• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 321 of 357

    Sachin Deshmukh

    दिव्यांगांना योगी सरकार देणार लग्नाची भेट, प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय

    नैसर्गिक अथवा अपघाताने अपंगत्व नशीबी आलेल्या दिव्यांगांसाठी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार लग्नाची भेट देणार आहे. दिव्यांग दांपत्य किंवा दिव्यांगांशी लग्न केल्यावर प्रोत्साहनपर रक्कम दिली […]

    Read more

    मराठा आरक्षणासाठी उध्दव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्याविरोधात न्यायालयात याचिका ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करण्याची मागणी

    आम्ही सरकारकडे ईडब्ल्यूएस आरक्षण मराठा समाजाला लागू करण्याची मागणी करत आहोत. हे सरकार टाइमपास करत आहे, चालढकल करत आहे आणि वेळकाढूपणा करत आहे. पण न्याय […]

    Read more

    संभाजी महाराजांची बदनामी, कोणाच्या जीवावर गिरीश कुबेर यांनी धाडस केले, नारायण राणे यांचा सवाल

    लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑ फ द मेकिंग ऑ फ महाराष्ट्र या पुस्तकाचा भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे […]

    Read more

    होम आयसोलेशन बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाला पुण्याच्या महापौरांचा तीव्र विरोध

    वृत्तसंस्था पुणे : होम आयसोलेशन (गृह अलगीकरण) बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विरोध केला आहे. Home quarantine Cancelation Decision is […]

    Read more

    मुंबईत चक्रीवादळात पडलेल्या वृक्षांचे पुनर्रोपण ; गोरेगाव, वरळीत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काम

    वृत्तसंस्था मुंबई : चक्रीवादळात उन्मळून पडलेल्या वृक्षांचे पुनर्रोपण करून जगवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. गोरेगाव येथील चार वृक्षांना आणि वरळी येथे सहा झाडांना नवसंजीवनी देण्याचा […]

    Read more

    अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर पुण्यात चाकू हल्ला

    वृत्तसंस्था पुणे : ,अलिकडेच विवाहबद्ध झालेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांवर पुण्यातील निगडीत प्राणघातक हल्ला झाला आहे. Robber Attack On Actress Sonalee Kulkarni Father हल्लेखोर […]

    Read more

    चाचण्या कमी करून रुग्ण संख्या कमी करण्याचा फंडा, राज्यातील अनेक जिल्ह्यात होम क्वारंटाईन बंद होणार, कोरोना रुग्णांना कोविड सेंटरमध्येच राहावे लागणार

    राज्यातील रुग्ण संख्या कमी करण्यासाठी चाचण्या कमी करण्याचा फंडा वापरण्याचे महाराष्ट्र सरकारने ठरवले आहे. त्यामुळे केवल लक्षणे असणारेच आता कोरोना चाचणी करू शकणार आहेत.Fund to […]

    Read more

    छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या गिरीश कुबेरांनी माफी मागावी; भाजपपाठोपाठ काँग्रेसचीही मागणी

    लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर लिखित ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावर तातडीने बंदी घालण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. Congress […]

    Read more

    छत्रपती संभाजी महाराजांवरील गिरीश कुबेरांचे लेखन ऐतिहासिकदृष्ट्या ‘दरिद्री’, सत्याच्या दृष्टीनेही ‘भिकारी’

    लोकसत्ता या वृत्तपत्राचे संपादक श्री. गिरीश कुबेर यांनी लिहिलेले ‘रीनेइसन्स् स्टेट’ हे इंग्रजी पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात […]

    Read more

    पावसाळ्यापूर्वी सर्व मुलांना इन्फ्लूएन्झा लस द्या; कोविड आणि पीडियाट्रिक टास्क फोर्सचा सल्ला

    वृत्तसंस्था मुंबई : पावसाळ्यापूर्वी सर्व मुलांना इन्फ्लूएन्झा लस द्यावी, असा सल्ला कोविड आणि पीडियाट्रिक टास्क फोर्सने राज्य सरकारला नुकताच दिला. या सूचनेवर राज्य विचार करेल, […]

    Read more

    कोरोनाच्या नाशासाठी बेळगावात भाजपच्या आमदाराकडून यज्ञ; होमहवनाचा पेटलेला गाडा शहरात फिरवला

    वृत्तसंस्था बेळगाव : कोरोनाचे समूळ उच्चाटण व्हावे, यासाठी येथील भाजपच्या आमदाराने होमहवन केले. तसेच लोकांचे कल्याण व्हावे म्हणून शहरातील गल्ल्यांमध्ये होमहवनाचा पेटलेला गाडा फिरवला आहे. […]

    Read more

    फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरचा भारतातील बाजार उठणार ?

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : फेसबुक, ट्विटर आणि इंन्स्टाग्राम यावर येत्या 2 दिवसांमध्ये बंदीही आणली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या समाजमाध्यमांचा बाजार देशातून उठण्याची जोरदार चर्चा […]

    Read more

    राष्ट्रवादीचे आमदार, खासदार बंदीची मागणी करताहेत आणि सुप्रिया सुळे पुस्तक वाटतेय इंटरेस्टिंग

    ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑ फ द मेकिंग ऑ फ महाराष्ट्र या पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर असल्याने राष्ट्रवादीचे आमदार आणि […]

    Read more

    निरंकुश सोशल मीडियावर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, मनमानी करणाऱ्या कंपन्यांना सरळ करणार

    निरंकुश झालेल्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर अंकुश लावण्याची तयारी केंद्र सरकार करत आहे. मनमानी पध्दतीने वागणाºया या कंपन्यांना सरळ करण्यासाठी आता सरकार आयटी कायद्यातील […]

    Read more

    असावा सुंदरही आणि कोविड सुरक्षित चंद्रावर बंगला, सहारनपूरच्या बिल्डरने आईसाठी चंद्रावर खरेदी केला प्लॉट

    संपूर्ण जगातच वेगाने पसरत असलेल्या कोरोना रोगापासून आपल्या आईला वाचविण्यासाठी सहारनपूर येथील एका बिल्डरने चक्क चंद्रावर प्लॉट खरेदी केला आहे. एका ऑ नलाईन लिलावात त्यांना […]

    Read more

    जपानमधील ओसाकामध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेचा कहर, वैद्यकीय यंत्रणा कोलमडली, रुग्णालयांत बेडच नाहीत

    एका बाजुला जपानमध्ये ऑ लिम्पिक स्पर्धा घेण्याची तयारी सुरू असताना ओसाका या शहरात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा कहर सुरू झाला आहे. रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली […]

    Read more

    नवरे आंदोलनात गेल्यावरही पंजाबमधील महिलांनी कष्टाने पिकवले सोने, आजपर्यंतचे सगळे विक्रम मोडले

    ऐन हंगामात पंजाबधील पुरुष कृषि कायद्यांविरोधातील आंदोलनात दिल्लीला गेले होते. मात्र, या काळात पंजाबमधील महिलांनी आपल्या कष्टाने सोने पिकविले. नवरे आंदोलनात गेल्यावरही त्यांनी काळ्या माईची […]

    Read more

    योगगुरू रामदेवबाबा यांनी डॉक्टरांना विचारले २५ प्रश्न, अ‍ॅलोपॅथी इतके गुणकारी तर डॉक्टर आजारी का पडतात?

    अ‍ॅलोपॅथी आणि डॉक्टरांवर केलेले वादग्रस्त विधान मागे घेतल्यानंतर आता योगगुरु रामदेव यांनी डॉक्टरांना २५ प्रश्न विचारले आहेत. अ‍ॅलापॅथी उपचार इतके गुणकारी आहेत तर अ‍ॅलापॅथी डॉक्टर […]

    Read more

    परदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास, कोरोनाच्या संकटातही भारतात विक्रमी परकीय गुंतवणूक, गुजरातची महाराष्ट्रावर मात

    देशातील तथाकथित अर्थतज्ज्ञच अर्थव्यवस्थेतील मंदीवरून कोल्हेकुई सुरू असताना परकीय गुंतवणूकदारांनी मात्र भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास दर्शविला आहे. कोरोनाच्या महामारीतही देशात विक्रमी गुंतवणूक केली आहे. गुजरातने परकीय […]

    Read more

    सोनिया गांधींचा धरणे आंदोलनाला पाठिंबा पण पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा विरोध, कोरोना सुपरस्प्रेडर ठरण्याची व्यक्त केली भीती

    देशातील प्रमुख विरोधी पक्षांसह कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही शेतकऱ्यां च्या २६ मे रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मात्र, हे धरणे आंदोलन कोरोनाचे […]

    Read more

    तामीळ आयसीसचे दहशतवादी दाखविल्याने फॅमिली मॅन- २ अडचणीत, खासदाराची बंदीची मागणी

    येत्या ४ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवरील द फॅमिली मॅन या वेब सीरिजबाबत प्रचंड उत्सुकता आहे. नुकताच ट्रेलर प्रेक्षकांच्या समोर आला आहे. मात्र, […]

    Read more

    राहूल गांधी चांगले विरोधी पक्षनेते, पंतप्रधान होऊ शकणार नाही, जावेद अख्तर यांचा घरच्या आहेरानंतर कॉँग्रेसची ट्रोलधाड पडली तुटून

    अनेक निवडणुकांत राहूल गांधी यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा उघड झाल्या असल्या तरी कॉंग्रेसमधील हुजऱ्या संस्कृतीतील नेते त्यांनाच पंतप्रधानपदाचे उमेदवार मानत आहे. देशातील तथाकथित लिबरल्सचे महत्वाचे शिलेदार […]

    Read more

    करचोरी रोखणार, जीएसटी अधिकाऱ्यांना मिळणार मालवाहू वाहनांची अपटूडेट माहिती, इ- वे सिस्टिम आता फास्ट टॅगशी जोडणार

    जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) गोळा करणाऱ्या अधिकाऱ्यां ना आता महामार्गावर वाहतूक होणाऱ्या मालवाहू वाहनांची अपटूडेट माहिती मिळणार आहे. मालवाहू वाहनांसाठी असणाऱ्या ई- वे बिल […]

    Read more

    १२० व्या वर्षीही लसीकरणानंतर फिट, काश्मीरमधील महिला म्हणाली मी लस घेऊ शकते तर सर्व जण का नाही?

    देशातील सर्वाधिक वयाच्या मानल्या जाणाऱ्या ढोली देवी यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आणि त्यांना कोणाताही त्रास झाल नाही. वयाच्या १२० व्या वर्षी कोरोना प्रतिबंधक लस […]

    Read more

    नमाज झाल्यावर पॅलेस्टाईनचे ध्वज फडकाविण्याचे आवाहन, उत्तर प्रदेशातील तरुणाला अटक

    इस्त्राएल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्ष थांबला असला तरी काह समाजघटकांना भडकाविण्याचे प्रयत्न सुरूच आहे. उत्तर प्रदेशातील आझमगढ येथील एका तरुणाने आपल्याा फेसबुकवर नमाज झाल्यावर पॅलेस्टाईनचा […]

    Read more