रशियन रणगाडे युक्रेनच्या दिशेने सरकू लागले आहेत, असा दावा अमेरिकेच्या गुप्तचर सूत्रांनी केला आहे. या सूत्रांनुसार रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी […]

    Read more

    संजय राऊत कारवाईच्या भीतीने सैरभैर झाल्याने शिवराळ शब्द वापरतात त्यांना आवरा, चंद्रकांत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आपण जे काही केले त्यामुळे आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावर कारवाई होईल अशी त्यांची स्थिती झाल्यामुळे राऊत हे सैरभैर झाले आहे. ते […]

    Read more

    रामदास आठवले म्हणाले, सरकार पाडायचे असते तर सगळ्या आमदारांच्या चौकश्या लावल्या असत्या

    विशेष प्रतिनिधी लोणावळा : सरकार पाडायच असतं तर सर्व आमदारांच्या चौकश्या लावल्या असत्या. केंद्रीय तपास यंत्रणा आणि सरकारचा संबंध नाही. त्यामुळे एकमेकांवरील आरोप थांबवा, असे […]

    Read more

    समाजवादी पक्षाची रडारड अतापासूनच सुरू, निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यापासून ईव्हीएम मशीनवर आरोप सुरू

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : निवडणुकीचे निकाल लागल्यावर ईव्हीएम मशीनवर (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) आरोप केले जातात. मात्र, समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यापासूनच ईव्हीएमवर आरोप […]

    Read more

    बहिणीच्या प्रचाराला गेलेल्या सोनू सूदवर पोलीसांची कारवाई, कारही केली जप्त

    विशेष प्रतिनिधी मोगा : पंजाबमध्ये मतदानादरम्यान मोगा पोलिसांनी बहिणीचा प्रचार करण्यासाठी गेलेल्या अभिनेता सोनू सूदची कार जप्त केली आहे. सोनू सूद दुसºया मतदान केंद्रावर गेल्याचा […]

    Read more

    पंतप्रधानांनी भर सभेत कार्यकर्त्याचे धरले पाय, पाहायला मिळाले वेगळेच रुप

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यकर्त्याचे पाय धरले. त्यांचे एक वेगळेच रुप पाहायला मिळाले. यामागचे कारण ऐकून संपूर्ण देश […]

    Read more

    लालूप्रसाद पुन्हा तुरुंगात जाणार का? चारा घोटाळ्याच्या संदर्भातील पाचव्या गुन्ह्यावर सोमवारी निकाल

    विशेष प्रतिनिधी रांची : देशभर गाजलेल्या चारा घोटाळ्याशी संबंधित पाचव्या गुन्ह्यात सीबीआयचे विशेष न्यायालय सोमवारी राष्ट्रीय जनता दलचे प्रमुख लालूप्रसाद यादव व इतर 37 आरोपींच्या […]

    Read more

    शिवजयंतीनिमित्त बर्फामध्ये साकारला शिवरायांचा १० फुटी पुतळा

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर :जम्मू-काश्मिरमधील श्रीनगर परिसरात मराठा बटालियनच्या जवानांनी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. १० फूट उंचीचा छत्रपती शिवरायांचा पुतळा बर्फामध्ये साकारला होता. त्याला पुष्पहार […]

    Read more

    तृष्टीकरणाचे राजकारण करून आमच्या सणांवर बंदी, जनताच १० मार्चला उत्तर देईल, पंतप्रधानांचा समाजवादी पक्षावर हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी हरदोई: तुष्टीकरणाचे राजकारण करुन आमच्या सणांवर बंदी घातली. आता उत्तर प्रदेशची जनताच त्यांना 10 मार्चला उत्तर देईल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी […]

    Read more

    केसीआर भेटीनंतर पवारांच्या ट्विटमध्ये फक्त तेलंगण – महाराष्ट्राचा विकास आणि सहकार्याचा मुद्दा; विरोधी ऐक्याचा मुद्दाच “गायब”

    प्रतिनिधी मुंबई : तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी तेलंगण आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या मुद्द्यावर आणि दोन राज्यांमधील सहकार्‍याच्या मुद्द्यावर चर्चा झाली, असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

    Read more

    पत्रकार परिषद ठाकरे – केसीआरची; चर्चा ; “रोखठोक” राऊतांच्या प्रश्नोत्तरांपासून दूर पळण्याची!!

    प्रतिनिधी मुंबई : तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची “वर्षा”वर भेट झाल्यानंतर जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये दोन्ही मुख्यमंत्र्यांनी दीड – दोन […]

    Read more

    सार्वजनिक ईव्ही चार्जिंग स्टेशनची संख्या २.५ पट वाढली

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याने, ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधांमध्येही वाढ होत आहे. गेल्या चार महिन्यांत […]

    Read more

    मोदींविरोधात प्रादेशिक एकी; पण काँग्रेसची निरगाठ सोडवणार कशी…?? – देशाच्या “राजकीय तलावात” प्रादेशिक नेत्यांचे कडेकडेनेच पोहणे..

    केंद्रातल्या भाजपा सरकार विरोधात सर्वच प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना एकत्र यायचे आहे. त्यासाठी भेटीगाठी देखील सुरू आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज मुख्यमंत्री उद्धव […]

    Read more

    भाजपविरोधी मुख्यमंत्र्यांचे ऐक्य : उद्धव ठाकरे – केसीआर “वर्षा”वर भेट; काँग्रेसवर भाष्य करण्याचे केसीआरनी टाळले!!

    प्रतिनिधी मुंबई : भाजपविरोधी मुख्यमंत्र्यांचे ऐक्य साधण्याची सुरुवात करत तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांचे सरकारी अधिकृत निवासस्थान […]

    Read more

    दहा लाख लोकांना रोजगार देण्याची योजना; केंद्र सरकारचा युएईबरोबर व्यापारी करार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने १० लाख जणांना रोजगार देण्याची महत्वकांक्षी योजना आखली आहे. भारत आणि यूएई यांच्यातील करारामुळे हे शक्य होणार असल्याचा दावा […]

    Read more