इम्रान खान यांना चीनचा वाण नाही पण गूण लागला, पाकिस्तानमध्ये प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी सुरू, पत्रकारांवर बंदीचे अस्त्र
चीनच्या कच्छपि लागलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना चीनचा वाण नाही पण गूण लागला आहे. पाकिस्तानमधील माध्यमांच्या स्वातंत्र्यावर बंधने आणण्यात आली आहेत.Pressure on media continues […]