• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 310 of 357

    Sachin Deshmukh

    कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरण, लहान मुलांवरील लशींच्या चाचण्या अमेरिकेत सुरू

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : अमेरिकेत गेल्या महिन्यातच १२ ते १५ वयोगटासाठी फायजर-बायोएनटेक लशीला मान्यता दिली होती. फायजरच्या लशीला सुरवातीच्या काळात १६ आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील […]

    Read more

    भूतान, चीन तसेच न्यूझीलंड झाले मास्क फ्री देश, कोरोनाला लसीकरणातून पिटाळले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लसीकरणाचे चांगले परिणाम जगातील अनेक देशात आता वेगाने दिसू लागले आहेत. अनेक देशांनी त्यांच्या देशात आता नागरिकांना मास्क वापरण्यापासून सूट […]

    Read more

    सर्वोत्कृष्ठ मुख्यमंत्री उत्तर द्या, महाराष्ट्रात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे १२ हजार मृत्यू कसे झाले? आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांचा दावा

    महाराष्ट्रात जानेवारी ते मे या दरम्यान ४९ हजार लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला. यातील किमान २५ टक्के म्हणजे १२ हजार मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाला असल्याचा दावा […]

    Read more

    ट्विटर ताळ्यावर, नियमांचे पालन करण्यासाठी उचलणार पावले

    भारत सरकारने अल्टीमेटम दिल्यावर ट्विटर ताळ्यावर आले आहे. डिजिटल नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी सर्व शक्य पावले उचलली जात आहेत, असे ट्विटरने सरकारला सांगितले. याबाबत एका […]

    Read more

    ठाकरे सरकारमुळे शेतकरी कंगाल, विमा कंपन्या मालामाल, माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांचा आरोप

    महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची लूट करुन विमा कंपन्या मालामाल केल्या आहेत, असा आरोप माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी हा आरोप केला आहे. उद्धव […]

    Read more

    कोविशिल्ड व्हॅक्सिनेटेट वर पाहिजे म्हणणाऱ्या जाहिरातीतील सत्य काय आहे?

    आपल्यापैकी अनेक जणांनी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मॅरेज मेट्रोमोनियल साईटवरील एका मुलीने मुलाची अपेक्षा व्यक्त करताना कोविशिल्ड व्हॅक्सिनेटेड म्हणजे कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतलेला […]

    Read more

    बाबा रामदेवांच्या कोरोननिलबाबत फेक न्यूज, नेपाळने बंदी घातली नसल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट

    योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या कोरोनिलबाबत फेक न्यूज पसरविण्यात आली आहे. नेपाळ सरकारने कोरोनिलच्या वितरणावर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याची अफवा पसरविण्यात आली आहे. नेपाळ सरकारने […]

    Read more

    महाराष्ट्र सरकारचे कोरोना व्यवस्थापन!, बऱ्या झालेल्या युवकाचा मृत्यू झाल्याचे घरच्यांना कळविले

     महाराष्ट्रात कोरोनाविरुध्द उपाययोजनेसाठी सक्षम यंत्रणा तयार केल्याचा दावा केला जात  आहे. मृत्यू रोखल्याचेही म्हटले जात आहे. मात्र, संपूर्ण यंत्रणाच किती बेभरवशाची आहे याचा पुरावा पुढे […]

    Read more

    पिंपरी-चिंचवडमध्ये चुकला काळजाचा ठोका, ऑक्सिजनची गळती पण टळली नाशिकप्रमाणे दुर्घटना

    पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात बुधवारी ऑक्सिजन टँकरमधून ऑक्सिजन टँक भरताना लिकेज होऊन मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन गळती झाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या काळजाचा ठोका चुकला. […]

    Read more

    आर्थिक तंगीमुळे चक्क फेसबुक लाईव्ह करून अभिनेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलीसांनी लोकेशन शोधून काढून वाचविले प्राण

    कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आर्थिक तंगी आल्याने बंगाली टीव्ही मालिकांमधील प्रसिध्द अभिनेता सुवो चक्रवर्ती याने चक्क फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एका मित्राच्या वेळीच हा […]

    Read more

    पावसाच्या येता सरी, मुंबई पाण्याने भरी, मुख्यमंत्री बसले घरी, मुंबईची जनता विचारी.

    पहिल्याच पावसाने मुंबईत दाणादाण उडाली. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबई पुन्हा एकदा तुंबली. या तुंबलेल्या मुंबईवर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी कविता करत मुख्यमंत्र्यांना टोला […]

    Read more

    कोरोना लसीकरणासाठी लोक कल्याण योजना, गोरगरीबांनाही घेता येणार खासगी रुग्णालयांत लस

    पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी देशातील सर्व प्रौढ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोफत केले आहे. मात्र, समाजातील दानशूर व्यक्तींना लसीकरण मोहीमेत आपला सहभागी देता यावा  यासाठी […]

    Read more

    बालकांवरील उपचारासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या गाईडलाइन्स, रेमडेसिव्हीरचा वापर करता येणार नाही

    कोरोनाच्या तिसऱ्या  लाटेत बालकांना संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बालकांवरील उपचारसााठी गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये बालकांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन […]

    Read more

    गध्दे पंचविशीकडे जाताना चाललेली चाचपणी…!!

    राष्ट्रवादी काँग्रेसचा आज २२ वा वर्धापन दिन. या दिवसाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात बातम्या पेरून चाचपणी सुरू आहे… आपल्या खऱ्याखुऱ्या पसंतीचा मुख्यमंत्री गादीवर बसविण्याची चाचपणी… पण बातम्या […]

    Read more

    सततच्या नकारात्मकतेमुळे आंबेडकरी समाजात कट्टरतावाद वाढण्याचा धोका

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार धनातील नेमके मुद्दे समजून न घेता हिंदू समाज, हिंदू परंपरा या विरोधात एकांगीपणे बोलत, लिहित राहण्याची सवय अनेकांना जडली आहे. […]

    Read more

    नरेंद्र मोदींनी आदेश दिला तर ‘वाघा’शीही करु दोस्ती

    महाराष्ट्राच्या जनतेने भाजपा-शिवसेना या निवडणूकपूर्व युतीला भरघोस मतदान करत स्पष्ट बहुमताचा आकडा मिळवून दिला. मात्र त्यानंतर जनमताचा अनादर करत केवळ मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी शिवसेनेने निकालानंतर नवीच […]

    Read more

    पहिल्याच पावसात शिवसेनेने मुंबई तुंबवून दाखवली

    गेली अनेक वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असणारी मुंबई दर पावसाळ्यात तुंबते. लोक अडकून पडतात. घरांमध्ये, दुकानांमध्ये, चाळींमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरते. लोकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते. पण […]

    Read more

    ‘आम्हाला ‘ब्लडी इंडियन्स’ म्हणणारे इंग्रज आता आमचा पार्श्वभाग चाटतात’

    भारतावर दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांनी भारताला लुटूनच इंग्लंडी संपत्ती वाढवली. पण तरीही वंशवादाच्या, वर्चस्ववादाच्या गंडातून बहुसंख्य इंग्रज भारतीयांना नेहमीच प्रत्येक बाबतीत कमी लेखत आले. याच इंग्लंडचे […]

    Read more

    शेकरूंच्या संख्येत दीडपट वाढ, शिरगणातीत स्पष्ट; भंडारदरा हरिश्चंद्रगड अभयारण्यात 97 आढळले

    वृत्तसंस्था अहमदनगर : महाराष्ट्राचा प्राणी असलेल्या ‘शेकरु’ हा देखणा प्राणी दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालला आहे. उडत्या खारी किंवा इंडियन जायंट म्हणून त्यांना ओळखले जाते. परंतु, […]

    Read more

    केरळच्या मुख्यमंत्र्यांचा एक महाल बने न्यारा, शासकीय निवासस्थानाच्या नुतनीकरणासाठी करणार एक कोटी रुपये खर्च

    राज्य आर्थिक संकटात असताना केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी आपला महाल बने न्यारा असे म्हणत नुतनीकरणासाठी एक कोटी रुपये खर्च करण्याचे नियोजन केले आहे. आर्थिक […]

    Read more

    अखिलेश यादव यांना झाली उपरती, आता म्हणे लस घेणार आणि इतरांनाही घ्यायला सांगणार

    कोरोना प्रतिबंधक लसीला भाजपाची लस म्हणणारे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांन अखेर उपरती झाली आहे. आपण आता लस घेणार आहोत आणि इतरांनाही घ्यायला […]

    Read more

    क्रिकेटमध्येही काश्मीरचा प्रश्न, भारत द्वेषामुळे पाकिस्तानी रसिक क्रिकेट सामने पाहण्यास मुकणार

    काश्मीरच्या मुद्यावरून पाकिस्तान सर्व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर तोंडावर पडला आहे. तरी प्रत्येक वेळी काश्मीरचा मुद्दा काढण्याची सवय गेलेली नाही. आता तर पाकिस्तानच्या भारतद्वेषामुळे पाकिस्तानी क्रिकेट रसिकांची […]

    Read more

    तृणमूल कॉँग्रेसने सत्तेच्या उन्मादात एक महिन्यात केल्या २४ कार्यकर्त्यांच्या हत्या, मुलाला वाचविताना एका महिलेचाही मृत्यू

    पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत २ मे रोजी तृणमूल कॉँग्रेसने मोठा विजय मिळविला. तेव्हापासून सुरू झालेल्या सत्तेच्या उन्मादात एक महिन्यात २४ भाजपा कार्यकर्त्यांची हत्या केली आहे.Trinamool […]

    Read more

    गोप्रेमावरून हेटाळणी करणाऱ्या कम्युनिस्टांना पटले गाईचे महत्व, गो उत्पादनने विकणाऱ्या सरकारी कंपनीला फायदा होऊ लागल्यावर सुरू केली जाहिरात

    हिंदूत्ववादी विचारांच्या गाईच्या प्रेमाची कम्युनिस्टांकडून नेहमीच हेटाळणी केले जाते. गोमातेच्या पूजनावरून हिंदूत्ववादी मान्यवरांची चेष्टा करणारे विनोदही कम्युनिस्टांकडून केले जातात. मात्र, कम्युनिस्टांनाही गाईचे महत्व पटले आहे. […]

    Read more

    बंडातात्या कराडकर यांचा पायी वारीसाठी इशारा, देहूकरांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

    शासनाने पायी वारी नेण्यासाठी निर्बंध घालून परवानगी द्यावी, अन्यथा वारीला येणारा समाज अनियंत्रित असेल आणि त्यावेळी काही कायदा सुवस्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी शासन […]

    Read more