• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 223 of 357

    Sachin Deshmukh

    श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात ऋषिपंचमीनिमित यंदा पाच महिलांच्या उपस्थितीतच अथर्वशीर्ष पठण

    वृत्तसंस्था पुणे: यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात अथर्वशीर्ष पठण पाच महिलांच्या उपस्थितीतच पार पडले. अनेक महिलांनी आणि हजारो भाविकांनी ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या या सोहळ्यात भाग […]

    Read more

    करनाल येथील गोळीबाराच्या निष्पक्ष चौकशीस अखेर हरियाना सरकार तयार

    गृहमंत्री अनिल विज: कोणाच्या म्हणण्यावरून फाशी देता येत नाहीGovt ready for inquiry for Karnal firing विशेष प्रतिनिधी चंडीगड – करनाल घटनेची निष्पक्ष चौकशी करण्यास हरियाना […]

    Read more

    मायावती, ओवैसी केवळ जातीचे राजकारण करत असल्याची भाजपची टीका

      नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाने मायावती आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी हे जातीय राजकारण करीत असल्याची टीका केली आहे.मायावती यांनी सत्ता हाती आल्यास […]

    Read more

    मेस्सीचा गोलचा धडाका कायम, सातव्यांदा हॅटटकिक, मोडला पेलेंचा विक्रम

    विशेष प्रतिनिधी ब्यूएनोस आअर्स – लियोनेल मेस्सीने विश्वकरंडक पात्रता फेरीच्या सामन्यात गोल्सची हॅट्‍‍ट्रिक करत अर्जेंटिनाला विजय मिळवून दिला आहे. मेस्सीने केलेल्या जबरदस्त खेळीमुळे अर्जेंटिनाने ३-० […]

    Read more

    अनिल देशमुख यांच्या याचिकेवर आता येत्या सोमवारी होणार निर्णय

    विशेष प्रतिनिधी मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सक्तवसुली संचालनालयाविरोधात (ईडी) केलेल्या याचिकेवर एकल पीठाकडे सुनावणी घ्यायची की खंडपीठापुढे यावर सोमवारी मुंबई उच्च न्यायालय […]

    Read more

    देशात आयआयटी मद्रास पहिल्या क्रमांकावर, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून मानांक यादी जाहीर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – देशभरातील सर्वसाधारण गटांत उत्कृष्ट संस्था म्हणून मद्रास येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) बाजी मारली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान […]

    Read more

    मागास उत्तर प्रदेशचा प्रगत केरळ, महाराष्ट्राला धडा, ३३ जिल्हे कोरोनामुक्त, गेल्या २४ तासांत केवळ १० नवे रुग्ण

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील मागास म्हणविल्या जाणाºया उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारची उत्तुंग कामगिरी पुन्हा एकदा समोर आली आहे. प्रगत म्हणविल्या जाणाऱ्या […]

    Read more

    चंद्रयान -२ उपकरणांनी नोंदविली महत्वपूर्ण निरीक्षणे, त्यावरून चंद्राच्या पृष्ठभागावर हायड्रोक्सिल व पाण्याचा बर्फ,क्रोमियम व मँगनीजही सापडले

    विशेष प्रतिनिधी बंगळुरू : चंद्रयान-२ अंतराळ यानाला चंद्रकक्षेत दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या यानावरी उपकरणांनी अत्यंत महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवित नवीन शोधही लावले आहेत. चंद्राच्या […]

    Read more

    समाजवादी पक्षाचे आजम खान यांना दणका, शैक्षणिक कारणांसाठी दिलेल्या जमिनीवर एक प्रार्थनास्थळ उभारल्याने जौहर विद्यापीठाची १७० एकर जमीन सरकारने घेतली परत

    विशेष प्रतिनिधी रामपूर : उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे नेते आजम खान यांना राज्य सरकारने चांगलाच दणका दिला आहे. नियमभंगामुळे मो. अली जौहर विद्यापीठाची १७० एकर […]

    Read more

    महिलेचे आक्षेपार्ह छायाचित्रे आणि व्हिडिओच्या लिंक्स हटवा, दिल्ली उच्च न्यायालयाचे गुगल आणि युट्यूबला आदेश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महिलांच्या आक्षेपार्ह छायाचित्रप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने गुगल आणि यू ट्यूबला दणका दिला आहे. एका विवाहित महिलेची आक्षेपार्ह छायाचित्रे तसेच व्हिडिओ […]

    Read more

    लसीकरणाला येणार गती, सीरमकडून केंद्र घेणार कोविशिल्डचे आणखी ६६ कोटी डोस, महिन्याला २० कोटी लसनिर्मितीपर्यंत वाढविली क्षमता

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील लसीकरणाला आणखी गती देण्यासाठी केंद्र सरकार सीरम इन्स्टिट्यूटकडून कोविशिल्ड लसीचे आणखी ६६ कोटी डोस खरेदी करणार आहे. हे डोस […]

    Read more

    सलाम म्हणणे बेकायदेशीर असल्यास यापुढे तसे कोणालाही म्हणणार नाही, दिल्ली दंगलीतील आरोपीची न्यायालयाला विचारणा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोणाला अस्सलाम आलेकुम म्हणणे बेकायदेशीर असेल तर मी यापुढे कोणालाही सलाम असे म्हणणार नाही, असे दिल्लीत फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या […]

    Read more

    दसऱ्यानंतर उत्तर प्रदेशात सुरू होणार प्रचाराची रणधुमाळी, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि जे. पी. नड्डा सभा होणार आहेत.

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पुढील वर्षी उत्तरप्रदेशासह पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तरप्रदेशचे महत्त्व लक्षात घेता भाजपाने या राज्यावर आपले लक्ष केंद्रित केले […]

    Read more

    कोल इंडियाचे काम बंद रोखण्याचा झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा, दीड लाख कोटी रुपये थकविल्याचा आरोप

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोल इंडिया लिमीटेडने झारखंडच्या वाट्याचे दीड लाख कोटी रुपये थकविले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी पाठिंबा दिल्यास कोल इंडिया […]

    Read more

    तालीबान्यांना पाकिस्तानचीच फूस, मुल्ला बरदरकडे पाकिस्तानी पासपोर्ट, आयएसआयचा अफगणिस्थानमध्ये थेट हस्तक्षेप

    विशेष प्रतिनिधी काबूल : अफगाणिस्तानच्या संरक्षण दलांविरोधातील लढण्यासाठी तालिबानला पाकिस्तानचीच फूस आहे. लष्करी, आर्थिक आणि रणनिती ठरविण्यासाठीही पाकिस्तानने गुप्तपणे पाठिंबा दिल्याचा आरोप होता. पाकिस्तानने हे […]

    Read more

    मुंबई-पुणे दीड तासात तर नागपूर- मुंबई अंतर सहा तासांत, हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरवर चालणार बुलेट ट्रेन

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई ते पुणे हे अंतर दीड तासात तर मुंबहू-नागपूर अंतर सहा तासांत पूर्ण करण्यासाठी रेल्वेकडून हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरची योजन आखली […]

    Read more

    आकाशावर लक्ष ठेवण्यासाठी हवाई दलाला मिळणार सहा विमाने, अकरा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाला सहा अत्याधुनिक विमाने घेण्यासाठी केंद्र सरकारने अकरा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या विमानांमध्ये अत्याधुनिक रडार […]

    Read more

    भाषिक कट्टरता धोकादायक, हिंदी अधिकृत भाषा नसणाऱ्या राज्यांशी केंद्राने साधावा इंग्रजीमध्ये संवाद, मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश

    विशेष प्रतिनिधी चेन्नई : कोणत्याही प्रकारची कट्टरता समाजासाठी चांगली नाही. भाषिक कट्टरता अधिकच धोकादयक आहे. त्यामुळे ज्या राज्यांनी हिंदीला अधिकृत भाषा म्हणून स्वीकारलेले नाही त्यांच्याशी […]

    Read more

    काँग्रेसने ज्यांना जमीन राखायला दिली होती त्यांनीच डल्ला मारला; नाना पटोलेंचा पवारांवर निशाणा…!!

    प्रतिनिधी मुंबई : काँग्रेस ही जमीनदाराच्या नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासारखी म्हणणाऱ्या शरद पवारांना नाना पटोलेंनी एक दिवस उलटून गेल्यावर प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसने अनेकांना जमीन राखायला […]

    Read more

    “भवानीपूर निजेर मियेकी चाय”… ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भाजपकडून प्रियांका टिबरेवाल मैदानात

    वृत्तसंस्था कोलकाता :पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर मतदार संघात भाजपने प्रियांका टिबरेवाल यांना मैदानात उतरवले असून त्यांनी घोषणा दिली आहे “भवानीपूर निजेर मियेर […]

    Read more

    WATCH : पोलिसांची दंडुकेशाही अयोग्य : फडणवीस आधी कारवाई करा, मग चौकशी करण्याचा आग्रह

    वृत्तसंस्था मुंबई : लालबाग गणपती उत्सव परिसरात पोलिसांनी दंडुकेशाही करून पत्रकारांना धक्काबुक्की केली. तसेच धमकावले. पत्रकारांनी पोलिस अधिकारी यांना हात लावू नका, असे बजावले. परंतु, […]

    Read more

    गणेश चतुर्थीला राहुल गांधींचे जम्मूत “जय मातादी”; काश्मिरी बहु मिश्र संस्कृती नष्ट केल्याचा संघावर आरोप

    वृत्तसंस्था जम्मू : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी सध्या जम्मूच्या दौऱ्यावर असून ते माता वैष्णो देवीच्या भक्तीत रंगले आहेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी आज राहुल गांधी […]

    Read more

    लालबागच्या राजाच्या प्रतिष्ठापनेस विलंब; गर्दी झाल्यास पुन्हा १४४ कलम लावण्याची पोलिसांची धमकी

    प्रतिनिधी मुंबई : भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मुंबईच्या लालबागचा राजाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पूजेला विलंब झाला आहे. मंडळाच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला असून मुंबईचे पोलीस सहआयुक्त […]

    Read more

    Pune Ganesh Utsav 2021: पुण्यातील मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापना, गणेश मंडळांचा यंदाही ऑनलाईन कार्यक्रमावर भर

    वृत्तसंस्था पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सर्वच मानाच्या गणपती मंडळानी गणेशोत्सव सलग दुसऱ्या वर्षी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला. मानाचे पाचही गणपतीची तसेच प्रमुख गणपती प्राणप्रतिष्ठापना […]

    Read more

    महाराष्ट्रातील असहायतेचे चित्र: वृद्ध पती आजारी पत्नीला खांद्यावर घेऊन रुग्णालयात पोचला खरा ; पण, ४ किमी चालूनही नाही वाचवू शकला जीव

    वृत्तसंस्था नंदुरबार: महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील चंदसैली घाट गावात बुधवारी अत्यंत दुःखद घटना घडली. पाऊस आणि भूस्खलनामुळे रस्ते बंद झाल्यामुळे, एका वृद्ध व्यक्तीला पत्नीला खांद्यावर घेऊन […]

    Read more