• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 320 of 357

    Sachin Deshmukh

    लसीकरणाला प्रतिसाद नसल्याने हाँगकाँगवर येऊ शकते लाखो कोरोना लसी फेकून देण्याची वेळ!

    जगात सर्वत्रच कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, हाँगकाँगवर लाखो लसींचे डोस फेकून देण्याची वेळ येण्याची भीती आहे. या लसींची एक्स्पायरी डेट जवळ […]

    Read more

    अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे मूल्य वर्षांत पाच पट वाढले, दहा हजार रुपये गुंतविलेल्यांचे झाले ५२ हजार

    अदानी ग्रुपच्या शेअर बाजारात नोंदणीकृत कंपन्यांचे मूल्य गेल्या वर्षभरात पाच पट वाढले आहे. या कंपन्यांचे मूल्य गेल्य वषर्क्ष १.६४ लाख कोटी रुपये होते. ते ८.५ […]

    Read more

    भारताला ख्रिश्चन बनविण्याचा आयएमए अध्यक्ष जा जायलाल यांचा कट, म्हणूनच आयुर्वे आणि योगाची बदनामी सुरू असल्याचाचा आचार्य बालकृष्ण यांचा आरोप

    इंडियन मेडीकल असोसिएशनचे (आयएमए) अध्यक्ष जा जायलाल यांचा संपूर्ण भारताला ख्रिश्चन बनविण्याचा डाव आहे. त्यामुळेच योगा आणि आयुर्वेदाला बदनाम केले जात असल्याचा आरोप योगगुरू बाबा […]

    Read more

    कॅरेबियन देशांतील हजारो लोकांचे प्राण नरेंद्र मोदी यांनी वाचविले, अ‍ँटिगुआच्या पंतप्रधानांनी लस पुरविल्याबद्दल मानले आभार

    भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅरेबियन देशांना कोरोना प्रतिबंधक लस पुरविल्याने हजारो लोकांचे जीव वाचले आहेत. यासाठी अ‍ँटिगुआ आणि बारबुडाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊनी यांनी नरेंद्र […]

    Read more

    भारतीय औषध कंपनी वॉकहार्डट २०० कोटी कोरोना लसी बनविण्याची तयारी, फेब्रुवारीपासून महिन्याला ५० कोटी बनविणार

    भारतीय औषध कंपनी वॉकहार्डटने २०० कोटी कोरोना प्रतिबंधक लसी बनविण्याची तयारी केंद्र सरकारकडे दाखविली आहे. फेब्रुवारी २०२२ पासून महिन्याला ५० कोटी लस निर्मितीची क्षमता होऊ […]

    Read more

    मागण्या मान्य करा अन्यथा संपूर्ण राज्याचा वीजपुरवठा बंद करू, वीज कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा

    फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा द्या, लसीकरण, कोविड मृत्यूमुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना 50 लाखाचा विमा आणि आरोग्यात विमात केलेले बदल पुन्हा पूर्वरत करण्यात यावे, अशा मागण्या वीज […]

    Read more

    संभाजी महाराजांची बदनामी, गिरीश कुबेर यांच्याविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार

    लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती प्रकाशित करण्यात आल्याचा […]

    Read more

    टोलनाक्यांवरील प्रतिक्षा संपणार, १०० मीटरपेक्षा मोठी रांग असल्यास टोल देण्याची गरज नाही

    टोलनाक्यावरील रांगेत अडकून पडण्याचा छळ आता संपणार आहे. राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर आता प्रतिक्षा करावी लागणार नाही. वाहन चालकांना 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ वाट पाहावी […]

    Read more

    पंजाब घोटाळ्यातला आरोपी चोक्सी क्युबाला बोटीने पळून जाताना सापडला जाळ्यात

    भारतीय बँकांना हवा असणारा फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी वेस्ट इंडिज बेटांवरुन पसार झाल्याच्या बातम्या येऊन चोवीस तास पूर्ण होत नाहीत तोवर आणखी एक बातमी […]

    Read more

    दांभिक फेसबूक, ट्वीटरने भारत सरकारला शिकवू नये

    युरोप-अमेरिकेतल्या सरकारांसमोर नमते घेणाऱ्या फेसबुक, ट्वीटर, यू-ट्यूबसारख्या कंपन्या भारतात मात्र मुजोरी दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या या दुटप्पीपणावर झोहोचे संस्थापक आणि सीईओ श्रीधर वेम्बू यांनी जोरदार […]

    Read more

    आठ लाखांचे पेट्रोल जाळून 18 हजार रुपयात विमानाने दुबईला सोडले

     बडे उद्योगपती, सेलिब्रीटी, नेते यांची स्वतःची चार्टर्ड प्लेन असतात. त्यामुळे खासगी विमान प्रवास त्यांच्यासाठी नवा नसतो. परंतु, अवघ्या एका सामान्य प्रवाशासाठी चक्क बोईंग विमानाने उड्डाण […]

    Read more

    व्यापार सुरु करण्याचा मुख्यमंत्र्यांना आग्रह ; 1 जूनपासून लॉकडाऊन हटवा ; संघटनांची मागणी

    वृत्तसंस्था मुंबई : येत्या 1 जूनपासून सर्व प्रकारचा व्यापार सुरु झालाच पाहिजे, अशी मागणी राज्यातील व्यापारी संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. Business men Urges CM to […]

    Read more

    Corona Updates: डिस्चार्जपेक्षा नवीन कोरोना रुग्ण अधिक, राज्यातील चित्र ; मृत्यूचे प्रमाण शून्यावर

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यात बुधवारी घरी बरे होऊन गेलेल्यांपेक्षा नवीन कोरोना रुग्ण वाढल्याचे दिसून आले. दुसरीकडे काही राज्यात मृत्यूचे प्रमाण शून्यावर आल्याने दिलासा मिळाला आहे.Corona […]

    Read more

    हत्येचा आरोपी कुस्तीपटू सुशील कुमारला महिला खेळाडूची मदत, सागर धनखड हत्या प्रकरण

    ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्येच्या आरोपात अटक केली आहे. सुशील कुमारला एका महिला खेळाडूने मदत केल्याचे चौकशीत समोर आले […]

    Read more

    सोलापूर मधील शेतकर्‍याकडून आंदोलनाची भीती, शरद पवार यांच्या ‘गोविंदबाग’ निवासस्थानी सुरक्षा वाढवली

    उजनीचे पाणी चांगलेच पेटले असून सोलापूर येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आंदोलनाची भीती असल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या माळेगाव (ता. बारामती ) येथील […]

    Read more

    आमदार संजय गायकवाड यांचे वाहन जाळण्याचा प्रयत्न, चिकन, मटण खाण्याचे केले होते वादग्रस्त विधान

    रोगप्रतिकारक शक्ति वाढविण्यासाठी चिकन मटण खा असे वादग्रस्त विधान केल्यामुळे चर्चेत असलेले बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे वाहन जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. बुधवारी पहाटे […]

    Read more

    देशात अँटीबॉडी कॉकटेल लॉन्च, तिसऱ्या लाटेला घाबरू नका ; कोरोनाविरोधी लढाईला मिळणार बळ

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात कोरोनाची तिसरी लाट आली तरी घाबरून जाऊ नका. कारण आता अँटीबॉडी कॉकटेल औषध देशात लॉन्च झाले आहे. त्यामुळे कोरोना विरूद्धाच्या […]

    Read more

    देशातील कोरोना संसर्गाचा दर कमी, उत्तर प्रदेशात ०.५६ तर महाराष्ट्रात ०.७६, दुसरी लाट ओसरू लागली , अनेक राज्यांमध्ये संकेतांक घसरला

    कोरोनाच्या दुसºया लाटेने निर्माण झालेले धास्तीचे वातावरण निवळायला सुरूवात झाली आहे. कोरोना रुग्णवाढीचा दर सांगणारा आर संकेताक (आर नॉट व्हॅल्यू) प्रथमच एकपेक्षा कमी झाला आहे. […]

    Read more

    कोव्हॅक्सिन मोदी लस म्हणून लसीकरण नाकारले, अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील १६ प्राध्यापकांचा कोरोनाने मृत्यू

    कोरोनाच्या संकटात पहिल्या टप्यात कोव्हॅक्सिनला मोदी लस म्हणून लसीकरण नाकारणाऱ्या अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील १६ प्राध्यापकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ४५ वर्षांवरील असल्याने शक्य असतानाही यापैकी […]

    Read more

    चक्रीवादळग्रस्तांचे नुकसान जाणून घेण्यासाठी भाजपाचे सिटीझन जर्नालिझम, नुकसानग्रस्तांकडून प्रत्यक्ष

    राज्यातील मोठ्या भागाला तोक्ते चक्रीवादळाचा फटका बसला आहे. मात्र, अद्यापही शासकीय यंत्रणा ढिम्म आहे. अनेक ठिकाणी पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळेच चक्रीवादळाने खरोखर नुकसान झालेल्यांची माहिती […]

    Read more

    म्हणून बारावी परीक्षेसंदर्भातील बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

    केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने बारावीच्या परीक्षेसंदर्भात घेतलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. परंतु, या विषयाची पूर्ण माहिती असलेले […]

    Read more

    हिंदूस्थान अ‍ॅँटिबायोटिक्स कोरोना प्रतिबंधक लसीची परवानगी द्यावी, देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे मागणी

    पिंपरी-चिंचवड परिसरातील हिंदूस्थान अ‍ॅँटिबायोटिक्स कंपनीला कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीसाठी परवानगी द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. हिंदूस्थान अ‍ॅँटिबायोटिक्स (एचए) […]

    Read more

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरात ५१३ डॉक्टरांचा मृत्यू, सर्वाधिक १०३ दिल्लीतील

    देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल ६१३ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक १०३ दिल्लीमधील आहेत. इंडीयन मेडीकल असोसिएनने (आयएमए) ही यादी जाहीर केली आहे.The second […]

    Read more

    कोरोना विषााणूला भारतीय म्हणून देशाची प्रतिमा मलिन, शशी थरुर यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची भाजप नेत्याची मागणी

    कोरोना विषाणूला भारतीय व्हेरिएंट म्हणणारे खासदार शशी थरुर यांनी देशाची प्रतिमा मलिन केली आहे. त्यामुळे त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार […]

    Read more