• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 47 of 357

    Sachin Deshmukh

    राहूलच नव्हे तर सोनिया गांधी यांचाही महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यास विरोध, नाना पटोले यांचा गौप्यस्फोट

    विशेष प्रतिनिधी बीड : महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी होऊ नये अशी कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांची इच्छा होती असे म्हटले जाते. त्यामुळेच कॉँग्रेसला निर्णय घेण्यास […]

    Read more

    सोनिया गांधी म्हणाल्या आम्ही तिघेही राजीनामा देण्यास तयार, कॉंग्रेस घेणार चिंतन करून निर्णय

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पक्षाला वाटले तर आम्ही तिघेही राजीनामा द्यायला तयार आहोत, असे कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. मात्र, चिंतन शिबिरात […]

    Read more

    दारूबंदीसाठी उमा भारती यांचा एल्गार, दारूच्या दुकानात घुसरून थेट केली दगडफेक

    विशेष प्रतिनिधी भोपाळ: मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी दारूबंदीसाठी एल्गार सुरू केला आहे. त्या स्वत: यासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. भोपाळच्या बीएचईएव परिसरातील आझाद […]

    Read more

    शिवसेना नेत्याने बलात्कार केलेल्या मुलीचे बरेवाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार, चित्रा वाघ यांची भावनिक साद

    विशेष प्रतिनिधी पुणे : शिवसेना नेत्याने बलात्कार केलेल्या मुलीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. शिवसेना नेते रघुनाथ कुचिक त्याला जबाबदार आहेत.या मुलीबाबत […]

    Read more

    एमआयएम उत्तर प्रदेशात नाही ठरला व्होटकटवा, फार नाही फक्त सहा जागांवर बिघडविला समाजवादी पक्षाचा खेळ

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : असदुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाला व्होटकटवा म्हटले जाते. उत्तर प्रदेशातही एमआयएमने १०० जागांवर उमेदवार उभे केले […]

    Read more

    योगी आदित्यनाथ राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जातील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काही वर्षांत ते राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जातील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त […]

    Read more

    आकडेवारी सादर करून शशी थरुर म्हणाले कॉंग्रेसच सर्वात विश्वासर्ह विरोधी पक्ष, गरज फक्त बदल आणि सुधारणांची

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कॉँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी आकडेवारी सादर करत कॉँग्रेसच देशातील सर्वात विश्वासार्ह विरोधी पक्ष असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यासाठी पक्षाचे […]

    Read more

    किसान मोर्चाला भाजपच्या विजयाचा मोठा धक्का, पुन्हा आंदोलन सुरू करण्याची तयारी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीत भाजपचा मोठा विजय झाल्याने किसान मोचार्ला मोठा धक्का बसला आहे. किसान मोचार्ने निवडणुकीत भाजपला कडाडून विरोध केला होता. […]

    Read more

    पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिध्दू- सुनील जाखड एकत्र, पक्षश्रेष्ठींना धक्का देण्याची तयारी

    विशेष प्रतिनिधी अमृतसर : पंजाबमधील कॉँग्रेसचे दोन दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू आणि सुनील जाखड निवडणुकीनंतर एकत्र आले आहेत. पक्षश्रेष्ठींना धक्का देण्याची त्यांची तयारी असल्याचे […]

    Read more

    राशन- प्रशासन-सुशासन, पुरुषांपेक्षा १६ टक्के जादा महिलांनी दिली भाजपाची साथ

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात जात किंवा धर्माच्या नावावर नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राशन-प्रशासन- सुशासनाला मते मिळाली […]

    Read more

    द कश्मीर फाइल्स’ गुजरात, मध्य प्रदेश मध्येही करमुक्त

    प्रतिनिधी नवी दिल्ली : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्च रोजी प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. […]

    Read more

    कॅमेरे भाडेतत्‍वावर घेऊन अपहार करणाऱ्याला बेड्या

    कॅमेरे भाडेतत्‍वावर घेऊन त्‍यांची परस्पर विक्री करत अपहार करणारा भामटा पोलिसांचा जाळ्यात आला आहे.Rented Camera robbing accuse Arrested by Pune police विशेष प्रतिनिधी  पुणे – […]

    Read more

    व्यापार्‍याला लुटणार्‍या पुण्यातील तीन पोलिसांना बेड्या

    हवालाचे पाच कोटी रुपये नाशिक येथून मुंबईला घेऊन जाणाऱ्या व्यावसायिकाला पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्याचे तीन पोलिसांनी भिवंडीत जाऊन ४५ लाख रुपयांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस […]

    Read more

    The Kashmir Files : “मॉब लिंचींग”वर तारस्वरात बोलणारी “जमियत ए लिबरल” गप्प का??, जावेद अख्तर, अरुंधती रॉय, स्वरा भास्कर आहेत कुठे??

    प्रतिनिधी मुंबई : देशातल्या “मॉब लिंचींग”च्या घटनांवर तारस्वरात बोलणारी “जमियात ए लिबरल” अर्थात लिबरल जमात गप्प का…??, असा रोकडा सवाल “द कश्मीर फाइल्स” या सिनेमाच्या […]

    Read more

    भाजपकडे अद्याप राष्ट्रपती निवडणुकीसाठी पुरेशी मते नाहीत

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: या फेब्रुवारी/मार्चमध्ये मतदान झालेल्या पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपने विजय मिळविला असेल. परंतु तरीही त्यांच्याकडे राष्ट्रपती निवडणुकीसाठी पुरेशी आवश्यक संख्या नाही. या […]

    Read more

    Fadnavis – Nawab Malik : बदल्या घोटाळ्यातील डॉक्युमेंट्स नवाब मलिकांनीच पत्रकारांना दिली; त्यांची चौकशी करा!! – देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदेत मागणी

    प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात बदल्यांचा घोटाळा बाहेर काढला म्हणून मलाच सहआरोपी अथवा आरोपी बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असा प्रत्यारोप माजी मुख्यमंत्री आणि […]

    Read more

    नामांकित कंपनीचे बनावट मीठ विकणारे अटकेत

    विशेष प्रतिनिधी लखनौ : उत्तर प्रदेशच्या फरिदाबाद गुन्हे शाखा ससेक्टर-१७ च्या पथकाने बनावट टाटा मिठाची विक्री करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून […]

    Read more

    आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक पाडण्याचा रशियाचा इशारा रशियन सैन्य राजधानी कीवच्या अगदी जवळ

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : युक्रेनियन युद्धाच्या 17 व्या दिवशी, शनिवारी रशियन सैन्य राजधानी कीवच्या जवळ आले. ईशान्येकडून राजधानीच्या दिशेने तीन बाजूंनी वेगाने जाणारे रशियन […]

    Read more

    देवेंद्र फडणवीसांना बजावलेल्या नोटीसीची भाजप राज्यभर होळी करणार

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करत नाही. त्याऐवजी महाविकास आघाडी सरकारच्या पोलिसांनी देवेंद्र फडणवीस […]

    Read more

    ना फ्लॉवर है, ना बटर है, फक्त बटरफ्लाय, अर्थसंकल्पात कोकणवर अन्याय झाल्याचा आरोप करत नितेश राणेंचा उदय सामंतावर निशाणा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अर्थसंकल्पात कोकणवर अन्याय झाल्याचा आरोप करत आमदार नितेश राणे यांनी सिंधूदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे. पालकमंत्री म्हणजे […]

    Read more

    उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या घवघवीत यशानंतर संजय राऊत रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्तीसाठी रवाना, मनसेची खोचक टीका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या घवघवीत यशानंतर संजय राऊत रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थीसाठी रवाना झालेत. अशी खोचक टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे […]

    Read more

    शरद पवार बोले, ठाकरे सरकार हले, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे मात्र मलिद्यासाठी ओले-ओले

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातील महत्वाकांक्षी नदी सुधार योजनेला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोध केला होता. त्यामुळे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या या योजनेत […]

    Read more

    जगभराच्या तुलनेत भारतात कोरोना रुग्णांची संख्या केवळ ०.७ टक्के, १८० कोटी लसीचे डोस दिल्याने मिळाला कोरोनावर विजय

    विशेष प्रतिनिधी मुंबई : देशात कोरोनाचा वेग आता थांबला आहे. जगभराच्या तुलनेत भारतात कोरोना रुग्णांची संख्या केवळ ०.७ टक्के आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली […]

    Read more

    देशभरात ४०० वंदे भारत रेल्वे सुरू करणार, रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती

    विशेष प्रतिनिधी जालना : ब्रॉडगेज असलेल्या देशातील सर्व मार्गांचं सन २०२३ पर्यंत विद्युतीकरण पूर्ण केले जाणार. तसेच ज्या ब्रॉडगेज रेल्वे मागार्चं विद्युतीकरण केलं जाणार आहे […]

    Read more

    गांधी कुटुंबिय राजीनामा देणार असल्याची अफवा की पुन्हा एकदा खुंटा बळकट करून घेण्याचा डाव

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाच राज्यांतील निवडणुकांत दारुण पराभव झाल्यावर कॉँग्रेसमध्ये आलबेल नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यातच गांधी कुटुंबिय राजीनामा देणार असल्याची अफवा […]

    Read more