• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 306 of 357

    Sachin Deshmukh

    अमेरिकाच जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित देश, सहा लाखांपेक्षा जास्त कोरोना मृत्यू झाल्याचे जॉन हॉपकीन्स युनिव्हर्सीटीच्या अभ्यासात उघड

    भारतातील कोरोनाच्या उद्रेकाबाबत विषारी चित्रण करणाऱ्या अमेरिकेतील माध्यमांच्या डोळ्यात जॉन हॉपकीन्स युनिव्हर्सीटीच्या अभ्यासाने चांगलेच अंजन घातले आहे. अमेरिकेत आत्तापर्यंत कोरोनाने सहा लाख मृत्यू झाल्याचे अभ्यासात […]

    Read more

    नितीन राऊत म्हणाले पदोन्नतीतील आक्षणाविरुध्दचे झारीतील शुक्राचार्य कोण आणि उध्दव ठाकरेंनी उपसचिवांना बढती देऊन जणू आरक्षणच रद्द केले

    पदोन्नतीतील आरक्षण थांबवून अनसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्याविमुक्त जाती आणि बहुजन मागास समाजाला वेठीस धरणारे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत?, असा सवाल करताना या शुक्राचार्यांचे […]

    Read more

    स्वत: डॉक्टर बनू नका, प्रौढासाठीची कोरोना औषधे मुलांसाठी वापरू नका, केंद्र शासनाने जारी केली गाईडलाईन

    स्वत: डॉक्टर बनू नका असा सल्ला देत केंद्र सरकारने लहान मुलांवरील कोरोना उपचारासाठी नवीन गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. यात वयस्क माणसांच्या उपचारासाठी वापरण्यात येणारी औषधं […]

    Read more

    दक्षिण अफ्रिकेतील गावात सापडले हिरे! संपूर्ण देशातून लोक येऊ लागले

    अमेरिकन चित्रपटांतील कथेप्रमाणे दक्षिण अफ्रिकेतील एका गावात  काही विशिष्ट दगड सापडल्यानंतर हिरे सापडल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे संपूर्ण देशातून मोठ्या संख्येने लोक या गावात येत […]

    Read more

    कॉँग्रेस नेता भाजपामध्ये येण्याची चर्चा झाली अन् नाराज सचिन पायलटांची मनधरणी सुरू झाली

    कॉँग्रेसचा आणखी एक बडा नेता भारतीय जनता पक्षामध्ये येण्याची चर्चा बुधवारी सुरू झाली आणि राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची पक्षाकडून मनधरणी सुरू झाली आहे. नाराज […]

    Read more

    सर्व राजकीय नेत्यांच्या मुखी मराठा , तरी मराठ्यांच्या हाती मात्र खराटाच , उदयनराजेंनी राज्य सरकारला दिला ५ जुलैैचा अल्टीमेट

    सर्व राजकीय नेत्यांच्या मुखी मराठा असले, तरी मराठ्यांच्या हाती मात्र खराटाच येत आहे, हे वेळेवेळी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सरकारने वेळीच ठोस पावले उचलली नाहीत, […]

    Read more

    ओबीसी आरक्षण, छगन भुजबळ यांच्याकडून राज्याच्या नाकर्तेपणाचे खापर केंद्रावर

    विशेष प्रतिनिधी मुंबई: राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. मात्र राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी याचे […]

    Read more

    सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण करा, पण रामकार्यात तंगड घालाल तर गाठ आमच्याशी, अतुल भातखळकर यांचा शिवसेनेला इशारा

    सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगड घालाल तर गाठ आमच्याशी आहे लक्षात ठेवा, अशाा इशारा भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला दिला आहे. […]

    Read more

    मुलांना गाडीत एकटे सोडून गेल्यास पालकांना दोन कोटी रुपये दंड आणि दहा वर्षांची शिक्षा!

    मुलांना गाडीत एकटे सोडून शॉपींग किंवा अन्य कामांसाठी जाणारे पालक अनेकदा दिसतात. मात्र, अनेकदा गाडीमध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊन मुलांचा मृत्यू होण्याच्या घटना घडल्या आहेत. […]

    Read more

    ट्विटरराव राहूल गांधी पुन्हा तोंडावर पडले, मुस्लिम ज्येष्ठाला मुस्लिम तरुणांनीच मारले, उत्तर प्रदेशची बदनामी करून का म्हणून योगींनी सुनावले

    राजकारण म्हणजे ट्विट करणे असे मानणारे कॉँग्रेसचे खासदार पुन्हा एकदा तोंडावर पडले आहेत. एका मुस्लिम ज्येष्ठाला जय श्रीराम म्हणायला लावण्यासाठी मारहाण झाल्याच्या फेक न्यूजवरून या […]

    Read more

    शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार विवेक पाटील ईडीच्या जाळ्यात, कर्नाळा बॅँक घोटाळ्याप्रकरणी अटक

    शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि माजी आमदार विवेक पाटील यांना कर्नाळा बॅँक घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)अटक केली आहे. राहत्या घरातूनच त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. […]

    Read more

    प्रशांत किशोरांचा केवळ फार्स, ममता बॅनर्जींनी दिले त्यांच्याच आयपॅक कंपनीला प्रसिध्दीचे कंत्राट, आता देशपातळीवर तृणमूल कॉँग्रेसचे करणार मार्केटिंग

    पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉँग्रेसने मोठा विजय मिळविल्यावरही प्रशांत किशोर यांनी आता जनसंपर्काचे काम सोडणार असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यांचा हा फार्सच असल्याचे […]

    Read more

    कोरोना लसीकरणात आदिवासी जिल्हे शहरांच्याही पुढे

    देशात कोरोना लसीकरणाबाबत सुशिक्षित शहरी नागरिकांच्या मनात संभ्रम असताना आदिवासी जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोना लसीकरणाच्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा १२८ जिल्ह्यांची लसीकरण सरासरी जास्त आहे. […]

    Read more

    भाजप आमदारांच्या भेटीनंतर प. बंगालचे राज्यपाल दिल्ली दौऱ्यावर रवाना

    विशेष प्रतिनिधी कोलकता : नंदीग्राममध्ये बंगालच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना पराभूत केलेले विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी राजभवनात राज्यपालांची भेट घेतली.After the […]

    Read more

    तृणमूल कॉंग्रेसचे असाल तरच रोजगार योजनेतून काम, अजब फतव्याने सारे चकित

    विशेष प्रतिनिधी कोलकता : शंभर दिवसांसाठी रोजगार योजनेअंतर्गत केवळ तृणमूल काँग्रेसशी जवळीक असलेल्या नागरिकांनाच रोजगार मिळेल, असा आदेश दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील एका सरपंचाने काढला […]

    Read more

    जम्मूत काळ्या बुरशीचे रुग्ण वाढले, काश्मीर खोऱ्यात मात्र एकही रुग्ण नाही

    विशेष प्रतिनिधी जम्मू : जम्मू काश्मी,रमध्ये कोरोना संसर्गाचे प्रकार कमी होत असताना म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत चालले आहेत. आतापर्यंत १९ रुग्णांना ब्लॅक फंगसची लागण झाली आहे. […]

    Read more

    अरुणाचल प्रदेशात लस घेणाऱ्याला चक्क वीस किलो तांदुळ, मोफत तांदळामुळे लसीकरणाला प्रतिसाद

    विशेष प्रतिनिधी इटानगर : लसीकरण मोहिमेत नागरिकांनी अधिकाधिक सहभागी व्हावे आणि गैरसमज दूर करण्यासाठी स्थानिक प्रशासकीय पातळीवरून अनेक योजना राबवल्या जात आहेत.Arunachal Pradesh vaccinator responds […]

    Read more

    जेएनयू, जामियातील विद्यार्थ्यांना जवळपास वर्षाने मिळाला जामीन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीत गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेले जेएनयूचे विद्यार्थी नताशा नरवाल, देवांगणा कलिता आणि जामिया मिलिया इस्लामियाचा विद्यार्थी आसिफ […]

    Read more

    कोरोनाचे उगमस्थान असलेले वुहान पुन्हा मास्क नसलेल्या हजारो मुलांच्या गर्दीने चर्चेत

    विशेष प्रतिनिधी बीजिंग : कोरोनाच्या उमग झाल्याचे साऱ्या जगात बदनाम झालेल्या वुहान शहरात आज पदवीदान समारंभासाठी हजारो विद्यार्थ्यांनी हजेरी लावल्याने साऱ्या जगभर पुन्हा हे शहर […]

    Read more

    ड्रॅगनच्या मुसक्या आवळण्यासाठी नाटोची सदस्य राष्ट्रे सरसावली, वर्चस्ववादाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी ब्रुसेल्स : चीनच्या वाढत्या वर्चस्ववादी व हेकेखोर भूमिकेला कडाडून विरोध करण्याचे नाटोच्या सदस्य देशांनी जाहीर केले आहे. त्यामुळे ड्रॅगनच्या मुसक्या आवळण्यास मदत होणार […]

    Read more

    चीनविरुद्धच्या संघर्षात धारातीर्थी पडलेले हुतात्मा संतोष बाबूंचा सूर्यापेटमध्ये पुतळा

    विशेष प्रतिनिधी हैदराबाद : गलवान खोऱ्यात चीनविरुद्धच्या संघर्षात धारातीर्थी पडलेले कर्नल संतोष बाबू यांच्या पुतळ्याचे त्यांच्या सूर्यापेट या गावात अनावरण करण्यात आले.हैदराबादपासून सुमारे १४० किलोमीटर […]

    Read more

    बांगलादेशने भारतासमवेतच्या सीमाबंदीत केली ३० जूनपर्यंत वाढ

    विशेष प्रतिनिधी ढाका : बांगलादेश सीमालगतच्या जिल्ह्यात कोरोनाची स्थिती बिघडत चालल्याने भारतासमवेतच्या सीमाबंदीत ३० जूनपर्यंत वाढ केली आहे. बांगलादेश अंतर्गत मंत्रालयाच्या १३ जूनच्या बैठकीत सीमाबंदीला […]

    Read more

    पाकिस्तान ठरतोय गाढवांचा देश, चीनमुळे संख्येत विक्रमी वाढ

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानात गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी गाढवांच्या संख्येत लाखा लाखाने भर पडत आहे. पाकिस्तानात आता गाढवांची संख्या ५६ लाखांपर्यंत पोचली आहे. त्यामुळे […]

    Read more

    शशिकला यांचे अण्णा द्रमुकमधील स्थान पुरते उध्वस्त, केवळ संपर्कामुळे १७ सदस्यांची हकालपट्टी

    विशेष प्रतिनिधी चेन्नई : तमिळनाडूत एकेकाळी तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांच्या सावली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि सत्तेच्या चाव्या पडद्याआडून हलविणाऱ्या वादग्रस्त नेत्या शशिकला यांचे अण्णा द्रमुकमधील […]

    Read more

    प्रतिपिंडसाठी कोव्हिशील्ड कोव्हॅक्सिनपेक्षा परिणामकारक, डॉक्टरांच्या अभ्यासातील निष्कर्ष

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – भारतात कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन या लशीचे डोस देण्यात येत आहेत. लस दिल्यानंतर शरीरात प्रतिपिंडे (अँटीबॉडिज) तयार होण्यासाठी कोव्हिशील्ड लस कोव्हॅक्सिनपेक्षा […]

    Read more