• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 196 of 357

    Sachin Deshmukh

    मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आगीचा थरार, धावती दोन वाहने पेटली

    विशेष प्रतिनिधी खोपोली – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई मार्गिकेवर रात्री ट्रक आणि कारने अचानक पेट घेतला. काही वेळाच्या अंतरामध्ये घडलेल्या या दोन्ही घटनांत कार जळून […]

    Read more

    पाकिस्तानात १२ दहशतवादी संघटनांची पाळेमुळे ; पाच संघटनांच्या रडारवर भारत

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – पाकिस्तान दहशतवाद्यांचे नंदनवन असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. अमेरिकेच्या कॉंग्रेसनल रिसर्च सर्व्हिसच्या अहवालानुसार ब्बल १२ दहशतवादी संघटनांची पाळेमुळे पाकिस्तानात रुजली […]

    Read more

    मुंबई महापालिका उभारणार देशातील पहिले बेबी गार्डन

    विशेष प्रतिनिधी मुंबई – मुंबई महापालिका मुंबई सेंट्रल स्थानकाजवळील आग्रीपाडा येथे पहिले बेबी पार्क तयार करत आहे. कोविड काळात मोकळ्या जागांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. […]

    Read more

    ईशान्य भारतात ‘आयटी’ छाप्यात अडीचशे कोटींची मालमत्ता जप्त

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – ईशान्य भारत आणि पश्चिेम बंगालमध्ये सिमेंट उत्पादन आणि रेल्वे कंत्राट घेणाऱ्या समूहांच्या कार्यालयावर प्राप्तीकर विभागाने छापे घातले. या कारवाईत सुमारे […]

    Read more

    तेलाच्या पिंपात लपवून आणलेले 25 किलो हेरॉईन न्हावा शेवा बंदरात जप्त!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : तिळाच्या तेलाच्या कंटेनरमध्ये लपवून आणलेले तब्बल 25 किलो हेरॉईन महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)च्या मुंबई विभागीय युनिटने पकडले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत […]

    Read more

    राजस्थानातील दलीत तरुणाच्या हत्येवरून भाजपाने कॉंग्रेसला घेरले, आरोपींना अटक तर नाहीच पण कोणा नेत्याने भेट देण्याची संवेदनशिलताही दाखविली नाही

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील घटनेवरून कॉँग्रेसने राजकारण सुरू केले आहे. अनेक नेते याठिकाणी भेट देत आहेत. मात्र, राजस्थानात एका […]

    Read more

    लखीमपूर खीरी प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाला अटक, १२ तास चौकशीनंतर कारवाई

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. अटकेपूर्वी सुमारे 12 तास […]

    Read more

    मुंबई पोलीसांचे सीबीआय संचालकांना समन्स, फोन टॅपींग प्रकरणात होणार चौकशी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील बदली आणि पोस्टिंगशी संबंधित कथित फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई पोलिसांनी सीबीआयचे संचालक सुबोध जयस्वाल यांना समन्स बजावले आहे. मुंबई पोलिसांनी […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील इतर नेत्यांसाठी प्रेरणास्त्रोत्र, डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी केले कौतुक

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील इतर देशांसाठी एक प्रेरणास्रोत आहेत, अशा शब्दांत डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांनी कौतुक केले आहे. त्यांनी […]

    Read more

    हे संस्कार आमच्या मुलावर नकोत ! बायजूसने थांबविल्या शाहरुख खानच्या जाहिराती

    विशेष प्रतिनिधी मुंबई : देशातील सर्वाधिक मोठी एडटेक स्टार्ट अप कंपनी बायजूस ने शाहरुख खानच्या सर्व जाहिरांतींवर बंदी आणली आहे. मुंबई येथील क्रुज पार्टी ड्रग्ज […]

    Read more

    घरात झाडझूड करणे ही भारतीय संस्कृतीच, माझ्या आईलाही अनेक वेळा झाडताना पाहिलेय, हेमंत बिस्व शर्मा यांची प्रियांका वढेरांवर टीका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आपल्या घरी हातात झाडू घेऊन घर स्वच्छ करणे हे काम भारतातील प्रत्येक कुटुंबात होत असते, ही आपली संस्कृतीच आहे. प्रियांका […]

    Read more

    अल्पसंख्य-बहुसंख्य हा शब्दच मान्य नाही, सर्व नागरिकांना समान अधिकार, केरळचे राज्यपाल आरिफ मोह्ममद खान यांचे मत

    विशेष प्रतिनिधी थिरुवनंतपुरम : पाकिस्तानात मुस्लिमेतर धर्मांवर निर्बंध आहेत. या उलट भारतात सर्वच नागरिकांना समान अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे अल्पसंख्य-बहुसंख्य हा शब्दच मान्य नाही, […]

    Read more

    भूकंपाच्या झोन चार मध्ये असल्याने संसदेची सध्याची इमारत असुरक्षित, म्हणूनच सेंट्रल व्हिस्टा गरजेचे असल्याचे हरदीप पूरी यांचे मत

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भूकंपाच्या झोन चारमध्ये येत असल्याने संसदेची सध्याची इमारत असुरक्षित आहे. आणखी जास्त संसद सदस्यांना या इमारतीत सामावून घेतली जाऊ शकत […]

    Read more

    एअर इंडिया पुन्हा टाटांकडे आल्यावर इंदिरा – जेआरडी यांच्यातील हृदयस्पर्शि पत्रव्यवहार व्हायरल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटा सन्स कडे आल्यानंतर एक हृद्य पत्रव्यवहार व्हायरल होताना दिसतो आहे. तो पत्रव्यवहार आहे, दिवंगत माजी पंतप्रधान […]

    Read more

    पुण्यात सोमवारी रिक्षा,टेम्पो, धान्य बाजार ,भाजीपाला बाजार राहणार बंद

    विशेष प्रतिनिधी पुणे :पुण्यात सोमवारी रिक्षा,टेम्पो, धान्य बाजार ,भाजीपाला बाजार बंद राहणार आहे.लखीमपुर खीरी येथे झालेल्या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ सोमवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले […]

    Read more

    तब्बल 16 वर्षे 8 महिन्यांनी नाशिकफाटा ते राजगुरूनगर दरम्यानचा टोल बंद

    विशेष प्रतिनिधी पुणे : तब्बल 16 वर्षे 8 महिन्यांनी नाशिकफाटा ते राजगुरूनगर दरम्यानचा टोल बंद करण्यात आला आहे. नाशिक महामार्गावर टोल वसुली करणारे चांडोली व […]

    Read more

    भाजपावर टीका करून सत्य लपत नसते, केशव उपाध्ये यांचा नवाब मलिक यांना टोला

    विशेष प्रतिनिधी मुंबई :अल्पसंख्यांक कल्याणमंत्री नवाब मलिक यांनी मंत्रिपदाचे भान सोडून एनसीबीने अटक केलेल्या आरोपींची वकिली सुरू केल्याचे दिसते. तथापि, मीडिया ट्रायलमध्ये भारतीय जनता पार्टीवर […]

    Read more

    ऐन सणासुदीच्या काळात महाराष्ट्र आणि देशात आंदोलनाचा भडका उडवायचा विरोधकांचा इरादा

    प्रतिनिधी नवी दिल्ली : सध्या देशभर नवरात्राचा जागर सुरू आहे. कोरोनाच्या निर्बंधांमधून काहीशी शिथिलता मिळून सर्वसामान्य नागरिक सणासुदीचा काळ सुखात कंठायचा म्हणताहेत त्याच वेळी नेमका […]

    Read more

    मराठीत भाषण करून ज्योतिरादित्य शिंदे यांनी जिंकली मने, येत्या पाच वर्षांत चिपी विमानतळावरून 20 ते 25 उड्डाणे सुरू होण्याची केली अपेक्षा

    प्रतिनिधी कणकवली : चिपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी मराठीतून भाषण करून नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मने जिंकली. येत्या पाच वर्षात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या […]

    Read more

    लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपींना अटक का करत नाही?, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – लखीमपूर खेरी येथील हिंसाचारानंतर उत्तरप्रदेश सरकारने केलेल्या उपाययोजनांवर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करताना ज्या आरोपींविरोधात एफआयआर दाखल करण्यात […]

    Read more

    डेरा प्रबंधन समितीचे सदस्य हत्या प्रकरण , गुरमित राम रहीम दोषी लवकरच होणार शिक्षा

    विशेष प्रतिनिधी पंचकुला – डेरा प्रबंधन समितीचे सदस्य असलेल्या रणजितसिंह यांच्या हत्ये प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने डेराप्रमुख गुरमित राम रहीम याच्यासहित पाच आरोपींना दोषी ठरविले. […]

    Read more

    मायानगरी मुंबईत यंदा घरविक्रीत प्रचंड वाढ, करोनाचे सावट झाले दूर

    विशेष प्रतिनिधी मुंबई – ‘एमएमआर हाऊसिंग रिपोर्ट २०२१’मधील निष्कर्षानुसार चार वर्षांच्या तुलनेत २०२१ वर्षाने घरविक्रीच्या बाबतीत सर्वोत्तम ठरण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. दक्षिण मुंबई […]

    Read more

    रशिया बनविणार अवकाशात चित्रीकरण झालेला जगातील पहिला चित्रपट, चित्रीकरणासाठी अभिनेत्रीचे अवकाशात उड्डाण

    विशेष प्रतिनिधी मॉस्को – अवकाशात चित्रीकरण झालेला जगातील पहिला चित्रपट असा मान प्राप्त करण्यासाठी रशियाच्या एका अभिनेत्रीने आणि चित्रपट दिग्दर्शकाने अवकाशात उड्डाण केले. कझाखस्तानमधील रशियाच्या […]

    Read more

    आता मुलांनाही कोरोना लस लवकर मिळण्यासाठी सरकारचे वेगवान प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – कोरोना लसीकरणाच्या राष्ट्रीय मोहीमेला गती आलेली असतानाच आता १२ ते १८ वयोगटातील मुलांनाही कोरोना लस लवकरात लवकर मिळावी यासाठी सरकारने […]

    Read more

    उत्तर प्रदेशात योगींचाच जलवा, मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती, राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : विरोधकांकडून टीका केली जात असली तरी उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांचाच जलवा असल्याचे एबीपी-सीव्होटरच्या सर्व्हेत म्हटले आहे. मुख्यमंत्रीपदासाठी योगींना सर्वाधिक पसंती […]

    Read more