ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी यांची राज्यसभेवर नियुक्ती
माजी मंत्री राम जेठमलानी यांचे पुत्र ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी यांची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती होणार आहे. त्यांना भारतीय जनता पक्षातर्फे ही संधी देण्यात आली […]
माजी मंत्री राम जेठमलानी यांचे पुत्र ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी यांची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती होणार आहे. त्यांना भारतीय जनता पक्षातर्फे ही संधी देण्यात आली […]
लसीकरणाच्या धोरणामध्ये कोणताही बदल केलेला नाही. कोव्हिशिल्डचा एकच डोस पुरेसा आहे किंवा दोन लसींचे कॉकटेल करणे याबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट […]
पंजाब नॅशनल बॅँकेची फसवणूक करणाऱ्या मेहूल चोक्सीला वाचविण्यासाठी त्याच्या थोरल्या भावाने डॉमिनिकाच्या विरोधी पक्षनेत्याला लाच दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या विरोधी पक्षनेत्याने चोक्सीच्या […]
भूक लागल्यावर मॅगी, किटकॅट, मंच खाता. पण थांबा हे आपल्याला वाटते तितके हेल्दी नाही. कंपनीच्याच अंतर्गत अभ्यासात नेस्लेची बहुतांश उत्पादने हेल्दी नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे […]
देशातील सर्वोच्च नागरी सन्मान मानला जाणारा भारतरत्न पुरस्कार मिळालेले ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनीच केवळ भारतरत्नचा अर्थलाभ घेतल्याचे माहिती अधिकार कायद्यात उघड झाले आहे. गेल्या […]
सरकारने राबविलेल्या लसमैत्री उपक्रमावरून कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी आणि प्रियंका गांधी सरकारवर टीका करत आहेत. मात्र, त्यांच्या भूमिकेला कॉँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनीच आव्हान दिले […]
‘मुले देवाघरची फुले’ अशी म्हणच आहे मराठीत. याच म्हणीचा दाखला जम्मू आणि काश्मिरातल्या एका सहा वर्षीय मुलीने जगाला दिला. होय, काश्मिरी सफरचंदासारख्या गोड मुलीचा अवघ्या […]
बौद्धविद्येचा भारतामध्ये पाया रचणारे प्रा. धर्मानंद कोसंबी यांचा भांडारकर इन्स्टिट्यूट ऑफ ओरिएंटल रिसर्च या जगविख्यात संस्थेशी स्थापनेपासून जवळचा संबंध आहे. प्रा. कोसंबी यांचा प्रचंड ग्रंथ […]
ओरिसा, प. बंगालवर ओढवलेल्या चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच दौरा केला. यावेळी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे त्यांचे नियोजन होते. […]
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेतून मोठ्या परिश्रमाने देश सावरत आहे. अशावेळी पुन्हा परीक्षेच्या निमित्ताने देशभरच्या तरुणाईला एकत्र आणून कोरोना संसर्गाचा धोका निर्माण करण्याची गरज नाही. या […]
आता शहराच्या वर्गीकरणानुसार कोविड उपचारासाठी दर ठरविण्यात आले आहेत. त्यापेक्षा जास्त दर लावल्यास रुग्णालयावर कारवाई करण्यात येणार आहे.Look at your city What are the rates […]
संजय राऊत यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली आहे. त्यामुळे ते स्वत:कडे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशी टीका विरोधी पक्षतेने देवेंद्र […]
कोव्हिशिल्ड लसीचा डोस घेऊनही शरीरात अॅँटीबॉडी तयार झाल्या नाहीत म्हणून लखनऊमधील एका नागरिकाने थेट सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांच्याविरुध्द तक्रार […]
पंजाब नॅशनल बॅँकेची १३,५०० कोटी रुपयांची फसवणूक करून पळालेला मेहूल चोक्सी त्याच्या मैत्रीणींवर कोट्यवधी रुपये उधळत होता. आपल्या एका गर्लफ्रेंडला याटची सफर करण्यासाठी डॉमिनिकाला गेला […]
अमेरिकन कंपनी मॉडनार्ची कोरोना प्रतिबंधात्मक एक डोस असलेली लस भारतात लवकर आणण्यासाठी सिप्ला कंपनीने तयारी केली आहे. यासाठी केंद्र सरकारकडे काही सूट देण्याची विनंती केली […]
भारतीय लसींची निर्यात बंद केल्यामुळे जगभरातील ९१ देशांवर कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे गरीब देश कोविशिल्ड या लसीवर अवलंबून होते. […]
ओबीसींना आरक्षण मिळणार नसेल तर आम्ही शांत बसणार नाही. निवडणुका घेण्याची आमची मानसिकता नाही. आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा माजी मंत्री पंकजा […]
महाविकास आघाडी सरकारनं राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवाराना 10 टक्के इडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसंग्रामने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि उच्च […]
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गेल्या तीन महिन्यात देशांतर्गत विमान प्रवाशांत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.त्यामुळे येत्या १ जूनपासून विमान प्रवास महागणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने […]
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना धोका असल्याचे सांगितले जात असताना अहमदनगर जिल्ह्याने चिंता वाढविली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मे महिन्यात अहमदनगर जिल्ह्यात तब्बल आठ हजार बालके […]
भारतात सापडलेल्या कोरोना व्हायरसच्या व्हेरिएंटला भारतीय व्हेरिएंट असे म्हणून विरोधक भारताची बदनामी करत आहेत. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ)या कोरोनाचे डेल्टा आणि काप्पा असे नामकरण […]
कोरोना काळात निवडणूक आयोगाने पंढरपूर मध्ये कोणतेही निर्बंध न लादता निवडणूक घेतली. तर निर्बंध लावून वारकऱ्यांना वारी करण्यासाठी परवानगी का देण्यात येऊ नये, असा सवाल […]
संरक्षण क्षेत्रात सुरू झालेला आत्मनिर्भरतेचा गजर कायम ठेवण्यासाठी केंद्र सरकारने लष्कराकडून वापरल्य जाणााऱ्या १०८ प्रकारच्या वस्तूंच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. या वस्तूंचे उत्पादन भारतामध्येच […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील बेघरांना घरे देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेची सुरूवात केली. या योजनेतून लाखो निवाऱ्यांबरोबरच सुमारे १ कोटी २० लाख लोकांना रोजगारही मिळाला […]
इंदूरमधील सेक्स स्कँडल प्रकरणातील चित्रफिती आपल्याकडे असल्याची दर्पोक्ती करत सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करणारे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ चांगलेच अडचणीत आले आहेत. हनी ट्रॅप […]