• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 6 of 357

    Sachin Deshmukh

    मुंबईत महिला पोलीसांवर हात टाकणाऱ्यां रझा अकादमीचा हुबळी दंगलीतही हात, पोलीसांना ठार मारण्याचा कट

    विशेष प्रतिनिधी बंगळुरू : मुंबईमध्ये महिला पोलीसांवर हात टाकणाऱ्या कट्टरपथी इस्लामी संघटना रझा अकादमीचा हुबळीतील दंगलीतही सहभाग असल्याचे पोलीसांच्या तपासात उघड झाले आहे. रझा अकादमीने […]

    Read more

    महागाईवर बोलले आणि फसले ‘अर्थशास्त्री’ राहूल गांधी, यूपीएच्या काळात होता दुप्पट महागाई दर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वाढत्या महागाईच्या मुद्यावर कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांनी अर्थशास्त्र्याप्रमाणे मांडणी करत मोदी सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पण अभ्यास अपुरा […]

    Read more

    शिवसेनेच्या गुंडगिरीमुळेच राज्यात अराजक,सत्तेचा इतका माज का? देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी मुंबई : इतकी दंडुकेशाही? इतका अहंकार? इतका द्वेष? सत्तेचा इतका माज? सरकारच करणार हिंसाचार, एवढीच तुमची मर्दुमकी? सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या, पण […]

    Read more

    प्रियंका गांधी यांच्याकडून दोन कोटीला पेंटींग विकत घ्या आणि मिळवा पद्म पुरस्कार, कॉँग्रेसच्या नेत्यांनी येस बॅँकेच्या राणा कपूर यांच्याशी केला होता सौदा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेले पद्द पुरस्कार अक्षरश: विकले जात होते. येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांनी प्रियंका […]

    Read more

    Modi – Pawar : करून सावरून नामानिराळे; ठाकरे – राणांची भांडणे लावून स्वतःची प्रतिमा वर्धने!!

    राणा दांपत्य आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना यांच्या राजकीय भांडणाच्या एपिसोड मध्ये जेवढी कॅरेक्टर्स मुंबईतल्या राजकीय स्टेजवर झुंजताना दिसली, ती तेवढीच नाहीत किंबहुना या दोघांच्यात […]

    Read more

    तोतयेगिरीची कमाल, उपराष्ट्रपती असल्याचे भासवून आर्थिक मदतीची मागणी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सायबर क्राईम चोरट्यांची मजल आता अगदी उपराष्ट्रपती यांनाही फसविण्यापर्यंत गेली आहे. तोतयेगिरीची कमाल करत एक जण आपण उपराष्ट्रपती एम. वेंकय्या […]

    Read more

    कोण म्हणते औरंगजेब मेलाय, राणा दांपत्याला अटक केल्यावर भाजप नेते सी. टी. रवी यांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्यासाठी निघालेल्या राणा दांपत्याला अटक केल्यावर उध्दव ठाकरे सरकारवर चोहो बाजुने टीका होत आहे “शिवसेनेची सत्ता असलेल्या महाराष्ट्रात […]

    Read more

    हनीट्रॅपर रेणू शर्मा हिला आणखी दोन दिवस पोलीस कोठडी ब्लॅकमेलिंग आणि खंडणी मागणी प्रकरण

    प्रतिनिधी मुंबई : हनी ट्रॅप त्यातून अनेकांना ब्लॅकमेलिंग आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेल्या कथित रेणू शर्मा […]

    Read more

    शिवसेनेचे हिंदुत्व कसले गदाधारी?, उद्या त्यांच्या हातात झाडू येईल; नारायण राणेंचा टोला!!

    प्रतिनिधी मुंबई : राणा दांपत्य आणि शिवसेना यांच्या हनुमान चालीसा वरून राजकीय घमासान सुरू असतानाच यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उडी घेतली आहे.What kind […]

    Read more

    राणा दाम्पत्याची थेट मुख्यमंत्र्यांविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार; कटकारस्थान चिथावणीचे आरोप!!

    प्रतिनिधी मुंबई : राणा दाम्पत्याने चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी कलम 153 (अ) अंतर्गत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पण यानंतर लगेच राणा […]

    Read more

    Shivaji – Savarkar : शिवराज अष्टक नंतर दिग्पाल लांजेकरांचे सावरकर त्रिदल!! तीन चित्रपटांमधून मांडणार स्वातंत्र्यवीर सावरकरांची शौर्यगाथा

    प्रतिनिधी मुंबई : प्रख्यात दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचे शिवराज अष्टक प्रचंड गाजत असताना त्यांनी आणखी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची प्रकल्पाचा माणस बोलून दाखवला आहे स्वातंत्र्यवीर सावरकर […]

    Read more

    राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला रामदास आठवले यांचे वक्तव्य

    विशेष प्रतिनिधी पुणे : राज ठाकरेंचा पहिला झेंडा सर्व रंग समावेशक होता. पण आता तो भगवा झाला आहे. जर भगवाच चढवायचा होता, तर त्यांनी शिवसेना […]

    Read more

    Navneet Rana : मोदी दौऱ्यासाठी माघार; तरीही शिवसैनिकांच्या तक्रारीवरून राणा दांपत्य पोलिसांच्या ताब्यात

    प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्याच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याने मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठणाचा निर्णय मागे घेतला तरी अजून शिवसैनिकांनी केलेल्या […]

    Read more

    Navneet Rana : मॉडेलिंग, साऊथ सिनेमा ते राजकारण; नवनीत राणांचा प्रवास!!

    प्रतिनिधी मुंबई : हनुमान चालीसाच्या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात राजकीय पंगा घेणाऱ्या नवनीत राणा यांच्या विषयी राज्यभरात एक वेगळे औत्सुक्याचे आकर्षण राहिले […]

    Read more

    राज ठाकरेंना भगवा रंग पाहिजे हाेता तर त्यांनी शिवसेना साेडयाला नव्हती पाहिजे – रामदास आठवले

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आगामी निवडणुकीत साेबत घेणे भाजपला परवडणारे नाही. भाजपचा वाढलेला जनाधार राज ठाकरेंना साेबत घेतले तर नाराज हाेईल. त्यांना भाजपने साेबत घेऊ नये […]

    Read more

    भांडी घासण्यास सांगितल्याने चाकूने मित्राचा केला खून

    एकत्र राहत असलेल्या कामगाराने सकाळची राहिलेली भांडी घासण्यास सांगितल्याच्या कारणावरुन भाजी चिरायच्या चाकूने भोसकून आपल्या सहकार्याचा खून केला आहे. विशेष प्रतिनिधी  पुणे – एकत्र राहत […]

    Read more

    सुरेशराव केतकर संघमय जगले- सरसंघचालक डॉ मोहन भागवत दोन दिवसीय पश्चिम महाराष्ट्र प्रांतिक बैठकीला सुरवात

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे आयोजित दोन दिवसीय प्रांतिक बैठकीला पुण्यानजीक फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळेत शनिवारी सुरवात झाली. या बैठकीत राष्ट्रीय […]

    Read more

    संजय राऊत यांचा आवाज चोरीच्या उर्जेवर

    विशेष प्रतिनिधी नागपूर : शिवसेनेचे फायरब्रॅँड नेते म्हणून ओळखले जाणाऱ्या खासदार संजय राऊत यांचा आवाज चोरीच्या उर्जेवर पोहोचविण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली. चक्क आकडा टाकून सभेसाठी […]

    Read more

    आरएसएस मानहानी प्रकरणी राहुल गांधींना मिळणार हजार रुपये

    विशेष प्रतिनिधी भिवंडी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०१४ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) बदनामी केल्याचा दावा करणारे राजेश कुंटे साक्ष देण्यात विलंब करत […]

    Read more

    अखिलेश यांना हटविण्यासाठी शिवपाल-आझम खान एकत्र, समाजवादी पार्टी फुटीच्या उंबरठ्यावर

    विशेष प्रतिनिधी लखनौ : समाजवादी पाटीर्चे प्रमुख अखिलेश यादव यांना हटविण्यासाठी उत्तर प्रदेशात नवीन समीकरणे उदयास येत आहेत. अखिलेश यांचे काका आणि प्रगतीशील समाजवादी पाटीर्चे […]

    Read more

    अतिक्रमण विरोधी कारवाईतील म्हणे पीडित, तथाकथित उदारमतवाद्यांकडून मोदी सरकारच्या प्रतिमा हननसाठी मदतीसाठी निधी संकलन मोहीम

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आजपर्यंत लाखो अतिक्रमण विरोधी कारवाया झाल्या, मात्र आता होत असलेल्या कारवायांचा उदारमतवाद्यांना पुळका आला आहे. अतिक्रमण विरोधी कारवाईत ज्यांची बेकायदेशिर […]

    Read more

    अमित शाह यांच्या उपस्थितीत मोडला जाणार पाकिस्तानचा विक्रम , एकाचवेळी ७५ हजार राष्ट्रीय ध्वज फडकवणार

    विशेष प्रतिनिधी पाटणा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत होणाऱ्या समारंभात जागतिक विक्रम होणार आहे. एकाच वेळी ७५ हजार राष्ट्रीय ध्वज फडकाविण्यात येणार आहेत. […]

    Read more

    रमजानच्या काळातही पाकिस्तान मध्ये बत्ती गुल

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानला सध्या वीज संकटाचा सामना करावा लागत आहे. रमजानच्या काळातही लोकांना १२ तासांपर्यंत वीज कपातीचा सामना करावा लागत आहे कारण वीजनिर्मितीसाठी […]

    Read more

    आत्मसमर्पण करा किंवा उपाशी मरा रशियन सैन्याचा युक्रेन सैनिकांना पर्याय

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला आता दोन महिने पूर्ण होत आहेत. मात्र, या युद्धाचा शेवट कुठेच दिसत नाही. विशेषत: […]

    Read more

    झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांचे उद्योग, ३०० वर बनावट कंपन्यांत गुंतवली अवैध रक्कम

    विशेष प्रतिनिधी रांची : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांचा आमदार भाऊ बसंत सोरेन व नातेवाईकांचे अनेक उद्योग समोर आले आहेत. त्यांनी ३०० च्या वर […]

    Read more