• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 294 of 357

    Sachin Deshmukh

    राजकीय चर्चा, विचारमंथन, टीका व निषेधाचे सूर लोकशाही प्रक्रियेचे एकात्म भाग, सरन्यायाधीश एन.व्ही रमणा यांचे मत

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दर पाच वर्षांनी सत्ताधारी बदलण्याचा अधिकार असला तरी त्यातून निरंकुशतेला आळा घालण्याची हमी मिळत नाही असे मत सरन्यायाधीश एन.व्ही रमणा […]

    Read more

    कम्युनिस्ट राज्य सरकारकडून छळवणूक, केरळमधील किटेक्स उद्योग समुहाचा साडेतीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेण्याचा इशारा

    विशेष प्रतिनिधी तिरूअनंतपूरम : केरळमधील प्रमुख उद्योगसमूह असलेल्या किटेक्स गारमेंटस लिमिटेडने केरळमधील कम्युनिस्ट सरकारवर छळवणुकीचा आरापे केला आहे. हे सरकार उद्योजकांना आत्महत्या करायलाच भाग पाडेल […]

    Read more

    शालेय अभ्यासक्रमातून इतिहासाचे विकृतीकरण काढून टाकण्यासाठी केंद्र सरकारचे पाऊल, विद्याथी, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञांकडून मागविल्या सूचना

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शालेय अभ्यासक्रमातील इतिहासाचे विकृतीकरण काढून टाकण्यासाठी केंद्र सरकारने जनतेकडून सूचना मागविल्या आहेत. यासाठी १५ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यासाठी […]

    Read more

    अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे बिहारमध्ये मंत्र्यांचाच राजीनाम्याचा इशारा, फक्त बंगला, मोटार मिळाला म्हणजे कोणी मंत्री होत नाही

    विशेष प्रतिनिधी पाटणा : विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानीला वैतागून बिहारमध्ये चक्क मंत्र्यानेच राजीनाम्याचा इशारा दिला आहे. केवळ बंगला, मोटार मिळाला म्हरजे कोणी मंत्री होत नाही असे […]

    Read more

    ऑनलाईन शिक्षणात गंभीर त्रुटी, केवळ ३० टक्के मुलांकडे स्मार्ट फोन, इंटरनेटची सुविधा, शिक्षण विभागाच्या संसदीय समितीचा आक्षेप

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ऑनलाईन शिक्षणात गंभीर त्रुटी आहे. केवळ ३० टक्के मुलांकडे स्मार्ट फोन, इंटरनेटची सुविधा आहे. त्यामुळे ७० टक्के मुले शिक्षणापासून वंचित […]

    Read more

    उत्तर प्रदेशातील सत्तावाटपाची ओमप्रकाश राजभर यांची अजब योजना, पाच वर्षांत पाच मुख्यमंत्री देणार, चार उपमुख्यमंत्री आणि तेही दरवर्षी बदलणार

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशातील भागिदारी मोर्चाचे प्रमुख आणि सुहलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी सत्तेवर आल्यास सत्तावाटपाची अजब योजना मांडली आहे. […]

    Read more

    बिल गेटस यांच्या रंगढंगांमुळेच मेलिंडा यांनी घेतला घटस्फोट, नाईट क्लबमधून डान्सर आणून कार्यालयातच करायचे न्यूड पार्टी

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन: मायक्रोसॉफ्टचे संस्थापक अध्यक्ष बिल गेटस आणि त्यांच्या पत्नी मेलिंडा यांच्या घटस्फोटाबाबत संपूर्ण जगात चर्चा आहे. जगातील सर्वाधिक हायप्रोफाईल जोडप्याने या वयात घटस्फोट […]

    Read more

    सावधान, तुमचे मोबाईलवरील बोलणे कोणीतरी ऐकतेय, गुगल कंपनीनेच केले मान्य

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोबाईलवरील दोघांचे बोलणे कोणी ऐकत नाही असा आपल्या सगळ्यांचा गैरसमज असतो. परंतु, गुगलच्या वापरकर्त्यांनी फोनवरून केलेले खासगी संभाषण आमच्या कंपनीचे […]

    Read more

    सोनियानिष्ठ सुशीलकुमार शिंदेचीही जी- २३ नेत्यांची भाषा , म्हणाले पक्षात संवाद, चर्चेची परंपरा संपुष्ठात, आत्मचिंतनाची गरज

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये आता संवाद आणि चर्चेची परंपरा संपुष्टात आली आहे. पक्ष चुकीच्या धोरणांवरून वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत पक्षाला योग्य वाटेवर […]

    Read more

    लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात विरोधी साक्ष दिली म्हणून कॉंग्रेस नेत्याने आपल्याच पक्षातील नेत्याला भर रस्त्यात बेदम चोपले. छत्तीसगडच्या बालोद येथे हा प्रकार घडला.

    विशेष प्रतिनिधी रायपूर : लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात विरोधी साक्ष दिली म्हणून कॉंग्रेसच्या नेत्याने आपल्याच पक्षातील नेत्याला भर रस्त्यात बेदम चोपले. छत्तीसगडच्या बालोद येथे हा प्रकार […]

    Read more

    सामान्यांवर डाफरणाऱ्या अजितदादांच्या उपस्थितीत कोरोना नियमावलीची ऐशीतैशी, लग्नाला शेकडो लोक असूनही त्यांनी केले समर्थन

    विशेष प्रतिनिधी नाशिक : नियम हे केवळ सामान्यांसाठीच असतात. त्यामुळे पुण्यामध्ये दर शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार सामान्य नागरिकांवर डाफरत असतात. परंतु, अजितदादांच्याच […]

    Read more

    मराठा समाजाला सरकारी नोकरीत पुरेसे प्रतिनिधीत्व, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली मराठा आरक्षणाबाबत पुर्नविचार याचिका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मराठा समाजाला सरकारी नोकरीत पुरेसे प्रतिनिधीत्व आहे असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत केंद्राची पुर्नविचार याचिका फेटाळून लावली आहे. खुल्या […]

    Read more

    पडळकर – राष्ट्रवादी यांच्यातला वाद पेटलेलाच; पडळकर समर्थकांची राष्ट्रवादीच्या सोलापूरातील कार्यालयावर तुफान दगडफेक

    प्रतिनिधी सोलापूर :  भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी यांच्यातला वाद आणखी जोरात पेटलेला दिसत आहे. पडळकरांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना साडेतीन जिल्ह्यांचे नेते […]

    Read more

    उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीर्थसिंग रावत यांच्या समोर विधानसभेवर निवडून येण्याचा पेच ; पद टिकविण्यासाठी धडपड

    वृत्तसंस्था ऋषिकेश : एकीकडे विधानसभेवर निवडून यायचे आहे आणि दुसरीकडे खासदारकीचा राजीनामा द्यायचा असून मुख्यमंत्रीपद टिकवायचे, अशा तिहेरी संकटात उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीर्थ सिंग रावत सापडले […]

    Read more

    अखेर २३ गावांचा पुणे महापालिकेत समावेश; राज्यातील सर्वात मोठ्या महापालिकेचा मान

    वृत्तसंस्था पुणे : पुणे शहराला लागून असलेल्या २३ गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. याबाबतचा अंतिम निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला. यामुळे पुणे ही […]

    Read more

    नपुसंकत्वाचा कोरोनाप्रतिबंधक लशींशी काहीही संबंध नाही, सरकारचा निर्वाळा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाप्रतिबंधक लसीकरणामुळे पुरुष आणि महिलांमध्ये नपुंसकत्व येते, असे दर्शविणारे कोणतेही वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.कोरोना […]

    Read more

    अल्फा’, ‘डेल्टा’वर कोव्हॅक्सिन प्रभावी, अमेरिकेचा महत्वाचा निर्वाळा

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : भारत बायोटेक कंपनीने आयसीएमआरच्या सहकार्याने विकसीत केलेली कोव्हॅक्सिन ही लस अल्फा आणि डेल्टा या कोरोना विषाणूच्या प्रकारांवर प्रभावी असल्याचा निर्वाळा अमेरिकेच्या […]

    Read more

    निम्म्या ऑस्ट्रेलियात आता लॉकडाउन, आफ्रिकी देशात कोरोनाने हाहाःकार

    विशेष प्रतिनिधी सिडनी : वाढत्या कोरोनामुळे ऑस्ट्रेलियाची निम्मी लोकसंख्या म्हणजेच १२ कोटी नागरिक आता लॉकडाउनच्या कक्षेत आले आहेत. सिडनीत लागू केलेला लॉकडाउन आता अन्य भागातही […]

    Read more

    ब्रिटनमध्ये तिसऱ्या लाटेची सुरुवात, वाढत्या रुग्णसंख्येने चिंता

    विशेष प्रतिनिधी लंडन – ब्रिटनमध्ये २२ हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने तिसर्या लाटेची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. देशात काल २०,४७९ नव्या रुग्णांची नोंद […]

    Read more

    चीनी लस देणार लहान मुलांनाही कोरोनापासून सुरक्षा कवच

    विशेष प्रतिनिधी बीजिंग : मुलांना कोरोनाच्या संसर्गापासून संरक्षण देण्यासाठी चीनी लशीचे दोन डोस परिणामकारक असल्याचा दावा लॅन्सेट या नियतकालिकाने केला आहे.तीन वर्षांची बालके ते १७ […]

    Read more

    विंबल्डनच्या टेनिस कोर्टवर शास्त्रज्ञ, संशोधकाना अनोखी मानवंदना

    विशेष प्रतिनिधी लंडन  :ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका लस विकसित करण्याऱ्या शास्त्रज्ञांपैकी एक असलेल्या विषाणूतज्ज्ञ डेम सारा गिलबर्ट यांना विंबल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील एका सामन्यात स्टेडियममधील प्रेक्षकांनी उभे राहून […]

    Read more

    बोगस लसीकरणाचे बारामती कनेक्शन , मुंबईत बनावट लस देणाऱ्यास अटक

    विशेष प्रतिनिधि बारामती : मुंबईत बोगस लसीकरण करणाऱ्या आरोपीला बारामतीतून अटक करण्यात आली आहे.राजेश पांडे असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीला बारामती पोलीसांनी बेड्या ठोकल्या […]

    Read more

    मुस्लिमांना भारतीय कायद्यांपेक्षा शरीयतवरच जास्त विश्वास, महिलांनी गैरमुस्लिमांशी लग्न करण्यास विरोध, प्यू रिसर्च सेंटरच्या अभ्यासात उघड

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : समान नागरी कायद्याला विरोध का होतोय हे प्यू रिसर्च सेंटरच्या अभ्यासातून समोर आले आहे. ७८ टक्के मुस्लिमांचा भारतीय कायद्यांपेक्षा शरीयतवर […]

    Read more

    जम्मू आणि श्रीनगरमधील शासकीय कर्मचाऱ्यांचे वर्षातून दोन हेलपाटे वाचणार, राजधानी हस्तांतरणाची १४९ वर्षांची परंपरा होणार खंडीत

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर : श्रीनगर आणि जम्मू यांच्यातील राजधानी हस्तांतरणाची सुमारे १४९ वर्षांची परंपरा यंदापासून प्रथमच खंडीत होत आहे. त्यामुळे हजारो फाईल्स आणि इतर कागदपत्रे […]

    Read more