• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 353 of 357

    Sachin Deshmukh

    राज्यात महावसुली आघाडी , लुटालूट हाच एकमेव कार्यक्रम ; प्रकाश जावडेकर यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र , वाझे पत्रामुळे महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरं

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्रात महाविकास आघाडी नसून महावसुली आघाडी असल्याची टीका केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली.निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे […]

    Read more

    अनिल देशमुखांवर आरोप कोणा शत्रूने नव्हे, तर त्यांचाच उजवा हात मानल्या गेलेल्या व्यक्तीने लावलेत; न्यायमूर्ती कौल यांचे कठोर निरीक्षण

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अनिल देशमुखांवर कोणा शत्रूने नव्हे, तर एकेकाळी त्यांच्याच उजवा हात मानला गेलेल्या व्यक्तीने आरोप लावलेत, असे कठोर निरीक्षण न्यायमूर्ती कौल यांनी […]

    Read more

    महाराष्ट्रमध्ये अवकाळी पावसाची शक्यता , अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण ; तापमानात घट

    वृत्तसंस्था मुंबई: महाराष्ट्रातील तापमानात वाढ झाल्यानंतर आता अनेक ठिकाणी तापमानात घट झाली आहे. ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.Chance of unseasonal rains in Maharashtra,Cloudy weather in many […]

    Read more

    परदेशी मोर ‘शराटी’ पक्षांचे थवे तळकोकणात , मध्य युरोपमधून स्थलांतर ; हजारो किलीमीटरचा प्रवास

    वृत्तसंस्था सिंधुदुर्ग:  परदेशी मोर ‘शराटी’ पक्षांचे थवे तळकोकणात पोचले आहेत. मध्य युरोपमधून भारतात त्यांनी स्थलांतर केले असून त्यासाठी हजारो किलीमीटरचा प्रवास केला आहे.Flocks of exotic […]

    Read more

    रविवारी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकला ; खासदार नवनीत राणा यांचं राज्यपालांना पत्र

    वृत्तसंस्था अमरावती : रविवारी (ता. 11 एप्रिलला)  एमपीएससीची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. मात्र, कोरोनामुळे ही परीक्षा पुढे ढकलवी, अशी […]

    Read more

    कोल्हापूरातील कंजारभाट समाजातील जातपंचायतीचा अजब फतवा, कौमार्य परीक्षेत फेल झाल्याने दोन बहिणींना घ्यायला लावली काडीमोड

    कोल्हापूर येथे कंजारभाट समाजाच्या जातपंचायतीने अजब फतवा काढला आहे. कौमार्य परीक्षेत फेल झाल्याने पंचायतीने दोन बहिणींना काडीमोड म्हणजे घटस्फोट घ्यायला लावला.Strange fatwa of caste panchayat […]

    Read more

    दारात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी बघितल्यावर त्याने ५ लाखांच्या नोटा पेटवून दिल्या

    दारात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी पाहिल्यावर तहसीलदारासाठी लाच म्हणून घेतलेली पाच लाख रुपयांची रोकड एकाने चक्क पेटवून दिली. विशेष म्हणजे त्याने गॅसवर या नोटा पेटविल्या.When […]

    Read more

    एकेकाळचा प्लेबॉय इम्रान खान झाला धर्मांध कट्टरतावादी, बुरखा घातल्यावर बलात्कार कमी होतील असा दिला सल्ला

    पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार असताना प्लेबॉय म्हणून प्रसिध्द असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पूर्णपणे धर्मांध कट्टरतावादी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी महिलांनी बुरखा […]

    Read more

    मुकेश अंबानींनी टाकले जॅक मा यांना मागे, अशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती

    चीनच्या अलीबाबा कंपनीचे प्रमुख जॅक मा यांना मागे टाकून रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी अशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीत […]

    Read more

    उदयनराजे म्हणतात, राज्याचे राजकारण कुठं चाललंय हे मलाच कळायचं बंद झालंय

    राज्याच राजकारण कुठं चाललंय हे पाहून मलाच आता कळायचं बंद झालंय. राज्यात सुरू असलेलं राजकारण हा करमणुकीचा भाग आहे, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी […]

    Read more

    कोरोना लसींच्या पुरवठ्याबाबत महाविकास आघाडीचा कांगावा, केंद्राकडून सर्वाधिक पुरवठा महाराष्ट्रालाच, देवेंद्र फडणवीस यांचा दावा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोना लसींच्या पुरवठ्याबाबत महाविकास आघाडी सरकारकडून कांगावा केला जात आहे. कोरोना प्रतिबंधक लसींचा सर्वाधिक पुरवठा हा केंद्र सरकारकडून महाराष्ट्रालाच केला जात […]

    Read more

    तृणमूल कॉँग्रेसच्या उमेदवाराला गावकऱ्यांनी लावले पळवून

    पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तेवर येण्याची स्वप्ने पाहणाऱ्या ममता बॅनर्जी यांना जमीनीवरील परिस्थिती आहे याचे दर्शन आरमबाग येथील गावकऱ्यांनी घडविले. तृणमूल कॉँग्रेसच्या उमेदवार सुजाता मंडल […]

    Read more

    धर्माच्या मार्गावर जाण्यासाठी रोडीज फेम सकीब खाननेही सोडली रुपेरी दुनिया.. म्हणाला, अल्लाने माझ्यासाठी दुसरी योजना आखलीय!

    धर्माच्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी अभिनेत्री सना खानपाठोपाठ आता रोडीज फेम मॉडेल- अभिनेता सकीब खान यानेही रुपेरी दुनिया सोडण्याचा निर्णय घषतला आहे. मनोरंजनाची दुनिया सोडून आपण […]

    Read more

    सर्वांसाठी लस खुली करा म्हणणाऱ्यांना आदर पूनावालांचेच उत्तर.. भारताची काय, पण जगाची ही नाही तेवढी उत्पादन क्षमता! प्राधान्यक्रम आवश्यक

    देशात आणि विशेषत: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने कोरोना प्रतिबंधक लस सर्वांसाठी खुली करावी अशी मागणी होत आहे. यासाठी केंद्र सरकारवर टीकाही केली […]

    Read more

    सीआरपीएफच्या जवानांनी केली शौर्याची शर्थ, सातशे ते साडेसातशे प्रशिक्षित नक्षलवाद्यांशी लढताना ३० जणांचा केला खात्मा

    केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी शौर्याची शर्थ केली. विजापूर चकमकीत सातशे ते साडेसातशे प्रशिक्षित नक्षलवाद्यांशी लढताना त्यांच्यातील ३० जणांचा खात्मा केला, अशी माहिती केंद्रीय राखीव […]

    Read more

    ‘विवाद से विश्वास’चे यश: १.४८ लाख प्रकरणांच्या निपटारांतून ५४ हजार कोटींचा थकलेला इन्कम टॅक्स वसूल

    करा संदर्भातील प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी केंद्र सरकारने आणलेल्या विवाद से विश्वास तक योजनेला मोठे यश मिळाले आहे. आत्तापर्यंत १.४८ लाख प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून […]

    Read more

    शिवसेनेचा आणखी एक लाडका माजी पोलीस अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात , मनसुख हिरेन हत्याप्रकरणात चकमकफेम प्रदीप शर्माचेही कनेक्शन, एनआयएने केली चौकशी

    विशेष प्रतिनिधी  मुंबई : सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझेसारखाच शिवसेनेचा लाडका असलेला आणखी एक पोलीस अधिकारी मनसुख हिरेन हत्याप्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.Another dear police […]

    Read more

    म्हणून नवनीत राणा बनल्या पंतप्रधान मोदींच्या भक्त…

    राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून येऊनही अमरावतीच्या खासदार नवनीत राणा सध्या भारतीय जनता पक्षाच्या बाजुने बोलत आहेत. त्याचे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: त्यांना […]

    Read more

    नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करणार ; शिक्षण विभागाचा निर्णय

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यात कोरोना वाढत आहे. त्यामुळे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करणार आहे.  नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही, असा निर्णय शिक्षण […]

    Read more

    पुण्यातील व्यापाऱ्यांचा सरकारविरुद्ध एल्गार, दुकाने उघडणारच, कारवाईला विरोध करणार म्हणत आंदोलनाचा इशारा

    पुण्यातील व्यापाऱ्यांनी राज्यातील ठाकरे सरकारविरुद्ध एल्गार पुकारला आहे. लॉकडाऊन मागे घेतला नाही तरी दुकाने उघडणारच, कारवाईला एकत्रितपणे विरोध करणार असा इशारा ठणकावून दिला आहे.Pune traders […]

    Read more

    कोरोनाची लस घेण्यापूर्वी काही गोष्टी आवर्जून टाळाव्यात ; तज्ञांचा इशारा

    वृत्तसंस्था मुंबई : जग पुन्हा कोरोनाच्या विळख्यात अडकत चालले आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी, तिसरी लाट आली आहे. कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काही देशांनी लॉकडाऊनचा निर्णय […]

    Read more

    पुण्यात कोरोना लसीकरणासाठी आणखी 86 केंद्र वाढवण्याचा निर्णय

    वृत्तसंस्था पुणे : पुण्यात लसीकरणाला आणखी गती देण्यासाठी 86 केंद्र वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   त्यामुळे पुण्यातील एकूण लसीकरण केंद्राची संख्या 200 च्या आसपास वाढणार […]

    Read more

    एनआयएच्या कोठडीत होणार वाझेची सीबीआय चौकशी; कोठडीत चार दिवसांची वाढ; वाझेंना बेड्या घालून नेल्याबद्दल वकीलाचा आक्षेप

    वृत्तसंस्था मुंबई : अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या या दोन्ही प्रकरणांमध्ये सचिन वाझेंच्या एनआयए कोठडीच्या मुदतीत चार दिवसांची वाढ एनआयए कोर्टाने आज मंजूर केली. […]

    Read more

    परदेशी कामगारांनी ठोकला ब्रिटनला रामराम ; वर्षभरात लंडनमधून 7 लाख जणांचे स्थलांतर

    वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनमधून परदेशी कामगार देश सोडून जात आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकदे ब्रिटनची अर्थव्यवस्था कोरोनाच्या संकटातून बाहेर येईल का […]

    Read more

    पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी भाजप- तृणमूलची रणधुमाळी

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्व पक्ष चौथ्या टप्प्यातील मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रचार करत आहेत. अनेक मोठे नेतेही या प्रचारात […]

    Read more