• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 262 of 357

    Sachin Deshmukh

    पुण्यातील महिला गिर्यारोहकांनी घातली कांग यास्ते शिखराला गवसणी, महाराष्ट्रातील महिलांची पहिलीच यशस्वी मोहीम

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातील गिरीप्रेमी क्लबच्या महिला गिर्यारोहकांच्या पथकाने हिमालयातील कांग यास्ते १ आणि कांग यास्ते 2 नावाच्या सहाज हजार फुटाच्या शिबिराला गवसणी घातली […]

    Read more

    भंडारा जिल्हा झाला कोरोनामुक्त, एकही सक्रीय रुग्ण नाही

    विशेष प्रतिनिधी भंडारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने विदर्भात हाहाकार माजविला होता. मात्र, विदर्भातीलच एक जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. महाराष्ट्रातील भंडारा हा जिल्हा कोरोनामुक्त जिल्हा […]

    Read more

    आता रविवारी आणि सुट्टीच्या दिवशीही चेक क्लिअर होणार, आरबीआयकडून नवीन नियमावली

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑ फ इंडियाने बॅँकींग नियमांमध्ये बदल केला आहे. राष्ट्रीय स्वयंचलित क्लिअरिंग हाऊस आता २४ त्तास कार्यरत असणार आहे. […]

    Read more

    गाईंची घेता तशीच लोकांचीही काळजी घेता का? गुजरात उच्च न्यायालयाचा गिर-सोमनाथच्या जिल्हाधिकाऱ्यांना सवाल

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : गाईंची काळजी घेता तशीच तुमच्या परिसरातील लोकांचीही प्रशासनाकडून अशीच काळजी घेतली जाते का? असा सवाल गुजरात उच्च न्यायालयाने गिर-सोमनाथच्या जिल्हाधिकाऱ्यांना केला […]

    Read more

    सोशल मीडिया बेलगाम घोड्यासारखे, नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशिक्षण घ्या आणि तयारीला लागा, योगी आदित्यनाथ यांचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : सध्याच्या काळात सोशल मीडिया हे बेलगाम घोड्यासारखेआहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशिक्षण घ्या आणि तयारीला लागा. मात्र, हे करताना तुम्हाला सावध […]

    Read more

    मंत्रीपदाच्या बळावर क्रुरतेचे राजकारण, उद्या आमची सत्ता आल्यावर तुम्हाला ते झेपणार नाही, गृह राज्य मंत्री सतेज पाटील यांना धनंजय महाडिक यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर: कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील हे मंत्रिपदाच्या बळावर दुष्ट आणि क्रूरतेचे राजकारण करत आहेत. मंत्रिपदाचा गैरवापर करून राजकीय विरोधकांचे उद्योगव्यवसाय मोडीत काढण्याचे पाप […]

    Read more

    बजरंगाची कमाल; 8 – 0 फरकाने बजरंग पुनियाने ब्राँझ पदक जिंकले; देशात आनंदाची लहर; वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू; माझ्यासाठी हे सुवर्णपदकच; बलवान सिंग यांची प्रतिक्रिया

    वृत्तसंस्था टोकियो : भारताचा मल्ल बजरंग पुनियाने आज कमालीचा खेळ करून कझाकस्तानचा मल्ल दौलत नियाज बेकोव्ह याला 8 – 0 ने हरवून भारतासाठी ब्राँझ पदक […]

    Read more

    आता मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमध्येही व्हिस्टाडोम कोच, 15 ऑगस्टपासून सुरू होणार फेऱ्या, प्रवाशांना रेल्वेडब्यातूनच मिळेल निसर्गाचा आनंद

    वृत्तसंस्था दिल्ली : भारतीय रेल्वेने डेक्कन क्वीन सुपरफास्ट एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक 02123/02124) मध्ये दि. १५ ऑगस्टपासून एक व्हिस्टाडोम कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावर […]

    Read more

    प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली नाहीत, कंड्या पिकवू नका,पतंग उडवू नका, देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

    विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्रात कोणतेही संघटनात्मक बदल होणार नाहीत. प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या कोणत्याही हालचाली नाहीत. कृपया कंड्या पिकवू नका असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी […]

    Read more

    तेजस ठाकरे हे शिवसेनेचे “विविअन रिचर्डस”; म्हणजे नुसताच तडाखेबंद खेळ; कॅप्टनशिप कधीच नाही का…??

    नाशिक : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दुसरे नातू तेजस ठाकरे हे शिवसेनेच्या राजकारणात धमाकेदार एंट्री करण्याच्या बेतात आहेत. त्यांची ही एंट्री वेस्ट इंडिजचा तडाखेबंद फलंदाज […]

    Read more

    मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी हॉकीपटू सलीमा आणि निक्की यांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची घोषणा केली

    वृत्तसंस्था रांची : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी  शुक्रवारी झारखंडमधील दोन खेळाडू, सिमडेगाच्या सलीमा टेटे आणि खुंटीच्या निक्की प्रधान यांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचे अनुदान […]

    Read more

    भारतीय पैलवान दीपक पुनियाच्या प्रशिक्षकाला ऑलिम्पिक गावातून हाकलण्यात आले, केले हे लाजिरवाणे कृत्य

    विशेष प्रतिनिधी टोकियो : भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) दीपक पुनियाचे परदेशी प्रशिक्षक मुराद गायद्रोव यांची हकालपट्टी केली आहे.  हा पंच भारतीय कुस्तीपटूच्या कांस्यपदकाच्या प्लेऑफ सामन्यात […]

    Read more

    सोशल मीडियावर नेटफ्लिक्स बंदीची मागणी, नवी वेब सिरीज ‘नवरस’वर युजर्सची आक्षेप

    विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : सोशल मीडिया मोहिमा ओटीटी प्लॅटफॉर्मच्या विरोधात चालवल्या जातात, अनेकदा त्यांच्यावर भावनांशी खेळल्याचा आरोप केला जातो.  अशीच एक मोहीम शुक्रवारी नेटफ्लिक्सच्या […]

    Read more

    कमलनाथ यांची सरकारवर टीका, म्हणाले : मध्य प्रदेशात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले; पण सरकार अन्नउत्सव साजरा करतंय

    विशेष प्रतिनिधी भोपाळ : माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शनिवारी मध्य प्रदेशात होणाऱ्या अन्न महोत्सवाबाबत भाजप सरकारवर शब्द आणि कृतीत फरक असल्याचा आरोप केला आहे.  ते […]

    Read more

    हिमाचल: श्रावण अष्टमी यात्रेत बाहेरून येणाऱ्यांची कोविड नकारात्मक अहवाल किंवा लस प्रमाणपत्र गरजेचे

    विशेष प्रतिनिधी  शिमला : हिमाचल प्रदेशातील शक्तिपीठांवर 9 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या श्रावण अष्टमी मेळ्यांसाठी पंजाब आणि हरियाणातील भाविकांना नकारात्मक अहवाल किंवा लसीकरण प्रमाणपत्र आणण्यास सांगितले […]

    Read more

    बॉर्डर बटालियनचे मुख्यालय भारत-पाकिस्तान सीमेजवळ, 120 कॅनल्स जमीन देण्यात आली 

    विशेष गोष्ट म्हणजे बॉर्डर बटालियनमध्ये फक्त सीमा भागातील तरुण आणि महिलांनाच भरतीसाठी संधी देण्यात आली आहे.Border Battalion’s headquarters near the India-Pakistan border, 120 canals of […]

    Read more

    केंद्र सरकारपुढे अखेर ट्विटर नमले, नव्या माहिती तंत्रज्ञान नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – ‘ट्विटर’ या मायक्रोब्लॉगिग प्लॅटफॉर्मने अखेर नव्या माहिती तंत्रज्ञान नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. यान्वये मुख्य अनुपालन अधिकारी, निवासी तक्रार अधिकारी […]

    Read more

    देशातील नोकरशाहीलाच लवाद नको आहेत, रिक्त पदांवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला खडसावले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – या देशातील नोकरशाहीलाच लवाद नको आहेत असे दिसते, असे ताशेरे सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा आणि न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारवर ओढले.विधिज्ञ […]

    Read more

    रिझर्व्ह बँकेकडून रेपो, रिव्हर्स रेपो दर कायम, जीडीपी वाढीचा दर ९.५ टक्के राहणार

    विशेष प्रतिनिधी मुंबई – वाढती महागाई आणि चलनवाढ लक्षात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या द्वैमासिक पतधोरणात रेपो रेट चार टक्क्यांवर तसेच रिव्हर्स रेपो रेट ३.३५ […]

    Read more

    आठवडाभरात राज्यात शाळा पुन्हा सुरू होणार, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात १७ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याचा आम्ही विचार करत आहोत. त्यासंदर्भात कमिटीने सर्व एसओपी निश्चित केल्यानंतर त्याची माहिती दिली जाईल. आत्तापर्यंत […]

    Read more

    कोरोना प्रतिबंधक लसीकरणातील महत्वाचा टप्पा पार, देशात पन्नास कोटींहून अधिक लसीचे डोस

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने देशात महत्वाचा टप्पा पार केला आहे. एक मोठा टप्पा गाठला आहे. देशात आतापर्यंत करोनावरील लसीचे ५० कोटींहून […]

    Read more

    मंदिराचे रक्षण करण्यास पोलीस अपयशी ठरल्याने पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाकडून संताप, म्हणाले मंदिराऐवजी मशीद पडली असती तर काय प्रतिक्रिया उमटली असती याचा विचार करा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: मंदिराचे रक्षण करण्यास पोलीस अपयशी ठरल्याने पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. मंदिर पाडले गेल्याने हिंदूंना काय वाटले असेल […]

    Read more

    काँग्रेसने केलेला कायदा रद्द केल्याने पी. चिदंबरम यांना झाला आनंद, माजी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्याबरोबरील वादाची किनार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी सरकारच्या प्रत्येक निर्णयावर तुटून पडणारे माजी मंत्री पी. चिदंबरम यांना एका निर्णयामुळे मात्र आनंद झाला आहे. विशेष म्हणजे कॉँग्रेसच्या […]

    Read more

    कलम ३७० राज्यसभेत मंजूर व्हावे यासाठी भाजपाने कॉँग्रेसच्या मुख्य चिफलाच फोडले, दोन वर्षांपूर्वीच्या तीन खासदारांच्या राजीनाम्याचे सत्य आले बाहेर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेमध्ये पाच ऑगस्ट २०१९ रोजी ऐतिहासिक पाऊल उचलत जम्मी आणि काश्मीरमधील कलम ३७० हटविण्यात आले.त्याचबरोबर राज्याचा दर्जा काढून घेऊन केंद्रशासित […]

    Read more

    मुकुल रॉय अजूनही मनाने भाजपामध्येच, तृणमूलच्या पत्रकार परिषदेत म्हणाले पोटनिवडणुकांत भाजपाचाच विजय होईल!

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : भारतीय जनता पक्ष सोडून तृणमूल कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरी मुकुल रॉय अद्यापही मनाने भाजपमध्येच आहेत. त्यामुळे तृणमूल कॉँग्रेसच्या पत्रकार परिषदेत […]

    Read more