• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 39 of 357

    Sachin Deshmukh

    टेकडीवर जोडप्याला लूटणारे सराईत गुन्हेगार जेरबंद मराठवाड्यासह विविध जिल्हयात 14 गुन्हे दाखल

    पाषाण परिसरातील टेकडीवर फिरायला गेलेल्या जोडप्यास मारहाण करुन लूटणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना चतुश्रृंगी पोलिसांनी अटक केली. त्यांनी जोडप्याच्या बॅंक खात्यातून फोनपे व्दारे 76 हजाराची रक्कम […]

    Read more

    हायटेक बोगदा दिल्लीकरांसाठी तयार ३० मिनिटांचा प्रवास पाच मिनिटांत शक्य

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हायटेक बोगदा दिल्लीकरांसाठी तयार झाला आहे. प्रगती मैदानावर बांधण्यात आलेल्या या बोगद्यातून पुढील महिन्यात वाहनांची ये-जा सुरू होणार आहे. त्यामुळे […]

    Read more

    म्हणून कॉँग्रेसच्या काळात वाढला होता भ्रष्टाचार, ईडी ठेवली होती नावालाच

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भ्रष्टाचाऱ्यांना धडकी भरविणारे सक्तवसुली संचालनालय (ईडी) कॉँग्रेसच्या काळात नावालाच होते. कॉंग्रेसच्या दहा वर्षांच्या काळात ईडीने केवळ 112 छापे घातले. या […]

    Read more

    नवाब मलिक यांच्यापुढील अडचणी वाढल्या, चार एप्रिलनंतर कोठडीतच करावा लागला मुक्काम

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मलिकांची कोठडी 4 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे, त्यामुळे त्यांचा कोठडीतील मुक्काम […]

    Read more

    भाजपला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिम महिलेला कुटुंबाकडून शिक्षा, पतीने घराबाहेर काढले

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याची किंमत एक मुस्लिम महिलेला चुकवावी लागत आहे. ह भाजपला मतदान केल्यामुळे पतीने घराबाहेर काढल्याची […]

    Read more

    सार्वजनिक बांधकाम विभागाचा भ्रष्टाचाराचा नांदेड पॅटर्न, बदल्या, भ्रष्ट अधिकाऱ्यांना पदोन्नती, निकृष्ठ दर्जाची कामे करूनही ठेकेदारांना बिले

    विशेष प्रतिनिधी मुंबई: सार्वजनिक बांधकाम विभागात बदल्या, चुकीच्या पद्धतीने बदल्या, भ्रष्ट अधिकाऱ्यांना पदोन्नती, निकृष्ट दजार्ची कामे असतानाही ठेकेदारांनी बिले देणे, एकाच कामाचे दोन दोन प्रस्ताव […]

    Read more

    कलम ३७० रद्द केले तसेच पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरला स्वतंत्र करू, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचा निर्धार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: ज्या पद्धतीने केंद्रातील मोदी सरकारने कलम ३७० रद्द केले त्याच प्रमाणे सरकार पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरला स्वतंत्र्य करण्याचा संकल्प पूर्ण करेल, […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले नतमस्तक, भारतीय संस्काराचे घडले पद्द पुरस्कार सोहळ्यात दर्शन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : स्वामी शिवानंद या १२५ वर्षांच्या योग्याने राष्ट्रपतींना नतमस्तक होऊन नमस्कार केला. हे पाहून भारतीय संस्कृतीच्या महानतेचे दर्शन घडवित पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    पाच राज्यांतील निवडणुकांचा कॉँग्रेसला राज्यसभेतही बसणार फटका, विरोधी पक्षनेते पदही आता राहणार नाही

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पाच राज्यातील निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवचा फटका कॉँग्रेसला राज्यसभेतही बसणार आहे. राज्यसभेतील दहा टक्के जागाही कॉँग्रेसकडे राहणार नसल्याने त्यांच्याकडे विरोधी पक्षनेते […]

    Read more

    आपचे राघव चढ्ढा बनणार राज्यसभेतील सर्वात तरुण खासदार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आम आदमी पक्षाने पंजाबमधून राज्यसभेवर निवडून द्यायच्या ५ उमेदवारांची यादी आज जाहीर केली. माजी क्रिकेटपटू हरभजनसिंग, पंजाबमधील आपच्या विजयाचे प्रमुख […]

    Read more

    रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणजे रस्त्यांचे जाळे विणणारा स्पायडरमॅन, सर्वपक्षीय खासदारांनी लोकसभेत बांधले स्तुतीचे पूल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना लोकसभेत चक्क स्पायडर मॅन म्हणून गौरविण्यात आले. अरुणाचल प्रदेशमधील भाजपचे खासदार तापिर गाव […]

    Read more

    WATCH : १२६ वर्षीय स्वामी शिवानंदांच्या सन्मानार्थ पंतप्रधान मोदीही झाले नतमस्तक, योगासाठी मिळाला पद्मश्री पुरस्कार, व्हिडिओ व्हायरल

    राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी 128 जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले. वाराणसीचे 126 वर्षीय स्वामी शिवानंद पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी अनवाणी पोहोचले.WATCH: Prime Minister Modi bows […]

    Read more

    उत्तराखंडमध्ये धामी, गोव्यात सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब, जाणून घ्या कधी घेणार दोन्ही मुख्यमंत्रिपदाची शपथ

    गोव्यात भाजपने पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांना राज्याचा मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली आहे. त्याचवेळी उत्तराखंडमध्येही भाजपने पुष्कर सिंह धामी यांच्यावर विश्वास […]

    Read more

    चिंताजनक : बायडेन यांच्या वक्तव्याने रशियाचा संताप, अमेरिकेच्या राजदूताला बजावले समन्स, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला

    रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरूच आहे. युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यात राजधानी कीव्ह व्यतिरिक्त खार्किव्ह आणि मारियुपोल ही शहरांचे ढिगारे झाले आहेत. आता सर्वात मोठा प्रश्न हा […]

    Read more

    काश्मिरात पुन्हा सर्वसामान्य लक्ष्य ; गैर-काश्मिरी नागरिक दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, २४ तासांत ३ जणांवर हल्ला, एक जण ठार

    जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी गैर-काश्मिरी आणि राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 24 तासांत तीन जणांवर दहशतवाद्यांनी हल्ला करण्यात आला आहे. या […]

    Read more

    आता पीओके मुक्तीचे वेध : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले- सरकारने जसे काश्मीरमधून कलम ३७० हटवले, तसेच पीओकेलाही मुक्त करणार

    केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी रविवारी मोठे वक्तव्य केले. ते म्हणाले की, भाजप सरकार आपल्या आश्वासनावर ठाम राहील आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (पीओजेके) स्वतंत्र […]

    Read more

    मोठा खुलासा : केंद्राच्या रद्द झालेल्या कृषी कायद्यांवर ८६% शेतकरी संघटना खुश होत्या, सर्वोच्च न्यायालयाच्या समितीच्या अहवालात दावा

    केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या पॅनलने मोठा दावा केला आहे. पॅनेलच्या अहवालात म्हटले आहे की, 86% शेतकरी संघटना सरकारच्या कृषी कायद्यांवर खुश होत्या. […]

    Read more

    क्रूडची काळजी नको : रशियातून कच्च्या तेलाची आयात खूप कमी, पुरवठा कमी होण्याची शक्यता नाही, राज्यसभेत पेट्रोलियम मंत्र्यांचे प्रतिपादन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा कमी होण्याची भीती दूर करत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोमवारी राज्यसभेत […]

    Read more

    मोठी बातमी : धान उत्पादक शेतकऱ्यांची ६०० कोटींची थकबाकी तत्काळ देण्याची घोषणा, आता बोनसच्या बदल्यात मिळणार मदत

    महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी (21 मार्च, सोमवार) उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना 600 कोटींची रक्कम तातडीने देण्याची […]

    Read more

    Padma Awards 2022 : राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण, महाराष्ट्राला 10 पद्म पुरस्कार, जनरल बिपिन रावत यांचा मरणोत्तर पद्मविभूषणाने सन्मान

    सीडीएस जनरल बिपिन रावत यांना पद्मविभूषण (मरणोत्तर) प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जनरल बिपिन रावत यांच्या कन्या कृतिका आणि तारिणी यांना त्यांचा पुरस्कार […]

    Read more

    राजस्थानात उष्णतेची लाट येण्याचा धोका; आठ शहरांमध्ये ४० अंशापेक्षा जास्त तापमान

    वृत्तसंस्था जयपूर : राजस्थानमध्ये आजपासून तीन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. आठ शहरांमध्ये ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. दोन-तीन दिवस उष्णतेच्या […]

    Read more

    घाऊक डिझेल प्रतिलीटर २५ रुपयांनी महागले

    विशेष प्रतिनिधी मुंबई : घाऊक ग्राहकांना विकले जाणारे डिझेल (Diesel) प्रतिलीटर २५ रुपयांनी महागले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या (Crude oil) किमतीत ४० टक्क्यांनी वाढ […]

    Read more

    महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड – २०२२ ’ अभय योजना लागू

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोना संकटकाळात अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढून उभारी देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘महाराष्ट्र कर, व्याज, […]

    Read more

    मत्स्यव्यवसाय मंत्रालयाच्या कर परताव्याबाबत ‘कॅग’ चा आक्षेप

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने १२० अश्वशक्तीपेक्षा जास्त क्षमतेच्या नौकांना डिझेल कोटा व त्यानुसार कर परतावा मंजूर केला. त्याबाबत महालेखापाल कार्यालयाने (कॅग) आक्षेप नोंदवला […]

    Read more

    नितीन गडकरी यांचा लोकसभेत ‘स्पायडरमॅन’ असा उल्लेख

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात रस्त्यांचे जाळे जलदगतीने टाकल्याबद्दल विरोधकांनीही मोदी सरकारचे मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले आहे. आता भाजप खासदार, अरुणाचल प्रदेशचे […]

    Read more