• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 195 of 357

    Sachin Deshmukh

    मनी मॅटर्स : हातातील पैसा कसा वापरताय हे देखील फार महत्वाचे

    कोरोनाचा खरा फटका आरोग्यापेक्षादेखील अर्थव्यवस्थेला अधिक बसला आहे. प्रत्येकाची आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा जास्त खालावली आहे. त्यामुळे लोक त्यांच्याजवळील पैसा कसा वापरतात हे आता पुढील काळात […]

    Read more

    अब्जाधीशांच्या संपत्तीमध्ये पुन्हा घसघशीत वाढ, शंभर अब्जाधीशांत स्टार्ट अपच्या प्रमुखांचा समावेश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – फोर्ब्स मासिकाने २०२१ या वर्षातील भारतातील सर्वाधिक १०० श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश […]

    Read more

    लाईफ स्किल्स : यशाची खरी सुरुवात आधी होते मनात

    आयुष्यभर प्रत्येक व्यक्ती स्वतःला स्वतःला स्वतःला जीवनात यशस्वी कसे व्हावे हे विचारते. तुम्हाला माहिती आहे, असे लोक आहेत जे त्यांना आवश्यक असलेले सर्व उद्दीष्ट साध्य […]

    Read more

    आईस्क्रीम खाणे आता महागणार!, १८ टक्के जीएसटी लागू

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – आईस्क्रीमवर आता भरभक्कम कर भरावा लागणार असल्याची माहिती केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने दिली. त्यामुळे आईस्क्रीम पार्लरमध्ये जाऊन आईस्क्रीम […]

    Read more

    औद्योगिक पायाभूत सुविधेत महाराष्ट्र देशात पुन्हा आघाडीवर, केंद्राच्या अहवालात निष्कर्ष

    विशेष प्रतिनिधी मुंबई – एमआयडीसी औद्योगिक पायाभूत सुविधा विकास निर्देशांकात देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. केंद्र सरकारच्या उद्योग संवर्धन […]

    Read more

    चोर समजून २६ वर्षीय तरुणाची हत्या; तीन आरोपींना अटक

    विशेष प्रतिनिधी मुंबई – चोर समजून एका २६ वर्षीय तरुणाची जमावाने बेदम मारहाण करून हत्या केल्याची घटना मालाडच्या मालवणी परिसरात घडली. चंद्रकांत जितेंद्र वसावा असे […]

    Read more

    मुलांचे लसीकरण डिसेंबरमध्ये?, राज्य बालरोग टास्क फोर्सला अपेक्षा

    विशेष प्रतिनिधी मुंबई – राज्यभरात १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या सुरुवातीस सुरू होऊ शकते, अशी शक्यता राज्य बालरोग टास्क फोर्सकडून […]

    Read more

    महाराष्ट्र बंद : मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपुरातील व्यापाऱ्यांचा बंदला विरोध, जीवनावश्यक सेवा- दुकाने सुरू राहणार

    प्रतिनिधी मुंबई : लखीमपूरमध्ये झालेल्या शेतकरी हत्यांचा निषेध म्हणून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. दरम्यान, राज्यातील प्रमुख शहरांमधील […]

    Read more

    Sputnik Light : भारतात निर्मित रशियन कोरोना लस स्पुतनिक लाइटच्या निर्यातीला केंद्र सरकारची परवानगी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सरकारने देशांतर्गत उत्पादित रशियन सिंगल डोस कोरोना लस स्पुतनिक लाइटच्या निर्यातीस परवानगी दिली आहे. ही लस अद्याप भारतात आणीबाणीच्या वापरासाठी मंजूर […]

    Read more

    राज्यात दिवसभरात साडेआठ लाखांवर लाभार्थींना कोरोनाची लस, अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांची माहिती

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यात काल दिवसभरात सुमारे साडेआठ लाखांपेक्षा जास्त लाभार्थींना कोविड-19 लस देण्यात आली, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप […]

    Read more

    मोदी – योगी – भाजपवर हल्लाबोल करण्यात अखिलेश – प्रियंका यांच्यात जोरदार चुरस

    वृत्तसंस्था लखनऊ : दोन्ही नेत्यांची टार्गेट एक आहे पण मात्र नेतेपदाच्या चुरशीत मात्र तिसराच नेता भरपूर पुढे निघून गेला आहे, अशी अवस्था आजच्या घडीला उत्तर […]

    Read more

    पुण्यातील दुकाने उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत बंद राहणार, व्यापारी असोसिएशनचा बंदला पाठिंबा

    विशेष प्रतिनिधी पुणे : लखीमपूर खिरी येथील घटनेच्या निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडीने सोमवारी बंद पुकारला आहे. पुण्यातील दुकाने दुपारी तीन वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसच्या […]

    Read more

    ‘ड्रग्जप्रकरणी मुलाच्या अटकेनंतर जॅकी चॅननेही माफी मागितली होती’, कंगनाचा नाव न घेता शाहरुख खानवर निशाणा

    प्रतिनिधी मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला नुकतेच ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली आहे. सध्या आर्यन 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. आर्यनचे […]

    Read more

    मुकेश अंबानींच्या रिलायन्स न्यू एनर्जी सोलरने ५७९२ कोटींमध्ये केले आरईसीचे अधिग्रहण, २०३० पर्यंत १०० गीगावॉट उत्पादनाचे लक्ष्य

    प्रतिनिधी मुंबई : अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांची नव्याने स्थापन झालेली ऊर्जा कंपनी रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लि. (RNESL) ने त्यांचे पहिले अधिग्रहण जाहीर केले […]

    Read more

    थुंकीचे डाग पुसण्यासाठी रेल्वेचा दरवर्षी कोट्यवधींचा खर्च, आता इझीस्पिटच्या वापरामुळे घाणही पसरणार नाही, उलट वृक्षसंवर्धनही होणार.. वाचा सविस्तर..

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोना महामारीदरम्यान कडक तरतुदी लागू करण्यात आल्या असूनही सार्वजनिक ठिकाणी थुंकणे ही एक मोठी समस्या बनून आहे. यावर उपाय म्हणून भारतीय […]

    Read more

    जम्मू -काश्मीर निवडणुकीपूर्वी फारुख अब्दुल्ला यांना मोठा धक्का, देवेंद्रसिंह राणा आणि सलाथिया यांची नॅशनल कॉन्फरन्सला सोडचिठ्ठी

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू -काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सला (एनसी) आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा झटका बसला आहे. जम्मू विभागातील पक्षाचे अध्यक्ष देवेंद्र सिंह राणा यांनी पक्षाच्या प्राथमिक […]

    Read more

    मी स्वतः पैसे भरून लस घेतली आहे, लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो हटवा, केरळ उच्च न्यायालयात याचिका

    विशेष प्रतिनिधी कोची: मी स्वतः पैसे भरून लस घेतली आहे.सरकारला पुरेशा कोरोना लस उपलब्ध करुन देता आल्या नाहीत. मी स्वतः पैसे खर्च केले आहेत. त्यामुळे […]

    Read more

    राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका- शेतकऱ्यांच्या हत्या, महागाई, बेरोजगारीवर पंतप्रधान गप्प, पण ‘या’ गोष्टींवर खूप सक्रिय!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, लखीमपूर खेरी घटनेतील […]

    Read more

    भारताने कोरोना लसीकरण मोहिमेचा आणखी एक विक्रम, लसीच्या ९४ कोटी डोसचा टप्पा पार, मागच्या २४ तासांत ६६ लाख ८५ हजार डोस दिले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 66,85,415 मात्रा देण्यात आल्यामुळे, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण […]

    Read more

    कोळशाच्या तुटवड्याची भीती अनावश्यक निर्माण केली जातेय, देशात पुरेशी वीज, केंद्रीय ऊर्जा मंत्रो आर.के.सिंह यांचा दिलासा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोळशाच्या कमतरतेबद्दल अनावश्यकपणे भीती निर्माण करण्यात आली आहे गेल आणि टाटा यांच्यातील विसंवादामुळे हे झाले आहे, असे केंद्रीय ऊर्जा मंत्री […]

    Read more

    खाद्यतेलांच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारचे मोठे पाऊल, खाद्यतेलांच्या साठेबाजीवर मर्यादा, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने एका महत्त्वपूर्ण निर्णय घेत खाद्यतेल आणि तेलबीयांच्या साठ्यांच्या आकारावर 31 मार्च 2022 पर्यंत मर्यादा घातली आहे.विशिष्ट […]

    Read more

    विज्ञानाचे गुपित : घामाचा त्रास सर्वानाच होतो , का येतो घामाचा दुर्गंध?

    घामाचा त्रास सर्वानाच होतो. घामाची दुर्गंधी नकोशी होते. घामाला दुर्गंधी येण्याची अनेक कारणे आहेत. घामामध्ये हवेतील जिवाणू मिसळल्यानेही दुर्गंध निर्माण होतो. परंतु, आपल्या शरीरातील घामाचा […]

    Read more

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : मायक्रोवेव्हमध्ये प्लॅस्टिक भांडी नकोच

    सध्या अनेक घरांत मायक्रोवेव्हचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अशावेळी यात पदार्थ शिजवताना प्लॅस्टिकच्या भांड्याचा उपयोग होतो व त्यामुळे थॅलेट्‌स हा प्लॅस्टिकचा लवचिकपणा वाढवणारा घटक […]

    Read more

    काश्मिरी नागरिकांना सुरक्षा देण्याची प्रियांका गांधींची मागणी, पीडीपीकडून राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – काश्‍मीरमध्ये गेल्या दोन दिवसांत पाच जणांची हत्या झाली आहे. काल शाळेवरच हल्ला करून दहशतवाद्यांनी दोन शिक्षकांना गोळ्या घालून ठार केले. […]

    Read more

    कोरोनावरील कोवोवॅक्स लशीची मुलांवर चाचणी, आतापर्यंत तीन जणांना डोस

    विशेष प्रतिनिधी मुंबई – कोरोनावरील कोवोवॅक्स लशीची लहान मुलांवरील चाचणी महापालिकेच्या बी. वाय. एल. नायर रुग्णालयात सुरू झाली आहे. २ ते १७ वर्षे वयोगटातील तीन […]

    Read more