• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 324 of 357

    Sachin Deshmukh

    कोरोनाची दुसरी लाट डॉक्टरांसाठीही घातक, तीनशेहून अधिक डॉक्टरांचा मृत्यू

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात दररोज २० ते २५ डॉक्टरांचा मृत्यू होत आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाचा नवीन प्रकार वेगाने […]

    Read more

    सिंघू बॉर्डरवर दोन आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू, भारतीय किसान यूनियनचे आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन

    कृषि कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाचे स्थळ असलेल्या दिल्लीतील सिंघू बॉर्डरवर कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दोन आंदोलक शेतकºयांचा मृत्यू झाल्याने भारतीय किसान यूनियनने आंदोलन स्थगित करण्याची मागणी […]

    Read more

    अमेरिकेने ए-१ बी व्हिसावरील कडक निर्बंध हटविल्याने भारतीय आयटी उद्योगाला दिलासा

    अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या कार्यकाळात एच – १ बी व्हिसावरील कडक निर्बंध हटविल्याने भारतीय आयटी उद्योगाला दिलासा मिळाला आहे. ट्रंप सरकारने घातलेल्या कडक […]

    Read more

    इस्त्राएल- पॅलेस्टिनी संघर्षात मोदी सरकारच्या समतोल भूमिकेचे कॉँग्रेसकडून कौतुक…

    इस्त्राएल आणि पॅलेस्टिनमध्ये सध्या सुरू असलेल्या संघर्षात मोदी सरकारने घेतलेल्या समतोल भूमिकेचे कॉँग्रेसने कौतुक केले आहे. भारताने संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेतील आपल्या स्थानाचा वापर […]

    Read more

    दीप्तिची कमाल, मायक्रोसॉफ्टमध्ये मिळविले वार्षिक दोन कोटी रुपयांचे पॅकेज

    हैद्राबादमधील एका इंजिनिअर मुलीला मायक्रोसॉफ्ट या जगातील आघाडीच्या सॉफ्टवेअर कंपनीने तब्बल दोन कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज दिले आहे. दीप्ति नारकुतीने नुकतेच आपले पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण […]

    Read more

    तेजस्वी यादवांच्या नौटंकीवर टीका केल्याने सुशील मोदींवर भडकल्या बहिणी, थोबाड फोडील म्हणत दिली धमकी

    राष्टीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी आपल्या शासकीय निवासातच कोविड केअर सेंटर उघडले आहे. त्यांच्या या नौटंकीवर टीका करत दोन्ही बहिणी एमबीबीएस डॉक्टर आहेत. […]

    Read more

    पदोन्नतीतील आरक्षणावरून कॉँग्रेस- राष्ट्रवादी पुन्हा आमने-सामने, शासन आदेश मानणार नसल्याची नितीन राऊत यांची भूमिका

    पदोन्नतीतील आरक्षणावरून कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. अजित पवार यांची सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याची भूमिका असली तरी नितीन राऊत यांनी याबाबतचा शासन […]

    Read more

    कॉँग्रेसची आता ट्विटरकडे मदतीची याचना, जे. पी. नड्डा, स्मृति इराणी, बी.एल. संतोष यांची अकाऊंट बंद करण्याची मागणी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्यासाठी टूलकिट बनविण्याचे प्रकरण अंगाशी येऊन सर्व स्तरांतून टीका सुरू झाल्यावर कॉंग्रेसने आता ट्विटरकडे मदतीची याचना केली आहे. भारतीय जनता […]

    Read more

    निष्काळजीपणाचा कळस, देशातील ५० टक्के लोक अद्यापही मास्क वापरतच नाही, मास्क वापरणाऱ्यांपैकीही १४ टक्केंचाच योग्य पध्दतीने वापर

    डॉक्टरांपासून ते प्रशासनापर्यंत सर्वांकडून मास्क घालण्याचा सल्ला दिला जात असताना देशातील ५० टक्के लोक अजूनही मास्क घालत नाहीत असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सर्वेक्षणात समोर आले […]

    Read more

    पुण्याच्या सोळा वर्षीय मुलाने टिपले चंद्राचे सुंदर आणि आतापर्यंतचे सुस्पष्ट छायाचित्र

    ॲस्ट्रोफोटोग्राफी’ चा छंद असलेल्या पुण्यातील सोळा वर्षीय मुलाने स्वत:च्या नजरेतून चंद्राचे एक सुंदर आणि सुस्पष्ट छायाचित्र टिपले. सोशल मीडियावर त्याने हे छायाचित्र टाकल्यानंतर चंद्राच्या सर्वोत्कृष्ट […]

    Read more

    अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन लाखांची लाच घेणाऱ्या डीवायएसपीसह दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना पकडले

    अ‍ॅट्रॉसिटीचा दाखल असलेला गुन्हा मागे घेतला जावा यासाठी मदत करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यासह (डीवायएसपी) दोन पोलीस कर्मचाऱ्यां ना लाच लुचपत […]

    Read more

    कोविड होम टेस्टिंग कीट येत्या ४ – ५ दिवसांत बाजारात उपलब्ध होणार; ICMR ची महत्त्वपूर्ण माहिती, चाचणीची पद्धतही सोपी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोविडची चाचणी घरच्या घरी सोप्या पद्धतीने करता यावी यासाठी कोविड होम टेस्टिंग कीट येत्या ४ – ५ दिवसांमध्ये बाजारात उपलब्ध होईल, […]

    Read more

    Corona Vaccination: जून महिन्यात घरोघरी जाऊन लसीकरण करा ; उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला निर्देश

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबई महापालिकेने जून महिन्यात घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या मुद्यावर पालिकेच्या भूमिकेनं घोर […]

    Read more

    कोरोनाचे संक्रमण हवेतून होण्याचा धोका ; केंद्र सरकारकडून नव्या गाईडलाईन्स

    वृत्तसंस्था मुंबई : कोरोनाचे संक्रमण हवेतून होण्याचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने नव्या गाईडलाईन घोषित केल्या आहेत. संसर्ग टाळण्यासाठी या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे महत्वाचे […]

    Read more

    ठाकरे सरकारचा फाजील आत्मविश्वास महाराष्ट्राच्या संकटाला कारणीभूत, सात महिने केंद्राकडे मदतच मागितली नाही, संकट आल्यावर मात्र पत्रांवर पत्रे, माहिती अधिकार कायद्यात उघड

    कोरोनाच्या महामारीला आपण रोखू शकतो या फाजील आत्मविश्वासाने आलेल्या ताठपणातून ठाकरे सरकारने केंद्राकडे तब्बल सात महिने कोणतीही मदतच मागितली नाही. शेवटी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यावर मग […]

    Read more

    कॉँग्रेसची खोटी व्हिडीओगिरी, एडिट केलेल्या व्हिडीओत दाखविले ज्येष्ठांना अडवला योगी आदित्यनाथांचा रस्ता

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोरोनावर उपाययोजनेसाठी गावोगावी दौरै करत आहेत. सगळ्या जिल्ह्यांना भेटी देत आहेत. मात्र, त्यांची बदनामी करण्यासाठी कॉँग्रेसकडून खोटे व्हिडीओ प्रसारित केले […]

    Read more

    जायंट किलर स्मृति इराणींवर पश्चिम बंगालची जबाबदारी, ममता बॅनर्जी यांना देणार आव्हान

    अमेठीमध्ये राहूल गांधी यांना पराभूत करून जायंट किलर बनलेल्या आक्रमक नेत्या आणि केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृति इराणी यांच्यावर पश्चिम बंगालची जबाबदारी दिली जाणार […]

    Read more

    मंत्री नवाब मलिकांच्या जागेत बोकडांचा बाजार, उस्मानाबाद जिल्ह्यात आहे दीडशे एकर जमीन

    राष्टवादी कॉँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या उस्मानाबाद येथील जमीनीवर ऐन लॉकडाऊनमध्ये बोकडांचा बाजार भरत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मलिक यांनी […]

    Read more

    मुंबईतील २६/११ च्या हल्याविरोधातील मोहीमेचे प्रमुख जे. के. दत्ता यांचे निधन

    मुंबईमध्ये २००८ साली २६/११ रोजी झालेल्या हल्याविरोधातील मोहीमेचे नेतृत्व केलेले नॅशनल सिक्योरिटी गार्डचे माजी प्रमुखअधिकारी ज्योती कृष्ण दत्त यांचे बुधवारी गुडगावमध्ये निधन झाले आहे. त्यांना […]

    Read more

    आता घरीच करता येणार कोरोना चाचणी

    इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमईआर) कोरोना विषाणूच्या संसर्गाची खातरजमा करण्यासाठी आता घरीच कोरोना चाचणी करता येणार आहे. पुण्यातील माय लॅबच्या किटला मंजुरी देण्यात आलीय. […]

    Read more

    नाका-तोंडातून स्वॅब नव्हे तर थुंकीतूनही होणार कोरोना चाचणी

    कोरोना चाचणी करण्यासाठी नागपूरच्या निरीने ( राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन केंद्र) नवीन पर्याय शोधून काढलाय. या संशोधनानुसार थुंकीद्वारे कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता […]

    Read more

    केरळमध्ये महिला पत्रकार वीणा जॉर्ज बनणार मंत्री

    केरळच्या इतिहासात प्रथमच एक महिला पत्रकार मंत्री बनणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्या वीणा जॉर्ज केरळच्या मंत्री बनल्या आहेत.गुरुवारी मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्यासह नव्या मंत्रिमंडळाचा […]

    Read more

    तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी राजभवनात सोडली मेंढरे, आंदोलनाची राज्यपालांकडून गंभीर दखल

    पश्चिम बंगालमधील दोन मंत्र्यांना सीबीआयने अटक केल्यानंतर तृणमूल कार्यकर्त्यांनी राजभवनासमोर निदर्शने सुरू केली आहेत. काही आंदोलकर्त्यांनी परिसरात मेंढरांचे कळप आणून सोडले होते. मागील दोन दिवसांपासून […]

    Read more

    शेतकऱ्यांप्रमाणे मनोरंजन क्षेत्रही आत्महत्येच्या उंबरठ्यावर ; अभिजित पानसे यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठी, हिंदी मालिकांच्या चित्रीकरणाला महाराष्ट्रात परवानगी देण्याची मागणी दिग्दर्शक, लेखक अभिजीत पानसे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. farmers, the entertainment sector […]

    Read more

    राजस्थान कॉँग्रेसमध्ये पुन्हा गेहलोत विरुध्द पायलट गट, समस्या सुटत नाहीत म्हणून आमदाराने दिला राजीनामा

    राजस्थान कॉँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुध्द उपमुख्यमंत्री सचिन पायलट संघर्षाची नांदी झाली आहे. मतदारसंघातील समस्या सुटत नाहीत म्हणून ज्येष्ठ आमदार हेमाराम चौधरी यांनी […]

    Read more