• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 240 of 357

    Sachin Deshmukh

    पाच मैत्रीणींनी दहशतवादाला नाकारत काश्मीर खोऱ्यात सुरू केली सुफी संगीताच्या सुरांची बरसात

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर : एकेकाळी दहशतवाद्यांची दहशतीखाली असलेल्या काश्मीर खोऱ्या त पाच मैत्रीणींनी दहशतवादाला नाकारत सुफी संगीताच्या सुरांची बरसात सुरू केली आहे. या पाच जणी […]

    Read more

    भुपेश बघेलांना वाटत असेल ५० वर्षे मुख्यमंत्री राहावे, पण निर्णय काँग्रेस हायकमांडच्या हातात आहे; बंडखोर मंत्री टी. एस. सिंगदेव यांचा हल्लाबोल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – पंजाब पाठोपाठ छत्तीसगडमधून उठलेला काँग्रेसमधील बंडखोरांचा आवाज शमण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चाललाय. काँग्रेस हायकमांडबरोबर चर्चा केलेले छत्तीसगडमधील बंडखोर मंत्री टी. एस. सिंगदेव […]

    Read more

    चित्र भारती लघु फिल्मोत्सवासाठी १ सप्टेंबर पासून प्रवेशप्रक्रिया सुरु  

    प्रतिनिधी भोपाळ : भारतीय चित्र साधनाचा प्रतिष्ठित ‘चित्र भारती लघु फिल्मोत्सव २०२२’ साठी येत्या १ सप्टेंबर पासून प्रवेशप्रक्रिया सुरु  होणार आहेत. हा फिल्मोत्सव १८ ते […]

    Read more

    पोलीस उपायुक्तासह दोन पोलीस निरिक्षकांवर खंडणीचा गुन्हा, फसवणुकीच्या गुन्ह्यात वाचविण्यासाठी मागितली १७ लाख रुपयांची खंडणी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : फसवणुकीच्या गुन्ह्यातून वाचविण्यासाठी प्रॉपर्टी डिलरकडून १७ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबईतील पोलीस उपायुक्तासह दोघा पोलीस निरिक्षकांसह खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला […]

    Read more

    किसान रेल्वेने मध्य रेल्वे मालामाल, पहिल्या तिमाहीत पार्सल महसुलात ५७४% वाढ

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मध्य रेल्वेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) ५.२५ कोटी रुपयांचा महसूल पार्सल वाहतुकीतून मिळवला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत […]

    Read more

    लष्कराच्या प्रशिक्षणादरम्यान बंदुकीमधून सुटलेल्या गोळ्या थेट मेट्रो शेडवर, मेट्रोचा कर्मचारी जखमी

    विशेष प्रतिनिधी पुणे : लष्कराच्या प्रशिक्षणादरम्यान बंदुकीमधून सुटलेल्या गोळ्या थेट कोथरूड कचरा डेपो येथील मेट्रो कार शेडवर लागल्या. या गोळ्या शेडमधून आत आल्याने एक कर्मचारी […]

    Read more

    ही शक्कल की गहाणवटीतली अक्कल??; युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचे हातात पाईप घेऊन आंदोलन… पण कशा विरोधात…??

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : याला युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांची शक्कल म्हणायचे की गहाण ठेवलेली राजकीय अक्कल…??, हा प्रश्न आता पडला आहे…!!आधीच काँग्रेस कार्यकर्त्यांचे वाभाडे संपूर्ण […]

    Read more

    वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जेलभरो आंदोलन, आंदोलनात आले केवळ आठ जण

    विशेष प्रतिनिधी यवतमाळ : वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी यवतमाळ येथे जेल भरो आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनात केवळ सात ते आठ जणांनी सहभाग घेतला.विदर्भ […]

    Read more

    तालिबान्यांच्या भारताविरोधातील संभाव्य कारवाया मोडून काढू – सरसेनाध्यक्ष रावत यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – तालिबान्यांच्या ताब्यातील अफगाणिस्तानातून भारताविरोधातील कोणत्याही संभाव्य दहशतवादी कारवायांच्या धोक्याला सडेतोड उत्तर देण्यात येईल, असा इशारा सरसेनाध्यक्ष बिपिन रावत यांनी दिला […]

    Read more

    उपमुख्यमंत्री जेथे जातात तेथून नोटांची बंडलेच घेऊन परततात, जेडीयू आमदाराचा आरोप

    विशेष प्रतिनिधी पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) आमदार गोपाल मंडल यांनी उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांच्यावर अवैध पैसे वसुलाचा आरोप […]

    Read more

    पावसाचा जोर ओसरताच मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत तापमानात वाढ

    विशेष प्रतिनिधी मुंबई – पावसाचा जोर ओसरला असून, राज्याच्या बहुतांश भागांत दिवसभर निरभ्र आकाशदर्शन होत आहे. यामुळे कमाल तापमानात वाढ झाली असून, नागरिकांना उन्हाच्या झळा […]

    Read more

    अफगाणिस्तानला अंधारात ढकलणारी तालिबानी सत्ता पाकिस्तानच्याच पाठबळावर

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – तालिबानला बळ देण्यात आणि त्यांना अफगाणिस्तानचा ताबा मिळवून देण्यात पाकिस्तान सरकार आणि त्यांच्या गुप्तचर संस्थांनी मोठी भूमिका बजावली असल्याचा आरोप अमेरिकेतील […]

    Read more

    मॉनेटायझेशनचा अर्थ राहूल गांधींना समजतो का? कॉँग्रेसने देशाची संसाधने विकून लाचखोरी केली, निर्मला सीतारामन यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांना चलनीकरण म्हणजे ‘मॉनेटायझेशन’चा अर्थ समजतो का?’ असा सवाल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे. […]

    Read more

    अजित डोवाल यांची भविष्यवाणी खरी, आठ वर्षांपूर्वीच सांगितले होते की तालीबानपुढे अफगाण सरकार टिकणार नाही

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: अफगाणिस्तानचे सैन्य ताबिलान पुढे फार काळ टिकाव धरू शकत नाही. कारण अधिकारी आणि कॅडरमध्ये मोठी दरी आहे आणि यामुळे तालिबानची एकजुटता […]

    Read more

    पंजशीरने तालीबान्यांना रोखले, तालीबानचा म्होरक्या नॉर्दन अलायन्सच्या वेढ्यात

    विशेष प्रतिनिधी काबूल: अफगणिस्थानचा ताबा घेतलेल्या तालीबान्यांना पंजशीरमधील नॉर्दन अलायन्सने चांगलेच रोखले आहे. पंजशीरवरील पंजशीर खोऱ्यावरील आक्रमणाची धुरा सांभाळणारा तालिबानचा म्होरक्या सध्या वेढ्यात अडकला आहे, […]

    Read more

    गुप्तहेर बनण्याची सुवर्णसंधी, गुप्तचर विभागात ५२७ जागांची होणार भरती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गुप्तहेर बनण्याची सुवर्णसंधी तरुणांना आली असून गुप्तचर विभागात ५२७ पदांसाठी भरती होणार आहे. उपसंचालक, ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर, सीनियर रिसर्च ऑफिसर, […]

    Read more

    तृणमूलची खासदार अभिनेत्री नुसरत जहॉँ आई होणार, पण पिता कोण याचीच जास्त चर्चा

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : तृणमूल कॉँग्रेसची खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ आई होणार आहे. मात्र, तिचा पती निखल जैन याने हे मूल आपले नसल्याचे […]

    Read more

    मोगल राज्यकर्ते हे खरे राष्ट्रनिर्माते ! दिग्दर्शक कबीर खान म्हणतो चित्रपटांतील मोगलांचे राक्षसी चित्रण पाहणे नकोसे वाटते

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मोगल राज्यकर्ते हे खरे राष्ट्रनिर्माते होते. मात्र, हिंदी चित्रपटांत मोगल राज्यकर्त्यांचे केले जाणारे राक्षसी आणि खलनायकी चित्रण पाहणे नकोसे वाटते. किमान […]

    Read more

    अलीगढ मुस्लिम विद्यापीठात तालीबानी विचारधारा, कल्याणसिंग यांना श्रध्दांजली वाहणाऱ्या कुलगुरूंच्या निषेधार्थ पोस्टरबाजी

    विशेष प्रतिनिधी अलीगढ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांच्या निधनानंतर त्यांना श्रध्दांजली वाहणाऱ्या कुलगुरूंच्या विरोधात अलीगढ मुस्लिम विद्यापीठात पोस्टरबाजी सुरू करण्यात आली आहे. […]

    Read more

    नवीन पेन्शन स्किममध्ये कर्मचाऱ्यांना होणार फायदा, कंपन्यांना वाढवावे लागणार योगदान

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कर्मचाऱ्यांच्या नवीन पेन्शन स्किममध्ये आता कर्मचाऱ्याना फायदा होणार असून मालकांचे योगदान १० टक्यांवरून १४ टक्के वाढविण्याचा निर्णय घेण्यात अला आहे. वित्तीय […]

    Read more

    शिवसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, कोथळा बाहेर काढण्याची भाषा करत म्हणाले राणे म्हणजे भारतीय जनता पक्षाने भुंकण्यासाठी ठेवलेला कुत्रा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्याचा आरोप करत अटकेचे नाट्य घडविणाऱ्या महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या आमदारांच्या वक्तव्यांवर मात्र पोलीस मुग गिळून […]

    Read more

    जनआशीर्वाद यात्रेत खंड पडणार नाही; शुक्रवारपासून पुन्हा सुरू ; नारायण राणे

    वृत्तसंस्था मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार सुरु केलेली जनआशीर्वाद यात्रा सुरूच राहणार आहे. त्यात कोणताही खंड पडणार नसून ती शुक्रवारपासून(ता. २७) पूर्ववत सुरु […]

    Read more

    २७ ऑगस्टपासून नारायण राणे पुन्हा जन आशीर्वाद यात्रेवर; पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शरद पवार यांना चिमटे पण… “संयमाने”

    प्रतिनिधी मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे अटकेतून सुटल्यानंतर पुन्हा एकदा जन आशीर्वाद यात्रेवर निघणार आहेत. या यात्रेची माहिती देण्यासाठीच त्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद […]

    Read more

    पोलीस दलाची प्रतिमा मलीन केली म्हणून फौजदार निलंबित, हॉटेल मालकाशी हुज्जत घालून मागितले पैसे

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातील हाॅटेल मालक व मॅनेजर यांच्याशी हुज्जत घालून पैशांची मागणी केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाच्या पोलीस उपनिरीक्षकाला पोलीस दलाची प्रतिमा […]

    Read more

    जालियनवाला बाग हत्या हत्याकांडाचा सूड घेणाऱ्या शहीद उधम सिंह यांचे पिस्तूल आणि डायरी लंडनमधून परत आणा; कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे परराष्ट्र मंत्र्यांना पत्र

    वृत्तसंस्था चंडीगड : भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक देदीप्यमान क्रांतिकारी शहीद उधमसिंग यांचे पिस्तूल आणि डायरी ब्रिटिशांच्या ताब्यातून भारतात परत आणावी, अशी मागणी करणारे पत्र पंजाबचे […]

    Read more