• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 63 of 357

    Sachin Deshmukh

    रशियन सैन्य पोहोचले युक्रेनची राजधानी कीवजवळ, मध्य पडाल तर खबरादर, रशियचा इतर देशांना इशारा

    विशेष प्रतिनिधी मास्को : रशियाचे अध्यक्ष ब्लादीमिर पुतीन यांनी युध्दाची घोषणा केल्यावर काही वेळातच रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीव येथे पोहोचले आहे. इतर देशांनी या […]

    Read more

    चीनही रशियाचा आदर्श घेण्याच्या तयारीत, तैवान घशात घालण्याचा डाव

    विशेष प्रतिनिधी शांघाय : रशिया आपल्या शेजारील छोटा देश असलेल्या युक्रेनचा घास घेण्याच्या तयारीत असताना आता चीननेही रशियाचा आदर्श घेण्याचे ठरविले आहे.आपल्या शेजारील छोटा देश […]

    Read more

    रशिया- युक्रेन युध्दामुळे शेअर बाजार पडले, भारतातील गुंतवणूकदारांचे 13.4 लाख कोटी रुपयांचे नुकसान

    विशेष प्रतिनिधी मुंबई : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे आज भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. 13.4 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले […]

    Read more

    व्हॉटस अ‍ॅपवर मेंबरने आक्षेपार्ह मेसेज टाकल्यास अ‍ॅडमिन जबाबदार नाही, उच्च न्यायालयाचा निर्वाळा

    विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपूरम : सोशल मीडियावर मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप व्यक्तिगत मेसेजसोबतच ग्रुपवर चर्चा करण्यासाठीही वापर करतात. मात्र, अनेकदा ग्रुपवरील मेसेजवरून वाद होतात. यानंतर या मेसेजसाठी […]

    Read more

    युक्रेनने केली एक चूक, अन्यथा रशियाला आक्रमण करण्याचे धाडसही झाले नसते

    विशेष प्रतिनिधी मास्को : हतबल झालेला युक्रेन रशियाला तोडीस तोड उत्तर देऊ शकला असता. किंबहूना रशियावने युक्रेनवर हल्लाही केला नसता एवढी शक्ती युक्रेनकडे होती. रशियाकडे […]

    Read more

    अटलबिहारी वाजपेयींचे उदाहरण देत शशी थरुर यांचा इम्रान खान यांना सल्ला, थोडा जरी आत्मसन्मान

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या रशिया दौºयावरुन काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी निशाणा साधला आहे. शशी थरुर ट्विट करत म्हणाले […]

    Read more

    माजी सैनिकांना मोदी सरकारची भेट, चार लाखांहून अधिक सेवा केंद्रांवर मिळू शकणार पेन्शन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: मोदी सरकारने माजी सैनिकांना भेट दिली आहे. आता त्यांना निवृत्तीवेतन घेण्यासाठी बॅँकांचे दरवाजे ठोठावण्याची गरज नाही. देशातील चार लाखांहून अधिक केंद्रांवर […]

    Read more

    शेतीला आधुनिक करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव तरतुदी, पंतप्रधानांची माहिती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेतीला आधुनिक बनविण्याच्या दृष्टीने केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव तरतुदी करण्यात आल्या असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी विषयावरील वेबिनारमध्ये बोलताना […]

    Read more

    भारताच्या लस कार्यक्रमाचे बिल गेटस यांनी केले कौतुक

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : भारताच्या कोरोना लस कार्यक्रमाचे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी कौतुक केलेले आहे. कोरोनाची लस परवडणाºया किंमतीत जगातील इतर देशांना दिल्याबद्दल भारतीय […]

    Read more

    नवाब मलिक यांची उस्मानाबाद जिल्ह्यात दीडशे एकर जमीन, सिलिंगची जमीन घेताना घेतली नाही परवानगी

    विशेष प्रतिनिधी उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबाच्या नावाने उस्मानाबाद तालुक्यातील जवळा येथे १५० एकर जमीन आहे. इतकी […]

    Read more

    किरीट सोमय्यांनी जाहीर केलेले डर्टी डझन कोण? शिवसेनेच्या पाच जणांनंतर अजित पवारांचा नंबर

    विशेष प्रतिनिधी मुंबई : भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील डर्टी डझनची यादी प्रसिध्द केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये शिवसेनेच्या पाच नेत्यांनंतर […]

    Read more

    महाविकास आघाडीचे महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलन

    विशेष प्रतिनिधी मुंबई : नवाब मलिक यांच्या अटेकच्या निषेधार्ह व केंद्र सरकारच्या कथित दडपशाहीविरोधात महाविकास आघाडीने मंत्रालयाजवळच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलन केले. केंद्र सरकारचा […]

    Read more

    येलूर येथे गव्याच्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी; सांगलीच्या वाळवा तालुक्यातील जनतेत दहशत

    विशेष प्रतिनिधी सांगली : वाळवा तालुक्यातील येलूर येथे गव्याने केलेल्या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी सकाळी पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गलगत […]

    Read more

    घोडागाड्यांना यापुढे थर्ड पार्टी इन्शुरन्स आवश्यक

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : यापुढे थर्ड पार्टी इन्शुरन्स मिळाल्यानंतरच घोडागाडी रस्त्यावर धावू शकतील. दक्षिण दिल्ली महानगरपालिकेच्या (SDMC) स्थायी समितीने बुधवारी हा निर्णय घेतला. घोडागाडी […]

    Read more

    कर्नाटक राज्यातील निष्पाप हर्षची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी द्या; हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

    विशेष प्रतिनिधी जळगाव : कर्नाटक राज्यात निष्पाप बजरंग दलाचे कार्यकर्ता हर्षा यांची हत्या करण्यात आली. हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी द्यावी व त्या मागील देशद्रोही शक्तींना […]

    Read more

    आजीबाई अडकल्या छतावर; तरुणाने प्रसंगावधान दाखवून आजीची केली सुखरूप सुटका

    विशेष प्रतिनिधी कल्याण: ८०वर्षाच्या आजीबाई नकळत पणे थेट घराच्या छतावर अडकल्याचा प्रकार अंबरनाथ तालुक्यातील वांगणी गावात घडला आहे.मात्र एका तरुणाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे या आजीचे प्राण […]

    Read more

    नवाब मलिकांच्या समर्थनासाठी काँग्रेसही उतरली, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण या निमित्ताने आले एकत्र

    विशेष प्रतिनिधी मुंबई – नवाब मलिकांच्या समर्थनासाठी आता काँग्रेसही उतरली आहे. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण या निमित्ताने जा होईना एकत्र आले.नवाब मलिक यांच्या अटेकच्या निषेधार्ह […]

    Read more

    नवाब मलिकांना मंत्रिमंडळातून काढण्याचा ‘ठाकरी बाणा ‘ मुख्यमंत्री दाखवणार का, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी पुणे : बॉम्बहल्ले करून शेकडो मुंबईकरांचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याचा हस्तक असलेल्या नवाब मलिक यांना सत्तेच्या लाचारीसाठी मंत्रीपदावर ठेवणे हा […]

    Read more

    युक्रेनमध्ये पाच स्फोट; नागरी विमानतळ बंद

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचे संकट अधिक गडद होत आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियन सैन्याने युक्रेनमध्ये प्रवेश केल्याचे वारंवार सांगितले जात […]

    Read more

    Nawab Malik ED : राजीनामा घेतला नाही तरी नवाब मलिकांवरची कायदेशीर कारवाई नाही टळणार!!

    नाशिक : कुख्यात तस्कर आणि मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुलीच्या कोठडीची हवा खात असलेल्या नबाब मलिक यांच्यामागे महाविकास आघाडीचे […]

    Read more

    आम आदमी पार्टीचा झाडू फिरवू ,भ्रष्टाचार साफ करू ‘आप’चा निर्धार ; इच्छुकांच्या मेळाव्याला मोठी गर्दी

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्याच्या बालगंधर्व मंदिरामध्ये आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा आणि इच्छुकांचा मेळावा भरवण्यात आला. ‘भ्रष्टाचार संपवणार, आम आदमीचे सरकार’ ही मेळाव्याची प्रमुख […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार पुणे मेट्रोतून प्रवास ६ मार्च; शिवाजी महाराज पुतळा स्मारकाचे लोकार्पण सुध्दा

    विशेष प्रतिनिधी पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ६ मार्चच्या दौऱ्यासंदर्भात महापालिका, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालय, मेट्रो या सर्वांशी समनव्यय ठेऊन सूक्ष्म नियोजन केले […]

    Read more

    दिल्लीत चार वर्षांत दुसऱ्यांदा सर्वात उष्ण दिवस किमान तापमान १५ अंश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजधानीत बुधवारची सकाळ गेल्या चार वर्षांत दुसऱ्यांदा सर्वात उष्ण ठरली आहे. थंड वारे थांबल्याने किमान तापमान १५ अंश सेल्सिअसवर पोहोचले, […]

    Read more

    ७६२ कोटी रुपयांची बोगसगिरी करणारा अटकेत नीलेश पटेल; गुजरातच्या जीएसटी विभागाची कारवाई

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : गुजरातच्या जीएसटी ( GST) विभागाने गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) सहकार्याने एका फर्मच्या अध्यक्षावर मोठी कारवाई केली आहे. बनावट पावत्या वापरल्याप्रकरणी […]

    Read more

    घराणेशाहीच्या सरकारांनी मुस्लिम भगिनींच्या वेदना का समजून घेतल्या नाहीत, डोळेझाक का केली, पंतप्रधानांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: आजपर्यंतच्या कॉँग्रेस किंवा समाजवादी पक्षाच्या घराणेशाहीवर चालणाºया सरकारांनी मुस्लिम भगिनींच्या वेदना का समजून घेतल्या नाहीत? तिहेरी तलाकसारख्या मुद्यांवर डोळेझाक का केली […]

    Read more