• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 192 of 357

    Sachin Deshmukh

    राहुलबाबा, आजीचे तरी माना, इंदिरा गांधींनी भारताचे प्रतिष्ठित पुत्र म्हणून केला होता सावरकरांचा गौरव

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सावरकरांवर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या राहुल गांधींनी किमान त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांचे म्हणणे तरी मानावे आणि आपल्या पक्षाच्या नेत्यांना सांगावेत. […]

    Read more

    अखेर अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरण भोवले, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक, 10 हजार रुपयांच्या जामिनावर सुटका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अखेर अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरण गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना भोवले आहे. पोलिसांना त्यांना कागदावर तरी अटक दाखवावी लागली. […]

    Read more

    बांगला देशात हिंदू मंदिरांवर हल्ले, 22 जिल्ह्यात हिंसाचार, लष्कर तैनात

    विशेष प्रतिनिधी चितगाव : पवित्र कुराणाचा अपमान केल्याची अफवा सोशल मीडियावर पसरल्याने बांगला देशात हिंदू मंदिरांवर हल्ले करण्यात आले. हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला असून […]

    Read more

    शुभेच्छांची धांदल, नेत्यांचा गोंधळ; महानवमीच्या दिवशी रामनवमीच्या शुभेच्छा!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : सोशल मीडियात सगळे नेते ऍक्टिव्ह झाल्यापासून दररोज त्यावर काय शेअर करायचे हा प्रश्न दररोजच्या दिवसांच्या शुभेच्छा व्यक्त करून काही नेत्यांनी सोडवला […]

    Read more

    कार्यकक्षा वाढविण्याबाबत सीमा सुरक्षा दलाचा महत्त्वपूर्ण खुलासा; फक्त फौजदारी कायद्यात बदल बाकीच्यात नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दल अर्थात BSF ची कार्यकक्षा वाढविण्यासंदर्भात केंद्र सरकार आणि पंजाब तसेच बंगाल सरकार यांच्यात वाद तयार झाल्यानंतर स्वतः सीमा […]

    Read more

    Gender equality in warfare; भारतीय सैन्य दलात स्त्रीशक्तीचे वाढते योगदान; संरक्षण खात्याकडून महत्त्वाची पावले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय सैन्य दलांमध्ये स्त्रीशक्तीचे योगदान वाढावे यासाठी संरक्षण मंत्रालयाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. सैन्य दलाच्या सर्व प्रशिक्षण केंद्र आणि महाविद्यालयांमध्ये मुली […]

    Read more

    कल्याण, डोंबिवलीतील १७ वारसास्थळांचे दर्शन केडीएमटीची पर्यटन बससेवेला सुरुवात

    विशेष प्रतिनिधी कल्याण : कल्याण, डोंबिवली, टिटवाळा भागांतील एकूण १७ वारसा स्थळांचे दर्शन केडीएमटीची पर्यटन बससेवेमुळे पर्यटकांना घेता येणार आहे.ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसास्थळांची समग्र माहिती मिळावी, […]

    Read more

    नाही म्हणणारे पवारच राज्य सरकार पाडतील निलेश राणे यांची जोरदार टीका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : नाही, नाही म्हणता एकेदिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारच राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडतील, अशी जोरदार टीका भाजपचे नेते निलेश राणे […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आता अमित खरे झाले नवे सल्लागार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून माहिती व नभोवाणी मंत्रालयाचे माजी सचिव अमित खरे यांची नियुक्ती मंगळवारी झाली. उच्च शिक्षण […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते : समुद्राच्या तळाशी 107 मीटर खोलीपर्यंत वनस्पती उगवू शकतात?

    आपण मनुष्यप्राणी जमिनीवरच राहतो. त्यामुळे सागराच्या अथांगतेची कल्पना आपल्याला सहज कळत नाही. सागराच्या खाली एक महाप्रचंड असे वेगळेच विश्व साकारलेले आहे. विज्ञानाची अनेक गुपिते सागरात […]

    Read more

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : सकाळचा भरपेट नाश्ता, मधुमेहीसाठी का आवश्यक…

    सकाळी नाश्ता केला की शरीरासाठी त्यातही मेंदूसाठी सकाळी पटकन उर्जा मिळते. मात्र त्याहीपेक्षा टाइप-२ चा मधुमेह असणाऱ्यांसाठी तो अतिशय लाभदायक असल्याचे तेल अविव विद्यापीठातील तज्ज्ञांच्या […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : बुद्धीमान मुलांना असे वाढवा आणि घडवा

    योग्य कौटुंबिक आणि शालेय वातावरण नसल्यास बुद्धिमान मुलांची कुचंबणा होते आणि ती अपेक्षेप्रमाणे प्रगती करू शकत नाहीत. परिणामतः मुलांना वैफल्य येते. सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टया […]

    Read more

    मनी मॅटर्स : अतिरिक्त पैसा मिळवायचा असेल तर गुंतवणुकीत चालढकल नको

    अतिरिक्त पैसा मिळवायचा असेल तर पैशाला कामाला लावायला हवे आणि आपले व आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करायला हवे. आपण निवृत्त होऊ तेव्हा आपल्याजवळ पुरेसा पैसा […]

    Read more

    मानवी हक्कांच्या मुद्द्यांवरून पाकिस्तान चीनच्या पाठीशी, इम्रान यांनी विरोधकांना सुनावले

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद – उईघुर मुस्लिमांच्या छळावरून चीनला भक्कम पाठिंबा प्रदर्शित करतानाच पंतप्रधान इम्रान खान यांनी चीनच्या टीकाकारांना धारेवर धरले. चीनच्या शिनजियांग प्रांतामधील मानवी हक्कांच्या […]

    Read more

    वकिलांच्या संपावर सर्वोच्च न्यायालय संतापले, वर्तन तत्त्वांना धरून नसल्याचे मत

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – संपामुळे किंवा बार असोसिएशनने टाकलेल्या बहिष्कारामुळे वकिलांनी न्यायालयाच्या कामकाजामध्ये सहभागी होण्यास नकार देणे हे व्यावसायिक तत्त्वांना धरून नाही तसेच अशाप्रकारचे […]

    Read more

    घुसखोरी म्हणजे राजनिती नव्हे , भारताने पाकिस्तानला पुन्हा फटकारले

      कझाखस्तान – घुसखोरी हा राजकीय धोरणांचा भाग नसून इतरांना त्रास देण्याचाच प्रकार आहे. कोरोना आणि पर्यावरण बदल या संकटांविरोधात ज्याप्रमाणे जग एकत्र आले, त्याचप्रमाणे […]

    Read more

    शेतकऱ्यांची हत्या होणं निंदनीयच, पण भाजपशासित राज्येच नव्हे तर देशात कोठेही अशा घटना घडल्या तर बोला, निर्मला सीतारामन यांचा अमर्त्य सेन यांना टोला

    विशेष प्रतिनिधी बोस्टन : शेतकऱ्यांची हत्या होणं निंदनीयच, पण भाजपशासित राज्येच नव्हे तर देशात कोठेही अशा घटना घडल्या तर बोला, असा टोला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला […]

    Read more

    बख्खळ नफा झाल्याने इन्फोसिस देणार 45 हजार महाविद्यालयीन तरुणांना नोकरी

    विशेष प्रतिनिधी बंगळुरू : देशातील मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसला दुसऱ्या तिमाहीत मोठा नफा झाला आहे. त्यामुळे कामही वाढल्याने इन्फोसिस 45 हजार फ्रेशर महाविद्यालयीन तरुणांची […]

    Read more

    अखेर आर्यन खान प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची एन्ट्री, एनसीबीच्या पंचाविरोधात लूकआउट नोटीस

    विशेष प्रतिनिधी पुणेः अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची एन्ट्री झाली आहे. आर्यन खानवरील कारवाईच्या वेळी एनसीबीचा पंच असलेल्या किरण गोसावी […]

    Read more

    गुंडांच्या मेळ्यात तेजस्वी यादव, खतरनाक गँगस्टर शहाबुद्दीन, मुख्तार अन्सारी यांच्या मुलांसोबत लग्नात

    विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारमधील खतरनाक गँगस्टर मोहम्मद शहाबुद्दीन याचा मुलगा ओसामा याच्या लग्नाच्या निमित्ताने जणू गुंडांचा मेळा भरला होता. दुसरा खतरनाक गँगस्टर मुख्तार अन्सारी […]

    Read more

    गांधी हत्येमुळे हिंदुत्ववादी शक्तींचे नुकसान तर नेहरूंना फायदा, सावरकरांच्या बंधुला दगडाने ठेचून मारले, लेखक रतन शारदा यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गांधी हत्येचा फायदा नेहरूंना झाला पण हिंदुत्ववादी शक्तींचे नुकसान झाले.गांधी हत्येनंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भावाला दगडाने ठेचून मारण्यात आले असे लेखक […]

    Read more

    नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयकडून 32 साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर, पुढील सुनावणीपासून साक्ष नोंदविली जाणार

    विशेष प्रतिनिधी पुणे : अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी बुधवारी सीबीआयच्या वकिलांनी 32 साक्षीदारांची यादी न्यायालयासमोर सादर केली. पुढील सुनावणी येत्या […]

    Read more

    पतीला सोडल्यानंतर तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ यांचे प्रियकरासोबत रोमँटिक फोटोशूट

    विशेष प्रतिनिधी मुंबई : बाळाला जन्म दिल्यावर त्याचा पिता कोण यावरून चर्चेत आलेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी पतीला सोडले होते.आता प्रियकरासोबतचे त्यांचे रोमँटिक […]

    Read more

    आर्यन खानच्या अटकेला मेहबूबा मुफ्ती यांच्याकडून धार्मिक रंग, धार्मिक तेढ पसारविल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेला जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी धार्मिक रंग दिला आहे.आर्यनच्या आडनावामुळे […]

    Read more

    स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे निमलष्करी दलात नोकरीची संधी आहे. पोलीस उपनिरीक्षकपासून अनेक पदे भरली जाणार आहेत.

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे निमलष्करी दलात नोकरीची संधी आहे. पोलीस उपनिरीक्षकपासून अनेक पदे भरली जाणार आहेत.कर्मचारी निवड आयोगातर्फे (SSC) केंद्रीय सशस्त्र […]

    Read more