• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 330 of 357

    Sachin Deshmukh

    कोविड सेंटरला पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या पिंपरीतील पत्रकारावर गुन्हा दाखल

    कोविड केअर सेंटर चालविणाऱ्या रुग्णालयाकडून पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या प्रथितयश दैनिकाच्या पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Case has been registered against a journalist who demanded […]

    Read more

    चोहोबाजूने टीकेचे मोहोळ उठल्यावर अजित पवारांना उपरती, इमेज मेकींगसाठीच्या संस्थेचे कंत्राट रद्द

    स्वत:ची इमेज सुधारण्यासाठी राज्याच्या तिजोरीवर सहा कोटी रुपयांचा भार टाकण्याचा अजित पवार यांचा घाट चोहोबाजूने टीकेचे मोहोळ उठल्याने उधळला गेला. इमेज मेकींगसाठीच्या संस्थेचे कंत्राट रद्द […]

    Read more

    इंद्रायणी एक्स्प्रेससह डेक्कन क्वीनही रद्द ; प्रवासी घटल्याने उद्यापासून धावणार नाही

    वृत्तसंस्था पुणे : रेल्वे प्रवाशांची संख्य घटल्याने पुणे-मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेससह आता १४ मेपासून डेक्कन क्वीनही रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे पुणेकरांना आता […]

    Read more

    अक्षय्य तृतीयेसाठी हापूस आंब्याची मोठी आवक ; पुण्याची बाजारपेठ बहरली ; ३०० ते ७०० रुपये डझन

    वृत्तसंस्था पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेसाठी बाजारात हापूस आंब्यांची मोठी आवक झाली आहे. किरकोळ बाजारात एक डझन हापूस आंब्यांची विक्री ३०० ते […]

    Read more

    केरळ राज्याकडून औषधांचा सद्उपयोग ; एक लाख रेमडेसिवीरचे डोस केंद्राला परत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा चांगल्या प्रकारे सामना केलेल्या केरळ सरकारनं न वापरलेले रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचे 1 लाख डोस परत केले आहेत. Kerala state Given back […]

    Read more

    जयंत पाटील यांचे लेकी बोले सुने लगे, अजितदादांवरचा राग मुख्य सचिवांवर काढला

    राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असले तरी राज्याच्या मंत्रीमंडळात आपणच दादा असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच दाखवून देत असतात. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या फाईल्स मंजूर झाल्यावर पुन्हा वित्त […]

    Read more

    प्राणवायू एअरलिफ्ट, ऑक्सिजन पुरवठ्यासाठी हवाई दलाचे २१ दिवसांत १४०० तास उड्डाण

    कोरोनाच्य दुसऱ्या लाटेत देशामध्ये ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे सरकारने अगदी परदेशातूनही ऑक्सिजन आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यामध्ये हवाईदलाने महत्वपूर्ण भूमिका बजावली […]

    Read more

    आरोग्याच्या पायाभूत सुविधांत पुणे प्रथम क्रमांकावर तर दिल्ली- एनसीआर अगदी तळाला, अमेरिकन कंपनीच्या सर्व्हेक्षणात स्पष्ट

    आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये पुणे देशात प्रथम क्रमांकावर तर दिल्ली एनसीआर अगदी तळाला असल्याचे अमेरिकन कंपनीने केलेल्या सर्व्हेक्षणात दिसून आले आहे. बेडची संख्या, हवा आणि पाण्याची […]

    Read more

    राष्ट्रवादी चिडीचूप्प, एकाकी अनिल देशमुखांसाठी कॉँग्रेस मैदानात

    राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमोरील अडचणी वाढत असताना राष्ट्रवादी कॉँग्रेसने त्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. राष्ट्रवादीचे सगळे नेते त्यांच्याबाबत चिडीचूप्प […]

    Read more

    चीनमधून लिहिला गेला लॅन्सेटमध्ये मोदींविरोधात लेख, बिजींगमधील महिला संपादकाने घेतली सुपारी!

    लॅन्सेट या प्रतिष्ठित वैद्यकीय पत्रिकेने (मेडीकल जर्नल) नेहमीचे संकेत सोडून राजकीय भाष्य करत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लेख लिहिला आहे. चीनच्या भारविरोधी अजेंड्याचा भाग […]

    Read more

    कोरोनाविरोधी लढ्यात नौदलाचे ऑपरेशन समुद्रसेतू

    कोरोनाविरोधातील लढ्यात वैद्यकीय साधनसामग्री पोहोचविण्यासाठी भारतीय नौदलाने ऑपरेशन समुद्रसेतू-२ हाती घेतले आहे. ४० मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन टँकर आणि सिलिंडरसह नौदलाची तरकश ही युद्धनौका बुधवारी […]

    Read more

    WHO ने कोरोनाचा “भारतीय अवतार” हा शब्दप्रयोग वापरलाच नसल्याचा केंद्र सरकारचा स्पष्ट खुलासा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – भारतात आढळलेला कोरोना विषाणूचा नवा अवतार (व्हेरीयंट) वेगाने संक्रमणकारी आणि पहिल्या विषाणूपेक्षा जास्त घातक ठरू शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटना […]

    Read more

    इस्लामी हमासच्या दहशतवादी हल्ल्यात केरळच्या सौम्या संतोष यांनी प्राण गमावले; इस्त्रायली सरकारकडून गंभीर दखल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – हमास या इस्लामी दहशतवादी संघटनेने इस्त्रालयमध्ये केलेल्या रॉकेट हल्ल्यात मूळते केरळमधले केअर टेकर सौम्या संतोष यांनी प्राण गमावले आहेत. या हल्ल्याची […]

    Read more

    पॅलेस्टिनी रॉकेट हल्ल्यात केरळमधल्या सौम्याचा मृत्यू; पतीशी सुरु असलेला व्हिडिओ कॉल अचानक झाला डिस्कनेक्ट

    गाझा येथून पॅलेस्टाईन अतिरेक्यांनी केलेल्या रॉकेट हल्ल्यात इस्त्रायलमधील 30 वर्षीय भारतीय महिला ठार झाली आहे. रोजगारानिमित्त 32 वर्षीय सौम्या संतोष ही मूळ केरळची रहिवासी सध्या […]

    Read more

    राजेश टोपेंच्या दाव्यातली हवा पीआयबी फॅक्ट चेकने काढून घेतली

    महाराष्ट्रातले लसीकरण ४५ पुढच्या वयोगटाकडे वळविण्याची सूचना केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केलेली नाही; केंद्र सरकारचा स्पष्ट खुलासाUnion Minister didn’t suggest’: Centre on Maharashtra selectively halting vaccination […]

    Read more

    गोव्यात ऑक्सिजनअभावी २१ रुग्णाचा मृत्यू

    विशेष प्रतिनिधी पणजी : गोव्यातील बांबोळी येथे वेळेत ऑक्सिजन न मिळाल्यामुळे 21 रुग्णाचा मृत्यू झाला. येथील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयात हा प्रकार घडला. बुधवारी पहाटे […]

    Read more

    नाशिक जिल्ह्यात आज दुपार पासून पुन्हा कडक लॉक डाऊन

    विशेष प्रतिनिधी नाशिक:नाशिक जिल्ह्यात आज दुपारपासून पुन्हा एकदा कडक लॉक डाऊन लावण्यात येणार आहे. कोरोना बधितांची संख्या कमी होत आहे. मात्र पुन्हा वाढू नये यासाठी […]

    Read more

    रत्नागिरीत लसीचे झीरो वेस्टेज मिशन ; मात्रा वाचवून जादा डोस देण्याचा प्रयत्न

    वृत्तसंस्था रत्नागिरी : कोरोनाचं लसीकरण करताना काही प्रमाणात डोस वाया जातात. यावर आता रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागानं मिशन झीरो वेस्टेज सुरू केलं आहे. रत्नागिरी जिल्हा […]

    Read more

    तिरुपती येथील रुग्णालयात ऑक्सिजनअभावी ११ जणांचा मृत्यू, लिक्विड ऑक्सिजन पुरवठ्यात व्यत्यय

    विशेष प्रतिनिधी हैदराबाद : तिरुपती येथील रुग्णालयात ऑक्सिजनअभावी अकरा रुग्णांचा मृत्यू झाल्याने आज आंध्रप्रदेशात खळबळ निर्माण झाली. येथील रुईया रुग्णालयात सोमवारी रात्री आयसीयू विभागात ही […]

    Read more

    बक्सरपाठोपाठ आता गाझीपूरमध्येही गंगेत मृतदेह आढळल्याने खळबळ, कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती

    विशेष प्रतिनिधी लखनौ : उत्तरप्रदेशातील गाझीपूर येथे सलग दुसऱ्या दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर मृतदेह आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. उत्तर भारतात ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर […]

    Read more

    बारा वर्षांच्या मुलांनाही मिळणार लस, अमेरिकेने लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढविली

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : अमेरिकेने लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढविली असून आता १२ वर्षांपुढील सर्वांना फायझर कंपनीने विकसीत केलेली लस दिली जाणार आहे.USA start giving vaccine […]

    Read more

    कोरोनावरून राजकारण करणाऱ्या पप्पू यादव यांना अखेर अटक, छप्रा प्रकरण भोवले

    विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारमधील छप्रा मंतदारसंघातील भाजपचे खासदार राजीवप्रताप रुडी यांच्या ४० रुग्णवाहिकांचा भांडाफोड करणाऱ्या जनअधिकार पक्षाचे प्रमुख राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव यांना […]

    Read more

    जम्मू आणि काश्मिरात सुरक्षा दलाने केला लष्करे-तैयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खातमा

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर : जम्मू आणि काश्मिरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत लष्करे- तैयबाचे तीन दहशतवादी ठार झाले. इलियास अहमद दार उर्फ समीर, उबैद […]

    Read more

    कोरोनाच्या भारतीय अवताराचा जगालाही मोठा धोका, आरोग्य संघटनेचा पुन्हा इशारा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात आढळलेला कोरोना विषाणूंचा नवा अवतार (व्हेरीयंट) विलक्षण वेगाने संक्रमित होणारा व पहिल्या विषाणूपेक्षा जास्त घातक ठरू शकतोWHO gave warning […]

    Read more

    ‘बेन्नू’ या लघुग्रहावरून माती आणि खड्याचे नमुने गोळा करून नासाचे ओसिरीस-रेक्स’ निघाले पृथ्वीकडे

    विशेष प्रतिनिधी केप कॅनव्हेराल : ‘बेन्नू’ या लघुग्रहावरून माती आणि खड्याचे नमुने गोळा केलेल्या ‘नासा’च्या अवकाशयानाने पृथ्वीच्या दिशेने परतीचा प्रवास सुरु केला आहे. हे ‘ओसिरीस-रेक्स’ […]

    Read more