• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 224 of 357

    Sachin Deshmukh

    देशातील चार नवीन विमानतळापैकी दोन महाराष्ट्रात : ज्योतिरादित्य सिंधिया; महाराष्ट्रात गोंदिया आणि सिंधदुर्गमध्ये साकारणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात चार नवीन विमानतळांची पायाभरणी करण्याची केंद्र तयारी करत आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली […]

    Read more

    गॅस सिलिंडर नको त्याऐवजी चूल द्या!, उत्तर प्रदेशातील आमदाराची अजब मागणी

    विशेष प्रतिनिधी लखनौ – उत्तर प्रदेशातील काँग्रेस आमदाराने सरकारी निवासस्थानी गॅस शेगडीऐवजी चूल देण्याची विचित्र मागणी केली आहे. दीपक सिंह असे या आमदाराचे नाव असून, […]

    Read more

    अफगणिस्तानकडे जुन्या चष्य्मातून पाहणे सोडून देणे गरजेचे – पाकिस्तानचा अनाहुत सल्ला

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद – युद्धग्रस्त अफगाणिस्तानची स्थिती बिकट बनली असली तरी जगाने त्याकडे जुन्या चष्म्यातून पाहणे सोडून द्यायला हवे आणि व्यावहारिक दृष्टीकोन बाळगून पुढे जायला […]

    Read more

    बदल्यांना अखेर मुहूर्त, गृह विभागाकडून राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

    विशेष प्रतिनिधी पुणे : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून महाविकास आघाडीतील रस्सीखेच अखेर थांबली आहे राज्य शासनाच्या गृह विभागाने शुक्रवारी राज्यसेवेतील तसेच आयपीएस अशा 90 अधिकाऱ्यांच्या […]

    Read more

    कोरोनावर उपचारावर लाल मुंग्या गुणकारी! उपचारासाठी परवानगी देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनावर उपचारात लाल मुंग्यांची चटणी गुणकारी ठरत असल्याचा दावा एकाने केली आहे. कोरोनावर या पारंपरिक उपचाराचा उपयोग करण्याची मागणी सर्वोच्च […]

    Read more

    कन्हैैयाकुमार करणार कॉँग्रेसमध्ये प्रवेश, प्रशांत किशोर यांची रणनिती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कॉँग्रेसमधील नेत्यांवर आता वरिष्ठ नेतृत्वाचाच विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे इतर पक्ष आणि सामाजिक संघटनांमधील तरुणांना पक्षात आणण्याची रणनिती प्रशांत किशोर […]

    Read more

    ख्रिश्चन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून कट्टरतावाद्यांकडून लव्ह जिहाद, केरळमधील बिशपचा आरोप

    विशेष प्रतिनिधी कोट्टायम : केरळमधील ख्रिश्चन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून कट्टरतावादी लव्ह जिहादच्या माध्यमातून युवा पिढीला उध्वस्त करण्याचे काम करत असल्याचा आरोप कॅथॉलिक बिशप जोसेफ […]

    Read more

    लसीच्या पहिल्या डोसनंतरच मृत्यूचा धोका 96.6% कमी, दुसऱ्या डोसचा आणखी फायदा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा दावा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लसीच्या पहिल्या डोसनंतर मृत्यूचा धोका 96.6% पर्यंत कमी होते. दुसऱ्या डोसचा तर आणखी जास्त फायदा होऊन 97.5% पर्यंत […]

    Read more

    इन्कम टॅक्स भरणाऱ्यां साठी खुशखबर, रिटनर्स भरण्यासाठी अंतिम तारीख 31 डिसेंबरपर्यंत

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: इन्फोसिसने तयार केलेल्या नवीन पोर्टलमध्ये अनेक समस्या आहेत. अडीच महिन्यांनंतरही हे पोर्टल व्यवस्थित काम करत नसल्याने इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी रिटर्नस भरण्यासाठी […]

    Read more

    रया गेलेल्या जमीनदारासारखी कॉँग्रेसची अवस्था, शरद पवार यांचे खडे बोल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातल्या एखाद्या जमीनदारासारखी झालीय. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार हे सगळे हिरवेगार शिवार माझे होते असे सांगतो. […]

    Read more

    सशस्त्र दलांच्या विमानांसाठी इमर्जन्सी लँडिंग फील्ड केवळ १५ दिवसांमध्ये तयार करू, नितीन गडकरी यांचे आश्वासन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सशस्त्र दलाच्या विमानांसाठी इमर्जन्सी लँडिंग फील्ड दीड वर्षांऐवजी केवळ १५ दिवसांमध्ये तयार केल्या जातील,असे वचन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन […]

    Read more

    बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे पंजाब राज्यपदाचा कार्यभार, राष्ट्रपतींकडून राज्यपालांच्या बदल्या

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : बेबी राणी मौर्य यांनी उत्तराखंडच्या राज्यपालापदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अनेक राज्यांचे राज्यपाल बदलले आहेत. उत्तराखंड राज्याच्या राज्यपालपदी सेवानिवृत्त […]

    Read more

    कॉँग्रेसला नेते सांभाळता येईनात, गेल्या सात वर्षांत १७७ आमदार-खासदारांनी सोडला पक्ष, १७३ जणांनी घेतला भाजपचा झेंडा खांद्यावर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभेत २०१४ मध्ये पराभव झाल्यावर कॉँग्रेस आणखी जर्जर झाली असून आपले नेतेही सांभाळता येत नाहीत हे उघड झाले आहे. गेल्या […]

    Read more

    कोरोनाग्रस्त, पूरग्रस्तांच्या मदतनिधीतील पैैसा खाल्ला, पत्रकार राणा अयूब यांच्यावर गुन्हा दाखल

    विशेष प्रतिनिधी गाझियाबाद : पूरग्रस्त आणि कोविडग्रस्तांसाठी जमविलेल्या तीन कोटी रुपयांच्या मदतनिधीमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी महिला पत्रकार राणा अयूब यांच्यावर गाझियाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. […]

    Read more

    सर्वाच्च न्यायालयाकडून नियुक्त समितीचा अहवाल शेतकऱ्यांच्या बाजुने, समिती सदस्य अनिल घनवट यांची अहवाल जाहीर करण्याची मागणी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: केंद्राने केलेल्या नव्या कृषि कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने नेमलेल्या समितीचा अहवाल शंभर टक्के शेतकऱ्यांच्या बाजुने आहे. त्यामुळे सर्वोच्च […]

    Read more

    राहूल गांधींनी कटरा ते वैैष्णोदेवी १४ किलोमीटर केला पायी प्रवास, राजकीय वक्तव्य करण्यास दिला नकार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: जम्मू च्या दौऱ्यावर असलेले कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांनी कटरा ते वैैष्णोदेवी हा १४ किलोमीटरचा प्रवास पायी केला. या वेळी त्यांनी […]

    Read more

    फ्रॉन्समध्ये महिलांना गर्भनिरोधक साधने मोफत मिळणार

    विशेष प्रतिनिधी पॅरीस : फ्रॉन्समध्ये आता महिलांना मोफत गर्भनिरोधक साधने देण्यात येणार आहेत. १ जानेवारीपासून २५ वर्षांपर्यंतच्या महिलांसाठी गर्भनिरोधक साधने मोफत दिली जाणार आहे. यासाठी […]

    Read more

    नारायण राणे यांच्या पत्नी आणि मुलाविरोधात पुणे पोलिसांची लुकआऊट नोटीस ; कर्जफेड केली नसल्याने बजावली

    वृत्तसंस्था पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्नी नीलम राणे आणि मुलगा नितेश राणे यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे. दिवाण हौसिंग […]

    Read more

    ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना मिळणार भरीव निधी – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातून वित्तीय वर्ष 2021-22 मधील पहिल्या हप्त्यापोटी १ हजार २९२.१० कोटी रुपयांचा बंधित […]

    Read more

    मोहरी तेलाच्या उत्पादनात विक्रमी वाढ, 91 एलएमटीवरून थेट 101 एलएमटीवर पोहोचले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात खाद्यतेलाच्या टंचाईदरम्यान आता चांगली बातमी समोर आली आहे. देशातील मोहरी तेलाच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली असून गतवेळच्या 91 एलएमटीवरून थेट […]

    Read more

    जरंडेश्वर कारखान्याची कागदपत्रे उघड करण्याची हिंमत दाखवा ; किरीट सोमय्या यांचे अजित पवार यांना आव्हान

    वृत्तसंस्था पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर कारखान्याची कागदपत्रे उघड करण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या […]

    Read more

    WATCH : हायकोर्टाच्या निकाला विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार महाराष्ट्र सदन प्रकरणी अंजली दमानिया यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता आज झाली.एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष होत असताना […]

    Read more

    गणेशोत्सवासाठी पुण्यापाठोपाठ मुंबईतही जमावबंदी; पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही

    वृत्तसंस्था मुंबई : गणेशोत्सवासाठी पुण्यापाठोपाठ मुंबईतही जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यामुळे पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. मुंबई पोलिसांनी पुढील ९ दिवस […]

    Read more

    WATCH:गोरक्षणाबरोबरच पर्यावरणपूरक मुर्ती पर्यावरण रक्षणाचा कृतिशील संदेश

    विशेष प्रतिनिधी उस्मानाबाद : गणेशोत्सव आला की अनेकांना पर्यावरणरक्षणाची आठवण होते. पण, वर्षभर पर्यावरणरक्षणासाठी ते काहीच पावले ते उचलत नाही. या उलट उस्मानाबाद जिल्ह्यातील नवजीवन […]

    Read more

    राज्यसभेच्या सहा जागांसाठी ४ ऑक्टोबरला पोटनिवडणूक, राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त जागेचीही निवडणूक

    विशेष प्रतिनिधी मुंबई: राज्यसभेतील सहा रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. ४ ऑक्टोबरला ही पोटनिवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात […]

    Read more