• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 259 of 357

    Sachin Deshmukh

    डाळी, खाद्यतेलात भारत होणार आत्मनिर्भर, मोदी सरकारची खास योजना; सन्मान निधीचा नववा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : डाळी आणि खाद्यतेलाच्या उत्पादनात देशाने आत्मनिर्भर होण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. India will be self-sufficient in pulses and edible […]

    Read more

    पाकिस्तान : दुरुस्तीनंतर तोडफोड केलेले मंदिर हिंदूंच्या पुन्हा ताब्यात, अवघ्या ८ वर्षीय बालकाच्या ईशनिंदेच्या प्रकरणामुळे झाला होता वाद

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात पाकिस्तानात जमावाने तोडफोड केलेल्या हिंदू मंदिराची दुरुस्ती केल्यानंतर हे मंदिर पुन्हा हिंदू समाजाच्या ताब्यात देण्यात आले आहे. या […]

    Read more

    मुंबई प्रमाणे पुण्यामध्येही लोकलसेवा सुरु करण्याच्या मागणीला जोर वाढला; दीड वर्षांपासून बंद आहे सेवा

    वृत्तसंस्था पुणे : मुंबई प्रमाणे पुण्यामध्येही लोकलसेवा सुरु करावी, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे. सुमारे दीड वर्षांपासून लोकलसेवा बंदच आहे. त्यामुळे अनेकांना प्रवासासाठी […]

    Read more

    Corona vaccine ; या आठवड्यात झायडस आणि सीरमच्या लसींना मिळू शकते तातडीच्या वापराची मंजुरी

    बुधवारी होणाऱ्या ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अंतर्गत असलेल्या तज्ज्ञ समितीच्या (एसईसी) बैठकीत या दोन लसींवर चर्चा होईल.Corona vaccine Emergency use of Zydus and serum […]

    Read more

    काश्मीरात भाजप सरपंच, पत्नीची दहशतवाद्यांकडून गोळ्या घालून हत्या

      श्रीनगर – काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भाजपचे सरपंच आणि त्यांच्या पत्नीची हत्या केली. या हल्ल्यामागे लष्करे तय्यबाचा हात असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. सरपंच गुलाम […]

    Read more

    मध्य प्रदेश: 5 महिन्यांत लव्ह जिहादची 28 प्रकरणे, 31 आरोपींना तुरुंगवास

    मध्य प्रदेशच्या शिवराज सिंह चौहान सरकारने या वर्षी 9 जानेवारी रोजी लव्ह जिहाद विरोधात कायदा लागू केला.Madhya Pradesh: 28 cases of love jihad in 5 […]

    Read more

    आता विमानतळांवर चेहराच तुमची कागदपत्रे, पुण्यासह सहा ठिकाणी ओळख पटविणारे बायोमेट्रिक उपकरण बसविणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : विमानप्रवास करताना एखादे कागदपत्र जरी गहाळ झाले तरी अडचण होते. मात्र, आता विमानतळांवर चेहराच तुमची ओळख पटविणार आहे. पुण्यासह सहा […]

    Read more

    स्बळावर सत्तेसाठी भाजपाचे किमान ५१ टक्के मते मिळविण्यासाठी समर्थ बूथ अभियान, पंतप्रधानांना वाढदिवसी करणार समर्पित

    विशेष प्रतिनिधी मुंबई : भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात आगामी काळात कोणाशीही युती करायची नाही असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसह लोकसभा, विधानसभा […]

    Read more

    लालूंच्या दोन मुलांमध्ये भाऊबंदकीची ठिणगी, एकमेंकांच्या फोटोंना काळे फासू लागले राष्ट्रीय जनता दल फुटीच्या उंबरठ्यावर

    विशेष प्रतिनिधी पाटणा : अनेक वर्षांनंतर तुरुंगातून सुटका झाल्यावर लालूप्रसाद यादव सध्या पक्षाची नव्याने बांधणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, घरातूनच त्यांना अडचण सुरू झाली […]

    Read more

    अमरसिंह यांच्या सांगण्यावरून मुलायम सिंह यादव यांनी अखिलेश यादव यांच्याकडे सोपवली पक्षाची सूत्रे, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्याही पाया पडू नका असा चाणक्यांनी दिला होता मंत्र

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : अखिलेश सिंह यांनी समाजवादी पाटीर्ची सूत्रे हाती घेतल्यावर पक्षाचे ज्येष्ठ नेते अमर सिंह, जया प्रदा यांना घरचा रस्ता दाखविला. मात्र, अमर […]

    Read more

    उत्तर प्रदेशात १९ हिंदूंना शुध्दीकरण करून पुन्हा घेतले हिंदू धर्मात, बंजारा बांधवांचे झाले होते जबरदस्तीने धर्मांतर

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तरप्रदेशातील शामली जिल्ह्यात आश्चर्य घडले आहे. मुस्लिम धर्मातून चक्क हिंदू धर्मात धर्मांतर करण्यात आले आहे. येथील १९ मुस्लिमांचा शुद्धीकरण समारंभ होऊन […]

    Read more

    पारदर्शकतेची कमाई, भाजपाला इलेक्ट्रोरेल बॉँडच्या माध्यामतून मिळाली २,५५५ कोटी रुपयांची देणगी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजकीय पक्षांनी दिल्या जाणाऱ्या देणगीतही पारदर्शकता यावी यासाठी मोदी सरकारने इलेक्ट्रोरेल बॉँडची (निवडणूक रोखे) पध्दत सुरू केली. या पारदर्शकतेची भाजपासाठी […]

    Read more

    जगातील सर्वात श्रीमंत गाव भारतात, गावकऱ्यांचे बँकेमध्ये तब्बल पाच हजार कोटी रुपयांचे डिपॉझिट, प्रत्येकाच्या खात्यावर सरासरी पंधरा लाखांपेक्षा जास्त

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत गाव माहित आहे. पेट्रो डॉलर असलेली सौदी अरेबियाही हे नाही किंवा सिलीकॉन व्हॅली असलेल्या कॅलिफोनिर्यातही. हे गाव […]

    Read more

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, प्रदीप शर्मा यांच्यावर खंडणीप्रकरणी लुकआऊट नोटीस

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांविरोधात खंडणीप्रकरणी लुकआऊट नोटीस जारी करण्यात आलीआहे. यामध्ये सध्या मुंबई पोलीस दलात […]

    Read more

    नीरज चोप्राच्या सुवर्णपदकाला अशीही सलामी, नीरज नाव असल्यास पेट्रोल पंपावर मिळणार ५०१ रुपयांचे पेट्रोल मोफत

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : भारताचा २३ वर्षीय सुवर्णवीर नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पार पडलेल्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत नवा इतिहास रचला आहे. गुजरातमधील एका पेट्रोल […]

    Read more

    हॉकीपटू वंदना कटारियाचा उत्तराखंड सरकारतर्फे सन्मान, महिला सक्षमीकरण आणि बालकल्याण विभागाच्या होणार ब्रॅँड अ‍ॅँम्बॅसिटर

    विशेष प्रतिनिधी डेहराडून : टोकियो आॅलिम्पिकमध्ये वाघीणीसारखी झुंज देणाऱ्या हॉकीपटू वंदना कटारिया हिची उत्तराखंड सरकारने महिला आणि बालकल्याण विभागाच्या ब्रॅँड अ‍ॅँम्बॅसिटर म्हणून नियुक्ती केली आहे. […]

    Read more

    स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू राष्ट्र म्हणनू चूक केली नाही, राजस्थान कॉंग्रेसच्या अध्यक्षांनी सावरकरांचे गुणगान केल्याने पक्षात खळबळ

    विशेष प्रतिनिधी जयपूर :एका बाजुला कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी स्वातंत्र्यवी सावरकरांवर गलिच्छ टिका करून त्यांचा अपमान करतात. परंतु, राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष आणि शिक्षण मंत्री […]

    Read more

    इस्लामीक स्टेटच्या बांग्ला देशातील दहशतवाद्यांकडून घुसखोरी लपविण्यासाठी भारतीय मुलींशी विवाह

    विशेष प्रतिनिधी कोलकाता : बांग्ला देशातून इस्लामीक स्टेटच्या दहशतवाद्यांकडून भारतातील घुसखोरी वाढली आहे. आपली ओळख लपविण्यासाठी ते भारतीय मुलींशी विवाह करत आहेत. त्यासाठी हिंदू नावाचाही […]

    Read more

    नमाजाच्या वेळी भजन म्हटल्याचा आरोप करत बांग्ला देशात मंदिराची तोडफोड

    विशेष प्रतिनिधी ढाका: नमाज सुरू असताना भजन म्हटल्याचा आरोप करत बांग्ला देशातील खुलना जिल्ह्यातील गौरा गावात धर्मांध कट्टरतावाद्यांनी हिंदू मंदिरांवर हल्ला करत तोडफोड केली. मंदिरांतील […]

    Read more

    पंतप्रधानांनी साधला महाराष्ट्र , गोव्यातील शेतकऱ्यांशी संवाद, पीएम- किसान योजनेतून पावणेदहा कोटी शेतकऱ्यांना १९,५०० कोटी रुपयांचे वाटप

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम-किसान योजनेचा पुढील हप्ता आज जारी करण्यात आला. यावेळी पंतप्रधानांनी महाराष्ट्र आणि गोव्यातील शेतकऱ्यांशी संवाद […]

    Read more

    वीर सावरकरांबद्दल अपुऱ्या माहितीवरून ट्विट करणे ही माझी चूक; भाजप आमदार नितेश राणेंची कबुली   

    प्रतिनिधी मुंबई : वीर सावरकरांविषयी मला निश्चित अभिमान आहे. त्यांनी हिंदुत्व आणि राष्ट्र यांच्यावर केलेले कार्य फार मोठे आहे. परंतु सावरकरांविषयी मला २०१५ साली जी माहिती देण्यात आली […]

    Read more

    पाकिस्ताननंतर बांगलादेशात ६ मंदिरांमध्ये तोडफोड; ५० हून अधिक मूर्तींचे कट्टरवाद्यांकडून नुकसान

    वृत्तसंस्था ढाका : पाकिस्ताननंतर बांगलादेशात ६ मंदिरांमध्ये तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. ५० हून अधिक मूर्तींचे कट्टरवाद्यांनी नुकसान केले आहे.पाकिस्तानातील सिद्धिविनायक मंदिरातकाही दिवसांपूर्वी तोडफोड […]

    Read more

    पिंपरी चिंचवडमध्ये चक्क बॉम्ब ,इमारतीचे खोदकाम सुरु असताना आढळला; ब्रिटिशकालीन असल्याचा अंदाज

    वृत्तसंस्था पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या मध्य वस्तीत असलेल्या कोहिनूर इमारतीच्या परिसरात खोदकाम सुरु असताना एक बॉम्ब सापडला आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी […]

    Read more

    बिल्डर अविनाश भोसले यांची आणखी ४ कोटींची संपत्ती जप्त; मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीची कारवाई

    वृत्तसंस्था पुणे : बेकायदा परदेशात रक्कम पाठविणे बिल्डर अविनाश भोसले यांच्या अंगलट आले आहे. यापूर्वी त्यांच्या ४०.३४ कोटींच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) टाच आणली होती. […]

    Read more

    दीनदयाळ, अटलजींच्या नावाच्या सरकारी योजनांची नावे काँग्रेस सरकार आल्यावर बदलायची का?; सिद्धरामय्या यांचा मोदी सरकारला खोचक सवाल

    वृत्तसंस्था बेंगळुरू : दीनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी आदींच्या नावाने सरकारी योजना आहेत. त्या योजनांची नावे बदलण्याची मागणी आम्ही करायची काय?, असा सवाल कर्नाटकचे माजी […]

    Read more