• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 312 of 357

    Sachin Deshmukh

    सगळं द्या द्या कसं, आधी तुम्ही पेट्रोल-डिझेलवरील १० रुपये टॅक्स कमी करा, चंद्रकांत पाटील यांचा महाराष्ट्र सरकारला सल्ला

    सगळं द्या द्या कसं, आधी तुम्ही पेट्रोल डिझेलवरील १० रुपये टॅक्स कमी करा. मुख्यमंत्री उद्धव ठाकर, अजित पवार यांना असे वाटते की सर्व काही केंद्र […]

    Read more

    हसन मुश्रीफ यांचा अजब दावा, म्हणे महाराष्ट्राला लस पुरविण्यावरून केंद्राने तंबी दिल्याने आदर पूनावाला लंडनला जाऊन बसले

    केंद्राने तंबी दिल्यानेच सिरम इन्स्टिट्यूट ऑ फ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी लंडनला जाऊन बसले असा अजब दावा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. पुनावाला […]

    Read more

    चीनचा सगळ्या जगावर “सांस्कृतिक क्रांतीचा सुलतानढवा”…!!

    चीनचे सर्वोच्च नेते क्षी जिंगपिंग यांनी कालच चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत भाषण केले. काय आहे, त्यांच्या भाषणातला मनसूबा आणि त्याचा between the lines अर्थ, जगासाठी सांस्कृतिक धोक्याची […]

    Read more

    आजपासून लालपरी रस्त्यावर धावणार, निर्बंधांमुळे एसटीला सात हजार कोटींचा फटका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : एसटी महामंडळाची सार्वजनिक प्रवासी सेवा सोमवारपासून राज्यभरात पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. १५ एप्रिलनंतर सर्वसामान्यांसाठी एसटी सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे […]

    Read more

    लहान मुलांनाही लस देण्याची चीनने केली जय्यत तयारी, सायनोव्हॅकच्या लशीला परवानगी

    विशेष प्रतिनिधी बीजिंग : चीनमधील सायनोव्हॅक कंपनीने तयार केलेल्या कोरोनाव्हॅक या कोरोना प्रतिबंधक लशीचा वय वर्षे ३ ते १७ या गटासाठी आपत्कालीन वापर करण्याची परवानगी […]

    Read more

    लसीकरणासाठी लोकांनाचा व्हावे लागेल आत्मनिर्भर, राहुल गांधींची बोचरी टीका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली  : सरकार ‘ब्लू टिक’साठी भांडत असल्याने लसीकरणासाठी आता लोकांना आत्मनिर्भर होण्याखेरीज पर्याय उरलेला नाही अशी बोचरी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी […]

    Read more

    आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षांचा मार्ग मोकळा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या १० जूनपासून सुरू होणाऱ्या ऑफलाईन परीक्षांना स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्याने आता या परीक्षांचा मार्ग मोकळा […]

    Read more

    हिंदीप्रमाणेच तमिळलाही केंद्राने अधिकृत भाषेचा दर्जा द्यावा, स्टॅलिन यांनी दिली भाषिक वादाला फोडणी

    विशेष प्रतिनिधी चेन्नई : केंद्र सरकारने हिंदीप्रमाणेच अधिकृत भाषा म्हणून घटनेच्या आठव्या परिशिष्टातील तमिळसह इतर भाषांचा समावेश करण्याची मागणी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी केली आहे. […]

    Read more

    शाश्वईत विकासात १९३ देशांच्या यादीत भारताचे स्थान ११७ व्या क्रमांकावर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांनी २०१५ मध्ये ठरविलेली शाश्व त विकासाची उद्दीष्ट्ये गाठण्यात भारताचा वेग कमी पडत असून सध्या १९३ देशांच्या यादीत भारताचे […]

    Read more

    पश्चिम बंगालमध्ये कुरुघोडीचे राजकारण शिगेला, सुवेंदू अधिकारींविरुद्ध एफआयआर दाखल

    विशेष प्रतिनिधी कोलकता : पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील महापालिकेच्या कार्यालयातून लाखो रुपयांचे मदत साहित्य चोरल्याच्या आरोपावरून भारतीय जनता पक्षाचे नेते सुवेंदू अधिकारी आणि त्यांच्या […]

    Read more

    तृणमुल कॉंग्रेसच्या तेजतर्रार खासदार महुआ मोईत्रा यांनी साधला राज्यपालावर निशाणा

    विशेष प्रतिनिधी कोलकता : तृणमुल कॉंग्रेसच्या तेजतर्रार खासदार महुआ मोईत्रा यांनी आता पश्चिम बंगालच्या राज्यपालांना टीकेचे लक्ष केले आहे. मुख्यमंत्री ममतादीदींना सतत उपदेशाचे डोस पाजणाऱ्या […]

    Read more

    येडियुराप्पांनी पक्षातील बंडखोरांविरुद्ध थोपटले दंड, बदलाची मागणी करणाऱ्यांना इशारा

    विशेष प्रतिनिधी बंगळूर : कर्नाटक भाजपमधील सर्वांत शक्तिमान नेते व राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी आता पक्षातील विरोधकांविरुद्ध चांगलेच दंड थोपटले आहेत.Yediurappa target party […]

    Read more

    उमर खालिद, खालिद सैफी म्हणजे काही ‘गँगस्टर’ नाहीत – न्यायालयाने पोलिसांना फटकारले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जवाहरलाल विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता उमर खालिद आणि खालिद सैफी हे दोघे म्हणजे ‘गँगस्टर’ नाहीत अशा शब्दांत फटकारत न्यायालयात बेड्या […]

    Read more

    सॉफ्ट हिंदूत्वाचा अजेंडा राबवून राहूल गांधी देश बरबाद करताहेत, धर्मनिरपेक्ष देशात राजकारण्यांनी मंदिरांना भेटी देणे गैर, केरळच्या माजी आरोग्य मंत्री शैलजा टिचर यांचा आरोप

    भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे. मात्र, कॉँग्रेस सॉफ्ट हिंदूत्वाचा अजेंडा राबवून देश बरबाद करत आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यापासून ते राहूल गांधीही हेच […]

    Read more

    देशांतर्गत विमान प्रवास होणार सोपा, लसीकरण झाले असल्यास आरटीपीसीआर चाचणीची राहणार नाही गरज

    देशांतर्गत विमान प्रवास आणखी सोपा करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. लसीचे दोन्ही डोस ज्यांनी घेतले आहेत त्यांना विमान प्रवास करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी करण्याची गरज […]

    Read more

    शेअर बाजारात अशीही तेजी, गेल्या वर्षभरात महिन्याला सरासरी १३ लाख नवी डिमॅट अकाऊंटस, गुंतवणूकदारांची संख्या झाली ६.९७ कोटी

    गेल्या वर्षभरात शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल २० हजारांना वाढला. ६८ टक्यांची वाढ नोंदविली गेली. शेअर बाजारात निर्देशांकाच्या पातळीवर तेजी असताना शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्यांच्या संख्येतही […]

    Read more

    हे कसले कोरोनाविरुध्द लढण्याचे आदर्श मॉडेल, देशातील सर्वाधिक मृत्यूसह महाराष्ट्राने गाठला एक लाख कोरोना बळींचा टप्पा

    महाराष्ट्रातील कोरोनाविरुध्दच्या लढाईचे कौतुक केले जात असतानाच महाराष्ट्रातील कोरोना बळींची संख्या एक लाखांवर पोहोचली आहे. देशातील सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. संपूर्ण देशात साडेतीन लाख […]

    Read more

    ब्रिटनचे शाही जोडपे प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कला कन्यारत्न

    ब्रिटनचे शाही जोडपे प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्केल यांच्या संसारात कन्यारत्नाचे आगमन झाले आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगन यांच्या प्रवक्त्यानं ही गोड बातमी दिली आहे.Britain’s […]

    Read more

    भज्जी तू सुध्दा खलिस्थानवादी! क्रिकेटपटू हरभजनसिंगने केला जर्नलसिंग भिद्रानावलेचा गौरव, शहीद म्हणून केला प्रणाम

    क्रिकेटपटू हरभजनसिंग याने खलिस्थानवादी दहशतवादी जर्नलसिंग भिद्रानवालेचा गौरव गेला असून त्याला शहीद म्हणून प्रणाम केला आहे. हरभजनच्या या कृत्यावर प्रचंड संताप व्यक्त होत असून भज्जी […]

    Read more

    पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा कार्यकर्त्याचा मृत्यू, बॉम्ब फेकून केली हत्या

    पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले सुरूच आहेत. बॉँब फेकून एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. भटपारा येथील भाजपा कार्यालयाजवळ 51 गावठी बॉम्ब सापडले होते.Another […]

    Read more

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अनलॉक मॉडेलचे उद्योगपतींकडून कौतुक, देशभर राबविण्याचे केले आवाहन

    महाराष्ट्रात पॉझिटिव्हिटी रेटनुसार जिल्ह्यांचे पाच गट करून त्याप्रमाणे निर्बंधात शिथिलता देणाऱ्या अनलॉक मॉडेलसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे उद्योगपतींनी कौतुक केले आहे. देशात सर्वत्र हेच मॉडेल […]

    Read more

    येडियुरप्पांची एकीकडे राजीनाम्याची भाषा, दुसरीकडे समर्थक – विरोधकांचीही जमवा जमव; खुंटा हलवून बळकटीचा प्रयत्न

    वृत्तसंस्था बेंगळुरू : कर्नाटक भाजपमध्ये राजकीय अस्वस्थतेची चाहूल लागताच मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आज सकाळी राजीनामा देण्याची भाषा केली खरी, पण त्याचवेळी त्यांनी समर्थक […]

    Read more

    दिल्ली सरकारचा एक देश – एक रेशनकार्ड योजनेलाच खोडा; वर बर्गर, पिझ्झाच्या डिलीवरीवरून केंद्रावर केजरीवालांच्या दुगाण्या; भाजपचे प्रत्युत्तर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : या देशात बर्गर, पिझ्झाची होम डिलीवरी होते. मग धान्यवाटप घरोघरी का नाही, होऊ शकत??, असा सवाल खडा करणाऱ्या अरविंद केजरीवालांना दिल्लीच्या […]

    Read more

    बॅनर्जी नावापुरत्याच ‘ममता’; प्रत्यक्षात सुडबुद्धीला अंत नाही

    नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून ममता बँनर्जी यांना पराभूत करण्याचा पराक्रम करणाऱ्या भाजपाच्या सुवेंद्रू अधिकारी यांच्याबद्दलची ममतांची सूडभावना कमी होण्याची चिन्हे नाहीत. अत्यंत तालेवार, संपन्न जमीनदार घराण्यातल्या […]

    Read more

    कर्नाटक भाजपाच्या ‘भीष्माचार्यां’ना घालवायचे तर नवे मुख्यमंत्री कोण?

    कर्नाटक पहिल्यांदाच जिंकून भाजपाच्या दक्षिण विजयाची पायाभरणी करणारे ज्येष्ठ नेते बी. एस. येडीयुरप्पा सध्या विरोधाचा सामना करत आहेत. 78 वर्षांचा हा नेत्या पक्षातल्याच विरोधकांमुळे गारद […]

    Read more