• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 286 of 357

    Sachin Deshmukh

    भारताला नार्को टेररचा धोका, अंमली पदार्थांविरोधात लढण्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : भारताला नार्को टेररचा धोका आहे. केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे की आम्ही अंमली पदार्थांना देशात प्रवेश देणार नाही. आम्ही भारताला अमली […]

    Read more

    हिमाचल प्रदेशातील धर्मशाळामध्ये ढगफुटीमुळे हाहाकार, अनेक घरांत पाणी घुसले, मोटारी वाहून गेल्या

    विशेष प्रतिनिधी धर्मशाळा : हिमाचल प्रदेशची हिवाळी राजधानी असलेल्या धर्मशाळामधील भागसू नाग भागात सोमवारी सकाळी अचानक ढगफुटी झाल्यामुळे हाहाकार माजला. ढगफुटीनंतर या भागात पुरस्थिती तयार […]

    Read more

    माझी मैना गावाला राहिली गाणे गाऊ लागले आणि अमोल मिटकरी यांना आला अर्धांग वायूचा झटका, वेळीच उपचार मिळाल्याने अनर्थ टळला

    विशेष प्रतिनिधी अकोला : अकोला येथील एका मेळाव्यात गाणे म्हणत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांना अर्धांगवायूचा सौम्य झटका आला. रुग्णालयात भरती […]

    Read more

    ठाकरे सरकारवर व्यापारी संतप्त, दुकानांच्या वेळा वाढविल्या नाही तर निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

    विशेष प्रतिनिधी मुंबई: दुकानांच्या वेळांवरून धरसोड होत असल्याने मुंबईतील व्यापारी ठाकरे सरकारवर संतप्त झाले आहेत. दुकानांच्या वेळा वाढवून व्यापारावरील निर्बंध शिथिल केले नाहीत तर निवडणुकांवर […]

    Read more

    पंजाबमध्ये भाजपच्या सरचिटणीसाला आंदोलक शेतकऱ्यांनी घरात कोंडले; १२ तासांनी सुटका

    वृत्तसंस्था चंदीगड : केंद्राच्या तीन कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या पंजाबमधील शेतकऱ्यांनी चक्क भाजप नेत्याला त्यांच्या कुटुंबासह घरात ओलीस ठेवल्याची घटना घडली. न्यायालायाच्या आदेश आणि पोलिसांच्या […]

    Read more

    पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे लोकांमध्ये संताप, आता पर्यायी इंधनांकडे वळावे लागेल, नितीन गडकरी यांचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी नागपूर : पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. लोक विरोध करत आहेत. यामुळे आता आपण पयार्यी इंधनांकडे वळण्याची गरज निर्माण झाली […]

    Read more

    अजित पवार यांनी नाना पटोले यांची केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, पाळत ठेवली जात असल्याच्या आरोपामुळे संतप्त

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप आणि अजित पवार पाठीत सुरा खुपसत आहेत हे वक्तव्य यामुळे कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष […]

    Read more

    आलं अंगावर, ढकलंल केंद्रावर; मुख्यमंत्री पाळत ठेवतात वक्तव्यावरून नाना पटोलेंची माघार

    प्रतिनिधी मुंबई  : लोणावळ्यात काँग्रेसच्या मेळाव्यात स्वबळाची राणा भीमदेवी थाटात घोषणा करणाऱ्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आपल्यावर पाळत ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यावर केलेल्या आरोपांपासून माघार घेतली आहे. त्याचवेळी […]

    Read more

    संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू ; ओम बिर्ला यांची माहिती; १३ ऑगस्टपर्यंत सुरु

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनास १९ जुलैपासून सुरूवात होत आहे. ते १३ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यामुळे १९ कामकाजाचे दिवस असतील, अशी माहिती लोकसभेचे […]

    Read more

    कोरोना वाढणाऱ्या राज्यांत केंद्राची विशेष पथके रवाना ; डॉ. भारती पवार; युद्धपातळीवर काम

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असलेल्या राज्यांत केंद्राची विशेष पथक रवाना केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार […]

    Read more

    राष्ट्रीय स्वंयसेवक संघ दक्ष; कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी स्वयंसेवकांना देशव्यापी प्रशिक्षण

    वृत्तसंस्था चित्रकूट (जि.सतना), मध्य प्रदेश : “देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यापूर्वीच ही लाट रोखण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दक्ष झाला आहे. […]

    Read more

    आमीर खानसारखेच लोक लोकसंख्या वाढविण्यास कारणीभूत, भाजपा खासदार सुधीर गुप्ता यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी मंदसौर: आमीर खान यांना पहिली पत्नी रीना दत्तापासून २ मुलं आहेत. दुसरी किरण राव मुलांसह कुठे भटकेल याची चिंता नाही. पण आजोबा आमीर […]

    Read more

    कोरोना महामारीमुळे भीषण परिस्थिती असूनही देशातील थेट करवसुलीचे प्रमाण ९१ टक्यांनी वाढले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीमुळे भीषण आर्थिक परिस्थिती असतानाही यंदाच्या आर्थिक वर्षात थेट करवसुलीचे प्रमाण ९१ टक्यंवर पोहेचले आहे. मुख्यत: वैयक्तिक आयकर […]

    Read more

    लडाखमधील शंभर टक्के जनतेल मिळाला कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस

    विशेष प्रतिनिधी लडाख : लडाखमधील शंभर टक्के जनतेला कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डेस मिळाला आहे. संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण करण्यात लडाखने देशात आघाडी घेतली आहे. पंतप्रधान […]

    Read more

    किटेक्स ग्रुप केरळ सोडून गेल्याने शशी थरुर यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल, गुंतवणूक राज्यातून परत जाण्यासाठी कम्युनिस्ट सरकारचे सर्व प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपूरम : केरळमधील मोठा उद्योग असलेला किटेक्स गु्रप राज्यातून परत गेल्यामुळे कॉँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. कम्युुनिस्ट पक्षाचे […]

    Read more

    पिंपरी-चिंचवड महापालिकेची टाटा मोटर्सला २५९ कोटी रुपये करवसुलीची नोटीस, वाढीव बांधकामांची सॅटेलाईटद्वारे पाहणी

    विशेष प्रतिनिधी पुणे : महापालिकेच्या वतीने नोंदणी न केलेल्या मिळकतींचा शोध घेण्याची मोहीम सुरू असूून टाटा मोटर्सने केलेल्या वाढीव बांधकामांना नोटीस दिली आहे. सुमारे २५९ […]

    Read more

    गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल म्हणाले, कोरोना चीन्यांसारखाच, त्याच्यावर विश्वास ठेवणे अवघड

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : कोरोना विषाणू हा चीन्यांसारखाच आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवणे अवघड आहे, असे मत गुजरातचे मुख्यमंत्री नितीन पटेल यांनी व्यक्त केले आहे. ते […]

    Read more

    पाकिस्तानातील सात तरुणी बनल्या सर्जन, कट्टरपंथी म्हणाले त्या झाल्या भ्रष्ट, डॉक्टर बनण्याऐवजी त्यांनी चांगली बायको आणि आई बनायल हवे होते

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानातील सात तरुणी सर्जन बनल्या आहेत. देशातील अनेकांनी याचे स्वागत केले आहे. मात्र, कट्टरपंथीयांनी मात्र या तरुणी भ्रष्ट झाल्याचे म्हटले आहे. […]

    Read more

    ऑस्ट्रेलियात या वर्षातील पहिलाच कोरोना बळी, ७७ जणांना कोरोनाचा प्रादुर्भाव

    विशेष प्रतिनिधी मेलबर्न : ऑस्ट्रेलियात रविवारी पहिल्यांदा झालेल्या या वर्षातील कोरोनाच्या पहिल्या बळीची नोंद झाली आहे. न्यू साउथ वेल्स या राज्यात ७७ जणांना डेल्टा विषाणूचा […]

    Read more

    जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांसाठी चने-फुटाणेच, तीन ते ८५ लाखांपर्यंत भरपाईची मागणी आणि हाता टिकवताहेत २३ हजार रुपये

    विशेष प्रतिनिधी मुंबई : दिवाळखोरीत निघालेल्या जेट एअरवेज कर्मचा ऱ्यांची चेष्टाच करण्याचे कालरॉक-जालान कन्सोर्टियमने ठरविले आहे. कर्मचाऱ्यांनी तीन ते ८५ लाख रुपयांपर्यंतच्या नुकसान भरपाईची मागणी […]

    Read more

    भारताच्या नव्या कायद्याची ट्विटरकडून अंमलबजावणी सुरू, १३३ पोेस्ट हटविल्या, १८ हजार अकाऊंटस केली निलंबित

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ट्विटरने अखेर भारताच्या कायद्याला मानून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. भारताच्या नवीन सोशल मीडिया आणि मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वांनुसार बंधनकारक असलेला […]

    Read more

    Amit Shah first co opration minister; खाईल त्याला खवखवे आणि “कुणाच्या तरी” मनात चांदणे…!!

    अमित शहा हे पहिले केंद्रीय सहकार मंत्री बनल्यावर त्यांनी अजून एक शब्दही उच्चारलेला नाही. तरीही गेले ४ दिवस राष्ट्रवादीचे नेते केंद्रीय सहकार मंत्रालयावर प्रतिक्रिया देत […]

    Read more

    समाजवादी पक्षाच्या खासदाराचे अजब तर्कट, लोकसंख्या नियंत्रित झाल्यास युध्दासाठी मनुष्यबळ कसे मिळणार?

    विशेष प्रतिनिधी संभल : प्रचंड लोकसंख्येमुळे देशासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी धोरण आणण्याचे ठरविले आहे. […]

    Read more

    “खंजीर खुपसल्याचा आरोप”, नानांसारख्या लहान माणसांवर मी बोलत नाही; शरद पवारांनी बारामतीतून लगावला टोला

    विशेष प्रतिनिधी पुणे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल लोणावळ्यात महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षांवर केलेली फटकेबाजी या पक्षाच्या नेत्यांना चांगलीच झोंबली आहे. पुण्याचे पालकमंत्री […]

    Read more

    माझं इंजिन मीच चालवतोय; राज ठाकरे ; मनसेचे सध्या एकला चलो रे

    विशेष प्रतिनिधी पुणे : मनसेचे राज ठाकरे यांनी पुणे दौऱ्यात सोमवारी विविध विषयांवर चर्चा केली. त्यात त्यांची भूमिका एकला चलो रे, अशीच असल्याचे एकंदरीत दिसले. […]

    Read more