• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 193 of 357

    Sachin Deshmukh

    संजय राऊत वीर सावरकरांवरील सुरु असलेल्या वादावर म्हणाले – ते आमचे आदर्श आहेत आणि नेहमीच राहतील

    विशेष प्रतिनिधी मुंबई : विनायक दामोदर सावरकर म्हणजेच ​​वीर सावरकर यांच्यावर सुरू असलेल्या वादावर शिवसेनेने आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत […]

    Read more

    गृहमंत्री अमित शहा २३ ते २५ ऑक्टोबर दरम्यान जम्मू -काश्मीरच्या दौऱ्यावर असतील ; जाणून घ्या काय असेल या दौऱ्याचा अजेंडा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २३ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान जम्मू -काश्मीरच्या दौऱ्यावर असतील. सूत्रांनी बुधवारी सांगितले की, शहा यांचा जम्मू-काश्मीरचा […]

    Read more

    पवार चार वेळा मुख्यमंत्री राहिले, पण एकदाही टर्म पूर्ण करू शकले नाहीत; फडणवीसांचा प्रतिटोला

    प्रतिनिधी मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या मला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते आहे, या वक्तव्यावरुन काल सुरू झालेला राजकीय गदारोळ आजही थांबायला तयार नाही. आज त्यांना […]

    Read more

    आर्यन खानची आजची रात्र तुरुंगात जाणार ; सत्र न्यायालयात जमिनीवरील सुनावणी पुढे ढकलली

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन पुन्हा एकदा पुढील तारखेसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. आज (बुधवारी 13 ऑक्टोबर) सत्र न्यायालयात झालेल्या […]

    Read more

    देशाचा इतिहास पाच हजार वर्षांपेक्षा अधिक; गांधीजींना राष्ट्रपिता संबोधणे अयोग्य; रणजीत सावरकर यांचे प्रतिपादन

    वृत्तसंस्था मुंबई : भारतासारख्या महान देशाचा इतिहास पाच हजार वर्षांपेक्षा अधिक आहे. या देशा देशाच्या उभारणीत हजारो लोकांचे योगदान आहे. त्यांचे योगदान विसरले गेले. त्यामुळे […]

    Read more

    लखीमपूर खीरी हिंसाचार : मुख्य आरोपी आशिष मिश्राला जामीन नाही, सीजेएम कोर्टाने याचिका फेटाळली

    विशेष प्रतिनिधी लखीमपूर खीरी : लखीमपूर खीरी घटनेतील मुख्य आरोपी आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रांचा मुलगा आशिष मिश्रा यांचा जामीन अर्ज सीजेएम कोर्टाने फेटाळला आहे.आशिषचे […]

    Read more

    नागरिकांसाठी खुशखबर ! आता देशांतर्गत विमान प्रवास होणार १०० टक्के प्रवाशांसह

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : येणाऱ्या सणासुदीच्या काळात देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक खूशखबर आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने कोरोना काळातील प्रवासावरील निर्बंध […]

    Read more

    कुणी तुमच्या खिशात पुडी टाकून तुम्हाला अटक करतील…, असे लोक बोलतात; नार्कोटिक ब्युरोच्या विश्वासार्हतेवर पवारांचे प्रश्नचिन्ह

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबई – गोवा क्रूज रेव्ह पार्टीवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कारवाई करून बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर राजकीय […]

    Read more

    लखीमपूर हिंसा : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री जबाबदारीपासून पळून जाऊ शकत नाहीत, गृह राज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – शरद पवार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी पुन्हा एकदा लखीमपूर हिंसाचाराप्रकरणी केंद्र आणि उत्तर प्रदेशमधील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.पवार […]

    Read more

    ठाकरे सरकारची मोठी घोषणा ! अतिवृष्टी, पूरग्रस्तांना मिळणार १० हजार कोटींचं पॅकेज

    विशेष प्रतिनिधी मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. […]

    Read more

    मोहीम ‘मिशन मुक्ता’ ! महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी यशोमती ठाकूर राबवणार ही मोहीम

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.कायदेशीर मदत […]

    Read more

    आर्मी इंटेलिजन्सच्या लेफ्टनंट कर्नल महिलेने केली आत्महत्या, पुण्यात सुरू होते ट्रेनिंग

    विशेष प्रतिनिधी पुणे : आर्मी इंटेलिजन्समध्ये जयपूर येथे पोस्टिंग असलेल्या एका लेफ्टनंट कर्नल महिलेने पुण्यातील आर्मी क्वॉर्टर्समध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. याठिकाणी त्या ट्रेनिंगसाठी आल्या […]

    Read more

    अमित खरे यांची पंतप्रधान मोदींचे सल्लागार म्हणून नियुक्ती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : १९८५ बॅचचे निवृत्त आयएएस अधिकारी आणि माजी मनुष्यबळ आणि माहिती प्रसारण सचिव अमित खरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार […]

    Read more

    एलआयसीची खास योजना ; एकदा प्रीमियम भरल्यानंतर तुम्हाला मिळणार आयुष्यभर पेन्शन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एलआयसीची एक विशेष योजना आहे.या योजनेचं नावं सरल पेन्शन योजना आहे. ही योजना मध्यवर्ती वार्षिक योजना म्हणूनही ओळखली जाते.याबाबत अनेकांमध्ये […]

    Read more

    Coronavirus In Russia : रशियात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने चिंता, एका दिवसात ९०० पेक्षा जास्त लोकांचा बळी

    वृत्तसंस्था मॉस्को: जगातील पहिली कोरोना लस बनवणाऱ्या रशियात, रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मंगळवारी एका दिवसांत ९७३ जणांचा बळी गेल्याने रशियन […]

    Read more

    कोरोनाच्या काळात सर्वात धडाडीचे काम योगी सरकारचे, ऑक्सिजन कमतरतेवर यशस्वी मात, कानपुर आयआयटीकडून कौतुक

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : देशात कोरोनाच्या काळात सर्वात धडाडीने काम ऊत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारने केले. ऑक्सिजन कमतरतेवर यशस्वी मात केली. चक्क विमानाने दोन मोठे […]

    Read more

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू -काश्मीरमध्ये नवीन युग आणले, मानवाधिकार संस्थेचे प्रमुख न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्याकडून कौतुक

    विशेष प्रतिनिधी नवी दिली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू -काश्मीरमध्ये नवीन युग आणले, अशा शब्दांत देशाच्या मानवाधिकार संस्थेचे प्रमुख न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी […]

    Read more

    राकेश झुनझुनवाला यांना पावली टाटा मोटर्स, तीन दिवसांत कमावले चक्क 310 कोटी रुपये

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शेअर बाजारातील दिगग्ज राकेश झुनझुनवाला यांना टाटा मोटर्स चांगलीच पावली आहे. केवळ तीन सत्रात त्यांनी चक्क 310 कोटी रुपये कमावले आहेत.राकेश […]

    Read more

    चीनमध्ये मुस्लिमांचा असाही छळ, व्हाट्सएप वापरल्यास गुन्हेगार ठरवून महिलांचे शुद्धीकरण

    विशेष प्रतिनिधी शांघाय : कम्युनिस्ट चीन धर्म मानत नसला तरी तेथे अनेक पद्धतींनी मुस्लिमांचा छळ सुरू आहे.  व्हाट्सएप वापरल्यास गुन्हेगार ठरवून महिलांचे शुद्धीकरणकरण्यात येत आहे. त्यांना पोपटी […]

    Read more

    बॉलीवूडमधील लिबरल्सना आर्यन खानचा पुळका, एक शाहरुख में पूरा हिंदुस्तान बसता है, शायद इसलिए कुछ लोगों की हलक में फंसता है म्हणत राजकारण सुरू

    विशेष प्रतिनिधी मुंबई : बॉलीवूडचा अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अंमली पदार्थ सेवन प्रकरणात अटक करण्यात आली आहे. कायद्याप्रमाणे सुरू या कारवाईत […]

    Read more

    कोरोना योद्धा: कर्तव्य प्रथम, नंतर वैयक्तिक सुखाचा विचार; सुरतच्या दीक्षिता वाघानी यांचे प्रेरणादायी कार्य

    विशेष प्रतिनिधी सुरत : गुजरात राज्यातील सुरत येथील दीक्षिता वाघानी यांनी कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची मोठी सेवा केली. गर्भवती असताना त्या चक्क […]

    Read more

    राष्ट्रीय लघूउद्योग महामंडळ उभारणार १० हजार कोटी रुपयांचा आत्मनिर्भर निधी, छोट्या उद्योगांना मदत करण्यासाठी एमएसएमई मंत्री नारायण राणे यांचा पुढाकार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रीय लघूउद्योग महामंडळ 10 हजार कोटी रुपयांचा आत्मनिर्भर निधी उभारणार आहे. यासाठी केंद्रीय एमएसएमई अर्थात सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण […]

    Read more

    आधीच उपाशी त्यात उपवास, आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रातल्या बहुजनांना हा त्रास; पंकजा मुंडे यांचे टीकास्त्र

    प्रतिनिधी औरंगाबाद : आधीच उपाशी त्यात उपवास अशी महाराष्ट्रातल्या बहुजनांची महाविकास आघाडी सरकारच्या काळात स्थिती झाली आहे, असे टीकास्त्र भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी […]

    Read more

    काँग्रेस – शिवसेना राजकीय साम्य; दुखणे आहे डोक्याला, औषध लावतात पायाला!!

    काँग्रेस आणि शिवसेना हे दोन संपूर्णपणे परस्परविरोधी राजकीय संस्कृतीतले पक्ष सध्या ज्या विशिष्ट राजकीय फेज मधून चालले आहेत, ते पाहता दोन्ही पक्षांना “दुखणे आहे डोक्याला […]

    Read more

    बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची पान मसाल्याच्या जाहिरातीतून माघार

    विशेष प्रतिनिधी मुंबई – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी एका पान मसाल्यासमवेतचा करार रद्द करत यापुढे अशा प्रकारची जाहिरात करणार नाही, असे जाहीर केले आहे. […]

    Read more