राजस्थानात कोरोना लसी चक्क कचऱ्यात फेकल्या, अडीच हजारांहून अधिक डोस वाया
देशात कोरोना प्रतिबंधक लसींचा प्रचंड तुटवडा आहे. लसीकरण केंद्रांसमोर रांगा लागलेल्या अहेत. अनेक केंद्रे बंद आहेत. मात्र, राजस्थानात कोरोना लसी चक्क कचऱ्यात फेकलेल्या आढळल्या आहेत. […]