• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 303 of 357

    Sachin Deshmukh

    भारतीय हवाई दल पुढील वर्षी होणार आणखी सुसज्ज, ३६ राफेल विमाने होणार समाविष्ट

    विशेष प्रतिनिधी हैदराबाद  : भारतीय हवाई दलामध्ये २०२२ पर्यंत ३६ राफेल विमाने समाविष्ट होतील, असे हवाई दलाचे प्रमुख एअरचीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनी सांगितले.Raffel will […]

    Read more

    कामगारांचे किमान वेतन ठरविण्यासाठी मिश्रा समितीचा स्थापना

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : श्रमसंहितांच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने किमान वेतन ठरविण्यासाठी केंद्र सरकारने प्रसिद्ध अर्थ तज्ज्ञ प्रा. अजित मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ गटाची नियुक्ती […]

    Read more

    टीव्ही सिरियलमधील दोन अभिनेत्रींना चोरीप्रकरणी अटक, काम नसल्याने कृत्य

    विशेष प्रतिनिधी अंधेरी : प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या सुरभी श्रीवास्तव (वय २५) आणि मोसिना मुख्तार शेख (वय १९) या दोन अभिनेत्रींना चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी […]

    Read more

    संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसपदी पोर्तुगालचे माजी पंतप्रधान गुटेरेस यांची फेरनिवड

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसपदी पोर्तुगालचे माजी पंतप्रधान अँटोनिओ गुटेरेस (वय ७२) यांची फेरनिवड झाली.Antinuae Gutrez will General secretary of UN यूएन’मधील १५ […]

    Read more

    इराणच्या अध्यक्षपधी अमेरिकाविरोधी कट्टरतावादी रईसी यांची निवड

    विशेष प्रतिनिधी तेहरान : इराणच्या अध्यक्षपदी कट्टरतावादी इब्राहिम रईसी (वय ६०) यांनी एकहाती विजय मिळविला. देशाच्या इतिहासात प्रथमच या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी सर्वांत कमी होती.Ibrahim […]

    Read more

    अजित पवारांनी माझ्या जिल्ह्यात येऊन निवडणूक लढवून दाखवावी, गोपीचंद पडळकर यांनी दिले आव्हान

    बारामतीच्या जनतेने पवार घराण्याच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावे, असे आवाहन करताना माझ्या जिल्ह्यात येऊन निवडणूक लढवून दाखवा असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी […]

    Read more

    पालकांनो मुलांच्या मोबाईलवर ठेवा लक्ष, पोर्न व्हिडीओ पाहिल्यावर अल्पवयीन बहिण-भावांचा शरीरसंबंध, बहिण गरोदर राहिल्यावर प्रकार उघडकीस

    बालक-पालकसारख्या चित्रपटात ब्ल्यू फिल्म पाहणाºया मुलांना व्हिडीओ घरी आणावा लागत आहे. मात्र, आता मुलांना ब्ल्यू फिल्म किंवा पॉर्न आपल्या मोबाईलवरच पाहायला मिळत आहे. यामुळे एक […]

    Read more

    युएपीए कायदा हे तुमचेच पाप, असुद्दीन ओवेसी यांनी पी. चिदंबरम यांना सुनावले

    विद्यार्थी कार्यकर्त्या देवांगना कलिता, नताशा नरवाल व आसिफ इक्बाल यांना जामीन मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करणारे माजी गृह मंत्री पी. चिदंबरम यांना एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असुद्दीन […]

    Read more

    छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स, खासदार अमोल कोल्हे म्हणतात पुन्हा विद्यार्थी व्हायला आवडेल

    छत्रपती शिवाज महाराजांची युद्धनीती, महाराजांचे प्रशासक म्हणून असलेले कार्य, महाराजांनी राबवलेली कल्याणकारी योजना आणि महाराजांची अर्थनीती याचे धडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदविकेच्या अभ्यासक्रमातून […]

    Read more

    सोनिया गांधींच्या रायबरेलीत लसीकरणाची टक्केवारी देशात सर्वात कमी, अखिलेश यादवांचा प्रभाव जास्त, त्यांच्या विरोधामुळे लोक घेईनात लस

    कॉँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघात त्यांच्यापेक्षा समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव जास्त प्रभावी आहेत. अखिलेश यांचा लसीला विरोध असल्याने रायबरेलीमध्ये कोरोना प्रतिबंधक […]

    Read more

    पोषण आहार, मध्यान्ह भोजनावर जीएसटी नाही, केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाने केले स्पष्ट

    सरकार किंवा उद्योगाच्या निधीतूनही पुरविले जात असले तरी शिक्षणसंस्थांमधील भोजन, मध्यान्ह भोजन आणि पोषण आहारावर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारला जाणार नाही, असे केंद्रीय […]

    Read more

    लोकसंख्या नियंत्रणासाठी दाखविले योगी आदित्यनाथ, हेमंत बिस्वा सरमा यांचे धाडस, शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी दोन अपत्ये धोरण, आसाममध्ये सुरूवात तर उत्तर प्रदेशात तयारी

    देशापुढील सर्वात मोठी समस्या असलेल्या लोकसंख्या वाढीच्या नियंत्रणासाठी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी धाडस दाखविले आहे. शासकीय योजनांच्या […]

    Read more

    चौकशीसाठी येण्याची टाळाटाळ करणाऱ्या फेसबुकला संसदीय समितीने फटकारले

    चौकशीसाठी येण्याची टाळाटाळ करणाऱ्या फेसबुकला संसदीय समितीने चांगलेच फटकारले आहे. कंपनीच्या कोविड धोरणामुळे आम्ही प्रत्यक्ष हजर राहू शकत नाही. व्हर्च्युअली साक्ष देण्याची परवानगी द्यावी, असा […]

    Read more

    आत्मनिर्भर खादीने दिला व्होकल फॉर लोकलचा नारा, कोरोना काळातही खादी ग्रामोद्योग मंडळाची विक्रमी उलाढाल

    कोरोना काळातही खादी ग्रामोद्योग मंडळाने विक्रमी व्यवसाय केला आहे. 2020-21 मध्ये खादी ग्रामोद्योग आयोगाने 95 हजार 741 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल नोंदविली आहे. 2019-20 दरम्यान […]

    Read more

    उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांची तयारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निटकवर्तीय ए. के. शर्मा यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

    उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जय्यत तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपाच्या संघटनेत महत्वाचे फेरबदल केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    लडाखमध्ये भारताची सैन्यक्षमता गेल्या वर्षीपेक्षा कितीतरी अधिक, ती कमी करणार नाही; हवाई दल प्रमुख आर. के. सिंग भदौरियांचे सूचक वक्तव्य

    वृत्तसंस्था हैदराबाद : लडाखच्या गलवान व्हॅलीत चिनी सैन्याशी झालेल्या हिंसक संघर्षानंतर भारताने त्या भागात आपली सर्व प्रकारची सैन्यक्षमता वाढविली आहे. ती कमी करण्याचा प्रश्नच उद्भवत […]

    Read more

    लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हर फ्लो ! ; पुणे-मुंबईच्या पर्यटकांचा बंदीमुळे हिरमोड

    वृत्तसंस्था पुणे : पुणे आणि मुंबईतील पर्यटकांचे आवडीच ठिकाण असलेलं लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हर फ्लो झाले असून धरणाच्या पायऱ्यांवरून पाणी ओसंडून वाहत आहे. परंतु,या ठिकाणी […]

    Read more

    प्रकृती खालावल्याने चोक्सीला डॉमिनिकाच्या रुग्णालयात ठेवणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहार प्रकरणातील फरार आरोपी मेहुल चोक्सी याला डॉमिनिकामध्ये पोलिस कोठडीतून सरकारी कारागृहात पाठविण्यात आले. ही घडामोड त्याच्यासाठी […]

    Read more

    राज्यपालांच्या दिल्ली दौऱ्यावरून प. बंगालमधील राजकारणात खळबळ

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांनी बहुचर्चित दिल्ली दौरा लांबविला असून केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांना ते पुन्हा भेटणार […]

    Read more

    कुंभमेळ्यातील कोरोनाच्या बोगस अहवालांवर राजकारण तापले

    विशेष प्रतिनिधी डेहराडून : कुंभमेळ्यादरम्यान घडलेल्या कोरोना चाचण्यांच्या बोगस अहवाल प्रकरणावरून आता राजकारण चांगलचे तापू लागले आहे. कुंभमेळ्याच्या कालावधीत ३० लाख ६० हजार ८३१ चाचण्या […]

    Read more

    दिल्ली – मुंबई प्रवास अवघ्या बारा तासांत, राजधानी एक्सप्रेस सुपरफास्ट होणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नवी दिल्ली ते मुंबई रेल्वेमार्गावर धावणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसचा प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी रेल्वेने सुरू केलेली तयारी आता अंतिम टप्प्यात आली […]

    Read more

    दरोडेखोरांमुळे गाजलेले चंबळचे खोरे आता होणार सुजलाम सुफलाम

    विशेष प्रतिनिधी भोपाळ : एकेकाळी दरोडेखोरांसाठी प्रसिद्ध असलेल्या तसेच फुलनदेवीमुळे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या चंबळच्या ओसाड खोऱ्यात आता नंदनवन फुलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चंबळ खोऱ्यात […]

    Read more

    कोरोना विषाणू पिटाळणारे संवेदनशील डबे रेल्वेच्या ताफ्यात येणार

    विशेष प्रतिनिधी भोपाळ : कोरोनाचा विषाणू ओळखण्यासाठी रेल्वे खास संवेदनशील डबे तयार करीत आहे. या डब्यांमध्ये प्रवेश केल्यानंतर हा विषाणू नष्ट होणार आहे. यासाठी प्रतिपिंड […]

    Read more

    तिसऱ्या लाटेच्या लढ्यासाठी केंद्र सरकार तयार करणार एक लाख कोरोना योद्धे

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाचा विषाणू नवनवीन प्रकारात पुढे येत असल्याने लोकांना सतत सावध राहावे लागेल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. केंद्र […]

    Read more

    कोरोना संसर्गासाठी चीनने भारतासह जगाला भरपाई द्यावी, अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची मागणी

    कोरोनाच्या संसगार्मुळे भारत उद्धवस्त झाला आहे. जगभरात करोनाचा संसर्ग फैलावल्याबद्दल चीनने भारतासह जगाला नुकसानभरपाई देण्याची मागणी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.US President […]

    Read more