• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 203 of 357

    Sachin Deshmukh

    उत्तर प्रदेशात उमेदवारी मिळवण्यासाठी समाजवादी पक्षाकडे इच्छुकांची रीघ

    विशेष प्रतिनिधी लखनौ – उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीस उमेदवारीचे तिकीट मिळविण्यासाठी समाजवादी पक्षाकडे इच्छुकांची रीघ लागली आहे.UP election SP will gears up विधानसभेच्या एकूण […]

    Read more

    मुंबईतही चार ऑक्टोबरपासून महापालिकांचा शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट

    विशेष प्रतिनिधी मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड-दोन वर्षांपासून बंद असलेल्या मुंबईतील शाळा अखेर ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. त्यानुसार आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू […]

    Read more

    घटस्थापनेदिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार केदारनाथचे दर्शन

    नवी दिल्ली – नवरात्राच्या पहिल्याच दिवशी घटस्थापनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडमध्ये जाणार आहेत. हा दिवस मोदींसाठी खास आहे कारण मोदींनी घटनात्मक पद स्वीकारले त्याला ७ […]

    Read more

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरासमोर भाजपच्या तालुकाध्यक्षाचाच आत्महत्येचा प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थासमोर बुलडाणा जिल्ह्यातील भाजपच्या तालुकाध्यक्षानेच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला वेळीच पकडले. […]

    Read more

    तपस्वी राजा श्री रामचंद्रानंतर योगी आदित्यनाथ, महाराज तुमचे राज्य चालू राहो, कंगना रनौटने दिल्या योगी आदित्यनाथ यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा

    विशेष प्रतिनिधी लखनौ: आमच्याकडे उत्तर प्रदेशचे एक तपस्वी राजा श्री रामचंद्र होते आणि आता आमच्याकडे योगी आदित्यनाथ आहेत. महाराज तुमचे राज्य चालू राहो, अशा शब्दांत […]

    Read more

    जपानी राजकुमारीचे प्रेमासाठी वाट्टेल ते! सामान्याशी विवाहाच्या हट्टापायी १३. ५ लाख डॉलर्सही नाकारले

    विशेष प्रतिनिधी टोकियो : प्रेमासाठी लोक राजपाटही नाकारतात याचे उदाहरण जपानची राजकुमारी माको हिने घालून दिले आहे. एका सर्वसामान्य घरातील तरुणाशी विवाह करण्यासाठी राजकुमारीने राजघराण्याकडून […]

    Read more

    स्थलांतरितांबद्दलच्या ज्यो बायडेन यांच्या धोरणाला झटका, वरिष्ठ सिनेटर एलिझाबेथ मॅकेडोनो यांनी विरोध करत महत्त्वाकांक्षी योजना नाकारली

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे कोणतीही कागदपत्रे नसलेल्यांना अमेरिकेचे नागरिकत्व देण्याचा मार्ग मोकळा करणाऱ्या अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या धोरणाला मोठा झटका बसला आहे. […]

    Read more

    पंतप्रधानांनी चांगल्या भावनेने केले राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक पण कॉँग्रेसच्या पोटात आला गोळा!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत माझ्याशी खुल्या मनाने बोलले. ही मैत्री आणि विश्वासच हा लोकशाहीचा सर्वात मोठा विजय आहे, अशा शब्दांत […]

    Read more

    लसीबाबत खोडसाळपणा करणाऱ्या ब्रिटनला भारताचे चोख प्रत्युत्तर, आता ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांचे दहा दिवस आयसोलेशन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ब्रिटनने खोडसाळपणा करत भारतातून येणाºया प्रवाशांना दहा दिवसांचे आयसोलेशन सक्तीचे केले आहे. त्याला आता भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. आता […]

    Read more

    ईडीच्या समन्सकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा ठपका, अनिल देशमुखांना १६ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

    विशेष प्रतिनिधी मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीने बजावलेल्या समन्सकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे, असा ठपका अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी ठेवला आहे. […]

    Read more

    धक्कादायक, हिंदू युवक करत होता धर्मांतरासाठी अर्थसहाय्य, यवतमाळच्या युवकाला उत्तर प्रदेशातील कानपूर मध्ये अटक

    विशेष प्रतिनिधी यवतमाळ : यवतमाळ येथील एक हिंदू युवक धर्मांतरासाठी अर्थसहाय्य करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यवतमाळ येथे राहणाऱ्या युवकाला उत्तर प्रदेशातील कानपूर […]

    Read more

    तोंड दाबून बुक्यांचा मार खाणाऱ्या शिवसेना आमदारांची सहनशक्ती संपली, छगन भुजबळांपाठोपाठ एकनाथ खडसेंवरील रागही अखेर आला बाहेर

    विशेष प्रतिनिधी मुक्ताईनगर : राज्यात कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत महाविकास आघाडी बनविल्यापासून शिवसेनेच्या आमदारांना तोंड दाबून बुक्यांच मार खावा लागत आहे. प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे बडे […]

    Read more

    राहूल गांधींचा पुळका आलेल्या शिवसेनेकडून कॉँग्रेसच्या जुन्या जाणत्यांवर शरसंधान

    विशेष प्रतिनिधी मुंबई: कॉँग्रेसमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राहूल गांधी यांचा पुळका आलेल्या शिवसेनेने कॉँग्रेसच्या जुन्या जाणत्या नेत्यांवर शरसंधान केले आहे. काँग्रेस बुडवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली […]

    Read more

    पैसे मिळवून अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी पाकिस्तान करणार भांगेची विक्री, पहिल्या भांगेच्या शेतीचे मंत्र्यांनी केले उद्घाटन

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद: पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खालावली असल्याने आता सरकारच भांग विकणार आहे. पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी देशातील पहिल्या भांगेच्या शेतीचे […]

    Read more

    डॉबरमॅन श्वानाचे दोन्ही कान कापले सांगलीत डॉक्टरचा कुत्र्यावर अघोरी उपचार

    विशेष प्रतिनिधी सांगली : सांगलीत डॉक्टरने कुत्र्यावर अघोरी उपचार केले आहेत. तीन महिन्यांच्या डॉबरमॅन जातीच्या श्वानाचे दोन्ही कान मुळातूनचं कापले. या प्रकरणी डॉ.सुनील कोल्हे यांच्या […]

    Read more

    अमरपट्टा घेऊन आलेले हे राज्य सरकार नाही देवेंद्र फडणवीस यांच्या महाविकासला कानपिचक्या

    विशेष प्रतिनिधी यवतमाळ : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आजन्म अमरपट्टा घेऊन आलेलं सरकार नाही ,अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.अतिवृष्टीने नुकसान […]

    Read more

    अमित ठाकरे यांचा मुंबईच्या खड्डयांमुळे लोकलचा प्रवास मुंबईतील खड्डे बुजविण्यात शिवसेनेला अपयश

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबईत चांगले रस्ते बांधणं हे काही रॉकेट सायन्स नाही. गेली २५ वर्ष शिवसेनेची सत्ता पालिकेत असून त्यांना हे का जमत नाही? असा […]

    Read more

    अगोदर शेतकऱ्यांना तातडीची मदत करा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी

    विशेष प्रतिनिधी नागपूर: ज्यावेळी अतिवृष्टी होऊन मोठं नुकसान होत असतं तेव्हा नजर आणीबाणीच्या आधारावरच मदत करता येते. व्यक्तिगत पंचनाम्याची तेव्हा गरज पडत नाही. पंचनामे होत […]

    Read more

    आनंदराव अडसुळ यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा नाही ; सुनावणी ८ ऑक्टोबरपर्यंत तहकूब

    वृत्तसंस्था मुंबई : सिटी को- ऑपरेटिव्ह बँकेतील ९८० कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आनंदराव अडसुळ यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.High Court refuses […]

    Read more

    दुष्काळी मराठवाड्यात सरासरीच्या १५० टक्के पाऊस, अतिवृष्टीने २२५४ कोटींचे नुकसान

    विशेष प्रतिनिधी औरंगाबाद: दुष्काळी समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यात सरासरीच्या तब्बल 150 टक्के जादा पाऊस झाला आहे. अतिवृष्टीने मराठवाड्यात २५ लाख ९८ हजार २१३ हेक्टरचे नुकसान झाले […]

    Read more

    पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकार- सीबीआय यांच्यात संघर्षा; मुख्य सचिव, पोलीस महासंचालक यांचा सीबीआयच्या कार्यालयात चौकशीसाठी जाण्यास नकार

    विशेष प्रतिनिधी मुंबई: महाराष्ट्र सरकार आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष निर्माणआहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी […]

    Read more

    एअर इंडिया ६७ वर्षांनंतर पुन्हा माहेरी; टाटा सन्सकडे आली मालकी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – तब्बल ६७ वर्षांनंतर एअर इंडिया माहेरी आली आहे…!! देशातील टाटा सन्सकडे पुन्हा एकदा एअर इंडियाची मालकी आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित […]

    Read more

    Coronavirus Updates : देशात रुग्णसंख्या पुन्हा वाढली, २४ तासांत २७ हजार रुग्णांची नोंद ; २७७ जणांचा मृत्यू झाल्याने चिंता

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत २६ हजार ७२७ जणांना कोरोना झाला आहे. २७७ जणांचा मृत्यू […]

    Read more

    एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत ४३ रुपयांची वाढ; नऊ महिन्यांत व्यावसायिक गॅस सिलेंडर ४०४ रूपयांनी महागला, घरगुती सिलेंडर मध्ये नाही वाढ

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत ४३ रुपयांची वाढ केली आहे. आता दिल्लीतील १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत आता १७३६.५० रुपये […]

    Read more

    कुख्यात गुंडांच्या बहिणीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार, पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

    विशेष प्रतिनिधी पुणे : कुख्यात गुंडांच्या बहिणीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार करणाऱ्या एका पोलिस उपनिरीक्षका विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 25 वर्षीय तरुणीला लग्नाचे […]

    Read more