• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 296 of 357

    Sachin Deshmukh

    इथेनॉलचा वापर करून वाहने चालविणारी फ्लेक्स इंजिन तयार होणार, तीन महिन्यांत योजना आणणार असल्याची नितीन गडकरी यांची माहिती

    विशेष प्रतिनिधी मुंबई: इथेनॉलचा वापर करून चालू शकणारी फ्लेक्स इंजिन वाहनांना बसवण्यासाठी येत्या तीन महिन्यांत योजना आणली जाईल, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी […]

    Read more

    कोट्यवधी भारतीयांचा नारा जय हिंद द्रुमुकला मात्र खटकतोय, राज्यपालांच्या अभिभाषणातूनच वगळून टाकला, फुटिरतावादाची बिजे असल्याचा विरोधकांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी चेन्नई : कोट्यवधी भारतीयांचा नारा जय हिंद तमिळनाडूतील द्रविड मुनेत्र कळघमच्या सरकारला मात्र खटकत आहे. सरकारच्या पहिल्या अधिवेशनाच्य पहिल्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर होणारी […]

    Read more

    पब, डिस्को, बार चालतात मग गणेशोत्सव का नाही? आशिष शेलारांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी मुंबई: पब , डिस्को ,बार  यांना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव  बंदिवासात अशी स्थिती राज्यात निर्माण झाली आहे, अशी टीका भाजपा आमदार आशिष […]

    Read more

    केजरीवालांची लोकप्रिय योजनांची खेळी, पंजाबमध्ये आप जिंकल्यास मोफत वीज

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीच्याच धर्तीवर पंजाबमध्येही लोकप्रिय योजनांची खेळी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी ठरविले आहे. पंजाबमध्ये आप […]

    Read more

    हल्यासाठी ड्रोनवापराचा पाकिस्तानकडून अनेक दिवसांपासून कट, सीमेलगत दिसले होते तीनशेहून अधिक ड्रोन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू येथे ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ला करण्याचा पाकिस्तानचा कट अनेक दिवसांपासून शिजत असल्याचे उघड झाले आहे.आॅगस्ट २०१९ नंतर पाकिस्तानला लागून असलेल्या […]

    Read more

    कोव्हॅक्सिनबरोबरच कोव्हिशिल्डचे डोस घेणाऱ्यांनाही युरोपियन देशात अडचणी

    विशेष प्रतिनिधी पुणे : भारतीय लसींना नाकारण्याचा यरोपियन युनियनचा फटका आता कोव्हिशिल्ड लसीलाही बसला आहे. ऑक्सफर्ड अ‍ॅस्ट्राजेनिकाच्याच फॉर्म्युल्यावर बनलेल्या कोव्हिशिल्ड लसीला यरोपियन मेडिसिन एजन्सीने मान्यता […]

    Read more

    ईडीच्या हाती लागले सर्व पुरावे, अनिल देशमुख यांनाही होणार अटक, मला धमकाविण्यात शरद पवार, सुप्रिया सुळे यांचा हात, याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांचा दावा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील सर्व पुरावे आता ईडीच्या हाती लागले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांनाही अटक होईल, असा दावा […]

    Read more

    होय हप्तावसुलीसाठीच चौकशी, ईडीने ठणकावल्याने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी हजर राहावेच लागणार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी केली जाणार आहे. गेल्या वेळी समन्स बजावल्यावर चौकशी […]

    Read more

    जम्मू आणि काश्मीरच्या विभाजनामुळे राष्ट्रीय सुरक्षेत वाढ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा विश्वास

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू, काश्मीर आणि लडाख अशी विभागणी केल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षास वाढण्या हातभार लागला आहे. त्याचबरोबर दोन्ही प्रदेशांतील लोकांसाठी विकासाच्या संधी खुल्या […]

    Read more

    अमृता फडणवीस म्हणाल्या, हो, मी भक्त आणि त्याचा मला अभिमान

    विशेष प्रतिनिधी मुंबई : देशातील लसीकरणाने ३२ कोटींचा टप्पा ओलांडला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित सर्व मंत्र्यांनी ही आकडेवारी ट्विट केली आहे. हिच आकडेवारी ट्विट […]

    Read more

    आरोग्यमंत्र्यांचा लिपलॉक टिपणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीच आता चौकशी

      विशेष प्रतिनिधी लंडन : ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांना आपल्या सहकारी मैत्रीणीसोबत लिपलॉक अवस्थेत टिपणारा सीसीटीव्ही कॅमेरा लावलाच कसा गेला याची चौकशी सुरू असल्याचे ब्रिटनच्या प्रशासनामार्फत […]

    Read more

    कसाबला पकडणाऱ्या तुकाराम ओंबळे यांना अनोखी श्रध्दांजली, महाराष्ट्रात सापडलेल्या नव्या उडणाऱ्या कोळ्यास दिले आयसीयस तुकाराम नाव

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईमध्ये २६/११ च्या हल्यातील खरे हिरो तुकाराम ओंबळे यांना शास्त्रज्ञांनी अनोखी श्रध्दांजली वाहिली आहे. महाराष्ट्रात सापडलेल्या नव्या उडणाऱ्या कोळी जातीचे नाव […]

    Read more

    जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराभवाने अखिलेश यादव यांना धक्का, म्हणाले आगामी विधानसभा निवडणुकीत साडेतीनशे जागा मिळविणार

      विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशातील जिल्हा परिषद निवडणुकांत सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर गैैरप्रकार केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केला आहे. गैरप्रकारांमुळे […]

    Read more

    दक्षिण कोरियाही उभारणार आयर्न डोम यंत्रणा, उत्तर कोरियाच्या युध्दपिपासू धोरणामुळे निर्णय

    विशेष प्रतिनिधी सेऊल : इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनच्या संघर्षात हमासच्या रॉकेट हल्ल्यापासून आयर्न डोमने इस्रायलचे संरक्षण केले होते. आता दक्षिण कोरियाही आपल्या देशाभोवती आयर्न डोम यंत्रणा […]

    Read more

    हिंदू कार्यकर्त्याचा शिरच्छेद करण्यासाठी एक कोटी रुपयांचे इनाम, बरेलीतील मौलानाला पोलीसांनी केली अटक

    विशेष प्रतिनिधी बरेली : हिंदू कार्यकर्त्याचा शिरच्छेद करण्यासाठी एक कोटी रुपयांच्या इनामाची घोषणा करणाºया मदरसा शिक्षकाला पोलीसांनी अटक केली आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल […]

    Read more

    भारतीय नागरिकांच्या संतापानंतर ट्विटरला उपरती, भारताचा चुकीचा नकाशा हटविला

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भारतीय नागरिकांच्या प्रचंड संतापानंतर ट्विटरला अखेर उपरती झाली आहे. ट्वटरने आपल्या सोशल मीडिया साइटवरून भारताचा चुकीचा नकाशा अखेर हटवला आहे.ट्विटरने भारताचा […]

    Read more

    सिंथेटिक ट्रॅकवर गाड्या घातल्याच्या प्रकरणात केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांचीही नाराजी, ट्विटरवर फोटो केले शेअर

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी परिसरातील आंतरराष्ट्रीय क्रिडा विद्यापीठात कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या सिंथेटिक ट्रॅकवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी थेट गाड्या घातल्या. […]

    Read more

    आंबिल ओढा प्रकरणी बिल्डरवर कारवाई करा अन्यथा पोलीस आयुक्तांविरोधात मानवी हक्क आयोगाकडे तक्रार, प्रकाश आंबेडकर यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातील आंबिल ओढा परिसरातील नागरिकांची अनेक घरे जमीनदोस्त करणाऱ्या बिल्डरवर कारवाई करा, अन्यथा पोलीस आयुक्तांविरोधात आम्ही मानवी हक्क आयोगाकडे जाणार असल्याचा […]

    Read more

    बोलतो त्याप्रमाणे चालतो याचा अर्थ वाघ सर्कशीतलाच, त्याचा रिंगमास्टरही वेगळा, नारायण राणे यांचा शिवसेनेला टोला

    विशेष प्रतिनिधी मुंबई : सन्माननीय मंत्री महोदय विजय वडेट्टीवार हे असे म्हणाले की, आम्ही बोलतो त्याप्रमाणे वाघ चालतो. म्हणजे नक्कीच हा वाघ सर्कशीतीलच असला पाहिजे […]

    Read more

    ओबीसी आरक्षणात आता चर्चा देवेंद्र फडणवीस यांच्या विवाहाची

    विशेष प्रतिनिधी मुंबई: राज्यातील ओबीसी आरक्षण रद्द करण्यावरून निर्माण झालेल्या वादात आता देवेंद्र फडणवीस यांच्या विवाहाची चर्चा सुरू झाली आहे. फडणवीस यांचा विवाह कधी झाला […]

    Read more

    कुणी आम्हाला डिवचले, धमकी दिली तर धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर : भारत हा आक्रमणकारी आणि विस्तारवादी मानसिकतेचा देश नाही. सर्व शेजाऱ्यांसोबत शांततेचे संबंध प्रस्थापित करण्यावर आम्ही नेहमीच भर दिला आहे. मात्र, कुणी […]

    Read more

    प्रशांत भूषण बेजबाबदारपणे बरळले : कोविडने मृत्यू होत नाही; पण लस घेतल्याने मृत्यूचीच अधिक शक्यता!

    लसीने नैसर्गिक प्रतिकार शक्ती संपुष्टात येत असल्याचेही तोडले अकलेचे तारे प्रतिनिधी नवी दिल्ली : सगळे जग कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आग्रह धरत असताना सुप्रीम कोर्टातील वकील […]

    Read more

    शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊतांचा नवा दावा; महाविकास आघाडीकडे आहे, प्लॅन प्लस…!!

    प्रतिनिधी मुंबई : दिल्लीतल्या बैठकांचा महाराष्ट्रावर परिणाम होत नाही. कोणाकडे प्लॅन ए आणि प्लॅन बी असतील, तर आमच्याकडे प्लॅन प्लस आहे, असा दावा शिवसेनेचे खासदार […]

    Read more

    पारंपरिक आषाढी वारीसाठी वारकऱ्यांची थेट सुप्रिम कोर्टात धाव; नोंदणीकृत २५० पालख्यांच्या पायी वारीच्या परवानगीची मागणी

    प्रतिनिधी नवी दिल्ली – कोरोनाचे संकट दाखवून महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारने पारंपरिक आषाढी पायी वारीला सलग दुसऱ्या वर्षी परवानगी नाकारली आहे. कोविड प्रोटोकॉल पाळून […]

    Read more

    शिवसेनेतली खदखद दुसऱ्या नेत्याच्या पत्रातून पुन्हा बाहेर; विजय शिवतारेंचे काँग्रेस आमदार संजय जगतापांविरोधात थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

    प्रतिनिधी पुणे : शिवसेनेत सध्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांबद्दलच मोठी खदखद आहे. आधी ती राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवडीचे शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्यातील […]

    Read more