• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 202 of 357

    Sachin Deshmukh

    व्हॉटसअ‍ॅपने केली २० लाखांहून अधिक खाती बंद, भारतातील आयटी नियमांचे केले होते उल्लंघन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतातील आयटी नियमांचे तसेच व्हॉटसअ‍ॅपच्या सेवा अटींचे उल्लंघन करणारी २० लाखांहून अधिक खाती बंद करण्यात आली आहेत. व्हॉटसअ‍ॅपच्या मासिक अनुपालन […]

    Read more

    संपूर्ण कॉंग्रेस पार्टी सिध्दूच्या कॉमेडीच्या रंगात रंगलीय, कॅ.अमरिंदरसिंग यांची टीका

    विशेष प्रतिनिधी जालंधर: पंजाबमध्ये काँग्रेसमधील कलह हाताळण्यात जे नेते अपयशी ठरले आहेत तेच आता माझी बदनामी करत आहेत. एकीकडे हरीश रावत म्हणतात, ४३ आमदारांनी माझ्याविरोधात […]

    Read more

    सुशासन, आर्थिक विकास आणि कायदा सुव्यवस्थेवर सरकारचे मोठे काम, उत्तर प्रदेशची निवडणूक सहज जिंकणार असल्याचा योगी आदित्यनाथ यांचा विश्वास

    विशेष प्रतिनिधी लखनऊ: सुशासन, आर्थिक विकास आणि कायदा-सुव्यवस्थेवर सरकारने मोठं काम केलं आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशची आगामी विधानसभा निवडणूक सत्ताधारी भाजप सहज जिंकेल. भाजप २०१७ […]

    Read more

    कोस्टल रोडच्या कामात आताच 1600 कोटींच्या कामाचा तवंग, भाजपाचे आमदार आशिष शेलार यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईकरांसाठी महत्वाच्या असणाºया कोस्टल रोडच्या कामात 1600 कोटींच्या भ्रष्टाचाराचा तवंग आताचा दिसू लागाला आहे. त्यामुळे या प्रकरणी तातडीने कंन्सल्टनला काळ्या यादीत […]

    Read more

    शिवसेनेत भूकंप घडविणारे प्रसाद कर्वे कडवे शिवसैनिक, मातोश्रीवर होता थेट प्रवेश

    विशेष प्रतिनिधी मुंबई : माजी मंत्री रामदास कदम यांच्या कथित आॅडिओ क्लिपने शिवसेनेत भूकंप घडविण्यात महत्वाची भूमिका बजावणारे प्रसाद कर्वे हे कडवे शिवसैनिक आहेत. एकेकाळी […]

    Read more

    विरोधकांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली ही खंत व्यक्त, आरोप करणारे जास्त आणि टीकाकारांची संख्या झालीय कमी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक खंत व्यक्त केली आहे आणि ती देखील त्यांच्या टीकाकारांबद्दल. माझ्या आयुष्यात मी चांगल्या टीकांना खूप महत्त्व […]

    Read more

    सिध्दू नरमले, राहुल-प्रियांकांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचा केला दावा

    विशेष प्रतिनिधी चंदीगड : माझ्याकडे कोणतेही पद राहो किंवा न राहो. मी राहुल आणि प्रियांका वढेरा यांच्या पाठीशी उभा राहील, अशी नरमाईची भूमिका प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा […]

    Read more

    ढोंगी धर्मनिरपेक्षता उद्ध्वस्त करेल देश, केरळमधील बिशप जोसेफ कल्लरंगट यांची टीका

    विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपूरम : धर्मनिरपेक्षतेच्या खऱ्या मूल्यांचे रक्षण करण्याची गरज असून, ढोंगी धर्मनिरपेक्षता देश उद्ध्वस्त करेल, अशी टीका सिरो-मलबार कॅथलिक चर्चच्या पाला प्रांताचे बिशप जोसेफ […]

    Read more

    सशक्त, आत्मनिर्भर भारतासाठी शपथ घ्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वैयक्तिक पातळीवर पावले उचलून 100 व्या स्वातंत्र्यदिनापर्यंत देशाला सशक्त करण्यासाठी तसेच आत्मनिर्भर भारतासाठी प्रत्येक नागरिकाने शपथ घ्यावी, असे आवाहन केंद्रीय […]

    Read more

    लालूप्रसादांच्या घरात उफाळून आली भाऊबंदकी, तेजस्वीने लालूंना दिल्लीत कोंडून ठेवल्याचा धाकटा भाऊ तेजप्रतापचा आरोप

    विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या घरात भाऊबंदकी उफाळून आली आहे. तेजस्वी यादव आणि त्यांचे धाकटे भाऊ तेजप्रताप यादव यांच्यातील वादाने […]

    Read more

    रामदास कदम खोटारडे, शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवींची टीका

    विशेष प्रतिनिधी दापोली : माजी मंत्री रामदास कदम हे खोटारडे असून, स्वार्थासाठी त्यांनी पक्षाशी अनेक वेळा गद्दारी केली आहे. माझ्याबाबतीतसुद्धा त्यांनी असेच केले होते, असा […]

    Read more

    छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल उत्तर प्रदेश काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक; नवी जबाबदारी देऊन जुनी काढून घेणार?

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याकडे काँग्रेस हायकमांडने अत्यंत महत्वाची नवी जबाबदारी सोपवली आहे. त्यांना उत्तर प्रदेश काँग्रेसचे केंद्रीय वरिष्ठ निरीक्षक नेमण्यात […]

    Read more

    कॅप्टन – काँग्रेस पुन्हा घमासान; आमदारांचा पाठिंबा नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ;सुरजेवाला; मी एकही निवडणूक गमावलेली नाही ;अमरिंदर सिंग

    वृत्तसंस्था नवी दिल्ली /चंडीगड : कॅप्टन अमरिंदरसिंग आणि काँग्रेस यांच्यात पुन्हा घमासान सुरु झाली आहे. यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि कॅप्टन साहेब स्वतः आमने […]

    Read more

    सरकार, प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी दौऱ्यावर विदर्भ- मराठवाडाबाबत फडणवीस यांची माहिती

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अतिवृष्टीग्रस्ताना सरकार पोकळ आश्वसने देत आहे. प्रशासन सुस्त आहे. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी आणि प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी मी आणि विधान परिषदेतील […]

    Read more

    जगामध्ये कोरोना बळींची संख्या ५० लाखांवर ; दोन वर्षातील चित्र ; वर्षात गेले २५ लाख बळी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जगात कोरोना बळींची संख्या ५० लाखांवर गेली आहे. गेल्या दोन वर्षातील हे धक्कादायक चित्र आहे. अमेरिकेत अन्य देशांच्या तुलनेत अधिक बळी […]

    Read more

    दोन बहिणी एका संस्थेत शिकत असतील तर एकीची फी माफ करावी ;उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगींचे आवाहन

    वृत्तसंस्था लखनौ : दोन बहिणी एकाच खासगी संस्थेत शिकत असतील तर त्या पैकी एकीची फी माफ करावी, असे आवाहन उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी […]

    Read more

    लोकजनशक्ती पार्टीचे चिन्ह गोठविले; चिराग आणि पशुपती पासवान या पुतण्या- काकात ‘ बंगला’ चिन्हावर संघर्ष

    वृत्तसंस्था पाटणा : बिहारमधील लोकजनशक्ती पार्टीचे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठविले आहे. चिराग पासवान आणि पशुपती पासवान या पुतण्या आणि काकामध्ये त्यावरून वाद निर्माण झाला होता. […]

    Read more

    नगरमधल्या एकत्र कार्यक्रमानंतर गडकरी – पवारांची आपापल्या पक्षांसाठी स्वतंत्र “राजकीय पेरणी”

    विशेष प्रतिनिधी नगर : नगर मध्ये राष्ट्रीय महामार्ग बांधणीच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी […]

    Read more

    यांचा सिद्धू, त्यांचा सिद्धू!!, कोण, कोणी कोणाचे सिद्धू…!!

    नाशिक : पंजाब मध्ये काँग्रेसमध्ये प्रचंड उलथापालथ झाल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू हे देशाच्या राजकारणात प्रचंड मोठे “ब्रँड” झाले आहेत. अर्थात या ब्रँडच्या अर्थ आणि वापर […]

    Read more

    पुणे मेट्रोचा पुण्याच्या रिअल इस्टेट क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होईल; ब्रिजेश दीक्षित

    वृत्तसंस्था पुणे: पुणेकरांसाठी वाहतुकीचे सर्वात महत्त्वाचे साधन असणाऱ्या महा-मेट्रो रेल्वेचा पुण्याच्या रिअल इस्टेट क्षेत्रावर अनुकूल आणि सकारात्मक परिणाम होईल, ज्यामध्ये किरकोळ वाढ झाली आहे, ‘असे […]

    Read more

    काँग्रेसला अध्यक्ष नसल्याची संजय राऊत यांना चिंता अनेक वर्षे काँग्रेसची वाटचाल अध्यक्षाशिवाय

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रीय पातळीवरचा प्रमुख पक्ष काँग्रेसला गेल्या काही वर्षापासून अध्यक्ष नाही. या बद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चिंता व्यक्त केली आहे.दरम्यान, […]

    Read more

    कम्युनिस्टांचे केरळ अजूनही कोरोनाबाधितांच्या संख्येत देशात टॉप

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : गेल्या चोवीस तासात देशात 24 हजार 354 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. याच कालावधीत 234 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यात सर्वाधिक संख्या केरळ […]

    Read more

    विजय वडेट्टीवार यांनीच केला मागासवर्ग आयोगाचा बट्टयाबोळ, सदस्य निवडीत घोटाळा

    विशेष प्रतिनिधी पुणे : गेल्या सात आठ महिन्यांत ओबीसी हिताचा मोठा कळवळा दाखविणारे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रत्यक्ष कृती ओबीसींचे […]

    Read more

    बिबट्या मादीचे बछड्यासह दर्शन इगतपुरीत नागरिकांमध्ये उडाली घबराट

    विशेष प्रतिनिधी इगतपुरी : इगतपुरी शहरातील सेंट्रल रेल्वेच्या सिनिअर इन्स्टिट्यूट, पोर्टर चाळ, आरपीएफ ब्यारेक, गावठाण परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरु आहे.सेंट्रल रेल्वेच्या सिनिअर इन्स्टिट्यूट येथे […]

    Read more

    पायथ्यापासून सिंहगडासाठी पर्यावरणपूरक इलेक्ट्रीक बस सुविधा सुरु करणार ; अजित पवार यांची घोषणा

    वृत्तसंस्था पुणे : पायथ्यापासून सिंहगडावर जाण्यासाठी पर्यावरणपूरक इलेक्ट्रीक बस सुविधा सुरु करणार आहे. तसेच ज्येष्ठासाठी रोप वे तयार केला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार […]

    Read more