• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 270 of 357

    Sachin Deshmukh

    गर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्री केल्याप्रकरणी ॲमेझॉन, फ्लिपकार्टला एफडीएची नोटीस

    विशेष प्रतिनिधी मुंबई – डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपाताच्या औषधांची बेकायदा ऑनलाईन विक्री, तसेच विक्रीस होकार दर्शवल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने ॲमेझॉन व फ्लिपकार्ट कंपनीला नोटीस बजावली […]

    Read more

    काश्मिरींची मने जिंकण्याचे मोदी सरकारकडून प्रयत्न व्हावेत – अब्दुल्ला यांची अपेक्षा

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्य प्रवाहातील नेत्यांशी संवाद साधण्यासाठी घेतलेल्या बैठकीला महिना उलटून गेला असला तरी प्रत्यक्षात कोणताही पाठपुरावा झालेला […]

    Read more

    छोटे ग्राहक वळले पुन्हा सोनेखरेदीकडे, सोन्याच्या मागणीत वाढ

    विशेष प्रतिनिधी मुंबई – छोटे ग्राहक पुन्हा सोनेखरेदीकडे वळल्याचे दिसत असून संस्थात्मक गुंतवणूकदारांनी अजूनही फार मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री सुरू केलेली नाही, अशी माहिती ‘वर्ल्ड गोल्ड […]

    Read more

    एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी सुरेंद्र गडलिंग यांना जामीन मंजूर

    विशेष प्रतिनिधी मुंबई – एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी वकील सुरेंद्र गडलिंग यांना मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरता सशर्त जामीन मंजूर केला. गडलिंग यांच्या दिवंगत आईच्या विधींबाबत […]

    Read more

    तुर्कस्तानातील जंगलांना प्रचंड मोठ्या आगी, शहरांपर्यतही पोहोचली धग

    विशेष प्रतिनिधी अंकारा – तुर्कस्तानातील दक्षिण जंगलात वणवा पेटला असून त्याची धग आता शहरापर्यंत पोचली आहे. सुमारे ६० ठिकाणी आगीच्या घटना घडल्या असून आतापर्यंत तीन […]

    Read more

    आसामच्या बराक खोऱ्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर, वादग्रस्त जागी निमलष्करी दले येणार

    विशेष प्रतिनिधी सिल्चर – आसाम व मिझोराम सीमेवरील आंदोलनाचे केंद्र बनलेल्या आसामच्या बराक खोऱ्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले असून सध्या कोणत्याही संघटनेची रस्त्यांवर निदर्शने […]

    Read more

    झारखंडमधील न्यायाधिशांच्या हत्येची सर्वोच्च न्यायालयाकडून गंभीर दखल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – झारखंडमध्ये धनबाद येथे न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या हत्याप्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली असून न्यायालयाने राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांकडून […]

    Read more

    पत्रकारांच्या फोनमध्ये पेगॅसस स्पायवेअर सोडल्याची फ्रान्समधील तपाससंस्थेची कबुली

      पॅरिस – फ्रान्समधील आघाडीचे ऑनलाइन शोध नियतकालिक मीडियापार्टच्या दोन पत्रकारांच्या फोनमध्ये पेगॅसस या स्पायवेअरचे अस्तित्व आढळून आले आहे. देशातील आघाडीची सायबर सिक्युरिटी संस्था ‘एएनएसएसआय’ने […]

    Read more

    इवलाशा भूतानने कोरोनाचा केला खंबीरतेने मुकाबला, तब्बल ९० टक्के नागरिकांचे संपूर्ण लसीकरण

    विशेष प्रतिनिधी थिम्पू – कोरोनाने साऱ्या जगभर थैमान घातले असताना हिमालयाच्या पर्वतरांगात वसलेल्या छोट्याशा भूतानने मात्र कोरोनाला दूर ठेवण्यात यश मिळवेल आहे. कोरोनाची व्याप्ती कमी […]

    Read more

    सुएझ कालव्यात ऐतिहासिक ‘ट्रॅफिक जॅम’ करणार महाकाय जहाज अखेर लागले किनाऱ्याला

    विशेष प्रतिनिधी रॉटरडॅम – तब्बल आठवडाभर सुएझ सुएझ कालव्यात ‘ट्रॅफिक जॅम’ करणारे महाकाय एव्हरगिव्हन जहाज चार महिन्यानंतर आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी रॉटरडॅम येथे पोचले. सुएझ कालव्यात […]

    Read more

    रेकॉर्डब्रेक ५५ वर्षे आमदार राहिलेले शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन

    विशेष प्रतिनिधी सोलापूर – शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे रात्री साडे नऊ वाजता अश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथे उपचार दरम्यान निधन झाले. वयाच्या 95 वर्षी […]

    Read more

    बरं झालं मुख्यमंत्री जी तुम्ही एक पाऊल पुढे टाकले…

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी कोल्हापुरातील शाहूपुरीत चक्क भर रस्त्यात उभ्या उभ्या एकमेकांना भेटले. ही भेट […]

    Read more

    सार्वजनिक जीवन जगता असाल तर तुमच्याविषयीच्या बातम्यांमध्ये लोकांना स्वारस्य, न्यायालयाने शिल्पा शेट्टीच्या याचिकेयवरील सुनावणी केली तहकूब

    विशेष प्रतिनिधी मुंबई: शिल्पा शेट्टी या सार्वजनिक जीवन जगत आहेत. त्यांच्याविषयीच्या बातम्यांमध्ये लोकांना स्वारस्य असते आणि प्रसारमाध्यमांनी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर राज कुंद्रा प्रकरणात झालेल्या […]

    Read more

    महिला आयपीएस अधिकाऱ्याला साजुक तुपातली बिर्याणी हवी फुकटात, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले चौकशीचे आदेश

    विशेष प्रतिनिधी पुणे : साजुक तुपातली बिर्याणी फुकटात मागविणाऱ्या पुण्यातील एका महिला आयपीएस अधिकाºयाची ऑ डिओ क्लिप व्हायरल होत आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील […]

    Read more

    बिहारी गुंडा म्हणणाऱ्या महुआ मोईत्रा यांच्यावर तेजस्वी यादव यांनी व्यक्त केला संताप

    विशेष प्रतिनिधी पाटणा : भारतीय जनता पक्षाच्या खासदाराला बिहारी गुंडा असे म्हणणाºया तृणमूल कॉँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी […]

    Read more

    अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन दाखविण्याचा चीनचा खोडसाळपणा, चीनच्याच सीमाशुल्क विभागाने उधळला कट

    विशेष प्रतिनिधी बिजींग : भारताचा अविभाज्य भाग असलेला अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनचा भाग हा चीनचा असल्याचे दाखविण्याचा कट चीनच्याच सीमाशुल्क विभागाने उधळला आहे. जागतिक […]

    Read more

    लाखो पूरग्रस्तांच्या व्यथा – वेदना राहिल्या बाजूला; मुख्यमंत्र्यांच्या टाळीखेचक वक्तव्यांनाच मराठी माध्यमांची प्रसिद्धी

    ठाकरे – फडणवीस भेट गाजविण्यात मानतात धन्यता प्रतिनिधी कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्राच्या पूरग्रस्त दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे एकमेकांच्या समोर […]

    Read more

    पूराची बातमी महाराष्ट्रभर : ठाकरे – फडणवीस भेटीची बातमी देशभर; मुख्यमंत्र्यांच्या निरोपानंतर झाली भेट; प्रवीण दरेकरांची माहिती

    प्रतिनिधी कोल्हापूर – कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात आलेल्या पूराची राज्यभर चर्चा सुरू असताना एका भेटीमुळे महाराष्ट्रातल्या पूराची चर्चा देशभर गेली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री उध्दव […]

    Read more

    पूरग्रस्त दौऱ्यात ठाकरे – फडणवीस कोल्हापूरच्या शाहुपुरीत आमने – सामने; पुसले एकमेकांचे क्षेमकुशल, फडणवीसांनी केल्या पूरग्रस्तांसाठी अनेक मागण्या

    प्रतिनिधी कोल्हापूर : २५ – ३० वर्षांची राजकीय वैचारिक मैत्री तोडून वायले झालेले शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि भाजपचे प्रमुख नेते माजी मुख्यमंत्री […]

    Read more

    कैदी आता राजस्थानमध्ये पेट्रोल पंप चालवणार. १७ पंप चालवण्याची जबाबदारी कैदी घेणार..

    विशेष प्रतिनिधी जयपुर : राज्य सरकार राजस्थानच्या कारागृहातील कैद्यांच्या कौशल्यांच्या  विकासाच्या दिशेने नवीन शोध लावत आहे आणि कारागृहांना स्वावलंबी बनवत आहे.  लवकरच जेल विभाग राज्यात […]

    Read more

    चिनचे ‘ हे ‘ शहर जितकी मुले तितके पैसे देणार..वाचा सविस्तर

    वृत्तसंस्था बिजिंग : आता तर हद्दच झाली.चिनमधील पंझिहुआन शहराने लोकसंख्या वाढवण्यासाठी प्रत्येक मुलामागे रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतलाय. चीनमध्ये लोकसंख्या वेगाने वाढत असून, जन्मदर वाढवण्यासाठी […]

    Read more

    सांबामध्ये तीन ठिकाणी पाकिस्तानी ड्रोनची घुसखोर, भारतीय जवान अलर्ट..

    विशेष प्रतिनिधी जम्मू : सेक्टर कमांडर स्तराच्या बैठकीत दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी सीमा सुरक्षेबाबत तीव्र आक्षेप घेतल्यानंतरही पाकिस्तानने गुरुवारी सायंकाळी उशिरा सांबा जिल्ह्यात तीन ठिकाणी ड्रोन […]

    Read more

    दलाई लामांच्या विशेष दूताशी अमेरिकन परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकेन यांची दिल्लीत चर्चा; चीन – तालिबान चुंबांचुंबीला काटशह

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांचे विशेष दूत नोकचूक डोंगचॉंग यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अंथनी ब्लिंकेन यांची आज राजधानी नवी दिल्लीत भेट […]

    Read more

    लोकसभेतल्या ३१५ सदस्यांना प्रश्नोत्तराचा तास पाहिजे, तरीही विरोधक गोंधळ घालून सदन बंद पडतात; संसदीय कामकाज मंत्र्यांचा आरोप

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभेतल्या 315 सदस्यांना प्रश्नोत्तराचा तास हवा आहे. कारण या सदस्यांनी लोकहिताचे अनेक मुद्दे या प्रश्नांद्वारे उपस्थित केले आहेत. त्यांना त्यांची उत्तरे […]

    Read more

    अभिनेत्रीकडे शरीर सुखाची मागणी; डायरेक्टरला मनसेकडून चोप हिंदी सिनेमात काम देण्याचे आमिष

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अभिनेत्रीकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या कास्ट डायरेक्टरला मनसेकडून चोप देण्यात आला. हिंदी सिनेमात काम देण्याचे आमिष अभिनेत्रीला त्याने दाखवले होते. त्याअभिनेत्रीने […]

    Read more