• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 220 of 357

    Sachin Deshmukh

    सर्वोच्च न्यायालयाने पेगासस प्रकरणाचा आदेश राखून ठेवला, केंद्र सरकारने दिला निष्पक्ष समितीचा प्रस्ताव

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पेगासस हेरगिरी प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने आदेश राखून ठेवला आहे. सुनावणीदरम्यान केंद्राने तज्ज्ञांची एक निष्पक्ष समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला. […]

    Read more

    भारताचे माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या नातवाचा भाजपमध्ये प्रवेश, हरदीप सिंह पुरी यांना दिले सदस्यत्व

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताचे माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांचे नातू इंद्रजीत सिंग यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या उपस्थितीत भाजप मुख्यालयात भाजपमध्ये […]

    Read more

    ज्यांना महाराष्ट्रात स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बसवता आला नाही, ते काँग्रेसकडे बोट दाखवताहेत; नितीन राऊत राऊतांचा पवारांवर निशाणा

    प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशातल्या रया गेलेल्या हवेलीच्या जमीनदारासारखी झालेली आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. त्यावर […]

    Read more

    Delhi Building Collapses : दिल्लीच्या भाजी मंडई परिसरात चार मजली इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली दबून २ मुलांचा मृत्यू

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीच्या भाजी मंडई परिसरात 4 मजली इमारत कोसळली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त […]

    Read more

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन, मंगळुरूमध्ये घेतला अखेरचा श्वास

    विशेष प्रतिनिधी मंगळुरू : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार ऑस्कर फर्नांडिस यांचे सोमवारी मंगळुरू येथे निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. योगा करत असताना […]

    Read more

    ‘खुशाल तक्रार करा, दाव्याच्या स्टॅम्प ड्युटीसाठी लागणारा व्हाईट मनी आहे का?’, चंद्रकांत पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले असून याप्रकरणी 2700 पानांचे पुरावे […]

    Read more

    हसन मुश्रीफ म्हणाले- किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा अब्रू नुकसानीची दावा ठोकणार, म्हणाले हे सर्व चंद्रकांत पाटलांच्या सांगण्यावरून

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले असून याप्रकरणी 2700 पानांचे पुरावे […]

    Read more

    WATCH : स्मृती ईराणी यांनी चक्क रॅलीत चालविली सायकल राष्ट्रीय पोषण अभियानासाठी काढली रॅली

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रीय पोषण अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी विष्णुपुर येथे काढलेल्या सायकल रॅलीत सहभाग घेतला. या रॅलीतून सरकारच्या […]

    Read more

    किरीट सोमय्यांचा बाण आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर; घोटाळ्यांचे २७०० पानी पुरावे दिले आयकर विभागाकडे

    प्रतिनिधी मुंबई : भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले आहेत. त्यांनी आधीच जाहीर केल्याप्रमाणे […]

    Read more

    ओला इलेक्ट्रिक स्कूटरचा कारखाना महिलाच चालविणार; दहा हजार महिला कर्मचारी नेमणार ; मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल

    वृत्तसंस्था चेन्नई : इलेक्ट्रिक स्कूटर निर्मितीत जगातील सर्वात मोठी कंपनी बनणाऱ्या ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या कारखान्यात तब्बल दहा हजार महिला कर्मचारी काम करणार आहेत. तामिळनाडूत हा […]

    Read more

    अल्पवयीन मेहुणीवर धावत्या मोटारीत बलात्कार, २१ दिवसानंतर फुटली वाचा

    विशेष प्रतिनिधी बुलडाणा: वाढदिवसाचे गिफ्ट देण्याच्या आमिषाने १७ वर्षांच्या मुलीला सख्ख्या मेहुण्याने घरातून फूस लावून नेत धावत्या मोटारीत बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.इज्जतीच्या […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध: भाषेवर कसे काय नियंत्रण ठेवतो आपला मेंदू

      भाषेसंबंधी प्रक्रियांची बहुतेक कार्ये मेंदूच्या प्रमस्तिष्क बाह्यांगात होतात. बाह्यांगाच्या साहचर्य क्षेत्रातील दोन क्षेत्रे, व्हर्निके क्षेत्र आणि ब्रॉका क्षेत्र मानवाच्या भाषेकरिता महत्त्वाची असतात. व्हर्निके क्षेत्र […]

    Read more

    प्रशांत किशोर यांच्या संभाव्य कॉंग्रेस प्रवेशाला वीरप्पा मोईली यांचा जाहीर पाठिंबा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या कॉंग्रेस पक्षातील प्रवेशाला ज्यांचा विरोध आहे ते सुधारणाविरोधी आहेत असे मत कॉंग्रेसच्या जी-२३ गटातील ज्येष्ठ […]

    Read more

    उत्तर प्रदेशात भाजपविरोधी मतांमध्ये आणखी एक वाटेकरी, आप देखील निवडणुका लढणार

    विशेष प्रतिनिधी लखनौ – उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या पुढील निवडणुकीत आम आदमी पार्टी सर्व ४०३ जागा लढविणार असल्याची घोषणा पक्षाचे नेते संजय सिंह यांनी केली. अर्थात […]

    Read more

    आता गोव्यातही महाविकास आघाडीच्या सत्तेची शिवसेनेला पडू लागली स्वप्ने, उत्तर प्रदेश व गोव्यात शिवसेना लढणार

    विशेष प्रतिनिधी मुंबई – भाजपला रोखण्याच्या हेतून उत्तर प्रदेश आणि गोव्यात निवडणूक लढविण्याचे नियोजन शिवसेनेने केले आहे. उत्तर प्रदेशात शंभर; तर गोव्यात २० ते २१ […]

    Read more

    अफगाणिस्तानात उच्चशिक्षणाचे दरवाजे महिलांसाठी खुलेच, तालिबान सरकारकडून स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी काबूल – ‘आम्हाला पुन्हा आमचे घड्याळ वीस वर्षे मागे न्यायचे नाही. सध्या जे आहे, त्याचाच आधार घेऊन तालिबानला पुढे जायचे आहे,’ असे सांगत […]

    Read more

    राहुल गांधींपाठोपाठ आता प्रियांकाही दर्शनासाठी हनुमान मंदिरात, निवडणुकांवर डोळा ठेवत हिंदुत्वाला साद

    विशेष प्रतिनिधी रायबरेली – कॉंग्रेसचे सध्याचे सर्वोच्च नेते राहुल गांधी आणि आता प्रियंका गांधी या दोघांनीही हिंदुत्वाची कास धरली की काय असे वाटण्यासारखी परिस्थीती सध्या […]

    Read more

    श्रीनगरमध्ये भर रस्त्यात दहशतवाद्यांच्या गोळीबार, पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर – श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी भर दुपारी बाजारपेठेत एका पोलिस अधिकाऱ्याची गोळी झाडून हत्या केली. श्रीनगरमधील खन्यार भागात ही घटना घडली. उपनिरीक्षक अर्शिद अहमद […]

    Read more

    गणेशोत्सवानंतर राज्यात कोरोना रुग्णवाढीची भीती, पाच जिल्ह्यांत ७५ टक्क्यांहून अधिक सक्रिय रुग्ण

    वृत्तसंस्था मुंबई – गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्याचा इशारा राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे. ओणमनंतर केरळमधील रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे उदाहरण देत आताच खबरदारी घेतली […]

    Read more

    अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कोविड प्रतिबंधक लस हाच उतारा – सीतारामन

    विशेष प्रतिनिधी तुतिकोरीन – अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कोविड प्रतिबंधक लस हाच उतारा आहे, असे केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.त्या म्हणाल्या की लशीमुळे […]

    Read more

    मुंबईत कोरोनाच्या लसीकरणाला तुफान वेग, तब्बल ८० टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण

    विशेष प्रतिनिधी मुंबई – मुंबईतील ८० टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला असून जवळपास ३० टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.४५ वर्षांवरील ७३ टक्के नागरिकांचा […]

    Read more

    लोकांचे प्रेम आहे तोपर्यंत माझी हकालपट्टी होणार नाही, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचा विश्वास

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : लोकांचे माझ्यावर प्रेम आहे तोपर्यंत माझी हकालपट्टी होणार नाही, असे गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी म्हटले आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी नितीन पटेल […]

    Read more

    भारतीयांच्या काळ्या पैशाचा होणार पर्दाफाश, स्विस बॅँकेकडून सरकारला तिसरी यादी मिळणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताला स्विस बॅँकेकडून याच महिन्यात भारतीयांच्या खात्यांची माहिती (अकाऊंट डिटेल्स) असलेली तिसरी यादी मिळणार आहे. त्यामध्ये पहिल्यांदाच भारतीयांच्या मालकी हक्काच्या […]

    Read more

    कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासून ३० दिवसांत मृत्यू झाल्यासच कोरोनाने मृत्यू झाल्याचे धरले जाणार ग्राह्य

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासून २५ दिवसांतच रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो असे इंडीयन कौन्सील ऑफ मेडीकल रिसर्चच्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे […]

    Read more

    वीर सावरकर आणि गोळवलकर गुरुजींच्या पुस्तकांचा अभ्यासक्रमात समावेश, कॉंग्रेसचा कम्युनिस्ट सरकारवर शिक्षणाच्या भगवीकरणाचा आरोप

    विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपूरम : केरळमधील कन्नूर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र आणि शासकीय धोरणे या विषयाच्या अभ्यासक्रमात वीर सावरकर आणि गोळवलकर गुरुजी यांच्या पुस्तकांचा समावेश केल्याने राजकारण पेटले […]

    Read more