• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 313 of 357

    Sachin Deshmukh

    पक्षादेश येताच क्षणात मुख्यमंत्रीपदाचा त्याग ; येडीयुरप्पा

    कर्नाटक कोरोना महामारीशी लढत असतानाच राजकीय वातावरण तापले आहे. भाजपाशासीत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. पहिल्यांदाच भाजपाच्या […]

    Read more

    उध्दव ठाकरे यांचा बंगला असणाऱ्या गावात गावबंदी, मला रोखण्यासाठीच कोरोनाचे निर्बंध लावल्याचा किरीट सोमय्य यांचा आरोप

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांचे बंगले असलेल्या कोलइ गावात कोरोनाचे कारण देऊन गावबंदी आणि घरबंदी करण्यात आली आहे. घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी […]

    Read more

    आम्ही तीनही राजे कुटुंब म्हणून एकत्रच, संभाजीराजेंच्या आंदोलनाला उदयनराजेंचा पाठिंबा, राज्य सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप

    खासदार संभाजी छत्रपती, शिवेंद्रसिंहराजे आणि मी कुटुंब म्हणून एकत्र आहोत. संभाजीराजेंच्या भूमिकेशी विसंगती असण्याचे कारण नाही असे म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षण आंदोलनाला […]

    Read more

    मेहूल चोक्सीच्या अटकेमागील बार्बरा जराबिका आहे तरी कोण? गर्लफ्रेंड की हनीट्रॅप?

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅँक घोटाळ्यातील आरोपी हिरे व्यापारी मेहूल चोक्सीच्या अटकेची कहाणी आता फिल्मी बनली आहे. बार्बरा जराबिका जिच्यामुळे मेहूल जाळ्यात […]

    Read more

    मराठा आरक्षणासाठी वेळप्रसंगी पोटाला बॉँब लावून बाकीच्यांना उडवून टाकू, अधिवेशन चालू देणार नसल्याचा नरेंद्र पाटील यांचा इशारा

    मराठा आरक्षणासह इतर मागण्या ५ जुलैपर्यंत मान्य झाल्या नाही, तर आगामी पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही. वेळप्रसंग पडल्यास पोटाला बॉम्ब लावून बाकीच्यांना उडवून टाकू, पण […]

    Read more

    धनंजय मुंडेंनी केले त्याचे समर्थन करणार नाही; पण त्याचा राजकीय फायदाही घेणार नाही, पंकजा मुंडे यांनी केले स्पष्ट

    धनंजय मुंडे यांनी जे केले त्याचे समर्थन करणार नाही. पण त्यांच्या परिवाराची हानी किंवा संकट असेल त्याचा राजकीय फायदा घ्यावा एवढी छोटी मी नाही, असे […]

    Read more

    भाजपाच्या कार्यकर्त्यांवर सामाजिक बहिष्काराचे तृणमूल कॉँग्रेसचे आवाहन, १८ कार्यकर्त्यांची यादी जाहीर करून त्यांना वस्तू देण्यास दुकानदारांना मनाई

    पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांत तृणमूल कॉँग्रेसने मोठा विजय मिळविल्यावर आता कायद्याचे राज्य मानण्यासही नकार दिला आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर सामाजिक बहिष्कार घालण्याचे आवाहन त्यांच्या […]

    Read more

    एमएफ हुसेन यांच्यासारखा देश सोडून जाईल, पण बॉलीवुडवाल्यांची चड्डी काढेल, कमाल आर खानची धमकी

    बॉलीवुडमधील वादग्रस्त व्यक्तीमत्व अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खानने आता संपूर्ण बॉलीवुडलाच धमकी दिली आहे. ज्येष्ठ चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्यासारखा देश सोडून जाईल पण […]

    Read more

    कोरोनापेक्षाही लोक भाजपाला जास्त वैतागलेत, अखिलेश यादव यांची टीका

    भारतीय जनता पक्षा उत्तर प्रदेशात निवडणुकांची तयारी करत आहे. मात्र, भाजप सरकारच्या गैरव्यवस्थापनाला लोक कोरोनापेक्षाही जास्त वैतागतले आहेत,अशी टीका समाजवादी पार्टीचे राष्टीय अध्यक्ष अखिलेश यादव […]

    Read more

    महाराष्ट्रात नुसतेच म्हणताहेत एकरकमी खरेदीस तयार आणि हरियाणा सरकार स्फुटनिक व्ही लसीचे सहा कोटी डोस थेट विकत घेणार

    महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नुसतेच दावे चालले आहेत की एकरकमी चेक देऊन आंतरराष्ट्रीय पातळीवरून कोराना लस घेण्यास तयार आहोत. परंतु, हरियाणा सरकारने स्फुटनिक व्ही या रशियन कोरोना […]

    Read more

    रशियाने कोरोनाने झालेले मृत्यू लपविले, दरवर्षीच्या सरासरीपेक्षा तब्बल सव्वा चार लाख जादा मृत्यू

    रशियाने खूप आधी कोरोनावर मात केल्याचा दावा केला असला तरी एप्रिल २०२० ते २०२१ दरम्यान वार्षिक सरासरीपेक्षा तब्बल सव्वा चार लाख मृत्यू जास्त झाल्याचे उघड […]

    Read more

    व्हॅक्सीन पासपोर्टला भारताचा विरोध, भेदभाव असल्याचे जी-७ देशांच्या बैठकीत ठणकावले

    जगभर फैलावलेल्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक युरोपीय देशांकडून ‘वॅक्सिन पासपोर्ट’चा प्रस्ताव समोर ठेवण्यात आला आहे. मात्र, भारत सरकारने या प्रस्तावित वॅक्सिन पासपोर्टला ‘भेदभावजनक’ म्हणत आपला […]

    Read more

    नायजेरियाने शिकविला ट्विटरला धडा, राष्ट्राध्यक्षांचे ट्विट डिलीट केल्याने घातली बंदी, भारतीय कंपनी कू च्या आशा पल्लवीत

    अफ्रिकेतील नायजेरिया या देशाने ट्विटर कंपनीला चांगलाच धडा शिकविला आहे. राष्ट्राध्यक्षांचेच ट्विट डिलीट केल्याने नायजेरियन सरकारने ट्विटरवर अमर्यादित कालावधीसाठी बंदी घातली आहे.Nigeria teaches a lesson […]

    Read more

    सेंट्रल व्हिस्टासमोर शाब्दिक फटाक्यांच्या माळा; इतिहासजमा होत चाललेल्या तोकड्या रेषांचे आपटबार…!!

    सेंट्रल व्हिस्टाच्या निमित्ताने या स्मारक संस्कृतीस धक्का बसला आहे. त्यातून काँग्रेस प्रणितांची वळवळ वाढली आहे. सेंट्रल व्हिस्टाच्या बांधकामात अडथळे आणण्याचे सगळे प्रयत्न फोल गेले. सुप्रिम […]

    Read more

    वेश्याव्यवसायाचे थायलंड मॉडेल, चक्क सोशल मीडियावर परदेशी मुलींची जाहिरात करून चालविले जात होते सेक्स रॅकेट

    पोलीसांपासून वाचविण्यासाठी चक्क सोशल मीडियावर जाहिरात करून चालविल्या जात असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पोलीसांनी केला आहे. हॉटेलमधील लक्झरी रुममध्ये बसलेल्या मुलींचे फोटो सोशल मीडियावर टाकून […]

    Read more

    याचसाठी केला होता अट्टाहास, कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पश्चिम बंगालमध्ये आता ममता बॅनर्जी यांचा फोटो

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कोरोना प्रतिबंधक लसीकरणावरून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत. लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा फोटो का असा सवालही त्यांनी केला होता. […]

    Read more

    सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टवर टीका करणाऱ्या कॉंग्रेसच्या राजस्थान सरकारकडून आमदारांसाठी आलिशान फ्लॅटची उभारणी सुरू

    भविष्याचा विचार करून मोदी सरकारकडून उभारल्या जात असलेल्या सेंट्रल व्हिसा या प्रकल्पावर कॉँग्रेस टीका करत आहे. मात्र, याच कॉँग्रेसचे राजस्थानमधील सरकार तब्बल २६६ कोटी रुपये […]

    Read more

    चेन्नईतील सिंहिणीचा कोरोनाने मृत्यू, ११ पैकी ९ सिंह कोरोना पॉझिटिव्ह

    चेन्नईजवळ असलेल्या वंडालूर अरिग्नार अण्णा प्राणिसंग्रहालयात कोरोनाने एका सिंहिनीचा मृत्यू झाला आहे. प्राणिसंग्रहालयातील ९ वर्षांच्या निला नावाच्या सिंहिनीचा ३ जूनला मृत्यू झाला. निला सिंहिनीला कोरोनाचा […]

    Read more

    मेहूूल चोक्सी याचे प्रत्यार्पण लांबणीवर, सीबीआयची टीम मोकळ्या हातानेच भारतात परतली

    पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी याला डॉमिनिकातून भारतात आणण्यास गेलेले विविध यंत्रणांचे पथक जवळपास एका आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर मोकळ्या हाताने खासगी विमानाने मायदेशी येण्यास […]

    Read more

    मुंबई महापालिकेचा नुसताच फुगा, कोरोना लसीचे ग्लोबल टेंडर रद्द

    लोकांची समजूत घालण्यासाठी मुंबई महापालिकेने कोरोना लसीचे ग्लोबल टेंडर काढणार असल्याचे सांगितले खरे, परंतु ही ग्लोबल टेंडर प्रक्रियाच रद्द झाली आहे.Mumbai municipal corporation corona vaccine […]

    Read more

    राज्यांमध्ये लस वाया जाण्याचे प्रमाण अजूनही जास्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली चिंता

    राज्यांमध्ये लस वाया जाण्याचे प्रमाण अद्यापही खूप जास्त आहे. ते कमी करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.Vaccine wastage […]

    Read more

    रशियन स्फुटनिक व्हीची पुण्यात होणार निर्मिती, सीरम इन्स्टिट्यूटला केंद्राची परवानगी

    रशियन कोरोना प्रतिबंधक लस असलेल्या कोरोना व्ही या लसीचे आता पुण्यात उत्पादन सुरू होणार आहे. या कोरोना लसीच्या उत्पादनासाठी आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला परवानगी […]

    Read more

    आता पाणबुड्या निर्मिती क्षेत्रातही आत्मनिर्भर, भारतीय नौदल होणा आणखी मजबूत सहा पाणबुड्यांच्या उभारणीला हिरवा कंदील

    नौदलाची ताकद असलेल्या पाणबुड्यांच्या निर्मिती क्षेत्रातही आता भारत आत्मनिर्भर होणार आहे. भारतीय नौसेनेला आणखीन मजबूत करण्यासाठी संरक्षण मंत्रालयानं आणखी सहा ‘मेड इन इंडिया’ पाणबुड्या निर्मितीसाठी […]

    Read more

    सीबीआय अधिकाऱ्यांना ड्रेस कोड, जीन्स, टीशर्ट, स्पोर्टस शूज चालणार नाहीत, नवनिर्वाचित संचालक सुबोध जयस्वाल यांचा आदेश

    माजी पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक म्हणून कार्यभार स्वीकारताच शिस्त लावणे सुरू केले आहे. आता सीबीआय कार्यालयात जीन्स, टी-शर्ट, […]

    Read more

    लक्षद्विपचे प्रशासक बनणार असल्याच्या वृत्ताचा मेट्रोमॅन ई श्रीधरन यांनी केला इन्कार

    लक्षद्वीपच्या प्रशासकपदी नियुक्ती होणार असल्याच्या वृत्तीचा भारतीय जनता पक्षाचे नेते मेट्रोमॅन ई श्रीधरन यांनी इन्कार केला आहे. लक्षद्वीपमध्ये सध्याचे प्रशासक प्रफुल्ल खोेडा पटेल यांच्याविरोधात सुरू […]

    Read more