• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 22 of 357

    Sachin Deshmukh

    मशिदीवरील भोंगे : 24 तासांच्या अखंड पाठानेच ध्वनि प्रदूषण; 2.5 मिनिटांच्या अजानने नव्हे; सुन्नी उलेमा कौन्सिलची आगपाखड!!

    वृत्तसंस्था कानपूर : संपूर्ण देशभरात मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर राजकीय घमासान सुरू असताना त्यामध्ये सुन्नी उलेमा कौन्सिलने देखील उडी घेतली आहे. 24 तासांच्या अखंड पाठाने ध्वनिप्रदूषण […]

    Read more

    अर्धसत्य सांगून सामाजिक सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न होऊ नये – अशोक पाण्डेय

    अर्धसत्य सांगून सामाजिक सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न होऊ नये असे मत लेखक अशोक पाण्डेय यांनी व्यक्त केले आहे.’द कश्मीर फाइल्स… एक अर्धसत्य ‘विषयावर गांधी भवन कोथरूड […]

    Read more

    ‘हरवले आहेत’, दादा परत या; कोथरुडकरांची आमदार चंद्रकात पाटलांची पोस्टरमधून साद

    कोल्हापूर येथील विधानसभा पोटनिवणुकीकच्या प्रचारात पुण्यातील कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील व्यस्त झाले आहे यावरून पुण्यात पुन्हा पोस्टरबाजी करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांना मतदार […]

    Read more

    Sanjay Raut – Pawar : शिवसैनिकांच्या जंगी स्वागतानंतर संजय राऊत म्हणाले, मी पवारांचा माणूस!!

    प्रतिनिधी मुंबई : 1034 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊत यांची 11.15 कोटींची संपत्ती ईडीने जप्त केल्या नंतर गुरुवारी संजय राऊत यांचे मुंबई विमानतळावर यावेळी शिवसैनिकांनी […]

    Read more

    जून मध्ये जि. प. निवडणुका होण्याची शक्यता खूप कमी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सुप्रीम कोर्ट मध्ये असणारी निवडणुकीच्या संबंधीची याचिका सुनावणीसाठी आज तहकूब करण्यात आली. ओबीसी आरक्षणाबाबतची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली […]

    Read more

    घाटातील राफेलची पुणे जिल्ह्यात रंगली चर्चा

    एका राफेलच्या किंमतीची चर्चा पुणे जिल्ह्यात रंगली आहे. हा राफेल म्हणजे काही लढाऊ विमान नाही पण या लढाऊ विमानाप्रमाणेच वा-याच्या वेगाने धावत बैलगाडा शर्यतींचा घाट […]

    Read more

    यशवंत जाधव यांच्या डायरीतले “केबलमॅन” आणि “एम ताई” कोण??; गौडबंगालाचा शोध!!

    प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या संशयास्पद डायरीत मातोश्री व्यतिरिक्त आणखी दोन नावे आढळली आहेत. ती […]

    Read more

    रेखा जरे खून प्रकरण : बाळ बोठे पाटीलविरूद्ध सबळ पुरावे; हायकोर्टाने जामीन फेटाळला

    प्रतिनिधी औरंगाबाद : नोव्हेंबर 2020 मध्ये झालेल्या सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी सकाळच्या नगर आवृत्तीचा माजी कार्यकारी संपादक बाळ जगन्नाथ बोठे […]

    Read more

    सैन्यातील भरतीच्या मुद्द्यावर राहुल गांधींची केंद्रावर टीका, म्हणाले- देशासाठी जीव द्यायला तरुण तयार, पण हे सरकार ना रोजगार देते, ना संरक्षण!

    काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लष्कर भरतीच्या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारला घेरले आहे. ते म्हणाले की, तरुण देशासाठी जीव द्यायला तयार आहेत, पण हे […]

    Read more

    कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या?, किती दहशतवादी घटना घडल्या? सरकारने संसदेत दिले हे उत्तर

    जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर, काश्मिरी पंडितांचे परतणे आणि समाजातील लोकांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत सरकारकडून संसदेत माहिती देण्यात आली. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना केंद्रीय गृह […]

    Read more

    Russia-Ukraine War : अमेरिकेने रशियावर लादले आणखी निर्बंध, रशियन बँका, पुतीन यांच्या मुलींना केले लक्ष्य

    युक्रेनवर हल्ला करून रशिया सर्व बाजूंनी घेरला गेला आहे. या हल्ल्यानंतर रशियावर विविध निर्बंध लादण्यात आले असूनही रशियाने युक्रेनवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. दोन्ही देशांमधील […]

    Read more

    Operation Ganga : परराष्ट्र मंत्री म्हणाले- पीएम मोदींच्या सांगण्यावरून रशिया आणि युक्रेनने गोळीबार थांबवला होता, म्हणून अनेक विद्यार्थी मायदेशी परतू शकले

    भारताला रशिया-युक्रेन युद्ध लवकरात लवकर संपवायचे आहे, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. जयशंकर म्हणाले की, रशिया आणि युक्रेन यांच्यातील सर्वोच्च स्तरासह सर्व पातळ्यांवर […]

    Read more

    अलिगड मुस्लिम विद्यापीठात अभद्र लेक्चर : एमबीबीएसच्या प्राध्यापकाराने बलात्कारावर दाखवली वादग्रस्त पीपीटी; देवी-देवतांचा दिला संदर्भ

    अलीगढ मुस्लिम विद्यापीठ (AMU) पुन्हा एकदा वादात सापडले आहे. यावेळी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एका महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकावर हिंदू देवी-देवतांचा आक्षेपार्ह संदर्भ दिल्याचा आरोप करण्यात आला […]

    Read more

    नवरात्रीत मांस बंदीवर तृणमूल खासदाराचा युक्तिवाद, महुआ मोईत्रा म्हणाल्या – मला हवं तेव्हा मांस खाण्याचा अधिकार संविधानाने दिलाय!

    तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांनी बुधवारी नवरात्रीतील मांसबंदीबाबत आपला युक्तिवाद मांडला. त्या म्हणाल्या की, भारतीय राज्यघटनेने त्यांना हवं तेव्हा मांस खाण्याचा अधिकार दिला […]

    Read more

    युक्रेनमधील नरसंहाराच्या चौकशीची भारताची मागणी, UNSC बैठकीत रशियाचे नाव न घेता हत्याकांडाचा निषेध

    युक्रेनच्या बुचा येथे झालेल्या नागरिकांच्या मृत्यूचा भारताने निषेध केला आहे. या घटनेच्या स्वतंत्र चौकशीच्या आवाहनालाही त्यांनी पाठिंबा दिला. युद्धानंतर पहिल्यांदाच भारताने रशियावर आरोप करणे थांबवले […]

    Read more

    हिजाब वादात अल कायदानेही घेतली उडी : मोस्ट वाँटेड जवाहिरी म्हणाला- हिजाब घालणे हा मुस्लिमांचा हक्क!

    कर्नाटकातील हिजाब वादात अल कायदा या दहशतवादी संघटनेनेही उडी घेतली आहे. अल-कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरीने व्हिडिओ जारी करून म्हटले की, जगभरातील मुस्लिमांनी हिजाब परिधान करण्याच्या […]

    Read more

    XE Corona Variant: मुंबईत आढळलेला कोरोनाचा नवा प्रकार किती प्राणघातक? शास्त्रज्ञ काय म्हणतात? वाचा सविस्तर..

    जगातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ नोंदवली जात आहे. विशेषत: चीन आणि युरोपच्या अनेक भागांमध्ये दैनंदिन प्रकरणांमध्ये मोठी वाढ होत आहे. […]

    Read more

    पुन्हा वाढली चिंता : मुंबईत आढळला ओमिक्रॉनचा नवा सब व्हेरियंट XE, बीएमसीने दिला दुजोरा

    भारतात कोविड-19 च्या नवीन सब-व्हेरियंट XE चे पहिले प्रकरण बुधवारी मुंबईत नोंदवले गेले. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) बुधवारी सांगितले की, एका रुग्णाला ‘XE’ प्रकाराने, तर दुसरा […]

    Read more

    रशिया- युक्रेन संघर्षात भारत ठामपणे शांततेच्या बाजुने, परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांचे प्रतिपादन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रक्तपात करून कुठल्याही प्रश्नावर तोडगा काढता येत नसल्यामुळे भारत हा रशिया-युक्रेन संघर्षांच्या ठामपणे विरोधात असल्याचे भर देऊन सांगतानाच; भारताने कुणाची […]

    Read more

    मुस्लिमांनो सशस्त्र प्रतिहल्ले करा म्हणत अल कायदाच्या अयमान जवाहिरीकडून मुस्कान खानचे कौतुक

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय उपखंडातील मुस्लिमांनी एकत्र येऊन इस्लामवर होत असलेल्या हल्ल्यांवर बौद्धिक, तार्किक, प्रसारमाध्यमांद्वारे किंवा रस्त्यावर उतरून सशस्त्र प्रतिहल्ला करावा, असे आवाहन […]

    Read more

    नवाब मलिकांना तुरुंगात टाकल्यावर शरद पवार यांनी पंतप्रधानांना भेटण्याची तत्परता का दाखविली नाही, इम्तियाज जलील यांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी औरंगाबाद: अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांच्या मदतीला आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील धावून आले आहेत. मात्र, त्यासाठी त्यांनी थेट शरद पवारांवरच निशाणा […]

    Read more

    अमेरिका, ब्रिटनमध्येही पेट्रोलचे दर ५० टक्यांनी वाढले, भारतातील वाढ केवळ पाच टक्के, पेट्रोलियम मंत्र्यांनी केले स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: रोज वाढणाºया पेट्रोल व डिझेल दरामुळे नागरिकांमध्ये नाराजी असताना, ‘आपल्याकडे पेट्रोलदरात झालेली वाढ फक्त पाच टक्केच आहे, काही विकसित देशांत तर […]

    Read more

    पतीच्या निधनानंतर व्यवसाय सांभाळला, आता आहे जगातील सर्वाधिक श्रीमंत महिलांच्या यादीत

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पतीच्या निधनानंतर हिंमतीने स्वत: व्यवसाय सांभाळला. वाढवित नेला. आज त्या जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतील महिला बनल्या आहेत. जिंदाल ग्रुपच्या सावित्री […]

    Read more

    देशात २१ ग्रीनफिल्ड विमानतळांची उभारणी सुरू

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात 21 ग्रीनफिल्ड विमानतळांची उभारणी सुरू आहे. यापैकी 8 विमानतळ सुरू झाले असून उर्वरित विमानतळांवर काम सुरू आहे. या विमानतळांना […]

    Read more

    सैन्यात जाऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी अग्निपथ भरती योजना, तीन वर्षे नोकरीची मिळणार संधी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय सैन्यात भरतीचा नवीन आणि महत्त्वाचा मार्ग लवकरच येणार आहे. या योजनेस अग्नीपथ भरती प्रवेश योजना असे नाव देण्यात आले […]

    Read more