रेमडेसीवीर इंजेक्शनचे राजकारण, महाराष्ट्राला पन्नास हजार इंजेक्शन पुरविण्याची तयारी दाखविणाऱ्या कंपनीच्या मालकालाच केली अटक
रेमडेसीवीर इंजेक्शनचे राजकारण करण्यासाठी कोणत्याही टोकाला जाणाऱ्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रा ला पन्नास हजार इंजेक्शन पुरविण्याची तयारी दाखविणाऱ्या कंपनीच्या मालकालाच अटक केली. भारतीय जनता […]