• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 61 of 357

    Sachin Deshmukh

    Lavasa hill station : लवासासारखे 26 प्रकल्प शक्य; पवारांच्या “महत्त्वाकांक्षी” वक्तव्याची आठवण

    विशेष प्रतिनिधी पुणे : लवासा प्रकल्पात शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना विशेष स्वारस्य होते त्यांच्या प्रभावातून प्रकल्पाला विविध परवानग्या देण्यात आल्या, अशा शब्दांमध्ये […]

    Read more

    यूपी’मध्ये पाचव्या टप्प्यातील ६१ जागांसाठी मतदानाला सुरुवात

    विशेष प्रतिनिधी प्रयागराज : उत्तर प्रदेश मध्ये पाचव्या टप्प्यातील ६१ जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात अमेठी, रायबरेली, सुलतानपूर, चित्रकूट, प्रतापगढ, कौशांबी, प्रयागराज, बाराबंकी, […]

    Read more

    आता घे पायताण आणि घाल माझ्या डोक्यात”, पत्रकार परिषदेतील ‘या’ प्रश्नावर अजित पवार भडकले!

    विशेष प्रतिनिधी पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील तळजाई टेकडी येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना पत्रकारांनी अजित पवार यांना खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणावर […]

    Read more

    इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याकडे मागितली 10 लाखांची खंडणी, आरोपीला चतुःशृंगी पोलिसानी ठोकल्या बेड्या

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाला जीवे मारण्याची धमकी देऊन 10 लाख रुपये खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने 10 […]

    Read more

    Lavasa city : लवासा प्रकरणी पवारांवरच्या आरोपांमध्ये जर तथ्यच; तर बांधकामे का नाही पाडायची?; याचिकाकर्ते जाधव सुप्रीम कोर्टात जाणार!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील बहुचर्चित लवासा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, तत्कालीन जलसंपदा […]

    Read more

    तळजाई टेकडीवरील घाणीवरून अजित पवारांचा पुणेकरांना चिमटा; म्हणाले, “कुत्र्याला घरी गादीवर झोपवा”

    विशेष प्रतिनिधी पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तळजाई टेकडीवरील घाणीवरून पुणेकरांना टोला लगावला आहे. तळजाई टेकडीवर येताना कुत्रे घेऊन येऊ नका, त्यांचे घरीच लाड […]

    Read more

    युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारचे ऑपरेशन गंगा, 219 विद्यार्थ्यांना घेऊन पहिले विमान मुंबईत दाखल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने आॅपरेशन गंगा सुरू केले आहे. 219 विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचे विमान मुंबईत दाखल […]

    Read more

    युक्रेनच्या निमित्ताने पंतप्रधानांनी घातले राज्यांच्या डोळ्यात अंजन, वैद्यकीय महाविद्यालयांना जमीन देण्यासाठी चांगली धोरणे बनवून शकत नाही का?

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतातून डॉक्टर होण्यासाठी सर्वाधिक विद्यार्थी युक्रेनला गेले आहेत. यु्रकेनमधील युध्दाच्या निमित्ताने ही गोष्ट पुन्हा अधोरेखित झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान […]

    Read more

    नवज्योतसिंग सिध्दूंना भोवणार ३४ वर्षांपूर्वीची हाणामारी, सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याबाबत फेरविचार करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पाहत असलेले पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना १९८८ मधील हाणामारीचे प्रकरण भोवण्याची शक्यता आहे. यावेळी […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिष्टाई यशस्वी, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेचे पुतीन यांनी दिले आश्वासन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिष्टाई यशस्वी झाली आहे. रशियाचे अध्यक्ष ब्लादीमिर पुतीन यांनी रशियाच्या सुरक्षा दलाला […]

    Read more

    युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेस्किंनी केली मदतीची मागणी

    विशेष प्रतिनिधी क्रेन : रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताकडून मदत मागितली आहे. याबाबत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्किंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदतीसाठी चर्चा केल्याची माहिती समोर आली […]

    Read more

    ड्रग्ज माफियांविरुध्द लढणारी सुपरकॉप निवडणुकीच्या रिंगणात, मणिपूरमध्ये सर्वाधिक चर्चेची जागा

    विशेष प्रतिनिधी इंफाळ : मणिपूरमध्ये ड्रग्ज माफियांविरुद्धच्या मोहिमेसाठी ओळखल्या जाणाºया माजी पोलीस अधिकारी थौनौजम वृंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. आपले राज्य अंमली पदार्थमुक्त, भ्रष्टाचारमुक्त करण्याचा […]

    Read more

    रशियाविरोधात लढण्यासाठी युक्रेनमधील महिलाही रणांगणात, महिला खासदाराचा एके रायफल घेतलेला फोटो व्हायरल

    विशेष प्रतिनिधी किव्ह (युक्रेन) : रशियाने हल्ला केल्यानंतर युक्रेनच्या महिलाही आता युध्दात उतरल्या आहेत. येथील खासदार किरा रुडिक हाती मशिन गन घेतलेला फोटो सोशल मीडियावर […]

    Read more

    Maratha reservation : संभाजीराजेंना उपोषण करायला लागणे हा काळा दिवस, शिवसेना खासदार धैर्यशील माने यांचा ठाकरे – पवार सरकारला घरचा आहेर

     प्रतिनिधी मुंबई – छत्रपती घराण्याच्या तलवारीची ख्याती आहे. पण आज या राजघराण्याला समाजाच्या मागण्यासाठी उपोषण करावे लागतेय. खासदार संभाजीराजेंना उपोषण करावे लागले हा माझा आयुष्यातील […]

    Read more

    Ukraine Russia War : युक्रेनमधून 219 भारतीयांना घेऊन पहिले विमान रोमानियाहून मुंबईला रवाना, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची माहिती

    रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान सुमारे 18,000 भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांच्या मायदेशी परतण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एअर इंडिया यासाठी पुढे आली आहे. रोमानिया आणि हंगेरीमार्गे […]

    Read more

    फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस रश्मी शुक्ला यांना धक्का, पुणे पोलिसांनी नोंदवला एफआयआर

    महाराष्ट्र गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त आणि पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर चुकीच्या पद्धतीने लोकांचे फोन […]

    Read more

    Nashik BJP – Shivsena : नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांची शिवसेनेत भरती!!; की भाजपमध्ये तिकीट न मिळण्याची खात्री??

    विशेष प्रतिनिधी नाशिक : नाशिक महापालिकेतील भाजपचे 20 नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यापैकी 4 […]

    Read more

    डीम्ड कन्व्हेयन्स आणि मालकी हक्क याबाबत रविवारी औंधमध्ये चर्चासत्र

    विशेष प्रतिनिधी पिंपरी : शहरांमधील हजारो गृहनिर्माण संस्थांना विकसकाच्या कडून डीम्ड कन्व्हेयन्स आणि जागेचा मालकी हक्क देण्याबाबत टाळाटाळ केली जाते. पुणे व पिंपरी चिंचवड तसेच […]

    Read more

    पाकिस्तानी लष्करात दोन हिंदू अधिकारी लेफ्टनंट कर्नल पदावर

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानी लष्करात दोन हिंदू अधिकाऱ्यांना प्रथमच लेफ्टनंट कर्नल पदावर बढती देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या अधिकृत माध्यमांनी ही माहिती दिली. या रूढीवादी […]

    Read more

    दिल्लीत वेगवान वाऱ्यासह रिमझिम पाऊस

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी हवामानात अचानक बदल झाला. वेगवान वाऱ्यासह रिमझिम पावसाची नोंद झाली. रात्री उशिरापर्यंत वादळी वाऱ्यासह हलका पाऊस सुरू […]

    Read more

    युक्रेनने रशियन विमान पाडले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : युक्रेनने एक रशियन विमान पाडले युक्रेनच्या सैन्याने म्हटले आहे की त्यांनी कीव (एपी) च्या दक्षिणेस 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या वासिलकिव्ह […]

    Read more

    पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत पैशासह ड्रग्ज, दारूचा धूर, पाच राज्यांत हजार कोटीची रोकड पकडली, पाचशे कोटी पंजाबचाच वाटा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाब विधानसभेच्य निवडणुकीत दारू आणि ड्रग्जच्या यथेच्छ वापरासह पैशाचा अक्षरश: धूर निघाल्याचे स्पष्ट झाले आहे. पाच राज्यांत मिळून निवडणूक आयोगाने […]

    Read more

    कोरोनाचे मास्कसह सर्व निर्बंध रद्द, ब्रिटनमध्ये निर्णय महाराष्ट्रातही तयारी सुरू

    विशेष प्रतिनिधी मुंबई : ब्रिटनने सर्व विदेशींसाठीचे कोरोना नियम रद्द केले आहेत. ज्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्यांना आयसोलेट होण्याची गरज नाही. त्यांना आता […]

    Read more

    दाऊदसारख्या देशद्रोह्यासोबत संबंध असणाऱ्या नवाब मलिक यांना भर चौकात फाशी द्यावी, आमदार महेश लांडगे यांची मागणी

    विशेष प्रतिनिधी पुणे : महाविकास आघाडी सरकारमधील कोणत्या ना कोणत्या मंत्र्यांवर दररोज भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. मात्र अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांच्यावरील आरोप कोणीही […]

    Read more

    पंतप्रधान मोदींनी पुढे येऊन रशिया- युक्रेनचे युध्द थांबवावे, संपूर्ण जगातील नेत्यांची इच्छा असल्याचे हेमा मालिनी यांचे वक्तव्य

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात स्वत:साठी एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. ते जागतिक नेते म्हणून उदयास आले आहेत. रशिया आणि […]

    Read more