• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 266 of 357

    Sachin Deshmukh

    अकरावीच्या प्रवेशासाठी तब्बल ११ लाख विद्यार्थी देणार सीईटी परीक्षा

    विशेष प्रतिनिधी मुंबई – अकरावीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीच्या नोंदणीची अंतिम आकडेवारी राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केली आहे. या परीक्षेसाठी राज्यातून एकूण १० लाख ९८ […]

    Read more

    लसीकरणामुळे डॉक्टर्स झाले सुरक्षित, दुसऱ्या लाटेच्या संक्रमितांच्या प्रमाणात घट

    विशेष प्रतिनिधी मुंबई – कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मुंबईतील डॉक्टर्स सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे डॉक्टरांचे लसीकरण झाल्याने त्यांना पूर्णपणे सुरक्षा मिळाली आहे. […]

    Read more

    कोकणातील गणेशोत्सवावर यंदा महापुरामुळे मंदीचे सावट, बाजारपेठेला मोठा फटका बसणार

    विशेष प्रतिनिधी मुंबई – गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या मंडप, सजावट, रोषणाई इत्यादी साहित्य विक्रीवर कोकणातील महापुराचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. किरकोळ बाजारातील दुकानदार मुंबईतील घाऊक बाजारपेठेत […]

    Read more

    गृहनिर्माण प्रकल्पातील भ्रष्टाचार प्रकरणी येडियुरप्पा आणि त्यांच्या मुलाला न्यायालयाची नोटीस

    विशेष प्रतिनिधी बंगळूर – कर्नाटक उच्च न्यायालयाने माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, त्यांचे पुत्र आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, त्यांच्या कुटुंबातील सदस्य, माजी […]

    Read more

    कोरोना प्रतिबंधक लसींची उत्पादनक्षमता वाढणार, दरमहा कोव्हिशिल्डचे १२ कोटी तर कोव्हॅक्सिनचे ५.८ कोटी डोस तयार होणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा करण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रयत्नांना फळ मिळाले आहे. देशात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोव्हिशिल्ड […]

    Read more

    केवळ अमराठी तरुणांनाच नोकरीची जाहिरात देणाऱ्या गुजराती कंपनीविरोधात मनसेचे आंदोलन

    विशेष प्रतिनिधी मुंबई : केवळ अमराठी तरुणांनाच नोकरी अशी जाहिरात देणाऱ्यां वागळे इस्टेटमधील एका गुजराती कंपनीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला. मनसेचे शहरप्रमुख रवींद्र […]

    Read more

    हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांना खलिस्तानवाद्यांकडून धमक्या, पण फुटीरवाद्यांशी सामना करण्यास आम्ही पूर्ण सज्ज असल्याचे खट्टर यांनी ठणकावले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कृषि कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाला खलिस्थानवाद्यांची सहानुभूती असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना धमकी देणारे रेकॉर्ड केलेले […]

    Read more

    धमकाविण्याची फॅशन योग्य नाही, संसदेत निर्मला सीतारामन यांनी खासदारांना सुनावले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाषणात व्यत्य आणत असलेल्या खासदारांना ही धमकाविण्याची भाषा योग्य नाही अशा शब्दांत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुनावले आहे. निर्मला […]

    Read more

    करदात्यांना सीबीडीटीचा दिलासा, सहा प्रकारचे फॉर्म आणि स्टेटमेंट भरण्याची मुदत वाढविली

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) करदात्यांना दिलासा देत सहा प्रकारचे फॉर्म आणि स्टेटमेंट भरण्यास मुदतवाढ दिलीआहे. प्राप्तिकर कायदा 1961 अंतर्गत […]

    Read more

    लालूप्रसाद यादव यांचा चिराग पासवान यांना गळाला लावण्याचा प्रयत्न, तेजस्वी आणि त्यांनी एकत्र यावे अशी व्यक्त केली इच्छा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तुरुंगातून बाहेर आल्यावर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी आपले राजकारण सुरू केले आहे. लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष खासदार चिराग […]

    Read more

    गौतम अदानी यांनी केला ऑस्ट्रेलियन माजी पंतप्रधानांचा पाहुणचार, म्हणाले हॉकी, क्रिकेटमध्ये संघर्ष परंतु राष्ट्रीय हितासाठी आम्ही एकत्र

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अदानी उद्योग समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधानांचा पाहुणचार केला. आम्ही क्रिकेट आणि हॉकीमध्ये एकमेंकांशी संघर्ष करत असलो […]

    Read more

    राष्ट्रवादी युवक आघाडीच्या अध्यक्षावर बलात्काराचा आरोप केल्याने चित्रा वाघ यांच्यावर बदनामीचा गुन्हा,म्हणाल्या दिवसाला १०० गुन्हे दाखल केले तरी बोलत राहणार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर बीड जिल्ह्यात […]

    Read more

    झी ग्रुपचे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांनी फेडले ९१ टक्के कर्ज, आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे दिवाळखोरीची आली होती वेळ

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे दिवाळखोरीची वेळ आलेल्या झी समुहाचे अध्यक्ष सुभाष चंद्र यांनी आपल्यवरील ९१ टक्के कर्जे चुकावली आहेत. उर्वरित कर्ज लवकरच […]

    Read more

    कॉँग्रेस सरकारपेक्षा मोदी सरकारचा जाहिरातींवरील खर्च कमी, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी सरकारने पूर्वीच्या कॉँग्रेस सरकारपेक्षा जाहिरातींवरील खर्च कमी केला आहे, अशी माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत […]

    Read more

    झिका संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक देणार पुण्यात भेट

    विशेष प्रतिनिधी पुणे :पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे एका ५० वर्षीय महिलेला झिका संसर्ग झाला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक पुणे जिल्ह्यात भेट देणार आहे. यावेळी […]

    Read more

    इव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी याचिका फेटाळली, प्रसिध्दीसाठी स्टंटबाजी म्हणत याचिकाकर्त्याला दहा हजार रुपयांचा दंड

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या (इव्हीएम) विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांना न्यायालयाने धडा शिकविला आहे. इव्हीएमबाबत संशय घेणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून […]

    Read more

    महाराष्ट्राच्या मागण्यांवर गृहमंत्री अमित शहा यांचा सकारात्मक प्रतिसाद; खासदार सुनील तटकरे यांची माहिती

    प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. रायगड […]

    Read more

    सोलापूर रस्त्यावर पाटस येथे धाडसी दरोडा, पोलीस असल्याचे भासवून एसटी प्रवाशांचे सव्वा कोटी रुपये लुटले

    विशेष प्रतिनिधी पाटस : पाटस ( ता. दौंड ) येथे पोलीस असल्याचे भासवून एस टी मधील चार प्रवाशांचे सव्वा कोटी रुपये लुटण्यात आले. मंगळवारी मध्यराञीच्या […]

    Read more

    अजित पवार यांच्या निर्णयाला उच्च न्यायालयाचा दणका, महानगर नियोजन समितीला स्थगिती

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुढील महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महापालिकेच्या हद्दीत २३ गावांचा समावेश केल्यानंतर या गावांचा विकास आराखडा मंजूर करण्याकरिता घाईगडबडीत स्थापन केलेल्या महानगर […]

    Read more

    राहुल गांधींच्या ब्रेकफास्ट मीटिंग नंतरचा मुहूर्त पवारांनी अमित शहांच्या भेटीसाठी निवडला

    बाकी मागण्या जुन्याच साखरेचे भाव वाढवून द्या, इथेनॉल पॉलिसी आणा… वगैरे!! विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित […]

    Read more

    राज्यांमधल्या सहकारी संस्थांना केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या कार्यकक्षेत आणणार नाही, पण त्यांनी जबाबदारीने वागले पाहिजे, अमित शहांचे लोकसभेत लेखी उत्तर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – विविध राज्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या सहकारी संस्थांना केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या कार्यकक्षेत आणण्याचा सरकारचा विचार नाही… पण सहकारी संस्थांनी जबाबदारीने देशाच्या आर्थिक […]

    Read more

    पुण्यात व्यापाऱ्यांचा घंटानाद…! दुकानाची वेळ वाढवून देण्याचा आग्रह

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुणे व्यापारी असोसिएशनने आज आंदोलन केलं. राज्य सरकारची धोरणं व्यापाऱ्यांच्या हिताची नसल्याचं सांगत लॉकडाऊनबाबत दिलेले निर्णय व्यापाऱ्यांसाठी मोठं आर्थिक नुकसानीचे ठरले […]

    Read more

    २०१८ नंतर सातत्याने वाढवलेली शस्त्रसंधीची मोडतोड पाकिस्तानने २०२१ मध्ये कमी केली; गृहमंत्रालयाच्या आकडेवारीतून स्पष्ट, पण रहस्य काय??

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – सन २०१८ नंतर सातत्याने वाढवत नेलेली सीमेवरची शस्त्रसंधीची मोडतोड पाकिस्तानने २०२१ मध्ये लक्षणीयरित्या कमी केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या […]

    Read more

    भारत – अमेरिका अणुकरार रोखण्यासाठी चीनचा डाव्या पक्षांच्या मदतीने भारताच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप; माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांचा धक्कादायक खुलासा

    प्रतिनिधी पुणे : भारत आणि अमेरिका यांच्यातील अणू करार रोखण्यासाठी 2008 मध्ये चीनने भारतातल्या डाव्या पक्षांच्या मदतीने भारताच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप केला, असा धक्कादायक खुलासा […]

    Read more

    १०० टक्के लसीकरण झालेले भुवनेश्वर ठरले देशातील पहिले शहर, कोरोना नियंत्रणाला गती

    विशेष प्रतिनिधी भुवनेश्वर – सर्व नागरिकांचे १०० टक्के लसीकरण करणारे भुवनेश्वर हे देशातील पहिले शहर बनले आहे. येथील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीचे दोन्ही डोस […]

    Read more