• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 261 of 357

    Sachin Deshmukh

    तलवारीने केक कापणे पडले महागात, समाजवादी पक्षाचे आमदार अबुू आझमी यांच्यावर गुन्हा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : दहशत माजविण्यासाठी तलवारी नाचवणे, तलवारीने केक कापणे यासारखरी कृत्ये गुंड करतात. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनीही आपल्या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी […]

    Read more

    सुमार कामगिरी असल्यास विधानसभेची उमेदवारी नाकारणार, जे. पी. नड्डा यांचा आमदारांना इशारा

    विशेष प्रतिनिधी आग्रा: सुमार कामगिरी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना पुढील वेळी उमेदवारी नाकारणार असल्याचा इशारा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी दिला आहे. यावेळी मुख्यमंत्री […]

    Read more

    कोविन अ‍ॅप जबरदस्त, कॉँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी केले मोदी सरकारचे कौतुक

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या लसीकरण अभियानाचे काँग्रेस नेते खासदार शशी थरुर ( यांनी कौतुक केलं आहे. कोविन अ‍ॅप हे जबरदस्त असल्याचेही […]

    Read more

    व्यापाऱ्यांच्या लढ्याला यश, पुण्यातील दुकाने रात्री आठ वाजेपर्यंत उघडी राहणार, हॉटेल-बार रात्री 10 वाजेपर्यंत

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातील सर्व दुकाने सर्व दिवशी सकाळपासून रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास सोमवारपासून परवानगी देण्यात आली आहे.हॉटेल आणि बारही रात्री दहा वाजेपर्यंत […]

    Read more

    “जॅकेटच्या खिशात हात आणि ताठर चेहरा”; राजदचे खासदार मनोज झा यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वैयक्तिक वार

    वृत्तसंस्था पाटणा : पेगासस हेरगिरीपासून कृषी कायद्यांपर्यंत सर्व मुद्द्यांवर विरोधी पक्ष संसदेच्या कामकाजात अडथळा आणून लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही बंद पाडत आहेत. तरी देखील विरोधकांशी […]

    Read more

    कोविशील्ड + कोवॅक्सिनचे संमिश्र डोस कोरोनावर अधिक प्रभावी; ICMR ची महत्त्वपूर्ण माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनावर मात करण्यासाठी जगासह भारतात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम सुरू आहे. त्याचबरोबर अनेक प्रयोग केले जात आहेत. असाच एक नवा प्रयोग […]

    Read more

    नीरज चोप्रा, पी. टी. उषा, जीव मिल्खा सिंग आणि अंजू बॉबी जॉर्ज यांच्या प्रतिक्रियांमधले between the lines काय सांगते…??

    दीर्घसूत्री धोरण आणि concentrated efforts यातूनच भारत क्रीडा क्षेत्रात अव्वल होऊ शकतो हे वर उल्लेख केलेल्या प्रत्येक खेळाडुच्या प्रतिक्रियेचे आणि मुलाखतीचे इंगित आहे. मोदी सरकारचे […]

    Read more

    अंजू बॉबी जॉर्ज हिने उलगडले दोन सरकारांमधील क्रीडा दृष्टिकोन आणि धोरणांमधील फरकाचे मर्म

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये उत्तम कामगिरी केल्यानंतर ऑलिम्पियन खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव तर सुरू आहेच, पण त्याचबरोबर मोदी सरकारच्या क्रीडाविषयक दृष्टिकोनाची […]

    Read more

    मृत एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नी, मुलाचा अपमान बुलढण्यात कार्यालयातून धक्के मारून दिले हाकलून

    विशेष प्रतिनिधी बुलढाणा : एसटी महामंडळातील मृत चालकाच्या पत्नी आणि मुलाला विभागीय नियंत्रक कार्यालयातून हाकलून दिल्याची घटना बुलढण्यात घडली आहे.शिवानंद कडूबा गीते हे चिखली आगारांमध्ये […]

    Read more

    टेरर फंडिंग प्रकरणात छापे; एनआयएने जम्मू-काश्मीरच्या 14 जिल्ह्यांमध्ये 45 ठिकाणी छापे घातले, फुटीरतावादी संघटना जमात-ए-इस्लामीच्या सदस्यांची घरांची झडती

    10 जुलै रोजी एनआयएने 6 लोकांना जम्मू -काश्मीरमध्ये टेरर फंडिंग प्रकरणात अटक केली होती. वृत्तसंस्था श्रीनगर : राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) दहशतवादी निधीच्या संदर्भात आज […]

    Read more

    ‘ॲमेझॉन’च्या बाजूने सुप्रिम कोर्टाचा कौल, रिलायन्स- फ्युचर व्यवहाराला जबर धक्का

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – फ्युचर रिटेल लिमिटेड या उद्योगसमूहाच्या रिलायन्स रिटेलमधील विलिनीकरणासाठी झालेल्या २४ हजार ७३१ कोटी रुपयांच्या कराराला सर्वोच्च न्यायालयात ब्रेक लागला. न्यायालयाने […]

    Read more

    कोरोनावरील दोन्ही डोस देण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – देशभरातील सुमारे ५०.१० कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणात उत्तर प्रदेश आघाडीवर असून तेथे ५.२८ कोटी लोकांना लस दिली आहे. […]

    Read more

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे धाबे दणाणले, नागपुरातील प्रसिद्ध हॉटेलवरही ‘ईडी’ची धाड

    विशेष प्रतिनिधी नागपूर – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालकीच्या ‘ट्रायव्होलेट’ या हॉटेलवर सक्त वसुली संचालनालयाने धाड टाकली. शुक्रवारी ईडीने देशमुखांच्या फेटरी येथील नागपूर इन्स्टिट्यूट […]

    Read more

    महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय, ३२ हजार रुग्ण अद्याप रुग्णालयात

    विशेष प्रतिनिधी मुंबई – राज्यात कोरोनाच्या रुग्णांपैकी ३२ हजार २५० जण वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल आहेत. त्यापैकी १३.७२ टक्के रुग्ण गंभीर आहेत. राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के […]

    Read more

    पाकिस्तानातील मंदिरावरील हल्लाप्रकरणी पोलिसांना आली अखेर जाग, जगभरातून टीकेनंतर २० अटकेत

    विशेष प्रतिनिधी लाहोर – पाकिस्तानाच्या पंजाब प्रांतात भोंग येथे गणपती मंदिरावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी अखेर वीस जणांना अटक केली. तसेच दीडशेहून अधिक जणांविरोधात गुन्हे दाखल केले […]

    Read more

    कुंद्राच्या लॅपटॉपमध्ये ६० हून अधिक व्हिडिओ, कुंद्राचा जामीन फेटाळला

    विशेष प्रतिनिधी मुंबई – पोर्नोग्राफी प्रकरणी उद्योगपती राज कुंद्रावरील पोलिसांची कारवाई कायद्याच्या कक्षेत आहे, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान कुंद्राच्या लॅपटॉपमध्ये ६० हून […]

    Read more

    पेगासिस हेरगिरीप्रकरणी पत्रकारांची एनएसओ समुहाविरुध्द तक्रार, भारतातील पाच जणांचा समावेश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: इस्रायलच्या एनएसओ समूहाविरोधात पेगासिस स्पायवेअरच्या माध्यमातून फोन टॅपिंग केलेल्या यादीतील असलेल्या १७ पत्रकारांनी पॅरिसमध्ये तक्रार दाखल केली आहे. पाच भारतीय पत्रकारांचाही […]

    Read more

    पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परतणार नाहीत देशात

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ पूर्णपणे बरे होईपर्यंत देशात परतणार नाहीत, असे त्यांचे बंधू व पाकिस्तानचे विरोधी पक्ष नेते शहबाज शरीफ […]

    Read more

    लाल किल्ला कडकोट, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यासमोर उभारली कंटेनरची तात्पुरती भिंत

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनात लाल किल्यावर झालेला हल्ला आणि विटंबना याचा अनुभव असल्याने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ला कडकोट करण्यात आला आहे. कंटेनरची […]

    Read more

    देशातील सामाजिक चौकट मोडून लिव्ह इन रिलेशनशिप अमान्य, अलाहाबाद न्यायालयाचा निर्णय

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील सामाजिक चौकट मोडण्याची किंमत मोजून लिव्ह-इन रिलेशन मान्य नसल्याचा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने यासंदर्भात एका विवाहित […]

    Read more

    अफगणिस्थानात तालीबान्यांचे क्रौर्य, मुली, विधवांची पिळवणूक

    विशेष प्रतिनिधी काबुल : अफगणिस्थानातील बहुतांश भागावर कब्जा मिळविल्यावर आता तालीबान्यांच्या क्रौर्याच्या कहाण्या समोरय् येऊ लागला आहे. मुली आणि महिलांची पिळवणूक सुरू झाली असून महिलांना […]

    Read more

    सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने मोदींच्या निर्णयावर टीका करणाऱ्या बरखा दत्त यांना फटकारले होते

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घालणारा भालापटू नीरज चोप्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कट्टर समर्थक आहे, अशी आठवण नेटकऱ्यां नी त्याचे […]

    Read more

    येत्या तीन वर्षांत अमेरिकेसारखे होणार भारतातील रस्ते, नितीन गडकरी यांचा विश्वास

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने  देशात राष्ट्रीय  महामार्ग उभारण्याच्या धोरणाला गती दिली आहे. आजपर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक वेगाने रस्त्यांचे काम सुरू […]

    Read more

    त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांच्या हत्येचा प्रयत्न, पायी जात असताना मोटारीने उडविण्याचा प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी आगरताळा : पायी जात असलेले त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांना मोटारीने उडविण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकारघडल आहे. ही मोटार पायी चालत असलेल्या […]

    Read more

    पतीला आयपीएसची वर्दी चढविणे महिला डीवायएसपीला पडले महागात, थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचला प्रकार

    विशेष प्रतिनिधी पाटणा : स्वत: डीवायएसपी (पोलीस उपअधीक्षक) असूनही रुबाब दाखविण्यासाठी पतीही आयपीएस अधिकारी असल्याचा बनाव करणे चांगलेच महामागत पडले आहे. बिहारच्या पोलीस अधीक्षक रेशु […]

    Read more