• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 340 of 357

    Sachin Deshmukh

    जिओ प्लॅटफॉर्म जगातील १०० प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत

    देशातील प्रत्येकाच्या हातात मोबाईल देण्यात महत्वाचे योगदान असलेल्या जिओ प्लॅटफॉर्मचे नाव आता जागतिक यादीतही आले आहे. जिओ प्लॅटफॉर्मनं टाईम मासिकाच्या सर्वात प्रभावशाली १०० कंपन्यांच्या यादीत […]

    Read more

    ही दोस्ती तुटायची नाय, मित्राचा जीव वाचविण्यासाठी ऑक्सिजन घेऊन १३०० किलोमीटर प्रवास

    मैत्रीच्या भावनेचे अत्यंत उदात्त रुप कोरोनाच्या संकटाच्या काळातही पाहायला मिळाले आहे. एका मित्राने मित्राचा जीव वाचविण्यासाठी ऑक्सिजन घेऊन तब्बल 1300 किलोमीटर मोटारीने प्रवास केला.Friendship , […]

    Read more

    वनाधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण , वनक्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी अखेर गजाआड

    वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली होती. तक्रार करूनही या वरिष्ठावर कारवाई करण्यास टाळणारा वनक्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी याला पोलीसांनी अखेर अटक […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे आभार

    स्पुटनिक व्ही ही रशियन लस भारताला पुरवण्यासाठी रशियन सरकारने सहमती दर्शवली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे आभार मानले आहेत.Prime […]

    Read more

    एकनाथ खडसेंचे मानसिक संतुलन बिघडलंय, गिरीष महाजन यांचा आरोप

    राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडलंय असं मला वाटतंय. त्यांनी बोलत राहावं. माझा त्यांच्यावर रोष नाही, असा पलटवार माजी मंत्री गिरीष महाजन […]

    Read more

    अक्षय कुमार- ट्विंकल खन्नाचा मदतीचा हात, १०० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर करणार दान

    प्रसिध्द अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना यांनी 100 ऑक्सिजन कंसन्ट्रेटर दान करण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती ट्विंकल खन्नाने सोशल मीडियावर एका […]

    Read more

    भारतीय कोव्हॅक्सिन लई भारी, विषाणूचे ६१७ प्रकार नष्ट करण्याची क्षमता, जयराम रमेश, शशी थरूर तोंडावर पडले

    भारतीय कंपनी भारत बायोटेकने भारतीय वैद्यक परिषदेच्या (आयसीएमआर) सहकार्याने विकसित केलेली कोव्हॅक्सिन लस कोरोनाचे इतर प्राणघातक विषाणूचे 617 प्रकार नष्ट करण्यास सक्षम असल्याचे आढळले आहे. […]

    Read more

    परमवीर सिंग याना अडविण्याचा असाही डाव, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वर 100 कोटीची वसुली करण्याचा आरोप करणारे मुंबई व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग याना अडकविण्यासाठी आता डाव टाकण्यात […]

    Read more

    पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबतचे आदेशही […]

    Read more

    ऑक्सिजनच्या पुरवठ्याने आला राजधानी दिल्लीच्या प्राणात प्राण ७० टन प्राणवायू पोहोचला

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : चार टँकरमधून ७० टन प्राणवायू वाहून आणणाऱ्या ऑक्सिजन एक्स्प्रेसचे आगमन आज सकाळी राजधानीत झाले. त्यामुळे कोरोनाच्या प्रसाराने आणि ऑक्सिजनच्या तुटवड्याने […]

    Read more

    आंदोलनांनी अजरामर झालेल्या रामलीला मैदानावर होणार आता एक हजार खाटांचे कोविड सेंटर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने आणीबाणीच्या परिस्थितीत ऐतिहासिक रामलीला मैदानाचेच रूपांतर रूपांतर तात्पुरत्या रुग्णालयांमध्ये करण्याचे ठरवले आहे. रामलीला मैदानावर १००० […]

    Read more

    एअर इंडियाचे विमान सिडनीहून परतले चक्क प्रवाशांविनाच, कोरोनाबाधित झाल्याचा परिणाम

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली  : एक कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांना एअर इंडियाच्या विमानात बसण्यास मनाई केली. त्यामुळे एअर इंडियाचे विमान मंगळवारी […]

    Read more

    बडे उद्योगपती, बॉलीवूड स्टार्सनी धरला भारताबाहेरचा रस्ता, खासगी जेटने परदेशात रवाना

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशान एकीकडे कोरोनाने उच्छाद मांडला असताना बडे उद्योगपती, बॉलिवूडचे सुपरस्टार, सेलिब्रिटी, उच्चभ्रु मंडळी लाखो रुपये खर्चून भारताबाहेर जात आहेत.Rich peoples […]

    Read more

    सौदी अरेबियाच्या यान्बू बंदराजवळ ड्रोन बोटीद्वारे हल्ला, आखातात पुन्हा वाद सुरु

    विशेष प्रतिनिधी रियाध : सौदी अरेबियाच्या यान्बू बंदराजवळ स्फोटकांनी भरलेल्या बोटीचा स्फोट घडवून हल्ला करण्यात आला. लाल समुद्रातील या बंदराजवळ पोहोचण्याआधीच या बोटीला नष्ट करण्यातDrone […]

    Read more

    ऑक्सिजन निर्मिती ही ‘राष्ट्रीय गरज’, सर्वोच्च न्यायालयाचा स्टरलाइटला हिरवा कंदील

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तमिळनाडूमधील तुतिकोरीनमधील वेदांता कंपनीचा बंद असलेला स्टरलाइट कॉपर प्रकल्प ऑक्सिजनच्या उत्पादनासाठी पुन्हा सुरू करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मान्यता दिली. ऑक्सिजनची […]

    Read more

    सहकाऱ्यांची उपासमार करताय , अमेय खोपकर यांनी उपटले निर्मात्यांचे कान ; राज्याबाहेरील मालिकांच्या शूटिंगबाबत नाराजी

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्राबाहेर मराठी मालिकांच्या शूटींगवर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या मुद्यावर त्यांनी निर्मात्यांचे कान उपटले […]

    Read more

    कोरोना काळातील सर्वात मोठी पार्टी, मास्कशिवाय पोचले ५० हजार लोक !

    वृत्तसंस्था ऑकलँड : जगातील एका देशात लोकांच्या मनातून कोरोनाची भीती गायब झाली. चक्क एका पार्टीचा मुक्त आनंद 50 हजार लोकांनी लुटला. या भाग्यवान देशाचे नाव […]

    Read more

    दोनपेक्षा जास्त अपत्ये, येरवडा कारागृहाच्या अधीक्षिका निलंबित

    दोन पेक्षा जास्त अपत्ये असल्याने येरवडा कारागृहाच्या अधीक्षिका स्वाती जोगदंड यांनी निलंबति करण्यात आले आहे. त्यांना दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्याचे सिध्द झाल्याने त्यांचे निलंबन करण्याचा […]

    Read more

    कॅनडामध्ये कोरोना रोखण्यासाठी लष्कर तैनात

    कॅनडातील दाट लोकवस्तीचा भाग असलेल्या आयॅरिओ येथे कोरोनाचा कहर सुरू झाला असून कॅनडा सरकारने रेड क्रॉसच्या मदतीला आता लष्करालाही तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. याठिकाणी […]

    Read more

    अमेरिका जगातील इतर देशांना पुरविणार सहा कोटी कोरोना प्रतिबंधक लसी

    पुढील काही आठवड्यात अमेरिका जगातील इतर देशांना कोरोना प्रतिबंधक लसीचे सहा कोटी डोस पुरविणार आहे. अ‍ॅस्ट्राजेनिका ही लस काही दिवसांतच जगात पाठविली जाईल, असे व्हाईट […]

    Read more

    भारताला मदत करायला तयार पण स्वत:च्या देशातील परिस्थिती सुधरेना, कोरोना नियमावली पाळण्यासाठी पाकिस्तानच्या १६ शहरांत लष्कर तैनात

    भारतातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून पाकिस्तानने भारताला मदतीची तयारी दर्शविली आहे. परंतु, खुद्द पाकिस्तानला आपल्या देशातील परिस्थिती सुधारणे अवघड झाले आहे. त्यामुळे १६ शहरांमध्ये […]

    Read more

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोकांचा रोकड पैशावरील विश्वास वाढला

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरूवात झाल्यापासून लोकांचा पैशांच्या रोकडवरील विश्वास वाढला आहे. रिझर्व्ह बॅँकेने दिलेल्या आकडेवारीनुसार लोकांनी जास्तीत जास्त रोकड आपल्याजवळ ठेवण्यास प्राधान्य द्यायला सुरूवात केली […]

    Read more

    माथाडी कामगार बोंबलून थकले, पण ठाकरे सरकारला पाझर फुटेना, नरेंद्र पाटील यांचा आरोप

    मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी कामगार बोंबलून बोंबलून थकलो तरी आमची मागणी पूर्ण होत नाही. यामध्ये यात शंभर टक्के राजकारण होत असल्याचा आरोप माथाडी […]

    Read more

    कोरोना मदतीत योगी आदित्यनाथांचे आणखी एक पाऊल, रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत देणार

    महाराष्ट्रासारख्या राज्यात सरकारला जनतेला विकतही रेमडेसिवीर इंजेक्शन देणे अवघड झाले असताना उत्तर प्रदेशात मात्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी सर्वांना मोफत देण्याची घोषणा केली आहे. सर्व सरकारी, […]

    Read more

    कोरोनाविरुध्दच्या लढाईत रेल्वेची कामगिरी, देशात ६४ हजार कोरोना केअर बेड केले उपलब्ध

    कोरोनाविरुध्दच्या लढाईत भारतीय रेल्वेनेही आपला वाटा उचलला आहे. भारतीय रेल्वेने राज्यांच्या वापरासाठी जवळपास 4000 कोरोना केअर कोच तयार केले आहेत. यात जवळपास 64000 बेड आहेत. […]

    Read more